खूपच सुंदर आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार. कारण आम्ही होतो ज्या वेळेस तेव्हा एकदा बाजार भरवला होता परंतु तेव्हा एवढी गर्दी आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. मात्र ह्या मुला, मुलींचे हास्य खूप दिसत म्हणजे बाजार ठेवण्यामागचे खूप मोठे नियोजन दिसते. 🎉🎉🎉🎉💐💐💐💐खूप खूप अभिनंदन सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक 💐💐💐

दादा बाजारात खुपच मज्जा आली 🎉🎉❤❤❤❤❤
खूप सुंदर ❤
खूप छान🎉🎉🎉🎉
खूप सुंदर
1k subscriber congratulation 👑
मला माहीती असते तर मी पन आली अस्ति.😊🎉🎉 बाजारात😊👌👌
Mast🎉❤🥰😘
बाजारात खुप मजा आहे 😀
बाजार कुठे भरला आहे .😅😅
Varati vach jawhar dehare asaram school