ताई दादा एक सांगावस वाटतंय एक... औषध येत...ते... फवारणी केली की...एक तास...जरी...उन...भेटलं... तरी... पुर्ण राण... स्वच्छ होतं ...कारण आम्ही आमच्या शाळेत केली फवारणी.... कारण आमच्या कडे पण खूप पाऊस असतो.... इगतपुरी ला....कारण... तुम्ही दोघं किती मेहनत करणार....खरच... बाबा तुम्हाला दोघांना सलाम आहे ताई....मी.... पहिल्या दिवसापासून पासून....बघते... व्हिडिओ...परत सांगते....तो दिवस मला...आठवतो.... पहाटे.... मुंबई तुन.., टेंपो काढला ते..... 😢..परत...परत...नका तो... विषय घेऊन....दुखी....होत ... माणूस.... मला तर खरच एकदा समक्ष भेट घ्यायची आहे च... दादांची आणि तुमची.... आनंदी रहा निरोगी रहा ताई ❤
प्रिया, आजचा तुझा vlog खूपच छान होता, तुम्ही दोघेही खूप खरे ani मेहनती आहात, दादांच्या हाताला यश आहे, त्यांचा हात लागतो तिथे सोने होते, केळीचे घड किती येतात , खूपच मस्त, tula दादांच्या मेहनतीचा अभिमान वाटणे साहजिक आहे, तुझी pun त्यांना खूप साथ आहे, परमेश्वराने तुमच्या कुटुंबाला असेच आनंदात ठेवो, रान कापताना थोडी काळजी घ्या.खूप शुभेच्छा
खूप छान व्हिडिओ.. खूप कष्ट करता तुम्ही दोघं.. त्यात दोन मुक्या प्राण्यांना सांभाळायचं म्हणजे साधी गोष्ट नाही.. त्यांच्या खायच्या प्यायच्या वेळा सांभाळणं.. दुसऱ्यांना उपदेश देणं खूप सोपं असतं.. दुर्लक्ष करा ताई तुम्ही.. 🙏👌😊
छान.... यासारखे सुख शहरात नाही .सोबत कष्ट असल्याशिवाय काही नाही.आणि थोडी आर्थिक मदत ,बस स्वर्गसुख इथेच आहे.खरंतर प्रज्ञा सुयोग आणि साधा स्वयंपाक हे युट्यूबवर शहरातून गावात जाऊन कष्टाने स्वर्ग उभा केलाय आनंदी समाधानी जीवन जगत आहेत
नमस्कार ताई. त्या शेवाळावर ब्लिचिंग पावडर टाकून ठेवा ,आपसूकच सगळं शेवाळ निघून येईल. जास्त दमायला होणार नाही.शेवाळ्यावर पाणी टाकायचं,आणि ब्लिचिंग पावडर त्यावर चोळून ठेवायची.तासाभराने वाढवणीने पाणी फिरवून धुतले की निघून जाते.
ताई तुमच्या इथुन बाजार खुप लांब आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या बागेत पीकणारे केळी किंवा इतर फळ भाज्या तुम्ही जवळपास असलेल्या एसटी स्टँडवर जीथे भरपूर लोक येतात थीते हे विकू शकता का
मुंबईमध्ये पूर्ण आयुष्य काढलेला माणूस गावच्या ठिकाणी काहीही अनुभव नसताना एवढं नंदनवन फुलवण सोपं नाही.समोर आयता जेवणाच ताट मिळालं आणि खाल्लं.तुम्ही दोघं किती मेहनत घेता ते आम्ही बघतो. कष्टाचं फळ आहे हे.सलाम भाऊ.
Ho tai tumhi khup hardworking ahe..amhi paila pasun bagto vlog...vlog Purna kahi loka bagat nai ani negative comments kartata...tumhin laksh dui naka ignore Kara....mast vlog ❤❤
ताई तुम्ही जेव्हा बियाणांचे दुकानातही जाल त्या वेलाला cloropiriphos.20% che insecticide chi ...100ml bottle Maga ते कीटकनाशक 5ml 1litter पाण्यात टाकुन घरातील सर्व ठिकाणी स्प्रे करा saglya कीटक ka पासून त्रास honar नाही..दुकानदार sagli माहिती सांगेल तुम्हाला...पैसे pn वाचतील तुमचे प्रयोग करून पहा..😊
प्रेमा केळी चिकार लागलेत बघ दोघानि विचार करा व ३ घड बघ तरी बाजारात नेऊन कोणितरी नकीच घेणार व केळफुल पण ने विकायला गाडीतच ठेऊन विका मिसेस दिक्षित/ बाकी रिसिपि रोज छान दाखवतेस
ताई हे सगळ कस्ट खूप आहेत आमी गावी येन्याच्या आघोधर पासून आम्ही विडीव पाहतोय लोक आता पाहात आसतील रानवरती तू घर बांधल झाडे यवडी लावली आणी फळपन खाती हे आहे तूझ कस्ट
ताई दादा एक सांगावस वाटतंय एक... औषध येत...ते... फवारणी केली की...एक तास...जरी...उन...भेटलं... तरी... पुर्ण राण... स्वच्छ होतं ...कारण आम्ही आमच्या शाळेत केली फवारणी.... कारण आमच्या कडे पण खूप पाऊस असतो.... इगतपुरी ला....कारण... तुम्ही दोघं किती मेहनत करणार....खरच... बाबा तुम्हाला दोघांना सलाम आहे ताई....मी.... पहिल्या दिवसापासून पासून....बघते... व्हिडिओ...परत सांगते....तो दिवस मला...आठवतो.... पहाटे.... मुंबई तुन.., टेंपो काढला ते.....
😢..परत...परत...नका तो... विषय घेऊन....दुखी....होत ... माणूस.... मला तर खरच एकदा समक्ष भेट घ्यायची आहे च...
दादांची आणि तुमची.... आनंदी रहा निरोगी रहा ताई ❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍औषध फवारणी केली होती पण पुन्हा रान येते
प्रिया, आजचा तुझा vlog खूपच छान होता, तुम्ही दोघेही खूप खरे ani मेहनती आहात, दादांच्या हाताला यश आहे, त्यांचा हात लागतो तिथे सोने होते, केळीचे घड किती येतात , खूपच मस्त, tula दादांच्या मेहनतीचा अभिमान वाटणे साहजिक आहे, तुझी pun त्यांना खूप साथ आहे, परमेश्वराने तुमच्या कुटुंबाला असेच आनंदात ठेवो, रान कापताना थोडी काळजी घ्या.खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या 🙂🙏
खूप छान व्हिडिओ.. खूप कष्ट करता तुम्ही दोघं.. त्यात दोन मुक्या प्राण्यांना सांभाळायचं म्हणजे साधी गोष्ट नाही.. त्यांच्या खायच्या प्यायच्या वेळा सांभाळणं.. दुसऱ्यांना उपदेश देणं खूप सोपं असतं.. दुर्लक्ष करा ताई तुम्ही.. 🙏👌😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
छान.... यासारखे सुख शहरात नाही .सोबत कष्ट असल्याशिवाय काही नाही.आणि थोडी आर्थिक मदत ,बस स्वर्गसुख इथेच आहे.खरंतर प्रज्ञा सुयोग आणि साधा स्वयंपाक हे युट्यूबवर शहरातून गावात जाऊन कष्टाने स्वर्ग उभा केलाय आनंदी समाधानी जीवन जगत आहेत
😊😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
तुम्ही जमेल तसे करून घ्या ❤ लोक म्हणतात म्हणून जीवाला त्रास होऊ देवु नका चांगल्या माणसांना नावं ठेवतात ❤गावी राहीली तर कळेल ❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
प्रिया तुझे गावचेच विडीयो आम्हाला आवडतात मुंबईपेक्षा
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
नमस्कार ताई. त्या शेवाळावर ब्लिचिंग पावडर टाकून ठेवा ,आपसूकच सगळं शेवाळ निघून येईल. जास्त दमायला होणार नाही.शेवाळ्यावर पाणी टाकायचं,आणि ब्लिचिंग पावडर त्यावर चोळून ठेवायची.तासाभराने वाढवणीने पाणी फिरवून धुतले की निघून जाते.
हो ताई, ब्लिचिंग पावडर वापरली की त्रास होतो मला 🙂🙏
❤🎉❤🎉❤ Tumchi, Stay Home chi idea, atishay uttam aahe. Tufan chalel, Stay Home.
Karan, tumchya aaju baju cha parisar, swrga hun hi sundar aahe.
हो ताई आमचे स्वप्न लवकर पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा देवाकडे 🙂🙏
ताई तुमच्या इथुन बाजार खुप लांब आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या बागेत पीकणारे केळी किंवा इतर फळ भाज्या तुम्ही जवळपास असलेल्या एसटी स्टँडवर जीथे भरपूर लोक येतात थीते हे विकू शकता का
बाजारात आहे स्टॅण्ड 🙏🙂
❤ किती सुंदर केळी आलेत.... मस्त.... मेहनतीला...यश आले....
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
मुंबईमध्ये पूर्ण आयुष्य काढलेला माणूस गावच्या ठिकाणी काहीही अनुभव नसताना एवढं नंदनवन फुलवण सोपं नाही.समोर आयता जेवणाच ताट मिळालं आणि खाल्लं.तुम्ही दोघं किती मेहनत घेता ते आम्ही बघतो. कष्टाचं फळ आहे हे.सलाम भाऊ.
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
जय श्रीराम,प्रिया दादा ,तुमच्या कष्टांचे चिज होतेय,मस्त केळीचे घड लागलेत,वाघ्या शेरु मस्त लाड करुन घेतात!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
तुमच्या अगोदरच्या घरापासून बघतेय 👌🏻
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
प्रिया तुझ्या आवारात एक बेलाचे झाल लाव आणि त्याला रोज तांब्याच्या लोटा घेऊन त्याने पाणी घाल एक लोटा जल सारी समस्या का हल अलका ताई पुणे
बेलाचे झाड लावा
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
ब्लिचिंग पावडर पडवीत टाका.❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Hardworking couple, happy and peaceful life of village.
Thank you so much 😊
जय श्री राम 💐🙏🏻
जय श्री राम 🙏🙂
Chan
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
👍👌❤️
🙂🙏
Ho tai tumhi khup hardworking ahe..amhi paila pasun bagto vlog...vlog Purna kahi loka bagat nai ani negative comments kartata...tumhin laksh dui naka ignore Kara....mast vlog ❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
ताई तुला युट्युब कडून पगार मिळतो का
हो मिळतो 🙏🙂
ताई तुम्ही जेव्हा बियाणांचे दुकानातही जाल त्या वेलाला cloropiriphos.20% che insecticide chi ...100ml bottle Maga ते कीटकनाशक 5ml 1litter पाण्यात टाकुन घरातील सर्व ठिकाणी स्प्रे करा saglya कीटक ka पासून त्रास honar नाही..दुकानदार sagli माहिती सांगेल तुम्हाला...पैसे pn वाचतील तुमचे प्रयोग करून पहा..😊
हो ताई नक्की मी विचारीन दुकानात 🙏🙂😍
Priya aajcha vlog khupch aavdla. Dada cha 50 va birthday sajra kara. Tu khup mast katkasri mehanti aahes.❤🎉 Helen Israel
हो वाढदिवस साजरा करणार आहे 🙂🙏😍
👌👍
🙂🙏
Priya dhidi please ignore who is doing negative comments
Thank you 🙂🙏
Very nice couple and God bless you
Thank you so much🙂🙏
मेहनतीने दोघांनी नंदनवन फुलवले. छान❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ताई तू नकोस एवढा विचार करू लोकांचा
तूआणी दादा खूप खूप मेहनत करून पुढे आली आहेस
तू मनाची एवढी चांगली आहेस तुझे कधीच वाईट होणार नाही
खुप खुप धन्यवाद 🙂🙏😍
Mast
Thanks 🤗
Tai tumhi Koli pakhre pali yeu naye mhanun konta aushad marle te sanga please
हिट आणले होते 🙂🙏
लोकांनच सोड रे प्रीया केळी मस्त आहेत बाजारात दुकानात वीकुन देव एवढी मोठी केळी काय करणार कोणाकडे लक्ष नको देऊ ग
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Your dream of homestay will come true soon. Wish you good luck 👍
Thank you so much 😊🙏
Mast vlog kaaki ❤ 😊
खुप खुप धन्यवाद 🙂🙏😍
आपल्या तब्येतीची काळजी घेत बागेत काम करून झाडे लावणे
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
God bless you all😊😊very nice tai👌👌take cera all👍👍 🌹🌹
Thank you so much 😊
तुम्ही स्वर्ग सुख उपभोगताय. लोकाना हजार तोंड, काहीही बोलतात.लक्ष देऊ नकोस
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
प्रेमा केळी चिकार लागलेत बघ दोघानि विचार करा व ३ घड बघ तरी बाजारात नेऊन कोणितरी नकीच घेणार व केळफुल पण ने विकायला गाडीतच ठेऊन विका मिसेस दिक्षित/ बाकी रिसिपि रोज छान दाखवतेस
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Taynaa sanga तुम्ही cuttings करायला रान
🙂🙏
ताई हे सगळ कस्ट खूप आहेत आमी गावी येन्याच्या आघोधर पासून आम्ही विडीव पाहतोय लोक आता पाहात आसतील रानवरती तू घर बांधल झाडे यवडी लावली आणी फळपन खाती हे आहे तूझ कस्ट
🙏🙂😍
केळी खूप छान ताई मुंबईत 8० ते 100 रू डझन आहे वेलची केळी🍌
🙏🙂
स्टे होम होईल...च...पण... आम्ही तर....आलो...तर आपल्या कडे च राहणार 😂😂❤
हो ताई नक्की या 🙂🙏😍
सकाळी उठल्यावर वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि शुद्ध हवेच्या निसर्गात चहा प्यायला किती बरं वाटतं.
हे सुख वेगळेच आहे 🙏🙂
पिया केळी विकत का नाही
बाजार खुप लांब आहे 🙂🙏
ताई तवा नवीन घ्या
तवा आहे ताई नवीन आणलेला 🙏🙂😍
Tai tumchya kashtala salam
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
❤
🙂🙏
व्हिडीओ छान
Thank you 🙂🙏
प्रिया खरच तुझ्या जिद्दीला सलाम गावी राहणारे लोक सुद्धा एवढी मेहनत नाही करत
नाहिच करत.मी माझ्या डोळ्यांनी पाहिलय.ताई भाऊ तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका.आनंदाने जगा.❤😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Very nice couple and God bless you
Thank you so much🙂🙏
❤❤❤❤❤❤
🙂🙏