मला खूप आनंद झाला..... एक फोटो काढून माझ्या व्हॉट्सॲप ग्रुप ला टाकावा अशी विनंती आहे माझी खाली लिंक दिलेली आहे 👇 whatsapp.com/channel/0029VaCtUt6HbFVBSdiPZX1s
मॅडम मी 14 से.मी.राऊन्ड वर महिरप बनवली.सुदर दिसते.ह्याच रा'गोळीला अजुन रंद कशी करावी.कारण मधला मोती मी 6 नं.चाच घेतला आहे.अजन वाढवायची झाल्यास काय करता येईल.रून्द वाचावे.
सांगण्याची पद्धत खुप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😇🙏
खुप च सुंदर आहे 👍👍
Thank u 😇🙏
सुनिता वालेकर अलिबाग मला खूप आवडलं मी लगेच तयार करण्यासघेतले आहे
खुप खुप धन्यवाद ताई......
तुम्ही मला व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन करा.....
लिंक वर क्लिक करा 👇
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
Khupch must h tai tumhi desaing jya padhtine banvtata ye na tya farch chan ahe...
Khup khup dhanyawad 😊
@@pankhbeadsartqq
ताई तुम्ही खूप छान शिकवता व खूप छान डिझाईन आहे
खुप खुप धन्यवाद ताई 😇🙏🙏
मी तुमचा व्हिडिओ पाहून महिरप बनवली. खूप खूप धन्यवाद 🙏😊
खुप खुप धन्यवाद तुमचे पण....
कृपया माझा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा 👇
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
दोन्ही खूप सुंदर आहे
खुप खुप धन्यवाद ताई 🙏😇
सुंदर डिझाईन
खुप खुप धन्यवाद
तुम्ही खुप छान पद्धतीने सांगितलं फारच छान
खूप खूप धन्यवाद 🙂
qqqqqu.
14:22
Wonderful video
Thanks a lot 😇🙏
Khup sunder
Thank u 😇 🙏
Multi colour chhan watli.
Thank u 😇🙏
मी खूप छान समजावून सांगता मोत्याचे तुळशी वृंदावन शिकवाल का
हो नक्की प्रयत्न करेल... खुप खुप धन्यवाद 😇🙏
खूप छान आहे किंमत सांग
110/-
दोन कलर छान आहेत
खूप खूप धन्यवाद
सुंदर🎉👌👌🎉
खूप खूप धन्यवाद
हे मोती कसले आहे. प्लास्टिक चे आहे का,
छोटे मोती आहे आणि मोठे स्टोन टाईप मणी आहेत
मी बनवले आहे खुप छान दिसते धन्यवाद ताई
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
मला खूप छान वाटल .... धन्यवाद....
वरती व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक दिलेली आहे मला एक फोटो पाठवा.....
खूप सोपे❤
Thank you 🙏
ताई हि महिरप मी बनवली खूप छान दिसते . धन्यवाद ताई
मला खूप आनंद झाला..... एक फोटो काढून माझ्या व्हॉट्सॲप ग्रुप ला टाकावा अशी विनंती आहे माझी
खाली लिंक दिलेली आहे 👇
whatsapp.com/channel/0029VaCtUt6HbFVBSdiPZX1s
Colour full sundar fistr
Thank u so much 😊
Khup Chan 👏
Thank u
दोन कलर छान
धन्यवाद
Mi pan banvle aahe 👍👍
🙂👍
👌👌 सुंदर
🙂 धन्यवाद
खुपचं छान
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर आहे.आपण बनवलेले कँडल स्टॅन्ड चा व्हिडिओ टाका.नवनवीन
डिझाईन करत रहा.
खूप खूप धन्यवाद..... लवकरच कँडल स्टँड चा व्हिडियो बनवेल..... आणि नवनवीन डिझाईन पण करत राहील....
ताई हे मनी कुठे मिळतील.माझे शायनिंग वाले नाहीत
7083210206 👈 व्हॉट्सॲप वर मेसेज करा मला मी सांगते
Sundar 👌👌
Dhanyawad 😊
Your products r so nice
Thank u so much for your compliment..,.. 😇
मला 14 से.मी गोल असलेल्या सम ई महिरप करायची आहे.ह्या डिझाईनमध्ये जमेल का? मॅडम.
हो नक्की जमेल.... पाहिजे तेवढी मोती करू शकतो
@@pankhbeadsartधन्यवाद मी करून बघते.
@suruchigowardhan6233 ok 👍🙂
👌👌🙏🙏
Thank u
6 नंबरचे मोती वापरले तर चालेल का, या मोत्या मध्ये 8 नंबरचे काचेचे मणी बसतील ना. प्लिज सांगा मला.
हो 👍 चालेल
मॅडम मी 14 से.मी.राऊन्ड वर महिरप बनवली.सुदर दिसते.ह्याच रा'गोळीला अजुन रंद कशी करावी.कारण मधला मोती मी 6 नं.चाच घेतला आहे.अजन वाढवायची झाल्यास काय करता येईल.रून्द वाचावे.
8 नंबर किंवा 10 नंबर मोती घेऊन बघा रुंदी पण वाढेल....
@@pankhbeadsartसध्या 8 _10 चे मोती नाहीत माझ्याजवळ.वरच्या भागानी फुल किवा पान जोडता येत असल्यास सा'गावे.
@suruchigowardhan6233 ok 👍
मॅडम,.हेच डिझाईन सरळ पट्टीतही जमेल न.गोल न करता .कृपया सा'गावे
हो नक्की जमेल तुम्हाला जेवढी मोठी हवी असेल तेव्हढी मोठी करता येईल
धन्यवाद हेच डिझाईन सरळ पट्टीत मला करून द्यायचे आहे.
@suruchigowardhan6233 😇👍
खुप सुंदर 👌👌
तोरण शिकवा प्लीज ताई
हो धन्यवाद....हो तोरण पण बनवायचं आहे ... लवकरच बनवेल मी
Mani kity no che
5 no.Ani 8 no.
खालच फ्लोअर पांढर नको होत 😊
हो मी नंतर च्या व्हिडियो मध्ये बदल केला आहे
आम्ही अशाप्रकारे ताटा भोवतीची कमान बनवू शकतो का?
हो नक्कीच बनवू शकतो....ट्राय करून बघा
नक्की ट्राय करीन @@pankhbeadsart
@supritadeshpande325 बनवल्यावर मला नक्की दाखवा
Kh upsundaràanibolanyatgodava
खूप खूप धन्यवाद 😇
Price kay ahe
110/- depends upon size
तुम्ही अजून नवीन डिझाईन दाखवा
Ho 4-5 दिवसा मध्ये न्यू डीझाईन येईल
Multi colour chhan watli.
👍