कोट्यवधी महिलांचे लाडके भावोजी, होम मिनिस्टर आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • LIVE
    स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डाॅ.अण्णासाहेब शिंदे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त...
    ----------
    आदेश बांदेकर प्रस्तुत
    खेळ मांडियेला

КОМЕНТАРІ • 14

  • @MarutiGhuge-d7i
    @MarutiGhuge-d7i 8 місяців тому +8

    संगमनेर मध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम झाला लाला असून मी प्रत्यक्ष हा कार्यक्रम बघितला आहे आयोजकांचे हार्दिक अभिनंदन

  • @anaghakhedkar3834
    @anaghakhedkar3834 8 місяців тому +4

    महिलांना आनंदी ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला असेच आनंदाचे क्षण संगमनेरकरांना मिळोत ही सिद्धिविनायक चरणी प्रार्थना

  • @SangitaSatpute-c6u
    @SangitaSatpute-c6u 8 місяців тому +4

    खुप सुंदर झाला कार्यक्रम ❤🎉🎉

  • @anaghakhedkar3834
    @anaghakhedkar3834 8 місяців тому +2

    आदेशसरांना आमंत्रित करून जयश्रीताई नी मोठ्ठं बक्षीस दिले

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 4 місяці тому

    या कार्यक्रमात phd.

  • @savitagunjal9522
    @savitagunjal9522 8 місяців тому +3

    खूप छान झाला कार्यक्रम.👍👍

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 8 місяців тому +1

    अतिशय छान कार्यक्रम आहे मनापासून सर्वांना धन्यवाद
    आम्ही संगमनेर कर

  • @shobhatevaratti3800
    @shobhatevaratti3800 6 місяців тому

    Chan

  • @SangitaNikam-h6n
    @SangitaNikam-h6n 8 місяців тому +1

    Khupch chan vatl aamha la aajunhi aamhi visart nahi to divas😊

  • @anaghakhedkar3834
    @anaghakhedkar3834 8 місяців тому +1

    अप्रतिम झाला कार्यक्रम शेवट पर्यंत प्रत्यक्ष पाहिला अनुभवला

  • @juleevlog8904
    @juleevlog8904 8 місяців тому +1

    Thank you so much khoop chan anubhav hota ❤❤

  • @chhayakanawade1035
    @chhayakanawade1035 8 місяців тому +1

    छान कार्यक्रम झाला 🎉

  • @vijaydhole5139
    @vijaydhole5139 8 місяців тому +1

    👍👍👍👍👍👍👍💓💓💓💓💓💓💓💓

  • @dattatraytemak9056
    @dattatraytemak9056 8 місяців тому +1

    जया ताई🎉