एकच नंबर महाराज,, कलगीतुरा हा,, लय मोठं ज्ञानाचे भंडार आहे,, तुमच्या सारख्या महान व्यक्ती मुळे हे,, आमच्या सारख्या जुन्या माणसाला,, ऐकायला भेटते,, अशीच अखंड सेवा चालू राहू द्या महाराज,, कलगीतुरा सारखा ज्ञान नाही, तुमचा आवाज लय छान महाराज, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी,, अशीच अखंड सेवा चालू ठेवा महाराज,,, सगळ्यात भारी कलगीतुरा,,
महाराष्ट्राचे जुनी परंपरा,, महाराष्ट्राचा जुन्या, साधुसंताचा आवडता, कलगीतुरा,, कलगीतुरा सारखा कुठलंच ज्ञान नाही,, आमचे कुणी गाऊ शकत नाही,, फक्त हे ज्ञान जुन्या माणसाकडे आहे,, विनंती आहे महाराज तुमचे व्हिडिओ यूट्यूब वर टाकत जावा, अतिशय सुंदर,, अप्रतिम,, राम कृष्ण हरी🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉❤❤🎉❤❤❤🎉

स्वप्नील खुपच धारदार आवाज. ...
क्या बात है. ...आगे बढो. ...
आरगणचा आवाज लय झाला शाहिर गायण छान
महाराष्ट्राचे जुनी परंपरा,, महाराष्ट्राचा जुन्या, साधुसंताचा आवडता, कलगीतुरा,, कलगीतुरा सारखा कुठलंच ज्ञान नाही,, आमचे कुणी गाऊ शकत नाही,, फक्त हे ज्ञान जुन्या माणसाकडे आहे,, विनंती आहे महाराज तुमचे व्हिडिओ यूट्यूब वर टाकत जावा, अतिशय सुंदर,, अप्रतिम,, राम कृष्ण हरी🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉❤❤🎉❤❤❤🎉
Organza awaaz Kami theva
किबोर्ड आवाज फारच जास्त आहे ऐकायला विक्षेप करत आहे
सांगा
चॅनल वाले पुर्ण व्हिडिओ का पाठवत नाही, अर्धवट टाकून देता,
ऑर्गन चा आवाज जास्त झालेला आहे स्पष्टीकरणाचा आवाज व्यवस्थित येत नाही कविता अर्धवट चैनल वाले टाकू नका
हनुमानाचे 12तुकडे कोणी केले
ते कोणी जोडले