Yashwant Pratisthan-Ananway, Pune
Yashwant Pratisthan-Ananway, Pune
  • 40
  • 36 817
यास्मिन शेख भाग चार
यशवंत प्रतिष्ठान आणि अनन्वय, पुणे या यू-ट्यूब चॅनलवर सहर्ष सादर करीत आहोत मराठी भाषा व्याकरणतज्ज्ञ, विदुषी यास्मिन शेख यांच्याशी साधलेला संवाद..
अवश्य ऐका..
संवादक : श्री. दिलीप फलटणकर.
(भाग चार)
Переглядів: 784

Відео

यास्मिन शेख भाग तीन
Переглядів 1,9 тис.6 місяців тому
यशवंत प्रतिष्ठान आणि अनन्वय, पुणे या यू-ट्यूब चॅनलवर सहर्ष सादर करीत आहोत मराठी भाषा व्याकरणतज्ज्ञ, विदुषी यास्मिन शे यांच्याशी साधलेला संवाद.. अवश्य ऐका.. संवादक : श्री. दिलीप फलटणकर. (भाग तीन)
यास्मिन शेख भाग दुसरा
Переглядів 10 тис.8 місяців тому
यशवंत प्रतिष्ठान आणि अनन्वय, पुणे या यू-ट्यूब चॅनलवर सहर्ष सादर करीत आहोत मराठी भाषा व्याकरणतज्ज्ञ, विदुषी यास्मिन शे यांच्याशी साधलेला संवाद.. अवश्य ऐका.. संवादक : श्री. दिलीप फलटणकर. (भाग दुसरा)
यास्मिन शेख भाग पहिला
Переглядів 9 тис.8 місяців тому
निमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे..! ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन (दि. 27 फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त यशवंत प्रतिष्ठान आणि अनन्वय, पुणे या यू-ट्यूब चॅनलवर सहर्ष सादर करीत आहोत मराठी भाषा व्याकरणतज्ज्ञ, विदुषी यास्मिन शे यांच्याशी साधलेला संवाद.. त्यांचे ज्ञान आणि विचार थक्क करणारे आहेत.. शे बाईंनी वयाची नव्वदी पार केलेली असली तरी त...
Dnyaneshwari Pasaydaan ज्ञानेश्वरी पसायदान
Переглядів 568Рік тому
पसायदान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 18व्या अध्यायाचा समारोप पसायदानाने होतो. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. या विषयी विवेचन करीत आहेत सुजाता बोधनकर. या विवेचनाद्वारे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवरील निरूपणाचा समारोप होत आहे.
Dnyaneshwari Adhyay Atharawa ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा
Переглядів 311Рік тому
ज्ञानेश्वरी : अध्याय अठरावा सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय अठरावा
Dnyaneshwari Adhyay Satrawa ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा
Переглядів 392Рік тому
ज्ञानेश्वरी : अध्याय सतरावा सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय सतरावा
Dnyaneshwari Adhyay Solawa ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा
Переглядів 652Рік тому
ज्ञानेश्वरी : अध्याय सोळावा सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सौ. सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय सोळावा
Dnyaneshwari Adhyay Pandharawa ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा
Переглядів 534Рік тому
ज्ञानेश्वरी : अध्याय पंधरावा सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सौ. सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय पंधरावा
Bach Flower Remedies
Переглядів 78Рік тому
डॉ. माधवी वैद्य यांच्या पुष्पौषधी पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादीत ‘बॅच फ्लावर रेमेडिज्‌'चे लोकार्पण इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते पुण्यात झाले. पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद बॅच फाउंडेशन रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर स्वामिनी पंडित यांनी केला आहे.
Dnyaneshwari Adhyay Chaudava ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा
Переглядів 361Рік тому
ज्ञानेश्वरी : अध्याय चौदावा सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सौ. सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय चौदावा
Holi होळी
Переглядів 131Рік тому
होळी यशवंत प्रतिष्ठान आणि अनन्वय, पुणे या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उपक्रम आम्ही घेऊन आलो आहोत. आपल्या हिंदू परंपरेत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि प्रत्येक सणामागे काही कारणमीमांसा आहे, कथा आहे. तेव्हा गप्पा-टप्पा करीत जाणून घेऊया होळीविषयी...
Dnyaneshwri Adhyay Terawa ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा
Переглядів 401Рік тому
ज्ञानेश्वरी : अध्याय तेरावा सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सौ. सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय तेरावा
Mahashivratri महाशिवरात्री
Переглядів 123Рік тому
महाशिवरात्री यशवंत प्रतिष्ठान आणि अनन्वय, पुणे या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उपक्रम आम्ही घेऊन आलो आहोत. आपल्या हिंदू परंपरेत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि प्रत्येक सणामागे काही कारणमीमांसा आहे, कथा आहे. तेव्हा गप्पा-टप्पा करीत जाणून घेऊया महाशिवरात्रीविषयी...
Dnyaneshwari Adhyay Barawa ज्ञानेश्वरी : अध्याय बारावा
Переглядів 917Рік тому
ज्ञानेश्वरी : अध्याय बारावा सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सौ. सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय बारावा
Sankrant संक्रात
Переглядів 90Рік тому
Sankrant संक्रात
Dnyaneshwari Adhyay Akarawa ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा
Переглядів 313Рік тому
Dnyaneshwari Adhyay Akarawa ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा
Dnyaneshwari adhyay Dahawa ज्ञानेश्वरी अध्याय दहावा
Переглядів 654Рік тому
Dnyaneshwari adhyay Dahawa ज्ञानेश्वरी अध्याय दहावा
Dnyaneshwari adhya Navava ज्ञानेश्वरी अध्याय नववा
Переглядів 609Рік тому
Dnyaneshwari adhya Navava ज्ञानेश्वरी अध्याय नववा
Datta jayanti दत्तजयंती
Переглядів 254Рік тому
Datta jayanti दत्तजयंती
Dnyaneshwari adhaya Aathwa ज्ञानेश्वरी अध्याय आठवा
Переглядів 1,8 тис.Рік тому
Dnyaneshwari adhaya Aathwa ज्ञानेश्वरी अध्याय आठवा
Dnyaneshwari Adhyay Satwa ज्ञानेश्वरी अध्याय सातवा
Переглядів 5682 роки тому
Dnyaneshwari Adhyay Satwa ज्ञानेश्वरी अध्याय सातवा
Dnyaneshwari Adhyay Sahawa
Переглядів 7522 роки тому
Dnyaneshwari Adhyay Sahawa
Diwali
Переглядів 3432 роки тому
Diwali
Dnyaneshwari Adhyay Pachwa ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा
Переглядів 2902 роки тому
Dnyaneshwari Adhyay Pachwa ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा
Mahiti Sananchi Navaratra माहिती सणांची नवरात्र
Переглядів 1452 роки тому
Mahiti Sananchi Navaratra माहिती सणांची नवरात्र
Dnyaneshwari Adhyay Choutha ज्ञानेश्वरी अध्याय चौथा
Переглядів 5152 роки тому
Dnyaneshwari Adhyay Choutha ज्ञानेश्वरी अध्याय चौथा
Dnyaneshwari Adhyay Tisara
Переглядів 4662 роки тому
Dnyaneshwari Adhyay Tisara
Mahiti Sananchi Ganesh Chaturthi
Переглядів 1462 роки тому
Mahiti Sananchi Ganesh Chaturthi
Dnyaneshwari Adhyay Dusara
Переглядів 9662 роки тому
Dnyaneshwari Adhyay Dusara

КОМЕНТАРІ

  • @sayyadshaikh660
    @sayyadshaikh660 Місяць тому

    Great👌🙏

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 3 місяці тому

    मुलाखत सुंदर, यास्मिन मॅडम ग्रेट आहेत, व्हिडिओ च्या आवाजात दोष आहे...

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 4 місяці тому

    खूपच सुंदर मराठी बोलताय यास्मिन मॅडम, सगळ्या आठवणी अगदी काल घडलेल्या घटनांबद्दल आहेत् अस सांगताय, उत्तम स्मरणशक्ती आहे...शतश : नमन !🙏

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 4 місяці тому

    Saprem Dandavat

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 4 місяці тому

    🙏🙏🙏

  • @anujadeodhar931
    @anujadeodhar931 4 місяці тому

    🙏🏻

  • @SaralaHiremath
    @SaralaHiremath 4 місяці тому

    खूप प्रेरणादायी मुलाखत धन्यवाद🎉🎉

  • @shamimahmed79
    @shamimahmed79 4 місяці тому

    🎉

  • @shamimahmed79
    @shamimahmed79 4 місяці тому

  • @niwassutar5960
    @niwassutar5960 4 місяці тому

    यास्मिन मॅडम यांना साष्टांग दंडवत.....

  • @kshemendrakulkarni4834
    @kshemendrakulkarni4834 4 місяці тому

    शतशः नमन

  • @vichar_sumane
    @vichar_sumane 4 місяці тому

    आपल्या मुलाखती मुळे पुणे, नाशिक मधील माझ्या वडिलांनी मला सांगितलेल्या आठवणी जाग्या झाल्या, भूतकाळात जाऊन आले.खूप आनंद झाला. खूप खूप शुभेच्छा व सस्नेह नमस्कार.

  • @sudhirkulkarni2285
    @sudhirkulkarni2285 4 місяці тому

    “ऋषितुल्य” हा एकच शब्द . यशवंत प्रतिष्ठाणचे आभार .

  • @stanleygonsalves2995
    @stanleygonsalves2995 4 місяці тому

    शब्दप्रभू, शब्दप्रेमी... आदरणीय व्यक्तीमत्व.

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 4 місяці тому

    मला आदरणीय आहेत

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 4 місяці тому

    खूप छान

  • @madhushidore7674
    @madhushidore7674 4 місяці тому

    ❤mi tumachi vidyarthini aahe. Milind Mahavidyalay

  • @sadashivkamatkar1322
    @sadashivkamatkar1322 4 місяці тому

    Diploma in teaching ला T.D. म्हणत असावेत .

  • @sadashivkamatkar1322
    @sadashivkamatkar1322 4 місяці тому

    बाईंचे माहेरचे पूर्ण नाव कळेल का? त्यांची स्मरणशक्ति सांगण्यातील सहज गोडवा विशेष अप्रूप आहे. 👌👍

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 4 місяці тому

    Sundar

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 4 місяці тому

    शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 4 місяці тому

    ही हिरकणी अशी लपविली पाहिली नाही कोणी आज समोर अशीचं येता जणू दिव्यत्वाची लेणी मराठीचिया नगरी मधली अमृतमय रसवाणी मराठीला जागविणारी माणसातली रमणी अनुभूतीच्या अनुभवातून रसमय झाली वाणी

  • @vasundhararajput6797
    @vasundhararajput6797 4 місяці тому

    Good

  • @surekhakorhalkar7041
    @surekhakorhalkar7041 4 місяці тому

    Kharech aapan khupch thor aahat. Khup pranam.

  • @sadashivkamatkar1322
    @sadashivkamatkar1322 4 місяці тому

    राज्य मराठी विकास मंडळांनी श्रीमती यास्मिन शेख ह्यांच्या व्याकराणासंबंधित पुस्तकाचे नाव काय?

  • @prakashbanne7342
    @prakashbanne7342 4 місяці тому

    आपले विचार उच्च आहेत धन्यवाद

  • @ganeshb282
    @ganeshb282 4 місяці тому

    आमच्या कॉलेज चे दिवस आठवले. १२ वी चा वर्ग SIES कॉलेज Sion. मॅडम आम्हाला मराठी शिकवत आहेत व आम्ही सर्व शांतपणे शिकून घेतोय. आता आम्हाला त्यांची महती कळतेय God bless you & give you good health.

  • @ganeshb282
    @ganeshb282 4 місяці тому

    Respected Madam taught us Marathi in SIES College. God bless you & give you long life

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 4 місяці тому

    आज प्रत्यक्ष ऐकता आले फार आनंद झाला. मॅडमविषयी अनेकदा वाचले होते कमाल आहे. प्रणाम 🙏🌹🌹🌹🌹

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 4 місяці тому

    मुलाखत घेणारे पाटणकर सर आहेत.

  • @vidyapathak5278
    @vidyapathak5278 4 місяці тому

    आपण म्हंटलेलअगदी पटते पण आज काल कोणाला सुधरायला गेल की म्हणतात भावना पोचल्या ना मग बास! खरं अशुध्द बोललेलं/लिहिलेलं आम्हाला पण नाही आवडत

  • @vidyapathak5278
    @vidyapathak5278 4 місяці тому

    🙏🙏 अभिमानस्पद!

  • @neelaupadhye1437
    @neelaupadhye1437 4 місяці тому

    सुन्दर मुलाखत ; पण हा भाग तीन मध्येच तुटतोयं नि शेवटपर्यंत सलग ऐकता येत नाहीयं. काय गडबड आहे?- कृपया बघावे

  • @neelaupadhye1437
    @neelaupadhye1437 4 місяці тому

    अतिशय सुन्दर प्रयत्न दिलीप! मनःपूर्वक अभिनंदन! आमच्या लाडक्या बाईन्चा गौरव सोहळा ' याचि देही, याचि डोळा' पाहण्याच्या वर्षभराच्या स्वप्नावर तापामुळे आयत्या वेळी पाणी पडलं नि एकदम खचायला झालं! पण सुरेशश्चंद्र म्हात्रे या माझ्याही चाहत्याने बाईन्च्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून मला समारंभाचे खूपसे फोटो व लिन्कही पाठवली. पण ते झालं दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं!तुम्ही संपादिलेला गौरवग्रंथ हाती पडेल तेव्हा पडो--- पण ही लाईव्ह मुलाखत बघायला-- ऐकायला मिळाली आणि बाईन्ची प्रत्यक्ष भेट झाल्याचाच आनंद मिळाला! मनापासून धन्यवाद! इलेक्ट्राऑनिक समाज माध्यमाचा याहून चान्गला वापर होऊच शकत नाही! देव तुमचं भलं करो! आम्हाला शून्यातून घडवणार् या आमच्या लाडक्या बाईना शतकपूर्तीसाठी हार्दिक शुभेच्छा--नीला उपाध्ये

  • @chhayaraje5589
    @chhayaraje5589 4 місяці тому

    खूप छान. Yasmin ताई. तुमच्याआठवणी ऐकायला खू प छान वाटले.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 5 місяців тому

    आपण नशीबवान असी व्यक्ति प्रत्यक्ष ऐकतो १०० वर्ष वाटत नाहि सुंदर

  • @tanmayeesahakari280
    @tanmayeesahakari280 5 місяців тому

    🥳

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 5 місяців тому

    👌👌🙏🙏👍❤️

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 6 місяців тому

    Madam - खूप छान. Great respect to You.

  • @rameshwardusane530
    @rameshwardusane530 8 місяців тому

    पुढच्या भागाची वाट पाहत आहोत

  • @bharatisudame8929
    @bharatisudame8929 8 місяців тому

    खूप दिवसांपासून इच्छा होती तुम्हाला बघायची, ऐकायची. खूप खूप आभार.

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 8 місяців тому

    👌👌👍👍🙏🙏🙏

  • @kanchanbhat2796
    @kanchanbhat2796 8 місяців тому

    Khoop chhan yasmintai

  • @pratibhakanekar6028
    @pratibhakanekar6028 8 місяців тому

    बाई, खूप छान वाटलं, इतक्या वर्षांनंतर तुम्हाला पाहून! एस. आय. इ. एस. चे दिवस आठवले.

  • @sudhirnikhare1965
    @sudhirnikhare1965 8 місяців тому

    Khup chhan interview Congratulations to both of you Nicely shared all past from childhood Hats off to Asmin Shaikh tai.😊❤

  • @anjalikulkarni7145
    @anjalikulkarni7145 Рік тому

    छानच. गप्पांमधून खूप माहिती दिलीत.

  • @anjalikulkarni7145
    @anjalikulkarni7145 Рік тому

    छानच.

  • @ashokshah8046
    @ashokshah8046 Рік тому

    ज्ञानेश्वरी हा सर्वांग सुंदर ग्रंथ आहे.सुजाताताईंनी फारच सुंदर निरूपण केलं,त्यामुळे अनेक गोष्टी सहजपणे उलगडत गेल्या.सुजाताताईंचे खूप खूप आभार.

  • @ashokshah8046
    @ashokshah8046 Рік тому

    ज्ञानेश्वरीवर फारच सुंदर विवेचन आपण करत होतात. श्रवण करत असताना मनाला खूप आनंद झाला. आपले आभार मानने ही औपचारिकता होईल. आपल्या हातून अशीच उत्तम सेवा घडत राहो.