माझी ही हीच परीस्थिती होती... दारूचया खूप आहारी गेलो होतो मी... पण आता दारू सोडली आहे... खूप छान वाटतंय आता... खूप पैसा आणि इज्जत घालवून घेतली.... खरच दारू खूप वाईट
यालाच म्हणतात खरी जिवंत कला... असा कलाकार लाखात एखादा असतो व तो आपल्या कलेचे प्रदर्शन अगदी सहज सरळ सादरीकरण करून, समजासाठी योग्य तो बदल करुनच सोडतो... Sluat.. आहे तुमच्या अभिनयासाठी.....
माझी ही हीच परीस्थिती होती... दारूचया खूप आहारी गेलो होतो मी... पण आता दारू सोडली आहे... खूप छान वाटतंय आता... खूप पैसा आणि इज्जत घालवून घेतली.... खरच दारू खूप वाईट
अभिनयाला तोड नाही 👌 समाजातील खरी परस्थीती☝️
खरी परिस्थिती आहे अशी घरोघरी ही वेळ महिलावर येते सत्य व्यथा मांडली आहे ही वेळ कोणावर येऊ नये धन्यवाद हा हिडिओ पाहून लोकांना सुधारणा करावी
यालाच म्हणतात खरी जिवंत कला...
असा कलाकार लाखात एखादा असतो व तो आपल्या कलेचे प्रदर्शन अगदी सहज सरळ सादरीकरण करून, समजासाठी योग्य तो बदल करुनच सोडतो...
Sluat.. आहे तुमच्या अभिनयासाठी.....
Very nice acting Nana
खरंच खर्या आयुष्यात दारूड्या माणसाचं जीवन कस असत ते आपण दाखविले आहे.
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान vdo ,. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
नाद अभिनय
खुप खुप छान
Dada tumse acting khoob Bhari
खूप छान एक्टिंग
खुप छान
Khup changla msg dila ahe
विडिओ खरच खूप छान असतात तुमचे मी जामखेड चा आहे भेटायचं आहे तुम्हाला
खूप खूप छान विडियो असतात ताई दादा एक दम दमदार
आता करविता शासन मराठी यूट्यूब चैनल व्हिडिओ
Daru mhtl ki ghar barbad