skymet whether- राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पण या तारखेनुसार जोरदार पाऊस, आपल्या भागात नकाशा सह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • skymet whether- राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पण या तारखेनुसार जोरदार पाऊस, आपल्या भागात
    #हवामान #havamanandajtoday
    earn money
    make money

КОМЕНТАРІ • 75

  • @shinderajendrar.c.mh23-
    @shinderajendrar.c.mh23- 2 місяці тому +18

    असाच व्हिडिओ बनवा। याला जादा लोक बघतात

  • @prakashwagh7851
    @prakashwagh7851 2 місяці тому +14

    मस्त दिसतोय असेच व्हिडिओ टाकत चला सर

  • @DilipBhosle-bi1hc
    @DilipBhosle-bi1hc 2 місяці тому +1

    जय शिवराय सर एकदम भारी सेटेलाइट इमेज दाखविल्या बद्दल धन्यवाद सर

  • @PramodChaudhari-jv5eg
    @PramodChaudhari-jv5eg 2 місяці тому

    ❤❤❤👌👌👌👌

  • @JaganKshirsagar
    @JaganKshirsagar 2 місяці тому +1

    जय शिवराय दादा असेच शॉर्ट व्हिडिओ टाकत जा

  • @sandipghongade4154
    @sandipghongade4154 2 місяці тому +1

    Nice video

  • @premsingrathod288
    @premsingrathod288 2 місяці тому +1

    असेच व्हिडीओ बनवा सर धन्यवाद 👌🙏

  • @avinashharkal9875
    @avinashharkal9875 2 місяці тому

    खुप छान माहिती टाकली आहे सर

  • @aslampathan4211
    @aslampathan4211 2 місяці тому

    खूप छान विडिओ बनवला सर फार छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद सर ❤❤❤

  • @nivurttitayade5060
    @nivurttitayade5060 2 місяці тому

    आपला हवामान अंदाज १००% खरा ठरत आहे धन्यवाद

  • @aslampathan4211
    @aslampathan4211 2 місяці тому +1

    सर सिल्लोड तालुक्यातील उत्तर साईट ला अन्वी गावात आज पेंडवनी पाऊस झाला
    धन्यवाद सर आभारी आहोत❤❤❤

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 2 місяці тому +3

    उल्लेख करत असताना कर्सर ने संबंधित भाग दाखवला तर अजून सोयीचे होईल

  • @deepakdawkhar8543
    @deepakdawkhar8543 2 місяці тому

    Asa video pahije sir

  • @dattatraykharde2908
    @dattatraykharde2908 2 місяці тому

    सर छान व्हिडीओ

  • @prakashadhave4708
    @prakashadhave4708 2 місяці тому

    खूप छान

  • @amrutmahajan8205
    @amrutmahajan8205 2 місяці тому

    Nice video sir

  • @navnathlambhate
    @navnathlambhate 2 місяці тому

    धन्यवाद सर ❤

  • @SandipanmulepatilMulepatil
    @SandipanmulepatilMulepatil 2 місяці тому

    जय शिवराय 🚩🚩

  • @vjj799
    @vjj799 2 місяці тому

    धन्यवाद. ❤

  • @RupeshChipade-zc4vm
    @RupeshChipade-zc4vm 2 місяці тому

    Ek no

  • @sandipmore20929
    @sandipmore20929 2 місяці тому

    Nice

  • @BalashebKolekar
    @BalashebKolekar 2 місяці тому +1

    आज आमच्या गेवराई तालुक्यात 530 मी खुप पाऊस सुरू झाला धन्यवाद सर

  • @prashantpol6401
    @prashantpol6401 2 місяці тому +1

    माण तालुक्यात कधी पडेल पाऊस सातारा जिल्हा

  • @sanskarsanap9760
    @sanskarsanap9760 2 місяці тому +1

    Shinar sanga

  • @rajendrawaghule
    @rajendrawaghule 2 місяці тому +1

    Newasa A, nagar

  • @युवाशेतकरी-व4ट
    @युवाशेतकरी-व4ट 2 місяці тому +1

    मालेगाव मनमाड मद्ये कसा असेल

  • @mauliwarkadpatil1575
    @mauliwarkadpatil1575 2 місяці тому +1

    परभणी च सांगा न sir

  • @gopaljagtap8424
    @gopaljagtap8424 2 місяці тому +1

    वैजापूर तालुक्यातील वारा खुप आहे सर

  • @babajinighot6637
    @babajinighot6637 2 місяці тому

    Manchar Taluka Ambegaon Jila Pune la paus chalu zala 🎉 Dhanyawad

  • @shanku_kale
    @shanku_kale 2 місяці тому +2

    हिंगोली जिल्हा सांगा सर 🌧️🌧️

  • @NanaKunde
    @NanaKunde 2 місяці тому +1

    वैजापूर तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे सर उत्तर दिशेला वारा पण आहे

  • @shaileshbudruk1079
    @shaileshbudruk1079 2 місяці тому +1

    Hingoli jilha maharashtra madhech ahe tyacha pn ullekh kara saheb

  • @YogeshRavte-sr1qv
    @YogeshRavte-sr1qv 2 місяці тому +1

    जय शिवराय कन्नड तालुका देवगाव रंगारी ला पाऊस राहील का सर

  • @Food_Cor9r
    @Food_Cor9r 2 місяці тому

    Dharashiv jilha sodala prt

  • @kishorBorade-fi8rm
    @kishorBorade-fi8rm 2 місяці тому +1

    सिल्लोड तालुक्यात 12 तारखेला पाऊस पडलेला आहे सर संध्याकाळी

  • @tukarampawar5923
    @tukarampawar5923 2 місяці тому

    जय शिवराय
    गगापूर तालुक्यात कनकोरी गावात आज मध्यम पाऊस पडला आहे सर

  • @ushakolte9782
    @ushakolte9782 2 місяці тому

    Fulambri la kadhi yenar ahe pause

  • @narayansomwanshi5017
    @narayansomwanshi5017 2 місяці тому

    नाशिक

  • @dnyaneshwarambhore8501
    @dnyaneshwarambhore8501 2 місяці тому +1

    मराठवाडा हिंगोली जिल्ह्यात कसा राहील

  • @vishwanathwagh8591
    @vishwanathwagh8591 2 місяці тому

    अहो साहेब आमच्या जालना तालुका मध्ये वाघरूळ गोंदेगांव धावेडी उमरद जमवाडी अशा अनेक गावात पाऊस कधी येणार

  • @BhauraoJagrut
    @BhauraoJagrut 2 місяці тому

    सर शेगाव जि बुलढाणा पच्छिम भाग 14ता पाऊस आहे काय असेल तर कधी कारण माझ्या घराचा श्लाप टाकने आहे तर कृपा करुन सांगा सर

  • @nayak2611
    @nayak2611 2 місяці тому

    parbhani gangakhed

  • @sheshraokuta7935
    @sheshraokuta7935 2 місяці тому +1

    हिंगोली जिल्ह्याचा अंदाज सांगा

  • @ashokmhetre7378
    @ashokmhetre7378 2 місяці тому +1

    द .सोलापूरच सांगा सर

  • @rajendrajejurkar2769
    @rajendrajejurkar2769 2 місяці тому

    शिर्डी परिसर

  • @PanjabraoKarhade
    @PanjabraoKarhade 2 місяці тому

    चिखली ता कसा राहील सर

  • @Chetanboadke
    @Chetanboadke 2 місяці тому +1

    मॉडेल नुसार पाऊस पडत नाही सर

  • @akbar852
    @akbar852 2 місяці тому +1

    पालम मध्ये हालका पाऊस झाला

  • @bhausahebahire5144
    @bhausahebahire5144 2 місяці тому

    Deola taluka pan thodefar sangat ja sar

  • @dhanubatule9781
    @dhanubatule9781 2 місяці тому

    भगवान गड परिसर पाऊस नाही सर

  • @सुंदरवैद्य
    @सुंदरवैद्य 2 місяці тому +2

    साहेब अंदाज सागने बंद करा आमच्या गावाच्या जवळ पास २० की मी पर्यंत पडला नाही ता औंढा जिल्हा हिंगोली बारा जुन पासून

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj  2 місяці тому +1

      तुम्हाला नाही पडला तर बंद करा...त्या पेक्षा पाहणं बंद करा..सर

    • @sadashivchate4475
      @sadashivchate4475 2 місяці тому

      ​@@Todkarhavamanandajभाऊ तुमचे अंदाज तंतोंत खरे होतात ❤

    • @tambeakshay6052
      @tambeakshay6052 2 місяці тому

      ​@@Todkarhavamanandaj🍌🍌

  • @shaileshbudruk1079
    @shaileshbudruk1079 2 місяці тому

    Washim parbhani Nanded ya madhech hingoli ahe mg yat pani asel n

  • @mangeshnikam4619
    @mangeshnikam4619 2 місяці тому

    मेहकर तालुक्यात उतर भागात कळंबेशवर वातावरण सांगावे

  • @UmeshMahajan-fh4zz
    @UmeshMahajan-fh4zz 2 місяці тому

    सर खंड नेमका किती दिवसाचा राहील नक्की सांगता नाही येणार का जास्त राहिला तर उत्पन्नात घट होते

  • @DipakAthshere
    @DipakAthshere 2 місяці тому

    Yeola kadhi

  • @RameshGhode-cf1bn
    @RameshGhode-cf1bn 2 місяці тому

    पुणे कडे कधी होईल पाऊस

  • @pandharijivrag8419
    @pandharijivrag8419 2 місяці тому

    फुलंब्रीचा पण अंदाज कायम देत जा दादा

  • @rajubhalerao8457
    @rajubhalerao8457 2 місяці тому

    सर आसेच ह्वीडीओ बनवा

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar3643 2 місяці тому

    उमरखेड ला पाऊस केंव्हा येईल

  • @SanjuRathod-v8s
    @SanjuRathod-v8s 2 місяці тому

    हिंगोली औंढा तालुका पाऊस कधी येईल सर

  • @ganeshkute9187
    @ganeshkute9187 2 місяці тому

    सिन्नर पुर्व भागात पाऊस नाही सर गेली आठ दिवस

  • @samadhanpatil8313
    @samadhanpatil8313 2 місяці тому

    Nandurbar la kadi sir

  • @hanumantgapat495
    @hanumantgapat495 2 місяці тому

    धाराशिव सोडून दिले जाते आहे

  • @user-zb9fi8kt1g
    @user-zb9fi8kt1g 2 місяці тому

    पाथर्डी पाऊस पडेल का आज

  • @संतोषपंडित-थ4ष
    @संतोषपंडित-थ4ष 2 місяці тому

    सर राजूर परिसर देवळेगवहाण सांगत सर

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 2 місяці тому

    🤔 सातारा 🌧 ?

  • @dhanrajdahiphale3198
    @dhanrajdahiphale3198 2 місяці тому

    परळी परिसरात हलकासा पाऊस झाला

  • @umeshrajput3762
    @umeshrajput3762 2 місяці тому

    चाळीसगाव येथे पाऊस नाही राव.

  • @sunilrathod3807
    @sunilrathod3807 2 місяці тому

    Sir videos aase banwa

  • @prakashgaikwad1871
    @prakashgaikwad1871 2 місяці тому

    धंदे झाले भो एकही अंदाज एकाही अभ्यासकाचा बरोबर जुळत नाही आता यांनी ह्या वर्षीचा कोनता अंदाज बरोबर आला ते सांगाव कारन ग्राऊंडवर परीस्थिती खुप भयानक आहे नाशिक जिल्ह्यातच बर्याच ठिकाणी दुबार पेरणी करावी लागनार आहे आणि हे लोक जुन महिना लागल्यापासून जोरदारच सांगताय

  • @dnyaneshwarkarhale8840
    @dnyaneshwarkarhale8840 2 місяці тому

    loha paush padnarach

  • @RupeshChipade-zc4vm
    @RupeshChipade-zc4vm 2 місяці тому

    Tumhi यवतमाल बदल काहीच सागत नाहि सर