मोत्याची फुल / beaded flower/ motyachi rangoli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @ashwinimitragotri6710
    @ashwinimitragotri6710 3 місяці тому +1

    सांगण्याची पद्धत छान आहे.

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  3 місяці тому

      धन्यवाद 🙏😇😇

  • @yogitabhide9282
    @yogitabhide9282 11 днів тому +1

    Wa mast

  • @sunandasonawane1715
    @sunandasonawane1715 7 місяців тому +2

    खूप छान .मी बनवले बघता बघता

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😇

  • @artikane8318
    @artikane8318 4 місяці тому +1

    ताई आपण फारच छान शिकवता

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई 😇🙏

  • @ushaagashe3349
    @ushaagashe3349 7 місяців тому +1

    खुप खुपच छान

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ताई 😇🙏

  • @anaghakendhe9393
    @anaghakendhe9393 7 місяців тому +1

    Khup chaan

  • @ashadeshpande6408
    @ashadeshpande6408 5 місяців тому +1

    खूप छान सांगता ताई. त्यामुळे लगेच लक्षात येते.

  • @anjalijoshi245
    @anjalijoshi245 14 днів тому +1

    श्रीराम नमस्कार खूपच छान सादरीकरण केले मला आवडले मी करून बघीतले.

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  14 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏😇

  • @manalijoshi740
    @manalijoshi740 8 місяців тому +1

    Waa chaan shikavle

  • @anaghamone3028
    @anaghamone3028 Рік тому +3

    खूप छान फुलं आहेत.मी करून बघतल.

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  Рік тому

      हो नक्की करून बघा.आणि मला पण दाखवा खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लिंक वर whatsapp.com/channel/0029VaCtUt6HbFVBSdiPZX1s

  • @SampadaJog
    @SampadaJog 6 місяців тому +1

    खूप chan

  • @PriyaNaik-o1k
    @PriyaNaik-o1k 9 місяців тому +1

    खूप छान सांगितले

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  9 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ताई

  • @shridevishetty4260
    @shridevishetty4260 10 місяців тому +2

    खूपच छान सादरीकरण, खूप आवडले. नक्की प्रयत्न करेन.

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ताई....नक्की बनवून बघा....

    • @SanjayShette-y8d
      @SanjayShette-y8d 2 місяці тому +1

      खुपच सुंदर

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  2 місяці тому

      @SanjayShette-y8d धन्यवाद 😇🙏

  • @mrudulakarekar6027
    @mrudulakarekar6027 7 місяців тому +1

    खूपच छान शिकवता ❤

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ताई

  • @ratnadhumal3527
    @ratnadhumal3527 Рік тому +1

    सुंदर ❤

  • @nileshpawar2997
    @nileshpawar2997 Рік тому

    खूप छान

  • @madhurideshpande3749
    @madhurideshpande3749 6 місяців тому +1

    M keli design aatta far easy aahe ani Sunder aahe❤

  • @RohiniKulkarni-vi8ui
    @RohiniKulkarni-vi8ui Рік тому

    खुप छान

  • @dipalidatar4200
    @dipalidatar4200 Рік тому

    Khup chhan

  • @vishnughangrekar4739
    @vishnughangrekar4739 10 місяців тому +1

    Tai तुंम्ही छान समजून सांगितले. मी एक फूल बनवले.

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ताई....

  • @shriharichavan5942
    @shriharichavan5942 Рік тому

    Kup chan shikava tai thanku

  • @ivijaya
    @ivijaya 9 місяців тому +1

    You are a very good teacher. Well said.. Love you dear 👌👌👌

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  9 місяців тому

      Thank u so much.... It's best ever comment for me.... thank u 😍

  • @Railscape_with_hemant
    @Railscape_with_hemant Рік тому +1

    Wow....👀🙃

  • @radhasri7042
    @radhasri7042 Рік тому

    Did now 🎉 very easy 🎉

  • @dipalikhati551
    @dipalikhati551 3 місяці тому +1

    खूप सुंदर. एका फुलाला किती मोती लागतात

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  3 місяці тому

      मी मोजले नाही पण एक दोन लाईन

  • @pallavichatur5471
    @pallavichatur5471 Рік тому

    Nyc ❤

  • @Kalpana-p9f
    @Kalpana-p9f 10 місяців тому +1

  • @Besmartwithme-dl2qf
    @Besmartwithme-dl2qf 8 місяців тому +1

    Nashik madhe kuthe milatil???? Aani Dora kasa ovayacha te sanga na pls????

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  8 місяців тому

      Discription box madhe WhatsApp link dileli ahe.....tumhala sarv details miltil.....

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 5 місяців тому

    Tai,
    Koop chann sangitale,
    Mi pan banvinar,
    U r good Teacher,🎉🎉🎉
    Love from Tnane.
    Goldan mani pan 4 no cha anayacha kye tai .

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  5 місяців тому

      हो 4 no. चे च मोती घ्यायचे सर्व.... आणि खुप खूप धन्यवाद तुमचे एवढ्या गोड कमेंट साठी 😇🙏

  • @लतापेसोडे
    @लतापेसोडे 10 місяців тому +1

    तुम्हाला जे बनवता येत असेल ते बनवून व्हिडिओ टाका आम्ही बघू फुलं पण एकदम सुंदर बनवले आहेत

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  10 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद ताई....😇

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Рік тому

    खूप छान... पण pls background music नका लावत जाऊ.... Concentration होत नाही....

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  Рік тому +1

      हो मी पुढच्या व्हिडियो च्या वेळी लक्षात ठेवेल 👍

  • @meenabibikar8508
    @meenabibikar8508 8 місяців тому

    छान. पण music नसते तरी चाल ले असते.माफी असावी.

  • @ashwinivishram
    @ashwinivishram 9 місяців тому

    मी ही फुल केली आहेत. पण फोटो कसा पाठवायचा ते सांगा. आणि ह्या फुलांच आपण काय बनवु शकतो ?

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  9 місяців тому

      chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
      👆 व्हॉटसॲप ची लिंक आहे.... इथे तुम्ही मला फोटो शेअर करू शकता..... ग्रूप जॉईन झाल्यावर ह्या फुलांचा काय उपयोग करू शकतो ते ही तुम्हाला समजेल 👍

  • @sujatajadhav4643
    @sujatajadhav4643 8 місяців тому

    मला चांगल्या प्रतीचे सफेद मोती पाहिजेत तर कोठे मिळतील.

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Рік тому +1

    ह्याचे price कसे लावायचे.... Pls guide.... म्हणजे जर मी 5 no. चे मोती वापरले तर ह्याची एका फुलाची price कशी ठरवायची....🙏

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  Рік тому

      chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
      ह्या लिंक वर व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अधिक माहितीसाठी

  • @urmilagirishgawade4824
    @urmilagirishgawade4824 7 місяців тому +1

    माझ वय पासष्ट आहे त्यामुळेच मला मोबाईल च फार काही जमत नाहीत म्हणून मला फोटो काढून पाठवता येत नाही

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  7 місяців тому

      नमस्कार उर्मिला काकू.... 7083210206 हा माझा व्हॉट्सअँप चा नंबर आहे.... याच्या वर तुम्ही फोटो पाठवू शकता 😇🙏

  • @nandkishorshirbavikar4225
    @nandkishorshirbavikar4225 11 місяців тому

    मोत्याचीकासवाचीरांगोळी

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  11 місяців тому

      हो नक्की बनवेल 👍

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  11 місяців тому +1

      कासवाची रांगोळी बनवली आहे ..... तुम्ही व्हिडीओ बघू शकता आता.....

  • @sunandasonawane6120
    @sunandasonawane6120 11 місяців тому

    मोती मटेरियल पुण्यात कुठे मिळेल

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  11 місяців тому

      पुण्यात नाही माहित मला....नाशिक मध्ये भेटतील

  • @meenalrajan9621
    @meenalrajan9621 11 місяців тому

    मूजिक मूळे त्रासदायक होते मूजिक नको होतो

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  11 місяців тому

      माफ करा त्यासाठी.... पण आता च्या नवीन व्हिडियो मध्ये मी सुधारणा केली आहे..... आणि मी लवकर च ह्या व्हिडीओ चे म्युझिक बंद करेल