प्रियांका गांधींचे भाषण थोडक्यात पण एकदम सुंदर झाले. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून ते सद्यपरिस्थिती पर्यंत एकूण माहिती बारकाईने, सविस्तर व परखडपणे मांडली इतकी शांतपणे पण ताकदीने मांडली की सदन मध्ये सर्वांना ऐकणे भाग पडले. सत्तेतील बाकावर बसलेल्यांना अंतर्मनात व ह्रदयात कुठेना कुठेतरी घाव केलाच आहे. एकदम मस्तच भाषण झाले.
@@maheshkawtikwar3133Gujarat Dangli visarlat ka…? Manipur chi situation visarlat ka…? Tadipar deshacha Gruhmantri hou shakto, Adani-Ambani cha Mitra PM hou shakto, konti hi nivdnuk na ladhwta RS war niyukt karun ek bai FM hou shakte tar mag Nivdnuk ladhwun nivdun yenari MP PM ka nahi banu shakat…?
अभ्यासपूर्ण,निडर, विश्वास पूर्ण आजच्या परिस्थितीत प्रत्येक भारतीयांच्या मनातील भावना प्रियंका गांधींनी संसदेत मांडल्या मनापासून धन्यवाद. प्रशांत सर आपलेही धन्यवाद
अध्यक्षांच्या चेहर्यावरून असे दिसून येत आहे की अध्यक्ष मोठ्या संकटात है. अध्यक्षांच्या तोंडावरची माशी हलकण्याचे काम चौकीदार ने करावी.प्रियंका गांधी यांचे भाषण ऐकतांना इंदिरा गांधींची आठवण आली. जय काँग्रेस विजय काँग्रेस.
माननीय खासदार प्रियांका गांधी जी आप सच्चे दिल से भारतीय संविधान और लोकशाही बच्चाने के लिये काम कर रहे है 60 to 70% जनता आपके साथ है मगर EVM management हो रहा है.
तमाम भारतीयांची सुरक्षिता आज सविधाना मध्ये नमूद आहे त्या बर हुकूम प्रियांका जीनी येवढया ताकदीने आणि तळमळीने आपले भाषण केले ते खरोखर गौरव करावा तेवढा कमी आहे त्यांना आज मनापासून सॅल्यूट करतो आणि आशा करतो या पुढे देशाला सुजलाम सुफलाम करतील
धन्यवाद कदम सर,खूप खूप धन्यवाद आपण असेच उत्तम विचार देशातील सर्वांसमोर आणाल ही अपेक्षा आदरणिय प्रियांका यांनी अत्यंत निडरपणे जे वर्तमान सत्य आहे ते देशातील सर्वांसमोर मांडले ही किती लोकं समजून घेतात हा भाग सोडून द्या कारण देशात फक्त हुजरेगिरी सुरू आहे पुन्हा एकदा धन्यवाद जयहिंद
ही भाषणं पाच वर्ष जरी केली तरी समोरच्या वर काही फरक पडणार नाही.....ते केवळ यंत्रणांचा वापर करून सत्तेत कशे यावे एवढंच करतात....only evm हटाव हाच अजेंडा पाच वर्ष राबवा. दूध का दूध ऑर पाणी का पाणी हो जायेगा
सध्याच्या BJP च्या राज्यात राजकिय फायद्यासाठी संविधान ला डावलून खालच्या पातळीवर राजकारण करत आहे...त्याच्यावर priyanka गांधी नि पाहिल्याचं भाषणातून आरसा दाखविला आहे.. अप्रतिम भाषण
अप्रतिम भाषण प्रियंका गांधी चे उज्वल भविष्य भारता चे सखोल अभ्यास सभ्य विवेक पुर्ण व संसदीय कामकाज चे सन्माननीय प्रबोधनात्मक सखोल भाषण सत्ताधारी चे योग्य पोस्ट मार्टम खुपच मार्मिक जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र अभिनंदन खासदार प्रियंका जी गांधी
काळाची गरज निर्माण झाली की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते . भूतपूर्व पंतप्रधान स्व. इंदिरागांधी प्रियांका गांधींच्या रुपात परत आल्या आहेत . अभिनंदन प्रियांकाजी . कॉंग्रेस ला नवसंजीवनी मिळेल . >> डॉ.विवेकानंद मोरे
सध्याचे देशांर्तंगत, आंतरराष्ट्रीय स्थितीत मा. इंदिरा गांधी पाहिजे होत्या असे अनेक जाणकारांचे मत आहे प्रियांका गांधींच्या रुपाने इंदिरा गांधींचा अंश प्रकटला आहे असे वाटते.
प्रियांका गांधींनी बऱ्याच गोष्टी शांतपणे पण जहाल गोष्टी सांगितल्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी ठासून सांगितली ती म्हणजे "हे संविधान आहे, संघाचे विधान नाही".
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असं विचारण्याचं धाडस दाखवणारे, कदम- वागळे-रविशकुमार- वानखेडे असे पत्रकार आणि सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, जया भादुरी धृव राठी, सरोदे असे तरूण आशेचा प्रकाश आहेत..
अभ्यासपूर्ण, श्रवणीय, कणखर, गांभीर्यपूर्वक सर्वांगाने परिपूर्ण आणि ठासून केलेले असे भाषण. जबरदस्त वक्ता, प्रियांका गांधीना इतक्या आत्मविश्वासापूर्वक भाषण चालू असताना बीजेपीचे जवळपास सर्वच बिनडोक सत्ताधारी नेते ही गडबड न करता लक्ष देऊन सिरियस झाल्याचे पाहून कदाचित नव्हे तर खात्रीने असे वाटत आहे की दहा वर्षा पूर्वीच जर प्रियांका गांधीना ही संधी मिळाली असती तर कॉंग्रेस/ महाविकास आघाडी सत्तेत असली असते....
प्रियांकाचे भाषणाचे शाब्दिक वार मा. अध्यक्षांच्या हृदयाला कसे भिडत होते, हे त्यांच्या चेह-यावरुन व body language वरुन स्पष्ट दिसत होते. संयमी व शांत चित्ताने केलेले उत्तम प्रथम भाषण.
खरंच प्रियांका गांधींच भाषण खुप वास्तविक आहे, टोकदार विरोध तोही चांगल्या भाषेत कसा असावा ते मोदीशहाला,संघ भाजपाला आता कळेल. सुंदर वाक्य-- भारत का संविधान संघ का विधान नही है!! भय फैलानेवाले हमेशा भय को खुद घबराते है, यह प्रकृती का नियम है.
संसदेत शेवटी कोण तरी आले ज्यांनी गेल्या ७० वर्षात काय झाले यावर चर्चा करण्यापेक्षा वर्तमानात तुम्ही आता काय करणार त्यावर बोला असे बोलून दाखवले आहे. १९७१ आणीबाणीबर पण योग्य आणि समर्पक उत्तर दिले.
सलाम आहे प्रियांका गांधींना 🙏,, 1 नंबर भाषण 👌👌
आणि हे भाषण ऐकवल्याबद प्रशांत सर तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏
प्रियांका गांधींचे भाषण थोडक्यात पण एकदम सुंदर झाले. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून ते सद्यपरिस्थिती पर्यंत एकूण माहिती बारकाईने, सविस्तर व परखडपणे मांडली इतकी शांतपणे पण ताकदीने मांडली की सदन मध्ये सर्वांना ऐकणे भाग पडले. सत्तेतील बाकावर बसलेल्यांना अंतर्मनात व ह्रदयात कुठेना कुठेतरी घाव केलाच आहे.
एकदम मस्तच भाषण झाले.
उत्तर प्रदेश चे ब्राम्हण यांची chatayachi बंद करा
प्रियांका गांधी यांच्या कडे पंतप्रधान होण्याची ची क्षमता आहे... 👍👍
बहुतेक ती क्षमता राहुल ने transfer केलेली असावी! 😂😂😂
And tumchyat Gandhi parivar chi gulami karanaya chi
@@swapnilnerkar8405आणि तुमची
इंग्रजांची गुलामी करण्याची।
ह्या आहेत खरोखर देशप्रेमी आणि सुसंस्कृत घराणेशाही.
भावी पंतप्रधान प्रियांका गांधी होवू शकत्यात पण जनतेने साथ दिली पाहिजे खुप छान भाषण केले जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
जबरदस्त,जोशपूर्ण, आक्रमक, मुद्देसूद!!वाः!
खूपच प्रशंसनीय भाषण...सगळेच मुद्दे जसे मांडले तसे आवडले
प्रियांका गांधी यांचे पूर्ण भाषण ऐकले. अतिशय अप्रतिम भाषण होते. सत्ताधाऱ्यांची बिन पाण्याने केली. 👍👍👍
आशा आहे की,एक ऊत्तम स्री सांसद मिळाली आहे.
सर्व सद्याची खरी परिस्थिती भाषणामध्ये मांडली आहे. सलाम करतो प्रियंका गांधी ना.
Tumhi ch chata gandhi parivar chi
नेरकर,तुला कुठंकुठं कळ येतेय, तू कुणाकुणाची चाटतोस हे तुझ्या लिखाणात दिसतयच. @@swapnilnerkar8405
संविधान आहे . संघ विधान नाही . हे विधान विषेश आवडले . स्व . इंदीरा जींची आठवण झाली . देशाला भावी पंतप्रधान मिळाला आहे .
इंदिरा गांधीचे immergency विसरलात वाटते.
@@maheshkawtikwar3133Gujarat Dangli visarlat ka…? Manipur chi situation visarlat ka…? Tadipar deshacha Gruhmantri hou shakto, Adani-Ambani cha Mitra PM hou shakto, konti hi nivdnuk na ladhwta RS war niyukt karun ek bai FM hou shakte tar mag Nivdnuk ladhwun nivdun yenari MP PM ka nahi banu shakat…?
शेरनी होती म्हणून जाहीर अपातकाल,मोदी डरपोक आहे म्हणून अघोषित अपातकाल देशात आहे
इंदिरा या बाबतीत देशाची माफी मागितली होती@@maheshkawtikwar3133
इमर्जन्सी योग्य च होती
पत्रकार कुमार केतकर यांचे विश्लेषण वाचा
@@maheshkawtikwar3133कविटकर, आणिबाणीबद्दल माफी मागितलीय अन नोटबंदीनंतर बीच चौराहे जो मर्जी सजा दो याच काय झालं पुढे?
प्रियंका गांधी एक आंधी है दुसरी इंदिरा गांधी है
अभ्यासपूर्ण,निडर, विश्वास पूर्ण आजच्या परिस्थितीत प्रत्येक भारतीयांच्या मनातील भावना प्रियंका गांधींनी संसदेत मांडल्या मनापासून धन्यवाद. प्रशांत सर आपलेही धन्यवाद
अध्यक्षांच्या चेहर्यावरून असे दिसून येत आहे की अध्यक्ष मोठ्या संकटात है. अध्यक्षांच्या तोंडावरची माशी हलकण्याचे काम चौकीदार ने करावी.प्रियंका गांधी यांचे भाषण ऐकतांना इंदिरा गांधींची आठवण आली. जय काँग्रेस विजय काँग्रेस.
😅 Athavun Athavun Indira Gandhi athavalya jyani emergency ladali 😅 ani constitution budavale. Kay vel aali aahe samrthakanvar
Adhysksh dole band karun basle hote
एरंडेल प्यायला सारखे😂
Priyanka Gandhi नक्की काहीतरी वेगळं घेवून येतील काँग्रेस मध्ये..
माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आठवण झाली जय भारत जय हिंद
भारतीय संविधान हे दोघे भाऊ बहिण नक्कीच वाचवतील
ज्या संविधानाची त्यांच्या आजी ने IZ केली होती ते?
मोदीजी काहीतरी शिका गांधी परिवाराकडून सभ्य भाषा देशव्यापी विचार खरंच खूप काही शिकण्यासारखे आहे प्रियांका गांधींच्या बोलण्यातून..... 🙏
Kay pan
सर्वांगीण विकासासाठी देशाच्या हिताचे
शब्द न शब्द सुवर्ण अक्षरात कोरणारे
भाषण आहे...
One and only Prashant Kadam sirji. No compromise with principle truth and journalism
प्रियांका मध्ये आम्हाला इंदिरा गांधी दिसतात एक हुशार संसद आपल्याला मिळालेली आहे मोदी शहा 😢
माननीय खासदार प्रियांका गांधी जी आप सच्चे दिल से भारतीय संविधान और लोकशाही बच्चाने के लिये काम कर रहे है 60 to 70% जनता आपके साथ है मगर EVM management हो रहा है.
सर मी पूर्ण भाषण ऐकले संसद मधील खुप छान इंदिरा गांधींजी अमर रहे🙏
Tuzha bachi nas bandi keli asti tar bar zhal asat....
एक नंबर भाषण प्रियांका खासदार जी
ये है हमारी दुसरी इंदिरा गांधी जय संविधान
अगदी खरं. जर उद्या इंडिया आघाडी च सरकार आलं तर एक महिला म्हणून मी प्रियांका गांधी यांना बघायला आवडेल..
सत्य परिस्थिती चे भाषण
Excellent भाषण
साधक बाधत. ठसठशीतपणे भाषण केले श्रीमती प्रियंका गांधीं यांनी.
शांतपणे आणि स्थिरपणे आत्मविश्वासाने विरोधकांना आश्चर्य चकित करणारे भाषण
"आप क्या कर रहे है ये बताओ" जबरदस्त वाक्य ❤😊
सत्य मेव जयते
हो मी पण ऐकले आणि आशेचा किरण दिसला.
स्यालूट to प्रियांका गांधी
तमाम भारतीयांची सुरक्षिता आज सविधाना मध्ये नमूद आहे त्या बर हुकूम प्रियांका जीनी येवढया ताकदीने आणि तळमळीने आपले भाषण केले ते खरोखर गौरव करावा तेवढा कमी आहे त्यांना आज मनापासून सॅल्यूट करतो आणि आशा करतो या पुढे देशाला सुजलाम सुफलाम करतील
यहि नेता कि जरूरी है हमारी भारत को यह हिन्दुस्तान यहि चाहता है
अतिशय योग्य
खूप मुद्देसूद भाषण, ग्रेट प्रियांकाजी सॅल्यूट
धन्यवाद कदम सर,खूप खूप धन्यवाद आपण असेच उत्तम विचार देशातील सर्वांसमोर आणाल ही अपेक्षा आदरणिय प्रियांका यांनी अत्यंत निडरपणे जे वर्तमान सत्य आहे ते देशातील सर्वांसमोर मांडले ही किती लोकं समजून घेतात हा भाग सोडून द्या कारण देशात फक्त हुजरेगिरी सुरू आहे पुन्हा एकदा धन्यवाद जयहिंद
खुप छान प्रियंकाच भाषण ऐकतच रहावे असे 👌👍
धन्यवाद प्रशांत सर तुम्हाला सुध्दा 🙏
मन की बात करता हैं! राजा जन की बात कहा सुनता राजा...
इंदिरा गांधी स्वरूप
, याला म्हणतात मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषण.... हॅट्स ऑफ प्रियांकाजी
अत्यंत अभ्यापूर्ण व जशास तसे उत्तर दिले ही काळाची गरज आहे त्यासाठी प्रियंकाजी अगदी योग्य आहेत.
राहुल गांधी पेक्षा कितीतरी अभ्यासू भाषण अशाच विरोधी पक्षाची आवश्यकता आहे
इंदिरा गांधी आहे सेम
अध्यक्ष च्या चेहर्यावर 12 वाजले आहे
ते तर नर्व्हस नाईंटीमधील फलंदाजापेक्षाही जास्तच नर्व्हस आहेत,हो ना ?
ही भाषणं पाच वर्ष जरी केली तरी समोरच्या वर काही फरक पडणार नाही.....ते केवळ यंत्रणांचा वापर करून सत्तेत कशे यावे एवढंच करतात....only evm हटाव हाच अजेंडा पाच वर्ष राबवा. दूध का दूध ऑर पाणी का पाणी हो जायेगा
अध्यक्ष महोदयांचा चेहराच सांगतोय की, भाषण किती अभ्यासपूर्ण,मुद्देसुद, आणि वास्तववादी आहे.
एकदम उत्तम व अभ्यासु भाषण केले आहे
अभ्यासपूर्वक भाषण . सर्व विषय सविस्तरपणे मांडले. आवज बंद करून टाकला . जय हो प्रियांकाजी ! जय संविधान . !
प्रियंका गांधी नी खरोखरच जबरदस्त भाषण केले आज
We proudly salute u madam Priyanka jee
Khup khup chhan bhashan kele aahe
सध्याच्या BJP च्या राज्यात राजकिय फायद्यासाठी संविधान ला डावलून खालच्या पातळीवर राजकारण करत आहे...त्याच्यावर priyanka गांधी नि पाहिल्याचं भाषणातून आरसा दाखविला आहे..
अप्रतिम भाषण
प्रियंकाजी शेरनी को मेरा तहेदिल सलाम। प्रियंकाजी, एक दिन देश में तुफान लायेगी।
अभ्यासू भाषण प्रियांका गांधी proud of you ❤
प्रशांत sir thanku very much 🙏
अप्रतिम भाषण प्रियंका गांधी चे उज्वल भविष्य भारता चे सखोल अभ्यास सभ्य विवेक पुर्ण व संसदीय कामकाज चे सन्माननीय प्रबोधनात्मक सखोल भाषण सत्ताधारी चे योग्य पोस्ट मार्टम खुपच मार्मिक
जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र
अभिनंदन खासदार प्रियंका जी गांधी
संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सहभाग घेणाऱ्या सदस्याने असे अभ्यासपूर्ण भाषण करणाऱ्या त्या बहुतेक पहिल्या सदस्या असतील.
पहिलीच वेळ, आणि संविधाना बद्दल बोलणे ,परंतु इतक्या प्रभावी पणे सत्ताधाऱ्यांवर चारही बाजूंनी परखडपणे वार केले, विरोधकांचे पार कपडेच काढले...
काळाची गरज निर्माण झाली की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते . भूतपूर्व पंतप्रधान स्व. इंदिरागांधी प्रियांका गांधींच्या रुपात परत आल्या आहेत . अभिनंदन प्रियांकाजी .
कॉंग्रेस ला नवसंजीवनी मिळेल . >> डॉ.विवेकानंद मोरे
Ban EVM ! Supreme Court ani Election commision vikale gele ahe
अध्यक्ष महोदय खूपच चिंतेत आहेत असे वाटते प्रियांका गांधी च भाषण 1 दम बरोबर aahe👍
अगदी अभ्यासपूर्ण भाषण जय हो
प्रियांकाजी
शेवटी काॅंग्रेस च देशाला वाचवु शकते.......❤
तुम्ही काय केलं हे सांगा....जबरदस्त भाषण..लोकसभा अध्यक्षाचे थोबाड पाहण्या सारखे होते.
सध्याचे देशांर्तंगत, आंतरराष्ट्रीय स्थितीत मा. इंदिरा गांधी पाहिजे होत्या असे अनेक जाणकारांचे मत आहे प्रियांका गांधींच्या रुपाने इंदिरा गांधींचा अंश प्रकटला आहे असे वाटते.
Very nice.
इंदिरा गांधींना ऐकलं नाही पण त्यांच्यासारखाच आवाज आहे प्रियांका गांधी यांचा❤
प्रियांका गांधी चा आवाज बंद करु शकले नाहीत
एक नंबर भाषण
प्रियांका गांधींनी बऱ्याच गोष्टी शांतपणे पण जहाल गोष्टी सांगितल्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी ठासून सांगितली ती म्हणजे "हे संविधान आहे, संघाचे विधान नाही".
गांधी परीवाराचे देशासाठी फार मोठे योगदान आहे.देशातील जनता कदापि विसरणार नाही.जो पर्यंत देशाची लोकशाही अबाधित राहील.
Very nice Priyanka Gandhi
Prashant Sir
आधी बादली .. मग पाणी ... मग पावडर ... मग कपडे भिजवले ..... ले पटक पटक ... आपटल ... चोळल ... मग पिळून काढलं 😂😂😂😂 वाळत घातली 😂😂😂😂
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असं विचारण्याचं धाडस दाखवणारे, कदम- वागळे-रविशकुमार- वानखेडे असे पत्रकार आणि सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, जया भादुरी धृव राठी, सरोदे असे तरूण आशेचा प्रकाश आहेत..
जय हो कांग्रेस
Excellent,and hoping for great in near future!👍
Really impressed by Priyanka Gandhi ji's maiden speech!
Ek aasha jagai madamne.. Real leader
खूपच विनम्र आणि सत्य परिस्थिती वर विचार पूर्वक वर्तमान काळाला अनुसरून भाषण केले आहे. प्रियांका गांधी तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏
बाईंनी पहिल्याच मॅचमध्ये सर्वंकष मूल्यमापन केले आहे.
Etihasik bhashen❤❤❤
प्रियंका नहीं आंधी है ....
ये दुसरी इंदिरा गांधी है !!!!!!
अब आयेगा असली मजा.....
जय हिंद ..
जय संविधान ...
प्रियंका गांधी पीएम जैसी लगती है कांग्रेस पार्टी जिंदाबाद राहूलजी प्रियंका गांधी जिंदाबाद .सलाम
खूप मर्म भेदी भाषण. अतिशय संयमी परंतु सत्तापक्षाला विचार करायला लावणारे भाषण.स्व इंदिरा गांधी यांची लकब जाणवते. डॉ दिनेश
संविधान बद्दल मला खूप चांगले वाटले संविधान हे संघ च नाही संविधान च आहे
अभ्यासपूर्ण, श्रवणीय, कणखर, गांभीर्यपूर्वक सर्वांगाने परिपूर्ण आणि ठासून केलेले असे भाषण. जबरदस्त वक्ता, प्रियांका गांधीना इतक्या आत्मविश्वासापूर्वक भाषण चालू असताना बीजेपीचे जवळपास सर्वच बिनडोक सत्ताधारी नेते ही गडबड न करता लक्ष देऊन सिरियस झाल्याचे पाहून कदाचित नव्हे तर खात्रीने असे वाटत आहे की दहा वर्षा पूर्वीच जर प्रियांका गांधीना ही संधी मिळाली असती तर कॉंग्रेस/ महाविकास आघाडी सत्तेत असली असते....
यासाठी मजबूत विरोधी पक्ष पाहिजे.महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे की यावेळेस बहुदा इथे हुकूमशाही बघायला मिळेल पण ठीक आहे दुःख के बाद सुख .
Nice presence of mind
प्रियांकाचे भाषणाचे शाब्दिक वार मा. अध्यक्षांच्या हृदयाला कसे भिडत होते, हे त्यांच्या चेह-यावरुन व body language वरुन स्पष्ट दिसत होते. संयमी व शांत चित्ताने केलेले उत्तम प्रथम भाषण.
खरंच प्रियांका गांधींच भाषण खुप वास्तविक आहे, टोकदार विरोध तोही चांगल्या भाषेत कसा असावा ते मोदीशहाला,संघ भाजपाला आता कळेल. सुंदर वाक्य-- भारत का संविधान संघ का विधान नही है!! भय फैलानेवाले हमेशा भय को खुद घबराते है, यह प्रकृती का नियम है.
मुद्देसूद विश्लेषण,फारच छान.
प्रियंका यांचे सुंदर अभ्यासू भाषण, भारताचे उद्याचे भविष्य. प्रियंका यांचे भाषणाने इंदिरा गांधी यांची आठवण झाली.
अप्रतिम भाषण कारण पहिल्यांदाच एक खासदार म्हणून निडरपणे बोलल्या पुढील भविष्य उज्वल असेल.
जय संविधान
संसदेत शेवटी कोण तरी आले ज्यांनी गेल्या ७० वर्षात काय झाले यावर चर्चा करण्यापेक्षा वर्तमानात तुम्ही आता काय करणार त्यावर बोला असे बोलून दाखवले आहे. १९७१ आणीबाणीबर पण योग्य आणि समर्पक उत्तर दिले.
प्रियंका गांधींचा संपूर्ण भाषण छान होतं
एकदम मुद्देसूद व आक्रमक भाषण.
Very nice speech
100/💯....... apratim......!!
अदभुत न्याय देवता प्रसन्न होऊन सर्व भारतीय जनतेचे रक्षण करण्याची क्षमता आहे