#सह्याद्री_वर्णन१६८

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • परशुरामाला सह्याद्री पर्वत कसा दिसला व श्रीदत्तप्रभुंचे दर्शन कसे झाले?|#Sahyadri_Varnan 168 187| sahyadri varnan 167 187
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७.
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    Sahyadri_Varnan 168 187
    लीळाचरित्र पूर्वार्ध
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aart
    #Mahanubhav_Panth

КОМЕНТАРІ • 73

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 роки тому +5

    मार्गशीर्ष मास/पुरुषोत्तम मास निमित्त आचार्य महापंडित रवळो व्यास विरचित सह्याद्रि वर्णन : भाग : १३ ओवि क्रमांक : १६८ ते १८७
    अतिशय सुंदर महापंडित रवलो व्यास यानी सह्याद्रि पर्वत व माहुर चे सुंदर वर्णन केलेले आहे. दत्त प्रभुच क्रिडा स्थान टेथिल जड़ व चेतन पदार्थ चे कोनीही महत्व जानू शकत नाहीं. त्यामूळ् इतर देवतातीर्थ क्षेत्र पेक्षा ईश्वर संबंदित तीर्थ चा अधिक विशेष आहें. महनुन आपन दत्त प्रभु चे विशेष वंदन करतो. कारण देवता चे फल उशिरा मिलते व परंतु माता पुर एथिल दत्त प्रभु साम्बदित रज कना च्या दर्शन ने पापे लगेच नष्ट होतात. व त्या रज कनाला आवडीपुरवक वंदन केलयाने ईश्वर चीं प्राप्ति होते. परशुराम म्हणतो
    एथिल जड़ चेतन सुद्धा त्रीताप रहित आहेत. तो महंतो हाँ सह्याद्रि पर्वत पवित्र व श्रेस्ट आहें. परशुराम महंतो हया पर्वत वाँ वरील स्थावर जंगम महा थोर आहेत. त्या चीं बरोबरी ब्रह्मादीक देवता करूँ शकत नाहीं. त्या सह्याद्रि पर्वतावर अमोल तेजस्वी अनुसया पुत्र श्री दत्त प्रभु व परशुराम (रेणुका पुत्र) यांचीं भेंट झली. त्या दर्शना मूळे परशरमला खुप आनंद झाला. आणी परशरमला जो आनंद झाला व त्याला जे सुख मिलाले त्या सूखाला कोणटीही उपमा नाहीं. श्री दत्त प्रभु नी त्याला आपल्या प्रसन्न दृष्टिने आनंदीत केले व त्याचे गुरुतव सविकरले त्याला उपदेश दिला व कृतार्थ केले. आणी त्याचे गुरुतव श्री दत्त प्रभु नी का स्वीकारले ते यांचे रहस्य मंहतच जाणतात दुसर जाणु शकत नाहीं. श्री दत्त प्रभु नी एकविरे चीं (विश्व देवतेचा विग्रह) स्थापना केली महानून तिला उत्तम भोग प्राप्त झाला. व आपेगाव येथील विज्ञानेशवराचया लिंगाची स्थापना सुद्धा श्री दत्त प्रभु नी केली. या लिंगाला श्री दत्त प्रभु व आमचे गोसावी यां दोन्ही देवाचा संबंध आहे. श्री दत्त प्रभु च्या चरण स्पर्शने पार्थिव जळाले व आत्म तीर्थ हे नाव पवित्र झाले. ज्या नाव चीं तीनही लोका मढ़े ख्याति आहें. श्री दत्त प्रभु नाना वेष मढ़े जीवना भेंट देतात व त्या जीवा चा उद्धार करतात. परमरगला आदिकारन श्री दत्त प्रभु आहेत महणुन जीवा ना परावर शक्तिचे ज्ञान देनयासाटी त्यांचि इच्छा निर्माण झली.
    हिरामबिका (त्यांची गुराई)महनते श्री दत्त प्रभु कोणता व कसे धारण ते मी आता सांगते. श्रीदत्त प्रभूनी व्याघ्र वेष धारण करूँन श्री चक्रपाणि महारजना परावर शक्ती प्रदान केली. श्री चक्रपाणि महारजनी पर शक्ती आचछादीली व अवर शक्ती प्रकट केली. श्री चक्रपाणि महाराज यांचया देहात पुरस्थ उरी च्या भावाँतुन ज़री जड़ अजड व चीजजड माया जरी असली तरी त्या शक्ती तुन पराच् कार्य करता येणार नाही. या साठी चक्रपाणि महारजनी पर शक्ती आचछादीली महणुन हा अवतार आवरदाँनी (देवताचया) चा अवरदृश होय. श्री चक्रपाणि महाराजनी ५२ पुरूषाना स्थूल(ब्रम्हांपासुन वर) व ८४ (इन्द्रादीका पासुन खाली) पुरूषाना शिल्प विदया दान दीले. अशा ऐकुन १३६ पुरूषाना विदया दान श्री चक्रपाणि महाराजानी दिले व जोगनया कोळ्याला सुद्धा अपरोक्ष विदया दान दिली.
    अतिशय छान सह्याद्रि वर्णन, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री गुरूदेव दत्त, जय महानुभाव 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई.

    • @prabhkarmungal6868
      @prabhkarmungal6868 3 роки тому

      दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम अतिशय छान खूप सुंदर कोटी कोटी दंडवत प्रणाम

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 3 роки тому

      दण्डवत प्रणाम प्रभाकरजी : 🌹🙏🙏🌹

  • @rohidaschaudhari7790
    @rohidaschaudhari7790 2 роки тому

    🙏🏻🙏🏻 प.पु.प.म दादाजी दंडवत प्रणाम 🌺🌷⚘

  • @madankolhe1916
    @madankolhe1916 7 місяців тому

    Dandavat pranam dada ji khup chan ahe Dattatray prabhu maharaj charitra
    Jay shree krushana bhagvan

  • @lakhanbhaimahla6957
    @lakhanbhaimahla6957 3 роки тому

    सुंदर निरुपण दादाजी
    दंडवतप़णाम

  • @ranjnapatel1765
    @ranjnapatel1765 3 роки тому +3

    दंडवत प्रणाम दादाजी

  • @pandharinathdukrepatil3058
    @pandharinathdukrepatil3058 2 роки тому +1

    🙏🏻🙏🙏🙏🌹🌹🌸🌸
    ***जय श्रीकृष्ण* **
    ** दंडवत प्रणाम**
    🌹🌹🍁🍁🙏🙏🙏🙏

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 3 роки тому

    सह्याद्री पर्वत थोर महापुरुष, महात्मा,देवदेवेश्वर श्री दत्तात्रेय प्रभू अशा एक ना अनेक विभुती श्रेष्ठ चां अधिवास, दंडवत प्रणाम, बाबाजी, धन्यवाद.

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 10 місяців тому

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा

  • @gangadharlam7526
    @gangadharlam7526 3 роки тому +3

    Dandwat.parnam babaji

  • @rajeshhambir6462
    @rajeshhambir6462 3 роки тому

    खूपच सुंदर विवेचन बाबा

  • @shubhangiraut632
    @shubhangiraut632 2 місяці тому

    Dandavat pranam Baba 🙏🙏

  • @nandinigiri1228
    @nandinigiri1228 2 роки тому

    दंडवत प्रणाम बाबा🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏

  • @meenapawer5093
    @meenapawer5093 3 роки тому

    Dandavat parnam 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @bajiraosanap751
    @bajiraosanap751 8 місяців тому

    दंडवत प्रणाम खुप सुंदर लिळा सांगितले

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 2 роки тому

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 9 місяців тому

    दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 3 роки тому

    Dandavat pranam jay shrikrishna Babaji

  • @subhashzadokar615
    @subhashzadokar615 3 роки тому +3

    Dandvat pranam dada

  • @Krishna25289
    @Krishna25289 Рік тому

    Dadavat pranam Baba mandir

  • @jayshreesk11
    @jayshreesk11 3 роки тому +3

    Dandwat pranam

  • @vishaljawale1117
    @vishaljawale1117 3 роки тому

    सुंदर...दंडवत प्रणाम दादा

  • @devajadhav3840
    @devajadhav3840 3 роки тому +3

    दंडवत प्रणाम दादा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @atmaramvarpe1077
    @atmaramvarpe1077 3 роки тому

    दंडवत. प्रनाम

  • @prjadhav7708
    @prjadhav7708 Рік тому

    दंडवत प्रणाम, दादा खूप अर्थ सहित, लिळा सांगतात, खूप खूप धन्यवाद,🙏🙏🌹🌹

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 роки тому

    Dandvt pranam🙏🙏 baba ji💕💕👌👌 🌹🌹

  • @dharmrajjinturkar7499
    @dharmrajjinturkar7499 3 роки тому +1

    🌹🙏🌹दंडवत 👏प्रणाम🌹🙏🌹

  • @kirtiydeshmukh3862
    @kirtiydeshmukh3862 3 роки тому

    दंडवत प्रणाम दादा

  • @vijaymuley6820
    @vijaymuley6820 2 роки тому

    Dàndvat pranambabaji 🌹🌹

  • @gulabchandkhobragade1994
    @gulabchandkhobragade1994 3 роки тому

    Dandavat pranam dadaji.

  • @nilimakhobragade132
    @nilimakhobragade132 Рік тому

    दंडवत प़णाम

  • @gangadharjalnekar6857
    @gangadharjalnekar6857 2 роки тому

    Dandwat.parnam.babaji

  • @sahebraoshinde6954
    @sahebraoshinde6954 3 роки тому +5

    साष्टांग दंडवत प्रणाम स्विकार करावाविनंती आहे.🌹🌹

  • @kesharmadye7636
    @kesharmadye7636 3 роки тому

    Danadavat pranam 🌹🌹🙏

  • @mauleramdas8373
    @mauleramdas8373 3 роки тому +1

    प.पू.प.आदरणीय श्रद्धीय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌺🌸💐🌼🙏

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 роки тому +3

    दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹

  • @siddhaprabhaphulsundar4665
    @siddhaprabhaphulsundar4665 3 роки тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 3 роки тому +3

    🙏🏾🙏🏾

  • @harshchaudhari7792
    @harshchaudhari7792 3 роки тому

    Khup chan🙏

  • @sunildeshmukh3583
    @sunildeshmukh3583 3 роки тому +2

    Dandvatg👍

  • @bhaskargaikwad
    @bhaskargaikwad 19 днів тому

    👌👌

  • @balasahebjagtap4222
    @balasahebjagtap4222 3 роки тому

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 Рік тому

    🙏🙏🌸🌸

  • @jayrajbabarudhapurkar
    @jayrajbabarudhapurkar 3 роки тому

    छान मार्गदर्शन 😊👌👍🙏🌹💐

  • @gangadharjalnekar6857
    @gangadharjalnekar6857 2 роки тому

    D

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 3 роки тому +3

    दंडवत प्रणाम,दादा।अनुसरण म्हणजे काय? हे घेणे आवश्यक आहे का?कोणत्याही वयात घेतली तर चालेल का?म्हातारे माणसाने घरात रहावे का?

  • @vandanaborole7033
    @vandanaborole7033 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @Nalte24
    @Nalte24 3 роки тому +1

    🌹🙏🌹👍👏🌷👍👌🌷👌

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 2 роки тому

    दंडवत प्रणाम🙏🙏

  • @hemalatajawale5965
    @hemalatajawale5965 3 роки тому

    दंडवत प्रणाम बाबा

  • @premdaspadole3346
    @premdaspadole3346 3 роки тому

    दडंवत प्रणाम

  • @bhilapatil3104
    @bhilapatil3104 3 роки тому

    दंडवत प्रणाम जी दादा

  • @nilimakhobragade3299
    @nilimakhobragade3299 3 роки тому

    दंडवत प्रणाम दादा

  • @shobhanamalwe4997
    @shobhanamalwe4997 3 роки тому

    Dandvat pranam babaji

  • @sakharambhawar9736
    @sakharambhawar9736 2 роки тому

    Dandvt parnam baba

  • @gangadharjalnekar6857
    @gangadharjalnekar6857 2 роки тому

    Dandwat.parnam.babaji

  • @chhayabenpatil6436
    @chhayabenpatil6436 3 роки тому

    Dandvat pranam

  • @savitachaukhande4652
    @savitachaukhande4652 3 роки тому

    दंडवत प्रणाम दादा🙏🙏
    जय श्री कृष्ण🦚🦚

  • @parashramshrikhande7958
    @parashramshrikhande7958 3 роки тому +3

    दंडवत प्रणाम

  • @HitendraJavvale
    @HitendraJavvale 3 роки тому

    दंडवत प्रणाम🙏

  • @duogamer2130
    @duogamer2130 3 роки тому

    दंडवत प्रणाम

  • @sushiladhabe6142
    @sushiladhabe6142 3 роки тому

    दंडवत प्रणाम

  • @baboolkumar8196
    @baboolkumar8196 3 роки тому +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏

  • @rupaliamberkar5078
    @rupaliamberkar5078 3 роки тому

    दंडवत प्रणाम दादा.

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 3 роки тому

    Dandavat pranam

  • @keshavmanurkar7484
    @keshavmanurkar7484 3 роки тому

    Dandvat pranam

  • @jadavbhaipatel731
    @jadavbhaipatel731 3 роки тому

    Dandvat pranam

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 роки тому +1

    दंडवत प्रणाम🙏💐💐💐💐💐

  • @shrutishinde2684
    @shrutishinde2684 3 роки тому

    Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏