मटण शिक | खिमा शिक | मटण कढई| कडक भाकरी | सोलापूर स्पेशल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2021
  • नमस्कार मंडळी, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत सोलापूरची खासियत मटन शिक, खिमा शिक आणि मटण कढई सोबत ज्वारीची कडक भाकरी. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि परिवारासह मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
    #mutton #sheekkabab #solapur
    फाॅलो करा सोशल मीडिया वर‌.
    फेसबुक: / returnticketmarathi
    टि्वटर: / returnticketmrt
    इन्स्टाग्राम: / returnticketmrt
    मुख्य युट्यूब चॅनल:
    Return Ticket,
    / @returnticket9

КОМЕНТАРІ • 47

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Рік тому +3

    चकोले मटण भाजनालय हे सोलापूर मधील उत्तम ठिकाण आहे👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  Рік тому +1

      हो बरेच जण चांगली क्वालिटी देतात. आपली प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 5 місяців тому +1

    Solapur....seek kabab🎉roopa bhavani 🎉... good job.

  • @babaamjadyadagir5237
    @babaamjadyadagir5237 Рік тому +1

    Ek no bhai return ticket Marathi ek no. Nav aahe apalya chanal cha

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  Рік тому

      आपली प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • @Zulfequar313
    @Zulfequar313 2 роки тому +1

    👍👍

  • @komalshukla2967
    @komalshukla2967 2 роки тому +1

    Super

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • @ambadasrajguru2630
    @ambadasrajguru2630 Рік тому +1

    Nice From Solapur

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  Рік тому

      आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @sunildhaygude7078
    @sunildhaygude7078 Рік тому +1

    Rajkaran charcha karu naye. He solapuratch lihu shaktat

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  Рік тому

      उत्तम निरिक्षण.
      आपली प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 роки тому +1

    Solapurat Shelya ( paati ) kaptat Bokad nasate khare aahe ka ?

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому +1

      मी जिथे मटण घेतो तिथे बोकडच असतं, तरीही कुठेही मटण घेताना ते बोकड आहे का याची खात्री करुनच खरेदी करणे योग्य असतं. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @vijayrelekar6415
      @vijayrelekar6415 Рік тому +1

      पेंटर चौक मध्ये फक्त बोकडाच मटण मिळत

    • @JordanChetan
      @JordanChetan Рік тому

      Fakt bokadach mutton milat solapurat....sheli kon khat nahi

    • @Dhanu302
      @Dhanu302 Рік тому +1

      Shelya ch mutton punyat khat astil, solapurt aasa jar koni kela tr potyat ghalun martat

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 роки тому +1

    Chakolenche Hotel aahe ka?

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому

      नाही. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    • @rajpulkurte5035
      @rajpulkurte5035 2 роки тому

      Yes

  • @vijayparawade162
    @vijayparawade162 2 роки тому

    मागचे दारू पित बसले आहेत का

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому

      नाही कोल्ड्रिंक्स आहे, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @m_k2602
    @m_k2602 Рік тому +1

    9:26 chacha to mutton cut maar rahe 🤔😜

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  Рік тому

      Hahaha! Good observation. Thanks for your valuable feedback and support.

  • @latifmadavi4069
    @latifmadavi4069 2 роки тому +1

    मी खूपदा इथे khala राव खूपच छान वाटते
    पण आता इच्छा होत आहे पण खूप लाब आहे मी तरी तूम्ही तुमच्या माध्यमातून ही रेसिपी तयार करण्यात येणारे मसाले पदार्थ स्पष्ट आवाजात ठाकाण्याचा एकदा कष्ट करून बग आणि त्या मालकाला सांगा की तुमचा गोंदिया चा लाईंमन ही गोष्ट विचारत होते म्हणून

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому +1

      काही खाद्य पदार्थ काही ठराविक ठिकाणांची खासियत असते आणि ते त्या ठिकाणीच जाऊन खाण्याची, त्याचा आस्वाद घेण्याची मजाच काही वेगळी असते, तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेंव्हा तुम्ही जाऊन तिथे खाण्याचा आनंद घ्या. तुम्ही रेसिपी युट्यूब वर शोधू शकता. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 2 роки тому +1

    व्हिडिओ। मध्ये address दिसत नाही address सांगितले तर बरे होईल

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому +1

      व्हिडिओ मध्ये पत्ता सविस्तर दिलेला आहे, तरी पेंटर चौक, विजापूर वेस येथे आहे, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @mohammedzafarhakim9012
      @mohammedzafarhakim9012 Рік тому

      Pentar chowk solapur

  • @sudhirkhetmar2046
    @sudhirkhetmar2046 2 роки тому

    Kacchya papai cha use ka hoto ... Tyane kay hote

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому +3

      कच्ची पपई ही त्यांच्या मसाल्यातील एक घटक आहे, कच्च्या पपईत पॅपेन (papain) नावाचे एन्झाईम असते. ते मांसाला नरम बनवते (टेडरायझिंग). पॅपेन थोड्याच वेळात मांस नरम बनवतं आणि त्यामुळे ते लवकर भाजलं जातं म्हणून पपईचा गर लावलेले मांस फार काळ न ठेवता लवकर खावे लागते, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  • @dattadeshmukh3628
    @dattadeshmukh3628 2 роки тому +1

    Address det java

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому

      भाऊ व्हिडिओ मध्ये पत्ता सविस्तर दिलेला आहे, व्हिडिओ पुन्हा एकदा नीट बघा. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @mohammedzafarhakim9012
      @mohammedzafarhakim9012 Рік тому

      Pentar chowk solapur

  • @guddumaniyar8736
    @guddumaniyar8736 2 роки тому +1

    Address do na bhai

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому

      Plz watch video again, detail address hai video mein, Thanks for your support

    • @Jasmin-tn7nq
      @Jasmin-tn7nq 8 місяців тому

      पेंटर चौक

  • @arvindpatil7214
    @arvindpatil7214 2 роки тому +2

    Mutton ghetana Marathi nahi ka bolayache??

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому

      भाऊ व्हिडिओ आधी हिंदी चॅनल साठी शूट केला होता त्यामुळे हिंदी मध्ये बोललो आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sagarking3004
    @sagarking3004 Рік тому +1

    Muttom wash nashi kele

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  Рік тому

      मटण स्वच्छ असतं इथं त्यामुळे ते पाणी वाया घालवत नाहीत नाहीत. आपली प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @abhichothe8232
    @abhichothe8232 2 роки тому +1

    Shik nahi re seek kabab 🤣

    • @returnticketmarathi
      @returnticketmarathi  2 роки тому +1

      Seek nahi hot bhai sheek ya seekh hota, ani kabab nahi, solapuri Mutton or chicken sheek ahe, kabab asayla to kahi moglai cuisine cha part nahi, jara google kara. Anyways thanks for your feedback.