MAHARASHTRA NEXT CM | पु. विलेपार्लेकरांना कुणाची सत्ता हवीय ? | Kon honar ladka Mukhyamantri ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Годину тому +1

    श्रीमंतांना या पैशाची किंमत काय कळणार लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले असतील तर त्यांनी ते पुन्हा सरकारी तिजोरीत जमा केले पाहिजे.

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 19 хвилин тому +1

    पगार पण वाढत नाहीत आणि जे कमी पगारात काम करत आहेत त्यांचं शोषण केलं जातंय..एक तो लोकांचे पगार वाढवावेत किंवा जे बोलतात आम्ही टॅक्स भरतो आणि तो असा वाया जातो त्याचं वाईट वाटतं त्यांच्या नोकऱ्या काढून घ्याव्यात किंवा त्यांना टॅक्स फ्री इन्कम साठी पात्र करावे त्यामुळे त्याचं टॅक्स भरण्याचं दुःख कमी होईल.

  • @dinkarpatil6340
    @dinkarpatil6340 Годину тому

    जेवढ्या मुलाखती घेतल्या त्यात सारे बाहेरचे आहेत फक्त 2लेडीज महाराष्ट्र तील दिसत आहे आणि 3/4पुरुष आहेत कुठे आहे महाराष्ट्र माझा🚩🚩🚩

  • @SajitSajit-b4z
    @SajitSajit-b4z Годину тому +1

    65% लाडकी बहिण योजना काम करून जाईल

  • @AaaBbb-bk1no
    @AaaBbb-bk1no 49 хвилин тому

    please hindues be United vote for hindue sannathan dharm development purpose🙏 just alert at least after muslim Bangladesh incident🥺 else no one will save hindues🚨