संसार गाथा - २: इगो आणि कमवत्या स्त्रिया - पतीला डॉमिनेट करतात, घटस्फोटाचे एक कारण हेही आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • संसार गाथा - २: इगो आणि कमवत्या स्त्रिया - पतीला डॉमिनेट करतात, घटस्फोटाचे एक कारण हेही आहे | Life Saga Part 2: Ego and Earning Women - Dominating Husbands and a Cause of Divorce
    Marathi:
    "संसार गाथा" मालिकेच्या भाग २ मध्ये, आम्ही इगो आणि कमवत्या स्त्रियांचा पतीवर डॉमिनेशन कसा प्रभाव टाकतो हे तपासतो. अशा परिस्थितीमुळे घटस्फोटाचे प्रमाण कसे वाढते आणि यावर कशी मात करावी याबद्दल चर्चा करतो. वैवाहिक सुसंवाद आणि समतोल टिकवण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा.
    English:
    In Part 2 of our series "Life Saga," we examine how the ego and earning women dominating their husbands impact marital relationships. We discuss how such dynamics can lead to an increase in divorce rates and explore ways to address and overcome these issues. Join us to understand how to maintain harmony and balance in marriage.

КОМЕНТАРІ • 41

  • @ankitakeluskar6915
    @ankitakeluskar6915 3 місяці тому +4

    सर अतिशय महत्त्वचा विषय घेतला खुप खूप धन्यवाद

  • @kavitamurhekar3462
    @kavitamurhekar3462 3 місяці тому +6

    Om Sai Ram मी नौकरी करते माझ्या घरातील पण सर्व काम करते पति नौकरी करतात पण घरातील काहीच काम करत नाहीत . त्यांना कमीपणा वाटतो . बायकोच्या पगारावर मात्र हक्क दाखवतात हा कुठला न्याय आहे . माहेरच्यांना काहीच देवू देत नाहीत . आणि सासरच्यां वर खर्च करतात . ही अशी सामाज मध्ये खरोखर परिस्थिती आहे . पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे .

    • @gayathri3821
      @gayathri3821 3 місяці тому

      You leave the job
      Better handle the household thing
      Let him earn
      That will be justice
      Woman is not machine

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 3 місяці тому +2

    Shevti phakt samjutdar pana kamala yeto baki salary ego ya goshti ajibat mahatvachya nahit.

  • @madhuridhsade8544
    @madhuridhsade8544 3 місяці тому

    Khup chan sangitle sir .....🙏

  • @manishakadam982
    @manishakadam982 3 місяці тому +1

    Om sai ram sir

  • @alkadharankar6745
    @alkadharankar6745 3 місяці тому

    Barobar ahe

  • @manishakadam982
    @manishakadam982 3 місяці тому +1

    Chaan

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 3 місяці тому

    ॐ साई राम

  • @shailajakadam6182
    @shailajakadam6182 3 місяці тому +2

    खरे मत मांडले आहे दोन्ही बाजूने विचार केला तर सुनेने घरच्या खर्चाची निम्मी बाजू सावरली पाहिजे आपल्या पतिला मदत होईल

  • @namitaraut5804
    @namitaraut5804 3 місяці тому

    🙏

  • @sukhadapujari4425
    @sukhadapujari4425 3 місяці тому

    आणि एवढे करून जर तुम्हाला वाटत तर सर्व गोष्टींचा .....दोन्हीही बाजूंचा विचार करा..

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 3 місяці тому +1

    OM SAI RAM.

  • @sunitalokhande3882
    @sunitalokhande3882 3 місяці тому

    👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼

  • @dp881
    @dp881 3 місяці тому +13

    घरातल्या कामात हातभार लावणाऱ्या नवऱ्याने बायकोच्या पगाराची अपेक्षा ठेवावी पण ज्या नवऱ्याला घरातल्या कामात हातभार लावणे कमीपणाचे वाटते त्याला बायकोचा पगार घ्यायला कमीपणा का वाटत नाही?

    • @kavitaparab8987
      @kavitaparab8987 3 місяці тому +1

      Exactly

    • @nandapatil4195
      @nandapatil4195 3 місяці тому +1

      जो माणूस हे सगळ करतो घरकाम वगैरे त्याने काय आशा ठेवायची बायकोकडुन ते सांगा मि सगळ्याच मुलींविषयी नाहि बोलत पण त्या जबाबदारीच नको म्हणून कारण शोधत आसतात .

  • @gayathri3821
    @gayathri3821 3 місяці тому

    WOMAN SHOULD BE FINANCIALLY INDEPENDENT
    BEFORE SUPPORTING OTHER SUPPORT YOURSELF
    IF YOU ARE AWARE, HUSBAND AND IN-LAWS GREEDY FOR MONEY THEN EITHER LEAVE THEM (IF YOU ARE GOOD QUALIFIED AND EARNING GOOD)
    OR LEAVE THE JOB
    OUR CULTURE IS STILL SUPPORTING MAN
    SO LET THEM TAKE THE RESPONSIBILITY
    TO GETTING PREGNANT OR NOT ITS COMPLETELY WOMAN CHOICE.

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 3 місяці тому

    Ghar doghan che aahe, samjutdar pana thewa wa.. Mula mulen che lagna jale k aai baba doghan che.. Madhe madhe karu naye..aani mulga mulge doge kharcha kara na sansar doghan cha aahe jar kamvte mulge aahe ani mulga.. Abhi man thevla tar.. Aani aaple mulaga sukhi aahe ka he bagha..sune la pan mulge samza ani.. Kona che he ghar tutu neye ase mala vaat te

  • @shitalkhomane520
    @shitalkhomane520 3 місяці тому

    Ata aji ajoba lok pn khup bddle ahet
    Natvandanbddl prem vatat nahi tyana
    Natvandana Sambhalayala nahi mhntat

    • @gayathri3821
      @gayathri3821 3 місяці тому

      Actually it’s task to handle the kids
      Why they will leave their freedom

    • @shitalkhomane520
      @shitalkhomane520 3 місяці тому

      @@gayathri3821 But what about career after marriage
      Before marriage they take permission for doing job
      And when the time comes to support daughter in law when the children's are small , they easily said no for that.

    • @_N_P_G_
      @_N_P_G_ 3 місяці тому +1

      बरोबर आहे, काही घरात तर नातवंडा मध्ये सुद्धा भेदभाव होतो. जर दोन सूना असतील, एक जवळ असेल आणि एक पतीबरोबर दुसऱ्या सिटीमध्ये असेल, तर म्हणतात जे आमच्याजवळ राहतील त्यांच्यावरच प्रेम करू. सतत मुलांना रागावणार, गेल्यावर मुलांना प्रेमाने कधी जवळ घेत नाहीत 😢 हे चुकीचे आहे ना सर.

  • @Priyadarshany03
    @Priyadarshany03 2 місяці тому

    Mala tumcha video che title ajibat awdle nahi kamvti asli tri ti ghar hi sambhalte tila koni yek cup chaha milt nahi pagarachi apeksha krtat tyani ticha hi vichar karava ani konti hi sansarik bai apla pgar udhlt nste ti aplya sobt nvta n mulanche bavishacha vichar krt aste

  • @sukhadapujari4425
    @sukhadapujari4425 3 місяці тому

    सर ह्या विषयावर एवढ्या थोडक्यात न बोललेच बर....कारण प्रत्येकाच्या गरजा...वस्तुस्थिती....अडचणी..ह्या वेगवेगळ्या आहेत....

  • @namitaraut5804
    @namitaraut5804 3 місяці тому

    🙏

  • @sukhadapujari4425
    @sukhadapujari4425 3 місяці тому

    Sir ह्या vishayawari उगाचच एकतर्फी. विचार मांडू नका....आणि समाजात विषमता पसरू नका...आम्ही तुमचा आदर करतो....तो तुमच्या ज्योतिष ज्ञानाबद्दल.....कौटुंबिक एकतर्फी. बाजू मांडू नका ....plz....नोकरी करणाऱ्या स्त्रिया...काय काय गोष्टींना सामोऱ्या जातात...ह्याची माहिती करून घ्या.....🙏🙏🙏

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 3 місяці тому +3

    ह्या विषयावर अजुन विवेचन होणे खुप गरजेच आहे ,काळाची गरजच आहे धन्यवाद गुरुजी

  • @nagendrachavan3787
    @nagendrachavan3787 3 місяці тому +1

    नवऱ्याच्या घरात राहायचं सर्व इस्टेट मध्ये वाटणी मागायची किंवा ती मिळतेच मग पगार दिला म्हणून बिघडले कुठे?

    • @GuruBhaktaPooja
      @GuruBhaktaPooja 3 місяці тому +2

      तुम्ही बायकोच्या घरात रहा, घर जावई व्हा, बायकोचे नाव लावा, तिच्या माहेरचे कुळधर्म कुलाचार करा, नोकरी पण करा, पगार अर्धा बायकोच्या माहेरी द्या आणि 9 महिने पोटात गर्भ पण वाढवा, पुढचं पुढे पाहू 😊 अशा फालतू मानसिकतेमुळेच घटस्फोट होतात जी तुमची दिसते.

    • @gayathri3821
      @gayathri3821 3 місяці тому

      @@GuruBhaktaPoojaGood Reply
      Few illiterate thinks like this

    • @gayathri3821
      @gayathri3821 3 місяці тому

      IF YOU ARE NOT CAPABLE TO AFFORD WIFE, DONT MARRY
      THEN NO REASON WIFE WILL STAY AT YOUR HOME.
      WIFE WILL NOT YOUR 1 BHK AND RUN AWAY 🤣

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 місяці тому +1

    Om Sai Ram Sir.Nice .

  • @sunitalokhande3882
    @sunitalokhande3882 3 місяці тому +1

    🙏🏼🙏🏼

  • @shubhangigadkari5604
    @shubhangigadkari5604 3 місяці тому

    ओम साई राम

  • @PeacefulSnowyLake-gi3iy
    @PeacefulSnowyLake-gi3iy 3 місяці тому

    ❤❤ बरोबर आहे ❤❤

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 місяці тому

    छान 👌

  • @seemagund9278
    @seemagund9278 3 місяці тому

    बरोबर आहे