धन्यवाद सर राजमा पिकाचा व्हिडिओ खूप आवडला . मी अमरावती जिल्हा मधून धरणी तालुका मध्ये पहिल्यांदाच राजमा ची लागवड केलेली आहे .आमच्या एरियात कोणीही परलेला नाही .तरी मला फवणी साठी कोन कोणते औषद वापरायचे ती माहिती पाढवा प्लीज🙏
सर केज ला सुध्दा मार्केट आहे याचे.. तसेच सारोळा तालुका वाशी जिल्हा धाराशिव याठिकाणी पण आहे.. तुमच्या जवळ आणखी असतील तर मी तुम्हाला चौकशी करून सांगतो.. संपर्कात रहा🙏
आता ऊस लागवड केली आहे आता ऊस ऊतारा आहे पण कोनते पिक घेतले पाहिजे पाणी निचरा होणारी जमीन आहे आहीलयनर मध्ये ता राहता मध्ये आहे आता कोनते ऊस मध्ये साडे चार फुटा मध्ये कोणती लागवड केली पाहिजे
गोरे साहेब ज्याला त्याबद्दल सखोल माहिती असते त्याच्या तोंडुन आपोआप त्यासंबंधी सर्व माहिती येत असते.. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या माहितीपैकी जी आपल्याला जेवढी नविन आणि महत्त्वाची वाटते तेवढीच घ्यायची
तुमचे मनापासून आभार दादा अगदी महत्त्वाचे प्रश्न विचारले तुम्ही कारण मी पण आता राजमाला लागवड करणार आहे🙏🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली आहे 🙏
धन्यवाद साहेब 🙏🙏
E paper and write and 😂😂😂🎉😂😂😂🎉🎉@@Adhunikshetianiudyog
Nice information 👍
Thank you 🙏
👌👌
🙏
15 डिसेंबर
Useful information
Thank you 🙏
भाऊ 15 जानेवारी ला करू शकतो का
खूप छान राजमा मी मागील वर्षी केला होता आणि आता 7 तारखेला लागवड करनर आहे 2एकर
🙏🙏 किती उत्पादन होते सर एकरी, कुठली वरायटी पेरता तुम्ही
आता पर्यंत राजमा वर आपला विडिओ नव्हता..
विडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद योगेश जी...
🙏🌹🙏
धन्यवाद साहेब 🙏
Nice❤
Thank you Sir 🙏
खूप छान सर माहिती दिलीत
मी पाच ते सहा वर्षे झाले सुरूची ऊस लागणेत आंतरपीक म्हणून करतोय
धन्यवाद 🙏
उसा मध्ये कशी करता
त्यांनी सुरू ऊस लिहिले आहे.. नविन ऊस लागवड केल्यावर मध्ये लागवड करता येते ईतर पिके अंतर पीक म्हणून लागवड करतो तसे
एकरी किती निगतो avarage
फायदेशीर राजमा लागवड
🙏🙏
संजय मोरे येथील शेतकऱ्यांनी 15 डिसेंबरला
धन्यवाद सर राजमा पिकाचा व्हिडिओ खूप आवडला .
मी अमरावती जिल्हा मधून धरणी तालुका मध्ये पहिल्यांदाच राजमा ची लागवड केलेली आहे .आमच्या एरियात कोणीही परलेला नाही .तरी मला फवणी साठी कोन कोणते औषद वापरायचे ती माहिती पाढवा प्लीज🙏
हो नक्कीच सर
Buldhana madhe biyane kuthe milel
जानेवारीत लावला तर चालेल का
सर लागवड केल्या पासून किती दिवसांनी पाणी द्याच(सर्वणी पाणी देलय)
लगेच देऊ शकता, आपल्या जमिनीच्या गरजेनुसार देत रहा
खूप चांगली माहिती दिली सर पण याचा मार्केट कुठे विक्री कुठे करायची प्लीज रिप्लाय सर
आपले गाव तालुका जिल्हा कोणता आहे
Kej la market ahe yach
सारोळा गांव ता वाशी जि. धाराशिव
@@Adhunikshetianiudyog तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड गाव कोडगाव घोडा घोडा
सर केज ला सुध्दा मार्केट आहे याचे.. तसेच सारोळा तालुका वाशी जिल्हा धाराशिव याठिकाणी पण आहे.. तुमच्या जवळ आणखी असतील तर मी तुम्हाला चौकशी करून सांगतो.. संपर्कात रहा🙏
सर आमचा ब्राझील वाघ्या अडीच एकर चा प्लॉट आहे तरी त्यात सर्व वेलच आहेत काय करावे
आता बटाटा लागवडी वर संपूर्ण विडिओ बनवून टाकावा. एक एकर लावणार आहे... पुढील आठवड्यात..
हो नक्कीच सर🙏
🙏🌹धन्यवाद योगेश जी 🌹🙏
Mi harshad gour
🙏🙏
पेरणी.जास्त.झाली.तर.भाव.कसे. राहतील
यावर्षी थोडे कमीच राहतील
आता हरभरा पिकाला पर्याई पीक म्हणून राजमा कडे शेतकऱ्यांनी पाहण्यास हरकत नाही
वाशीम मध्ये याचे मार्केट कुठे आहे सर
वाशीम जिल्हा मध्ये माहिती नाही सर, चौकशी करून सांगतो तुमचा नंबर द्या
टोकन पद्धतीने अंतर किती असावे ?
6 इंच, 9 इंच
राजमा पिकाला तन नाशक मारायला जमते का जमत आसेल तर ते कोनते ते पन सागा तुम्ही दिलेली माहीती आवडली
साधारण एकरी किती खर्च येतो..लागवडी पासून काढणी पर्यंत..
मी पण यावर्षी 1.5 एकर ब्राझील वाघ्या केलाय... हरभरा पिकाला कंटाळून गेलोय.. उतार सापडत नाही.
वडगणे... जवळे दु.
यावर्षी राजमा हा हरभरा पिकाला पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी याची लागवड केली आहे
@@Adhunikshetianiudyog
🙏🌹🙏
भाव
सर राजमा पिकासाठी स्पिनलार चा वापर केला तर उपयोगी ठरतो का
करू शकता काही अडचण नाही
मी 3.एक्कर ब्रजील ra पेरला आहे.
👍👍
Sir majha 15 divsaca plot aahe pn jast prmanat mar yet aahe kay karave
7083006555 फोटो पाठवा
आता ऊस लागवड केली आहे आता ऊस ऊतारा आहे पण कोनते पिक घेतले पाहिजे पाणी निचरा होणारी जमीन आहे आहीलयनर मध्ये ता राहता मध्ये आहे आता कोनते ऊस मध्ये साडे चार फुटा मध्ये कोणती लागवड केली पाहिजे
कोथिंबीर, राजमा, गहू, मेक्सिकन हरभरा..
हि पिके अंतर पीक म्हणून लागवड करू शकता, लागवड करताना ऊस पिकाला अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी 🙏
लागवड कालावधी कोणता आहे..
तसे तिन्ही हंगामात लावता येते पण आपल्याकडे रब्बी हंगामात घेतले जाते
हरभरा काढून राजमा केला तर अजिबात येत नाही. खर्च सुद्धा निघत नाही. मी एकदा केला होता...
काय भाव मिळतो.....
रजमाला..............
5-6 हजारांपासून 12-13 हजारापर्यंत.. वेगवेगळ्या वाणांनुसार
7 ते 10 हजार रुपये
एकरी किती पिकतो
चांगला आल्यास सरासरी 9 क्विंटल
रान डुक्कर त्रास देतात का
देऊ शकतात.. खाल्लेले अजुन दिसले नाही पण पण तुडवून खराब करू शकतात
डुकर खात नाही
खत कोणते वापरावे
Video मध्ये सांगितले आहे
वाशिम मध्ये कुठे मार्केट आहे
तणनाशक चालते का
नाही
थोडकयात सांगा
🙏
तनणाशक कोनते वापरावे
मार्केट मध्ये भाव काय भेटेल
Rajma bara ahe pan harbharya yevdach bhav miltoy. Kay krava
बराच आहे हरभरा पेक्षा
बियाणे कुठे मिळेल जालना मार्केट मध्ये मिळेल का ? मोबाईल नंबर दया
मिळेल चौकशी करा आणि जर नाही मिळते तर कॉल करा 7083006555
लागवड कधी करायची
रब्बी हंगामात..
तुम्ही बाकिच लय सांगतात पटकन सांगायच कवर बी सांगतात म्हतवाच बोला
👍
कामाचच सांगतात कि.. वेळ असेल तर ऐका...
🙏🙏
गोरे साहेब ज्याला त्याबद्दल सखोल माहिती असते त्याच्या तोंडुन आपोआप त्यासंबंधी सर्व माहिती येत असते.. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या माहितीपैकी जी आपल्याला जेवढी नविन आणि महत्त्वाची वाटते तेवढीच घ्यायची
@@Adhunikshetianiudyog❤
सर नंबर पाठवाना आपला
Solapur district madhe market kute ahe te sangawe
Solapur जिल्ह्यात आपला तालुका कोणता आहे?
करमाळा@@Adhunikshetianiudyog
@@विशालसांगडे सध्या तिकडे नाही परंतु.. जवळपास चे सांगतो तुम्हाला नंबर द्या
सर पेरणीचा कालावधी कोणता आहे हे सांगा
रब्बी हंगाम
आता पेरले तर चालेल का @@Adhunikshetianiudyog
Chalto @@rajendraraut7348
Mobile number dya sir
976348 4749