When Dwarkanath Sanzgiri and
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Join this channel to get access to perks:
/ @sportskattamarathi
Follow us on:
Instagram: / sportskattamarathi
Facebook: / sportskattamarathi
Twitter: / sports_katta
Email : barachkaahi@gmail.com
_______________________________________________________
Featuring in this episode are:
Sunandan Lele (Cricket Analyst) / lelesunandan
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) x.com/karhacter
Aditya Joshi (Team Sports Katta) x.com/aditya1387
Dwarkanath Sanzgiri, a veteran cricket writer, music/ film critic and a renowned Marathi author, passed away on February 6, 2025 following a prolonged illness. Three of his younger friends pay their homage to Sanzgiri by recounting some of the fondest memories about a charming personality
ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक व लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे प्रदीर्घ आजारामुळे ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहतानाच त्यांचे तीन तरुण मित्र देत आहेत 'पप्पू' संझगिरींच्या आठवणींना उजाळा.
Team:
Soham Kurulkar
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Amol Gokhale
_______________________________________________________
Please Like, Share, and Comment if you like this video.
Do not forget to Subscribe to our UA-cam channel.
#sportskatta #sportskattamarathi #marathi #marathipodcast #dwarkanathsanziri #sanzgiri @cricketwithdwarkanathsanzgiri @dwarkanathsanzgiri3011 @SunandanLeleCricket
संझगिरी चे लेख फक्त क्रिकेटवराचे होते असे नव्हे तर प्रवास वर्णन असो व्यक्ती चित्रण असो सामान्यांच्या मनाला भिडणारे होते. त्यांची सर्वच पुस्तके लोकप्रिय आहेत कारण की ती वाचताना वाचक स्वतः अनुभवतोय असेच वाटते. नुसताच क्रीडा पत्रकारच नाही तर उत्तम लेखक आपल्यातून निघून गेला याचे दुःख वाटते. संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
लेखक म्हणून द्वारकानाथ संझगिरी हे नाव वाचले की मग तो लेख अधाशा सारखा वाचायचा हे ठरलेले. क्रीडा सिनेमा आणि संगीत क्षेत्रात इतक्या अधिकारवाणीने आणि सहजतेने मुशाफिरी करणारा अवलिया हरपला. कोटी कोटी प्रणाम.
1998 Madhye ..Jevha India won all the Independence Cups.. His Sentence "Azharuddin Haa Sachin Ne Jinkalelya Trophies Uchalaayla Thevlela Hamal Aahe" He Sanzgirincha vaakya kamaal aahe
Cricket cha Marathi expression. I loved Sanzgiri's writing, memories of childhood.
षटकार मधले अस्सल पुणेरी टोमणे मारलेले लेख वाचताना खूप मजा यायची
+भावपूर्ण श्रद्धांजली संझगिरी सर😢
क्रिकेटवरचे संझगिरींचे व्हिडिओ (विशेषत: वासू सरांसोबतचे) सुंदर आहेतच, पण बघितला नसल्यास त्यांचा सी. रामचंद्रांवरच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बघा. विषय, त्याची संकल्पना आणि मांडणी...सगळंच अजब, महाराष्ट्राला विसर पडलेल्या महान संगीतकाराला यापेक्षा सुंदर मानवंदना असू शकत नाही.
आज दुख:त अशी घटना घडली.क्रिडा क्षेत्रातील अजून एक तारा निखळला
द्वारकानाथ संझगिरी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली...
Dwarakanath Sanzgiri great cricket writer I am enjoying his writing on Samna news paper in Marathi and also in shatkar
द्वारकानाथ संजगिरी सर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
एक क्रिकेट खेळाडू म्हणून मला संजगिरी सरांना 5 वेळा भेटायचं योग आला हाच माझ्या साठी मोठा ठेवा आहे...
मी लहान असल्या पासून षटकार वाचत होतो तेच संजगिरी सरांच्या लेखा मुळे 🙏
फारच छान, कमी शब्दांत माहिती दिलीत त्याबद्दल आभार.हरी ओम 😢
... कदाचित वासू परांजपे आणि अजित वाडेकर हया आपल्या जिवलग मित्रांना मिस्स करत होते...
भावपूर्ण श्रद्धांजली...!!
भावपूर्ण श्रद्धांजली
क्रिकेटचा मराठी आवाज हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
सांज गिरी यांच्या लेखातील त्यांचे सर्वात आवडते खेळाडू रमाकांत देसाई, वासू परांजपे आणि सचिन तेंडुलकर
Aani haa aagau ..aditya ..even harsha bhogale yaana are ture karto ..baavalat
आणि सोबर्स
आता वासू परांजपे आणि संझगिरी यांच्या गप्पा स्वर्गात रमतील 😢😢
आणि सोलकर, शिवलकर, गुप्ते
संजय गिरी यांचे लेख आणि संभाषण म्हणजे षटकार आणि चौकार त्यांचा तो लिहायचा स्टान्स,फॉलो थ्रू त्यांचा स्क्वेअर कट्स, स्टेटस स्टेट ड्राईव्ह, अलगद केलेला लेग ग्लान्स आणि मध्येच थर्ड मॅन वरून केलेला कटस लाजवाब होते.
Lele Sir .Is absolutely great..
एक सोनेरी पान!
भावपुर्ण श्रद्धांजली! 💐💐💐
क्रिकेट प्रेक्षणीय आहेच पण वाचनीय
शिरीष कणेकर आणि द्वारकानाथ संझगिरींमुळे झालं.
दोघांनाही आदरांजली.
भारि लियाचे. ओमशांति!
Sunandan should take it forward his work.
संझगिरी सर म्हणजे क्रिकेट आणि चित्रपटचा चालता बोलता इतिहास च
Started reading understanding cricket with Shatkar
Lele kaka not only Shatkaar but in Aapala Mahanagar evening daily..karhade..etc.
A great author, Bhavapurna Shraddhanjali
Om Sadhgati…. Dwarkanathji
Dwarkhanath sanzgiri saranche loksatta madhe "khelandaji" Mhanun ek sadar yayche. Te sakh consolidate karun ek book publish kele pahije. Tyamadhe khoop important developments cover kelta hotya.. Te sadar 1996 te 2000 paryant yet hote. Tyat 1996 world Cup, sahara cup, titan cup, shane warnes first tour of india, south Africa tour of india asha developments cover kelya hotya
कोरोना काळातील त्यांचे लेख
लेले काका😂
Do bandar aur Lele Sir..saras
Dwarkanath Sirana Shraddhanjali
Sarani amir khan ani devanand starer movie madhe amir khan fakt square cut ani pull he don fatake marun century karato ase dakhawale ahe ani last over madhe Allan Border fielding lavato ase dakhawale ahe. Yavar sanzagiri sarani ase lihile hote ke alan border ni jar ha movie baghitali asati tar dev anand cha gala dabala asata..
Tyanchya loksatta article madhe subhash gupte verses Nil harve contest tasech prasanna verses ian chappel contest var lihile hote. 1996 world Cup madhe wankhede stadium var shane Warne chya spin ni indian Batmans la nachavale hote te baghun tyana khoop rag ala hota.
पूर्वी पेपर मध्ये द्वारकानाथ संझगिरी nche lekh यायचे ते सगळे वाचून कापून ठेवायचो
Anil kumble great hovaychya adhi tyani ekda lihila hota " mi don ghosti kadhi pahile nahin neet sadhi nesaleli gujarati bai and Anil Kumbleche valalele chendu" he vakya mala athavta...
अनिल सरळ कुंबळे ही उपाधी त्यांचीच
Absolutely ❤
त्यांनी डॉन ब्रॅडमन यांच्यावर आज मी ब्रह्म पाहिले हा अफलातुन लेख लिहिला होता . तो त्यांच्या पुस्तकात ही समाविष्ट होता पण पुस्तकाचे नाव आता आठवत नाही . कोणाला माहिती असेल तर जरूर सांगावे . मला ते पुस्तक विकत घ्यायचे आहे .
Dwarkanath was beautiful
🙏🙏🙏
मी अष्टपैलू आणि षटकार हे दोन्ही मी मासीक वाचायचो
🙏
Maze ek aavdte cricket wrighter
Lokprabha maddhe ek gentleman Nadkarni mhanun lihayache tyanche pahile nav athvat nahi te maze pahile avdate cricket var lihanare nantar swargiya Sanzgiri nantar attache shri Sundadan Lele. Nadkarni che nav tumacha gappat nahi aale he khatakale.
Te samnat lekh lihayche
Dwarkanath siranchi shaili koni match karu naahi shakat
E..baavalat
Lele is sp overrated
त्या काळी षटकार वाचला नसेल, म्हणजे क्रिकेट आवडणारा असा माणूस वेडाच