Marathi cricket commentary is a must, not optional | Sports Katta | Cricket

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • Join this channel to get access to perks:
    / @sportskattamarathi
    Featuring in this episode are:
    Ketan Naik (Secretary General, Maharashtra Navnirman Kamgar Sena) / ketannaikmns
    Aditya Joshi (Team Sports Katta) x.com/aditya1387
    Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) x.com/karhacter
    Follow us on:
    Instagram: / sportskattamarathi
    Facebook: / sportskattamarathi
    Twitter: / sports_katta
    Email : barachkaahi@gmail.com
    _______________________________________________________
    At a time when Marathi cricket commentary is going regional, Marathi lags behind in broadcasters' priorities. Why don't broadcasters make Marathi mandatory? Is the onus on Marathi cricket fans to consume more of Marathi sports broadcast and force the broadcasters to take a note? Let's discuss it in Weekly Katta.
    क्रिकेट समालोचन अधिकाधिक भाषांमध्ये सुरु होत असतानाच मराठीचा क्रमांक त्यात मागे असलेला दिसतो. ब्रॉडकास्टर्स मुद्दाम मराठीकडे दुर्लक्ष करतात? का तुम्ही-आम्ही मराठी कॉमेंटरी बघणं टाळून त्यांच्या हातात कोलीत देतो? चला करूया फर्मास चर्चा विशेष अतिथींबरोबर 'वीकली कट्टा' मध्ये
    Team:
    Soham Kurulkar
    Tanishq Mohite
    Riddhi Vaze
    Amol Gokhale
    Intern: Shardul Jogdand
    _______________________________________________________
    Please Like, Share, and Comment if you like this video.
    Do not forget to Subscribe to our UA-cam channel.
    #sportskatta #sportskattamarathi #marathi #marathipodcast #cricketcommentary ‪@mnsadhikrut‬

КОМЕНТАРІ • 39

  • @gurudini
    @gurudini 10 днів тому +4

    ज्वलंत आणि महत्त्वाचा मुद्दा मांडलात. अभिनंदन टीम स्पोर्ट्स कट्टा

  • @omkarapte007
    @omkarapte007 8 днів тому +1

    अमोल जोशी यांनी जो एक आवाहन केले ते महत्वाचे होते 👍🏽

  • @Aseem.k
    @Aseem.k 10 днів тому +4

    अत्यंत सुंदर भाग. खूप छान मुद्दा मांडला आहे. नाहीतर आजकाल फक्त मराठी भाषा दिन असेल तेव्हाच मराठी भाषेचं प्रेम उफाळुन येत. तेही फक्त Whatsapp status, insta story पर्यंतच मर्यादित राहत आहे.

  • @zubeeshaikh313
    @zubeeshaikh313 10 днів тому +1

    RJ ओम
    खरच एक खुप चांगल्या प्रमाने समालोचन करतोय
    नुकत्याच झालेल्या VPL विधर्भ प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चागले समालोचन केले .
    Voice Of Vidarbha
    RJ OM .

  • @CricketLover-xo9uf
    @CricketLover-xo9uf 10 днів тому +2

    अगदी बरोबर सर मराठी समालोचन सुरू व्हायला पाहिजे. आणि विदर्भात ज्या माणसाने टेनिस बॉल क्रिकेट चा दर्जा वाढविला ते म्हणजे ओम सोनुने सर. यांचा उल्लेख केतन नाईक सरांनी तो बरोबर आहे. जर या माणसाला समालोचनाला संधी मिळाली तर पुर्ण विदर्भ आवर्जून मराठी समालोचन ऐकेल.

  • @319rathburn8
    @319rathburn8 10 днів тому +1

    Prakash Wakankar, Sanjay Manjrekar, Harsha Bhogle, Sunil Gavaskar, Amol Muzumdar, Jatin Paranjape, Atul Bedade. Tumcha kade commentary panel tayar ahe.

  • @tusharnavghare6528
    @tusharnavghare6528 10 днів тому +1

    Voice of Vidarbha ❤

  • @viralexposed930
    @viralexposed930 9 днів тому

    विदर्भाचा बुलंद आवाज RJ ओम....❤❤❤

  • @hiteshsave5872
    @hiteshsave5872 8 днів тому

    ही चर्चा वी.वी. करमरकर ह्यांनी केलेल्या मराठी समालोचनाच्या उल्लेखाशिवाय अगदीच अपुर्ण वाटली.

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  5 днів тому +1

      करमरकर सर आपणा सर्वांचाच आदर्श आहेत. त्यांच्या कारकिर्दीबद्दल एक विशेष भाग केलेला आवडेल आपल्याला?

    • @hiteshsave5872
      @hiteshsave5872 2 дні тому

      @@SportsKattaMarathi नक्कीच आवडेल.

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 10 днів тому +1

    एफ एम रेडिओ, टेलिव्हिजन वर मराठी भाषेत आंतरराष्ट्रीय प्रॉडक्ट्स, कंपन्यांच्या जाहिराती प्रसिद्ध आहेत.

  • @abhishekwarghat6878
    @abhishekwarghat6878 10 днів тому

    Rj ओम
    खूप छान समलोचन करतो

  • @sameerranade850
    @sameerranade850 10 днів тому +1

    एक चांगला भाग. महत्त्वाचा मुद्दा मांडला. मराठी प्रक्षेपणा मुळे स्टार चे हिंदी प्रेक्षक कमी होतील यासाठी सुद्धा मुद्दाम करत असतील.
    कुणाल दाते संत बंधू केदार जाधव धवल कुलकर्णी जहीर खान संदीप पाटील असे अनेक चांगले समालोचक आहेत.

  • @अमिनेश
    @अमिनेश 10 днів тому +1

    मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
    मग प्रत्येक ठिकाणी मराठी आलीच पाहिजे.
    जर मराठीला विरोध तर तेथे विरोध केला पाहिजे.

  • @akhilesh9228
    @akhilesh9228 10 днів тому +2

    Sir must needed discussion..
    Marathi commentary che moments suddha khup famous jhale ahet gelya kalat..
    Kedar jadhav IPL final comm..
    Supla shot...
    Kunal date ni purn Maharashtra chi boli basha try keli..
    Baki...as viewer marathi audience chi suddha jababdari ahe majhe mitra funny mhanun IPL madhey Bhojpuri comm..bhaghtat..
    Local tournament commentators suddha chance milala pahije...viewer madhey interest mirman hoel.

  • @ravipatil8595
    @ravipatil8595 10 днів тому +1

    R j ओम विदर्भात मराठी कॉमेंट्री साठी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे कुठलीही स्पर्धा असो जोपर्यंत ओम सरांचा आवाज ऐकल्या जात नाही मराठी भाषेची वेगळी ओढ निर्माण झालेली आहे विदर्भाची बुलंद मराठी आवाज ओमराजे

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 10 днів тому +1

    फक्त क्रिकेटच नाहीतर इतर ही क्रीडा प्रकारांसाठी मराठी समालोचन आवश्यक आहे, फुटबॉल, कब्बडी,खो खो, टेनिस, बॅडमिंटन,रेसलिंग असे बरेच क्रीडा प्रकारांसाठी समालोचन आवश्यक आहे.

  • @vishalbarde909
    @vishalbarde909 10 днів тому +1

    ओम सर कधी वन साईड कॉमेट्री नाही करतात

  • @mnsvruttant
    @mnsvruttant 10 днів тому

    ❤❤

  • @ajinkyadhamdhere3671
    @ajinkyadhamdhere3671 10 днів тому +1

    उत्तम episode. मराठी commentary मध्ये नक्की आवडेल पाहायला. पण content पण चांगला असायला हवा. मागच्या वर्षी Jio Cinema वर काही सामने पाहिले मराठी commentary मध्ये तर त्यात commentator खूप काही वेगळे add करत आहे असे नाही वाटले.

  • @MayurBolwar
    @MayurBolwar 10 днів тому

    RJ om dada sonune khup mehnati manus lavkr ch मेहनतीला फळ मिळेल दादा ispl, ipl मधे commentry करताना दिसतील दादा बेस्ट ऑफ लक❤🎉

  • @rameshwarsonune7850
    @rameshwarsonune7850 10 днів тому

    Om sonune sarkhya Marathi samalochakala mothya platform war chance milayla hava

  • @WasimKhan-pf7dv
    @WasimKhan-pf7dv 10 днів тому

    Only on Voice Of Vidarbha RJ OM

  • @jayeshpotdar1424
    @jayeshpotdar1424 10 днів тому +1

    मराठीचा मुद्दा मांडताना वीकली कट्ट्याच नामकरण साप्ताहिक कट्टा करा. चेष्टा बाजूला ठेवून सांगतो, आतापर्यंतचा मराठी समालोचनाचा दर्जा पाहता मराठी समालोचन ऐकायची इच्छा होत नाही. त्यावर नक्कीच काम केले पाहिजे तरच जास्तीत जास्त लोक मराठी समालोचन ऐकतील.

  • @dilipgawande9611
    @dilipgawande9611 10 днів тому

    Rj om vidharbh cricket कमेंट्री😊

  • @matrixmind76
    @matrixmind76 10 днів тому

    महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या ….. तूर्तास एवढेच

  • @JayPatil877
    @JayPatil877 9 днів тому

    मराठी खेळाडू आणि समालोचक जे इंग्लिश आणि हिंदीमध्ये बोलतात ते मराठी समलोचनासाठी का आग्रह धरत नाहीत ???

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 10 днів тому

    हिंदी भाषेतील क्रिकेट समालोचक क्रिकेटच्या तांत्रिक गोष्टींची माहिती फारच कमी देतात किंवा त्यांना तांत्रिक माहिती कमी असू शकते.

  • @sathesandeep38
    @sathesandeep38 10 днів тому

    मराठीत समालोचन करणारी मंडळीही चांगली हवी, नाहीतर मागच्या वेळा IPL च्या वेळेस सुमार समालोचन असल्यामूळे मग नाईलाजाने इंग्रजी किवा हिंदी आणि भोजपुरी समालोचन ऐकावे लागते..

    • @CricketLover-xo9uf
      @CricketLover-xo9uf 10 днів тому

      @@sathesandeep38 आर.जे.ओम सारखा जर वाहिन्यांकडे राहिला तर समालोचन बोर नाही होणार.. कारण रेडीओ आणि टेलिव्हिजन चा अनुभव आहे त्यांच्याकडे

  • @Shree20a
    @Shree20a 9 днів тому +1

    Bhogale sarakhe anek lok marathi asun bolat nahit

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  9 днів тому

      हे नक्की बघा
      Meet Harsha Bhogle, the voice of cricket | Sports Katta | Cricket @bhogle_harsha #marathi #cricket
      ua-cam.com/video/-quMAigS6vk/v-deo.html

  • @अमिनेश
    @अमिनेश 10 днів тому

    वि.वि. करमरकर, चंद्रशेखर संत,

  • @अमिनेश
    @अमिनेश 10 днів тому

    आम्ही आकाशवाणीवर मराठीत समालोचन ऐकत असू व टिव्हीवर क्रिकेट सामने टिव्हीचा आवाज बंद करून बघत असू.