भाऊबीज | Bhaubij | Nivrutti Ingale Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी/ Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल.
    भाऊबीज | Bhaubij हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे.
    यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा...
    कलाकार
    १) दिपक वावरे
    २) सत्यावान बरोटे
    ३) गौरव चोपडे
    ४) निवृत्ती इंगळे
    आपलं vlog चॅनेल
    / @nivruttiingalevlogs
    Instagram
    / nivrutti.ingale
    आमचं दुसरं चॅनेल
    / vijukivideos

КОМЕНТАРІ • 130

  • @Patil666
    @Patil666 10 місяців тому +16

    दादा मी सात-आठ महिन्यांपूर्वी दहावी परीक्षेचा तुमचा व्हिडिओ पहिला होता आणि तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला होता तर एक दिवशी माझ्या भाऊंनी आठवण दिली तू आपण सात-आठ महिन्यांपूर्वी व्हिडिओ बघितला तो किती कॉमेडी होता म्हणे आणि त्यांची बोलायची भाषा किती छान होती त्यांची तर आम्ही तब्बल तुमचा व्हिडिओ दोन दिवस पर्यंत यूट्यूब वर शोधत होतो आणि माझ्या मावशीच्या मुलाने तुमच्या चैनल चे नाव तर आम्ही खूप खुश झालो आणि तुमचे सर्व व्हिडिओ बगितले आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत प्लीज एक रिप्लाय द्यावे

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  10 місяців тому +2

      मनापासून धन्यवाद ताई....❤️💚💙

    • @Patil666
      @Patil666 10 місяців тому +2

      Thank you so much 🥹

  • @chetansurwade2651
    @chetansurwade2651 10 місяців тому +10

    विजू दादा कुठं आहे भाऊ त्यांना पण सोबत घ्या अजून भारी वाटेल

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 10 місяців тому +48

    वीजू पाटील, हरिभाऊ सोबत पाहीजे

  • @sanjaydokhe6579
    @sanjaydokhe6579 10 місяців тому +9

    निवृत्ती भाऊ ,इनोसंट कॉमेडी असते.,इनोसंट कॉमेडी सगळ्यांना जमत नाही.आणि हो तुमची जुनी टीम घ्या ,इतर मंडळी ही तेच म्हणते आहे ..

  • @SunilPatil-mt8dc
    @SunilPatil-mt8dc 10 місяців тому +6

    विजू भाऊ सोबत व्हिडिओ का बनवता नाही भाऊ

    • @kiransavkare3897
      @kiransavkare3897 10 місяців тому +3

      Kahi tari zaley vatate tyanchya madhe😢

    • @ganeshshimpi6807
      @ganeshshimpi6807 10 місяців тому +3

      Viju bhu hari bhu pahije

    • @pankajwankhade9464
      @pankajwankhade9464 10 місяців тому +2

      ​@@kiransavkare3897100% बरोबर Right 👍

    • @NivruttiIngalecomedy
      @NivruttiIngalecomedy  10 місяців тому

      Nahi bhau roj bolan hot aamch

    • @SunilPatil-mt8dc
      @SunilPatil-mt8dc 10 місяців тому +1

      ​@@NivruttiIngalecomedy जोश talk Chanel वर स्वता विजू भाऊ बोले .17 तारखेला की आमच्या लोकांनी कट कारस्थान रचले .म्हणून सासारवाडी भाग बंद झाला ..निवृत्ती भाऊ तुम्ही खोटं बोलत आहे ...😢😢😢

  • @Sspatil9130
    @Sspatil9130 10 місяців тому +4

    निवृत्ती भाऊ आपले जुने खिलाडी घ्याणा.
    विजू भाऊ आणि हरी भाऊ त्यांना घ्या..
    खुप छान..MH.30....

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil 22 години тому

    1 नंबर 😂

  • @yogeshdhangar8940
    @yogeshdhangar8940 10 місяців тому +2

    Viju bhau hari bhau shivay maja yet nahi

  • @IshvarNanote-u4z
    @IshvarNanote-u4z 10 місяців тому +3

    Viju bhau aani haribhau pahije Teva majya in nivruti bhau

  • @MACHISBOXCRAFT
    @MACHISBOXCRAFT 10 місяців тому +1

    रविवारी शेंदुर्णी चा रथोत्सव आहे. यात्रा पण मोठी भरते 15 दिवस.रथ उत्त्सावा च्यां दिवसा पासून. 1 ब्लॉग तयार करा तिथला. रविवारी रथ उत्सव आहे 26 तारखेला plz

  • @shivgovind1547
    @shivgovind1547 9 місяців тому +2

    विजू भाऊ हरीभाऊ कुठे आहेत निवृत्ती दादा तुमच्या सोबत ते का नाही तुमची तिघांची जोडी खूप छान दिसते💐💐

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 10 місяців тому +6

    निवृत्ती भाऊ......एपिसोड.….एकच नंबर......पण जुनी टीम सोबत ठेवा.

  • @ankushchimkar3883
    @ankushchimkar3883 10 місяців тому +3

    Bhau tumche kahi वादविवाद झाले काय...
    हरीभाउ आणी विजुभाऊ सोबत

  • @Asifpathan-q9n
    @Asifpathan-q9n 10 місяців тому +1

    Bhari aahe भाऊ 😂

  • @mubaraktadvinii9332
    @mubaraktadvinii9332 10 місяців тому +3

    काव पोरी आवडि गरम ठेवने पडते का चहा छगन भाग १😂😂😂😂😂

  • @Suraj-Sonawane
    @Suraj-Sonawane 10 місяців тому +3

    😂 Bai Padli Ka,, Vahad Pori,, 😂😂Ek Kopara Khali Hota Vatat Nivrutti Bhau,, 😂😂

  • @tusharsurwade3463
    @tusharsurwade3463 10 місяців тому +2

    गौरव भाऊ चोपडे यांना या व्हिडिओ मध्ये पाहून खूप खूप जास्त आनंद झाला
    Big fan - छगन मामा अन् गौरव भाऊ ❤

  • @pratik_bawskar
    @pratik_bawskar 3 місяці тому +1

    Bhin pdli

  • @spdabhade_official4936
    @spdabhade_official4936 4 місяці тому +1

    धन्यवाद भाऊ... मनसोक्त हसलो... 🙏🏻👌🏻🤩🤣😂 एकच नंबर 👌🏻

  • @manishpawar4752
    @manishpawar4752 7 місяців тому +1

    बाप रे बाप सलाम तुमच्या मेहनतीला😂😂😂😂
    मी जिवंत आहे तो पर्यंत चालू द्या बाबहोन तुमचा शो❤❤❤

  • @shubhamsomani6669
    @shubhamsomani6669 10 місяців тому +2

    पाहुणे घरी येता तोच दिवाळी दसरा राहतो 👌👌

  • @ajayshete3275
    @ajayshete3275 10 місяців тому +1

    भाऊ जुनी टीम दिसत नी आता विजू भाऊ हरी भाऊ त्यांना घ्या सोबत काय झालं

  • @gopaljadhav-ow4vd
    @gopaljadhav-ow4vd 4 місяці тому +1

    😂😂😂😂

  • @Yade-v7k
    @Yade-v7k 10 місяців тому +4

    ❤ मस्त ❤
    एक विडीओ राजकारणी लोकांवर बनवा भाऊ ✨

  • @Patil666
    @Patil666 10 місяців тому +1

    दादा तुम्ही कोणत्या गावाचे आहेत

  • @VaishnaviVanakhade
    @VaishnaviVanakhade 10 місяців тому +1

    Bhau ,tumhi viju bhau hari bhau sobat banava na ho video mast video

  • @aaviyoutuber6348
    @aaviyoutuber6348 8 місяців тому +1

    MH१९ king 👑 आहेत तुमची टीम 🎉❤

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate9301 7 місяців тому +1

    Manus Pahun batka todta tey😂😂😂👌👌👌👍👍👍🙏

  • @AmolChandane-pw7nz
    @AmolChandane-pw7nz 10 місяців тому +2

    लय भारी

  • @gajananpatil644
    @gajananpatil644 10 місяців тому +1

    अवगुण्या छगण पाहाला नाही का इन 8दिवस थाम म्हणते आहे त

  • @nileshbaviskar1643
    @nileshbaviskar1643 10 місяців тому +1

    1 number video sasu kamarmudali

  • @Sambhajipalve12
    @Sambhajipalve12 10 місяців тому +1

    विजू भाऊ सोबत बीनसल वाटतं

  • @akashbetode7853
    @akashbetode7853 10 місяців тому +1

    Akach numbers

  • @KiranChaudhari-be6ce
    @KiranChaudhari-be6ce 10 місяців тому +1

    Bhaiya le ka ekach dialogue delay ka bho

  • @MinakshiSuralkar
    @MinakshiSuralkar 10 місяців тому +2

    Khup chhan 😂

  • @dineshnimbolkar400
    @dineshnimbolkar400 10 місяців тому +1

    हरिभाऊ सोबत पाहिजे

  • @dineshsakhare3492
    @dineshsakhare3492 10 місяців тому +2

    गौरव भाऊ.. Welcome 😁😁

  • @SamirTadvi-b4w
    @SamirTadvi-b4w 10 місяців тому +1

    Viju bhau and hari bhau

  • @amolwani5466
    @amolwani5466 10 місяців тому +1

    Kashi kay zayi n te 😊😊😊😊😊😊😊

  • @nikhilvichave.6540
    @nikhilvichave.6540 10 місяців тому +1

    गौरव चोपडे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 तंगड तोड तीच

  • @prafulkoli2687
    @prafulkoli2687 10 місяців тому +1

    वा भाऊ सुपर

  • @riteshpatil3967
    @riteshpatil3967 10 місяців тому +1

    लया भारी आहे आजुन बनवा 😅😅😅😅

  • @dhanrajgosavi3889
    @dhanrajgosavi3889 10 місяців тому +1

    Nice

  • @sourabhmahajan2358
    @sourabhmahajan2358 10 місяців тому +1

    Nice

  • @manojpatil9263
    @manojpatil9263 10 місяців тому +1

    १ No bhau

  • @ajjuyt143
    @ajjuyt143 10 місяців тому +1

    मस्त भाऊ 🎉

  • @sksagar7566
    @sksagar7566 10 місяців тому +1

    120 न व्हिडियो येता आहे आता

  • @navalpatil1751
    @navalpatil1751 10 місяців тому +1

    सुपर निवृत्ती भाऊ..

  • @shindegamer761
    @shindegamer761 10 місяців тому +1

    No.1😊

  • @anantpatil2636
    @anantpatil2636 10 місяців тому +1

    ऐकच. नबर

  • @sandeepvanjari387
    @sandeepvanjari387 10 місяців тому +1

    छान आहे🌹🌹🌹❤😂😂

  • @amarthombare4756
    @amarthombare4756 10 місяців тому +1

    Lay bhari video bhau

  • @Asifpathan-q9n
    @Asifpathan-q9n 10 місяців тому +1

    Bhari aahe भाऊ 😂

  • @chavannilesh1986
    @chavannilesh1986 10 місяців тому +1

    Ek no Bhau

  • @nileshshelke4604
    @nileshshelke4604 10 місяців тому +1

    अप्रतिम.....

  • @abboss2996
    @abboss2996 10 місяців тому +1

    😂😂😂😂 एक नंबर

  • @Asifpathan-q9n
    @Asifpathan-q9n 10 місяців тому +1

    Bhari aahe भाऊ

  • @dineshpatil-gi8ik
    @dineshpatil-gi8ik 10 місяців тому +1

    1 नबर् आहे भाऊ

  • @Entertainmentvideos217
    @Entertainmentvideos217 10 місяців тому +1

    मस्त 👌👌🤣🤣

  • @AmolJavare
    @AmolJavare 10 місяців тому +2

    Very nice❤❤

  • @achiever2510
    @achiever2510 10 місяців тому +2

    Bai cha role Haribhau best.

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 10 місяців тому +1

    👍👍👍🪔खुप छान व्हिडिओ भाऊ 🎉🎉🎉