आम्ही गेली ३-४ वर्ष पासून सुगरन मध्ये जेवायला जातो. अप्रतीम टेस्ट . नॉन वेज मधें चिकन थाली, अंडा थाली छान असते. पूरणपोली पण मस्तच असते. जेवनाची क्वालिटी उत्तम असते.
Solapuri mhtl ki tikhat zanaka asato.. Ani chaitanya mala as vataty tumhala veg awadat ani tyat pn God jast awadat. Ithe alach ahat tr Tumhi tithech akurdit naivedyam la pn ja.. Tumhala awdel jewan pure veg. Ek no asat jewan Ani thank you solapuri authentic food aj tumchyamule samajal jawal ch asun mahit nvat mala. Thank you❤
ताई खूप छान आहेत तुमच्या रेसिपी. तुम्ही स्वतः च एक सुग्रन असल्यानी नाव सुगरण असणे ही अपेकशित करने योग्य आहे. असो पन रेसिपी खूप छान आहे व ज्या परिस्थितीत तुम्ही सुरु केली हे खरोखरच कौतुकास्पद आहे. हार्दिक अभिनदन. तुमची पर्वानगी असेल तर माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या रेसिपी पन बघा आणि जर आवडल्या तर लाईक, सबक्राइब करा ही विनंती. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा . धन्यवाद.
Chaitanya, you know what, people of Kolhapur have really started to like and eat food made with Kala Masala. It tends to be hotter than your imagination hats and we call "jaal ani dhoor" .Did you feel it on your taste buds? Best Regards, Sagar
Sir tumhi jar ajun pune madhe asal tar jithe atta tumhi ha jo to tharmax chouck madhe jo video banavla ahe tithun javalch sane chouck madhe swad veg dalachya rise mhanun ek hatgadi lagte tihe hi tumhi visit deun bagha tumhala nakkich avdel
पूर्ण रेसिपी जी आहे ती कोल्हापुरात उगम पावली आहे नाव फक्त सोलापूर चे दिले आहे ओरिजिनल सोलापूर म्हणजे सावजी आणि चकोले खानावळ मटन सिक कबाब आणि कडक भाकरी आणि रस्सा
तुम्ही काय तांबडा आन पांढरा घेऊन बसलाय कोल्हापूर चा सोलापूरी मटण खावा येडं लागेल एवढं कडक आहे... फक्त तिकडं जरा ग्रीनरी आहे म्हणुन बोकड ला टेस्ट आहे नाहीतर काय घंटा चांगला आहे...
@@kunalchavan1992 बरोबर गाढवालाच चव कळणार....मी त्या एकदा रंकाळा तलाव च्या इथे खाल्लो आरे रे रे काय चव ना ढव म्हंटल नुस्ता नावाला कोल्हापूर आहे... Quality पेक्षा मार्केटिंग जास्त झालीय दुसरं काही नही..
@@Analysis565 आम्ही कोल्हापुरी आमच्या गावात पण चवीला कोण चांगले करतय तिकडेच जातो उगीचच उकीरड्यावर जात नाही आम्ही जरी नवीन गावात गेलो तरी आजुबाजुला चौकशी करुनच जेवायला जातो आम्ही त्यामुळे तर आमचा चैतन्य भाऊ वेगवेगळ्या गावी जाउन तेथील चांगले पदार्थ दाखवत असतो .आम्ही दुसऱ्या च्या पदार्थांना पण चांगले असले की नावाजतो,उगीचच नावे ठेवत नाही आम्ही कोल्हापूर कर
आम्ही गेली ३-४ वर्ष पासून सुगरन मध्ये जेवायला जातो.
अप्रतीम टेस्ट . नॉन वेज मधें चिकन थाली, अंडा थाली छान असते. पूरणपोली पण मस्तच असते. जेवनाची क्वालिटी उत्तम असते.
Solapuri mhtl ki tikhat zanaka asato.. Ani chaitanya mala as vataty tumhala veg awadat ani tyat pn God jast awadat. Ithe alach ahat tr
Tumhi tithech akurdit naivedyam la pn ja.. Tumhala awdel jewan pure veg. Ek no asat jewan
Ani thank you solapuri authentic food aj tumchyamule samajal jawal ch asun mahit nvat mala. Thank you❤
Wow…. Solapur mutton 😋
Maharashtra every part food have their own authentic taste.
आमच्या सोलापूरला जवळजवळ सर्व घरामध्ये काळा मसाला असतोच ...
नमस्कार सोलापुर ताई आप की रेसिपी आवडली धन्यवाद कधी आलू तर पुणेला की नक्की एईन होटल आपला सोलापुरी भाऊ 🎉🎉🎉
Really very nice quality of food we tried the puranpoli thali for first time at sugaran hotel and it was awesome 👌
Great 👍
O.....madam mast ch..... Form Solapur
मी सोलापूर चा आहे 👍 सोलापूर काळा मसाला माझी मिसेस फार उत्तम बनवत .. तुम्ही सोलापूर च नाव प्रसिद्ध करत आहात तेहि संपुर्ण माहिती सह धन्यवाद 🙏
Thanks sir
तुम्ही १/२किलो काले तिखट पाठवाल का
ताई खूप छान आहेत तुमच्या रेसिपी. तुम्ही स्वतः च एक सुग्रन असल्यानी
नाव सुगरण असणे ही अपेकशित करने
योग्य आहे.
असो पन रेसिपी खूप छान आहे व ज्या परिस्थितीत तुम्ही सुरु केली हे खरोखरच
कौतुकास्पद आहे. हार्दिक अभिनदन.
तुमची पर्वानगी असेल तर माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या रेसिपी पन बघा आणि जर आवडल्या तर लाईक, सबक्राइब करा ही विनंती.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
धन्यवाद.
वा खूप छान
धन्यवाद दादा
मला नक्कीच तुमच्या रेसिपीज पहायला खूप आवडेल
Will try when I go to pune .
Awesome rassa nice preparation
मटण आमच्या कोल्हापूर च खायला मज्जा येते नंबर १
काय खरं राहीलं नाही...सगळे लबाड धंदे लावलेत
Chaitanya, you know what, people of Kolhapur have really started to like and eat food made with Kala Masala. It tends to be hotter than your imagination hats and we call "jaal ani dhoor" .Did you feel it on your taste buds? Best Regards, Sagar
Hotel type sev bhaji recipe dakhva please
खूप मस्त दादा 👌👌👌
Please send,Price list of all, masalas,lal thikat,shengadane chatni.
Thank you for best videos
जय सोलापूर
सोलापूर मसाला माप सांगा
Best food 😋
Mam. Can you give home delivery to Vadgaonsheri ,Nagar Road, Pune .
Solapuri peksha aamch kolhapuri tikhat famous ahe
Kolhapuri jast tikhat nasate pan tasty asate
1 number 👌😍
कडक 🍗🍗🍗🍗🍗🍗
Ohhh niceee
Mast
Tyancha time te dupari 1vajeparyant astat
👍
Sir tumhi jar ajun pune madhe asal tar jithe atta tumhi ha jo to tharmax chouck madhe jo video banavla ahe tithun javalch sane chouck madhe swad veg dalachya rise mhanun ek hatgadi lagte tihe hi tumhi visit deun bagha tumhala nakkich avdel
पुढच्या वेळी नक्की या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करेन ठिकाण सुचवल्याबद्दल धन्यवाद
Mam red masala recipe bata sakte ho.. pls
Mam aap ka jo red masala hai uski re
Tu pune kolhapur cha firto ka....mumbai la pan kar ki dada video
😁😁 आहेत खूप व्हीडीओ करणारे मुंबई मध्ये
पूर्ण रेसिपी जी आहे ती कोल्हापुरात उगम पावली आहे नाव फक्त सोलापूर चे दिले आहे ओरिजिनल सोलापूर म्हणजे सावजी आणि चकोले खानावळ मटन सिक कबाब आणि कडक भाकरी आणि रस्सा
घरी पाठवता कां बालेवाडी la
२०० चे १kg चिकन आना आनी किती पन खा की खा
तुम्ही काय तांबडा आन पांढरा घेऊन बसलाय कोल्हापूर चा सोलापूरी मटण खावा येडं लागेल एवढं कडक आहे... फक्त तिकडं जरा ग्रीनरी आहे म्हणुन बोकड ला टेस्ट आहे नाहीतर काय घंटा चांगला आहे...
गाढवाला गुळाची चव काय आमच्या तांबडा पांढऱ्या रश्याला नाव ठेवणार
@@kunalchavan1992 बरोबर गाढवालाच चव कळणार....मी त्या एकदा रंकाळा तलाव च्या इथे खाल्लो आरे रे रे काय चव ना ढव म्हंटल नुस्ता नावाला कोल्हापूर आहे... Quality पेक्षा मार्केटिंग जास्त झालीय दुसरं काही नही..
varhadi sawji best aahe.
@@Analysis565 आम्ही कोल्हापुरी आमच्या गावात पण चवीला कोण चांगले करतय तिकडेच जातो उगीचच उकीरड्यावर जात नाही आम्ही जरी नवीन गावात गेलो तरी आजुबाजुला चौकशी करुनच जेवायला जातो आम्ही त्यामुळे तर आमचा चैतन्य भाऊ वेगवेगळ्या गावी जाउन तेथील चांगले पदार्थ दाखवत असतो .आम्ही दुसऱ्या च्या पदार्थांना पण चांगले असले की नावाजतो,उगीचच नावे ठेवत नाही आम्ही कोल्हापूर कर
सोलापुरात आमच्या भावसार पद्धतीचे मटण आणि बकऱ्या च्या ईतर भागांचे काळजी, vajree, खिमा उंडे, teelee, मुंडि, पाया, जिगरी खावून बघा, आमच्या भावसारानची speciality आहे.
Solapur cha rassa pn nahi
U
Indraprastha sarkhi chav nahi
बोलाई मटण म्हणजे कोणतं मटण
मेंढी
Bakryach aste mhanje mendha Ani mendhich ast
३चपाती १५- दुध १० - मटकी १०- पापड़ १०- भात २० - भाजी २० - तूप ५- बाक़ी ३० ….. टोटल १२० …. आनी दया २०० रूपये वेग़ थली ला लूटमार लूटमारे
Mast