खूप छान आणि योग्य माहिती दिली गागाभट्ट हे मूळचे पैठणचे मराठी ब्राह्मण होते आणि त्यांचे वंशज देखील आज पैठण मध्ये आहे त्याचप्रमाणे महाराजांचे भोसले कुळ ज्या शिसोदे राजवंशाची शाखा आहे ते शिसोदे मराठा घराणे देखील मूळ पैठणचे आहे
खूप छान सर तुम्ही ब्राम्हणांन बद्दल माझ्या व सर्व लोकांच्या मनात जे गैरसमज काही समाजकंटकांनी निर्माण केले होते ते दूर केले 🚩🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩
खूपच छान माहिती . बऱ्याच ब्राम्हणांनी चुकीची काम नक्कीच केली पण चांगले ब्राम्हण , योग्य धर्म जाणणारे आणि समाज प्रबोधन पूर्ण काम करणारे ब्राम्हण आणि सर्व जातीय लोक होतीच . आपण प्रत्येक माहिती अभ्यास पूर्ण तर्क पूर्ण बोलता खूप छान . आनेक माहित नसलेली माहिती मिळते . आपल्या धर्माचं कोणी कोणी आणि कसा कसं संरक्षण आणि प्रचार केला हे खूप चांगल्या प्रकारे कळत तुमच्या मुळे . शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांन वर बसवलेल्या दहशती बद्दल माहिती ऐकायला आवडेल .
अत्यंत सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. मुळात गागाभट हे पैठणचे होते आणि ते भोसले घराण्याचे उपाध्य होते याबद्दल यापूर्वीच माहिती होती परंतु त्यांनी सर्वांना उपनयनाचा अधिकार आहे आणि सर्वांना वेदांचा अधिकार आहे असे सांगितले तसेच यासाठी वेधशाळा सुद्धा निर्माण केली हि माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या संदर्भात आपण उल्लेख केलेला वेदोक्त प्रकरणाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. वेदोक्त प्रकरण हे लोकमान्य टिळकांनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी केलेले एक नाटक होते कारण त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य साठी आणि ती चळवळ चालविण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली होती. जर इतक्या टोकाच्या मतभेदानंतर ही छत्रपती शाहू महाराज टिळकांना मदत करत होते अशा आशयाचे एक पत्र कोल्हापूरच्या गॅझेटियरमध्ये उपलब्ध असल्याचे माहिती आहे कृपया या संदर्भात योग्य तो तपास करून माहिती द्यावी. गागाभट्टांनी नाशिक मध्ये सर्व हिंदू धर्मियांसाठी सुरू केलेली वेधशाळा कोठे होती या संदर्भात देखील कृपया माहिती द्यावी.
@@samadhankhochare3374 Thanks for bringing out the facts with regard to Shivaji Maharaj 's coronation and Pandit Gagabhatta's role in it.Some historians wrongly state that Gagabhatta was paid huge bribe in the form of 'Dakshina 'to perform the coronation. The distortion of historical fact is now clear.
सर, तुमचे आभार कसे मानावेत हेच समजत नाही। आपण वेगवेगले विषय घेवुन इतके सविस्तर व अभ्यासपूर्ण विवेचन करता की त्या विषयी असलेले सर्व अज्ञान व गैरसमज दूर होतात व नवीन माहिती होते।
Sir me aaj he pahilyandach aikl ki Shivaji Maharaj he Shree Ramanche Vanshaj ahet...Ya baddak aankhi mahiti milali tr br hoil ...ya wr tumhi ak video nakki banwa
Correct vakya :- *या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह . मरहाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला ही गोष्टं काही सामान्य जाहली नाही.* सभासद बखर अर्थ :- सर्व जगावर म्लेंच्छ (ख्रिस्ती आणि मुसलमान इत्यादि Abrahamic लोकं) यांचं राज्यं असतांना , सामान्य मराठ्यांचा अधिपती हा वेदोक्त मंत्रात्मक छत्रपती , अर्थातच सार्वभौम राजा , होतो ही खरच असामान्य गोष्टं आहे .
वतनदारी फौजेचा लष्करी हुद्दा. ती मुघल आणि विजापूर/ गोवळकोंडा दरबारातली पद्धत होती. समजा एखाद्याला ५०० ची मनसब दिली म्हणजे त्याने ५०० सैनिक स्वतः बादशाह साठी भरती करायचे, त्यांचा पगार आणि मोहिमेचा खर्च स्वतः बघायचा. त्याबदल्यात बादशाह त्याला ठराविक महसूल असणारा मुलुख तोडून देई. जेवढी मोठी मनसब तेवढा मोठा मुलुख आणि वतनदारी सरदाराला भेटायची.
Bramhan konti jat pan nahi ani bramhan vait pan nahi 🙏🏻.... Na maratha vait na konta iter jati cha vait ahe 🙏🏻 vaad vivad soda ani dharma sathi ekatra ya 🙏🏻
Brahman lok, RSS lok manuvadi ahet, ani manusmruti nusar Chatrapati shiwaji Maharaj shudra hote. ........avidance Shivaji was descended from a line of headmen of farming villages, and the Brahmins accordingly categorised him as being of the shudra (cultivator) varna. They noted that Shivaji had never had a sacred thread ceremony, and did not wear the thread, which a kshatriya would.
12:46 la apan bollat ki kshatriya ata rahilet nahi tyacha ek mahattwacha karan je V.S.Bendre yanni Rajyabhishekprayogaat lihile ahe te ase ki satat chya islami akramananantar uttar bhartapasun suruvaat karun ek ek ashi sarvi rajye nashta jhali hoti . Itar lokanni swatahla vachavnyasathi savant pad sweekarla hota . Vaishya (vyapari) he pan mlechhanchya anusaarach vagat mhanun lokanni asa nishkarsh kadhla ki ba brahman ani shudra he donach varna rahilet . Gagabhatt he pan mhanale hote ki Brahman pan satwaheen houn rahilet karan te suddha mlechh darbari ved mhanat , naukri karit . Ajun ek goshta ahe ki varnochit acharanamadhye aslelya 16 sanskarancha anusaran jar 3 ani tyapeksha jasta pidhyanmadhye jhalela nasel tar to konihi aso , agdi brahman hi , tyala shudra asach mhantat . Ya goshti prayashchitta gheun bharun kadhta yetat .
गागा भट्टा ने राज्याभिषेक करण्यासाठी राजमुद्रा घेतल्या किंवा नाही घेतल्या हा वेगळा विषय आहे.पण गागाभट्टाने राज्याभिषेकाच्या वेडी आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर गागा भट्टाने उजव्या पायाच्या अंगठ्याच्या सहायांने टिळक लावून रज्यभिषेक पूर्ण केला हा आपल्या महाराजांचा अपमान नव्हे का? का गागा भट्टा ने त्याच्या हाताने महाराजांना टिळक लावला असता तर तो बाटला गेला असता का? भट्ट मूळचा कुठला हे महत्त्वाचं नाही ,पण शेवटी तो ही जातीवादी ब्राम्हणच होता हे विसरता कामा नये..जे लोक आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचे आणि डॉ.बाबासाहेबांचे झाले नाही ते आपले काय होतील.. जय भीम जय शिवराय..
मराठा राजा व्हावा हि राजे शहीजी व राजमाता जिजाऊ, यांचीच फक्त ईच्छा होती.सुरूवातीपासुन राजमाता जिजाऊंनी शिवबाराज्यांची तशी तयारी,शिक्षण व जडनघडन करून घेतली होती.गागा भट्ट हे फक्त राज्यभिषका वेळीच रायगडावर आले होते. गागा भट्टांनी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषक करण्यास नाकारला होता
Ha sahi hai jo baki bolte hai wo sab jhoot hoga gaga bhatta ne sanvidhan bhi likha tha or gaga bhatt thoda jyada din jita to shayad aaj Bharat America se bhi jyada takadwar hota
खूप छान आणि योग्य माहिती दिली गागाभट्ट हे मूळचे पैठणचे मराठी ब्राह्मण होते आणि त्यांचे वंशज देखील आज पैठण मध्ये आहे त्याचप्रमाणे महाराजांचे भोसले कुळ ज्या शिसोदे राजवंशाची शाखा आहे ते शिसोदे मराठा घराणे देखील मूळ पैठणचे आहे
खूप छान सर
तुम्ही ब्राम्हणांन बद्दल माझ्या व सर्व लोकांच्या मनात जे गैरसमज काही समाजकंटकांनी निर्माण केले होते ते दूर केले
🚩🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩
महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ माहिती...
खुप छान व्हिडीओ 👌👌👌🚩🚩
Dhanywad Sir!
खूपच छान माहिती . बऱ्याच ब्राम्हणांनी चुकीची काम नक्कीच केली पण चांगले ब्राम्हण , योग्य धर्म जाणणारे आणि समाज प्रबोधन पूर्ण काम करणारे ब्राम्हण आणि सर्व जातीय लोक होतीच . आपण प्रत्येक माहिती अभ्यास पूर्ण तर्क पूर्ण बोलता खूप छान . आनेक माहित नसलेली माहिती मिळते . आपल्या धर्माचं कोणी कोणी आणि कसा कसं संरक्षण आणि प्रचार केला हे खूप चांगल्या प्रकारे कळत तुमच्या मुळे . शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांन वर बसवलेल्या दहशती बद्दल माहिती ऐकायला आवडेल .
🚩महाराज नसते तर आज देवळात देव नसले असते
🚩जय भवानी जय शिवाजी🚩
अत्यंत सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
मुळात गागाभट हे पैठणचे होते आणि ते भोसले घराण्याचे उपाध्य होते याबद्दल यापूर्वीच माहिती होती परंतु त्यांनी सर्वांना उपनयनाचा अधिकार आहे आणि सर्वांना वेदांचा अधिकार आहे असे सांगितले तसेच यासाठी वेधशाळा सुद्धा निर्माण केली हि माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
त्याचबरोबर या संदर्भात आपण उल्लेख केलेला वेदोक्त प्रकरणाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
वेदोक्त प्रकरण हे लोकमान्य टिळकांनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी केलेले एक नाटक होते कारण त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य साठी आणि ती चळवळ चालविण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली होती.
जर इतक्या टोकाच्या मतभेदानंतर ही छत्रपती शाहू महाराज टिळकांना मदत करत होते अशा आशयाचे एक पत्र कोल्हापूरच्या गॅझेटियरमध्ये उपलब्ध असल्याचे माहिती आहे कृपया या संदर्भात योग्य तो तपास करून माहिती द्यावी.
गागाभट्टांनी नाशिक मध्ये सर्व हिंदू धर्मियांसाठी सुरू केलेली वेधशाळा कोठे होती या संदर्भात देखील कृपया माहिती द्यावी.
अहमदनगर मध्ये आहे वेदशाळा आहे.
@@samadhankhochare3374 Thanks for bringing out the facts with regard to Shivaji Maharaj 's coronation and Pandit Gagabhatta's role in it.Some historians wrongly state that Gagabhatta was paid huge bribe in the form of 'Dakshina 'to perform the coronation. The distortion of historical fact is now clear.
@ice breaker अगदी खरं वेदशाळा. टायपिंग मिस्टेक आहे समजून घ्यावे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी राजे भोसले माझा राजा हिंदू धर्म
अतिसुंदर
अत्यंत निवडक शब्दांत विशाल मतितार्थ समजावून सांगितला.
धन्यवाद।
Today at 6th June Chhatrapati Shivaji Maharaj was crowned Empire of Marathas ❤❤
खूप उत्कृष्ट माहिती , आज ३४६ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक होऊन इतिहास खुप खोल आहे , ही गोष्ट कधीच नाही ऐकली आज खरा इतिहास कळला
Aaj 6 June....Aajach sumare 350 varsha purvi aplya manaa var raajya karnare Shivaji Maharaj 'Chhatrapati' banley....Khup chhaan video & khup uttam mahiti!!!
Jai Shivaji,Jai Bhavani!
सत्य परिस्थिती कळली . आनंद झाला .हिंदू हे हिंदूंचे शत्रू
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai🚩🙏🏼🙇🏻♂️
Wa khup Chhan
छत्रपती शिवाजी महाराज कि जय जय महाराष्ट्र
#KunalGurav
Sir , tume khup shangla etias sangta mla khup avtoo tum cha mule mla khup sare goste kelte thanks keep it on sir
Jai Bhavani Jai Shivaji
Pramanik aani zanzanit historical analysis cha tadka. ।।🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌superb sir
सर आपली माहिती नेहमी रंजक आणि छान असते त्यात एखाद्या जाती किंवा धर्माबद्दल द्वेष नसतो अभ्यासू माहिती आपण देता आपले अभिनंदन 👌🙏🌹🌹
छत्रपती शिवाजी महाराज... 🚩🚩🚩
Nice story sirji jai shivraj har har mahadev
Dhanyawad 🙏
शिवराज्याभिषेक आणि हिंदवी साम्राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
खुप सुंदर माहिती दिली साहेब 👌👌👌
अतिशय प्रेरणदायी व्हिडिओ ,
Sundar Mahiti. Dhanyawad. Apalya mahitine
jati bhedanchi dari kami houn Maharastrat ekine punha Shiv Su Swarajya yave hich RAJYABHISHEK DINI sadichchha.
धन्यवाद कोळपे साहेब.
सर, तुमचे आभार कसे मानावेत हेच समजत नाही। आपण वेगवेगले विषय घेवुन इतके सविस्तर व अभ्यासपूर्ण विवेचन करता की त्या विषयी असलेले सर्व अज्ञान व गैरसमज दूर होतात व नवीन माहिती होते।
अतिशय महत्वपूर्ण घटना.ही कल्पना इतर कुठल्याही हिन्दू राजाला सुचली नाही तसा विचार करण्याची हिम्मत ही कोणी दाखविली नाही.
खुपच सुंदर माहिती.. अपरिचित इतिहास पुढे आणल्याबद्दल धन्यवाद 👌👌🚩🚩
Sir u make great video lots of respect to you 🙏🙏
Shivaji Maharaj s best video. I request you make in English and hindi
अत्यंत उपयोगी माहिती...👌👌
ब्रिगेड़ी आणि leftists ची पार जळाली असेल हे विडिओ पाहून 😁😁
खूप छान अप्रतिम माहिती
खूप छान माहिती.अभिनंदन.
Dada khup chan🔥🔥🔥🚩🚩🚩
बरोबर सागितले आपन 😊
चांगली माहिती दिली आहे .......🌹🌹🌹
खूप छान 👌
खूप छान माहिती सांगितली.अभिनंदन.
khup mst
Beautiful story sir thanks.
Thanks Swatiji
Sir , I am big fan of your's
Thank you so much 😀
Rare information about the Gaga bhatta
जय शिवराय⚔🚩
हर हर महादेव🚩🚩
Jay Shivaraj Jay sri ram 🚩🔥🙏
जय शिवराय
जय शंभुराजे
परंतु काही काळाने याच गागा भटाने शंभू महाराजांच्या राज्याभिषेकासाठी नकार दिला
चला ,कुणीतरी खरा इतिहास सांगत आहे आणि तेही इतक्या सुरेख पद्धतीने
छान😇
Sir me aaj he pahilyandach aikl ki Shivaji Maharaj he Shree Ramanche Vanshaj ahet...Ya baddak aankhi mahiti milali tr br hoil ...ya wr tumhi ak video nakki banwa
माझ्या राज्याला मानाचा मुजरा,
तेच माझं कूल दैवत
वीडियो बघून अंगावर शहारा उभा राहिला 💓जय शिवराय
🙏🏼🚩
The great maratha
मी नेहमीच तुमच्या विडिओ ची वाट बगतो
Sir, plz ya sentence cha meaning sanga ya French badshahi madhe ik maratha ituka motha badsha zala he gost ky sadhi zali nahi
Correct vakya :- *या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह . मरहाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला ही गोष्टं काही सामान्य जाहली नाही.*
सभासद बखर
अर्थ :- सर्व जगावर म्लेंच्छ (ख्रिस्ती आणि मुसलमान इत्यादि Abrahamic लोकं) यांचं राज्यं असतांना , सामान्य मराठ्यांचा अधिपती हा वेदोक्त मंत्रात्मक छत्रपती , अर्थातच सार्वभौम राजा , होतो ही खरच असामान्य गोष्टं आहे .
राज्यभिषेक सोहळा नकार करणाऱ्या ब्राह्मण समाजा बद्दल सविस्तर माहिती नाही दिली, सत्य काय ते समजलं पाहिजे!!
Sir krupaya bhima koregav yacha badhal mahiti dya
Dislike karnare kon ahe mala vatat nahi ki bhartiy astil
Please video la like kara
Bhatukddn na bagwat nahwta aple RAJE cha Swaraj abhishek, mhnun RAJE swatha abhishek karun gehtlat. Jai Bhavani, Jai Shivaji Jai Maharashtra
Rajyabhishek pn eka bhatanech kela.. Kontya maulavi ne nahi... Aani maulavi n che raja n vishayi che vichar vaachlas ka?..
Ani Shivraay mhnne shik... Ekeri ullekh karun nko...
इतिहास कसा सादर करावा याचा वस्तुपाठ.💐
मनसब म्हणजे काय
मी अनेख इतिहास संशोधक ला प्रश्न विचारला पण उत्तर कोणीही दिले नाही
वतनदारी फौजेचा लष्करी हुद्दा. ती मुघल आणि विजापूर/ गोवळकोंडा दरबारातली पद्धत होती. समजा एखाद्याला ५०० ची मनसब दिली म्हणजे त्याने ५०० सैनिक स्वतः बादशाह साठी भरती करायचे, त्यांचा पगार आणि मोहिमेचा खर्च स्वतः बघायचा. त्याबदल्यात बादशाह त्याला ठराविक महसूल असणारा मुलुख तोडून देई. जेवढी मोठी मनसब तेवढा मोठा मुलुख आणि वतनदारी सरदाराला भेटायची.
धन्यवाद सर
अनेकजण ला विचारले
त्याचे उत्तर तुमच्याकडून मिळाले
फार फार आभारी आहे
दादा तुम्ही न्यायप्रविष्ट व्हिडीओ केलात नाहितर ब्राम्हणांच्या अडून ब्रेगेडी आणि मराठा सेवा संघ हिंदू धर्मला फक्त नाव ठेवण्यातच गेला
लोप पावलेले क्षत्रियत्व त्याला व्रात्यक्षत्रिय असे म्हणतात शुद्र म्हणता येत नाहीत
कोळपे सर, महाराजांच्या राज्यभिषकाच्या वेळी गागाभट्टांनी डाव्या पायाच्या अंगठ्याने तिलक का लावला? हया विषयी काहीच माहिती का सांगितली नाही ❓❓❓
Karan as kahi zalach nhavta
राजा चे राजा शिवछत्रपती हिंदू चा दैवत
पायच्या अंगठ्या ने टीलक का लावल चित्ते
Gaga Bhatt sresatha brahman tha❤❤❤❤
Chatrapati raje che vyaktimatva ani karya itke mothe hote ani aaj dekhil aahe tya mule tyanna kontya pandit chya haste rajya abhishekach karun gheychi garaz suddha navti. Kaaran raje aadhi pasunach atishay mahaan hote ani aahe. Tyanchya kaamachi ani karyachi aaj dekhil tulana hou shakat nahi. Tyanna mahaan banavnya sathi konachya certificate chi garaz nahi...chatrapati he jaante raje hote, ahet ani rahtil nehmi.
Bramhan konti jat pan nahi ani bramhan vait pan nahi 🙏🏻.... Na maratha vait na konta iter jati cha vait ahe 🙏🏻 vaad vivad soda ani dharma sathi ekatra ya 🙏🏻
maharajanacha rajyabhishek whava hi gaga bhatta hyanchi iccha nvhti tar jija mata hyanchi iccha hoti ki shivaji maharajancha rajyabhishek vhava v maharaj chatrapati vhave tumhi hi gaga bhatta chi iccha hoti mhanun jija matachya durdustrila dawlu nka
ते नांदेड चे होते असे वाचेले आहे
ua-cam.com/video/TQ5fLgwySQA/v-deo.html
राज्याभिषेक करण्यासाठी गागाभट्ट यानाच का बोलावले?
ATA. Paryant. .ya vishyavar
100che. Varvideo ..alet
Sagle..marathe. Kutuntari
Mahiti..gola..Karu
Itihaskar .bantat
Konachi .mahiti ..Satya
Zamzavi
महाराज बप्पा रावल यांचे वंशज होते
But he upadhi hoti
Proof Dava
10:38 ... mhje news wale khara boltayt tar
Tilak kahi kamache navte...khotarde hote...swarthi bramhan hote
Brahman lok, RSS lok manuvadi ahet, ani manusmruti nusar Chatrapati shiwaji Maharaj shudra hote. ........avidance Shivaji was descended from a line of headmen of farming villages, and the Brahmins accordingly categorised him as being of the shudra (cultivator) varna. They noted that Shivaji had never had a sacred thread ceremony, and did not wear the thread, which a kshatriya would.
Sanatan धर्म कर्म व्यावसथा var चलत जन्म var nahi❤
Chagle zal sangital sir,
Amhi tar Gagabhatta la shivya ghalat hoto.
Khota mahiti
मग याच गागाभट्टाने संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला केला नाही
12:46 la apan bollat ki kshatriya ata rahilet nahi tyacha ek mahattwacha karan je V.S.Bendre yanni Rajyabhishekprayogaat lihile ahe te ase ki satat chya islami akramananantar uttar bhartapasun suruvaat karun ek ek ashi sarvi rajye nashta jhali hoti . Itar lokanni swatahla vachavnyasathi savant pad sweekarla hota . Vaishya (vyapari) he pan mlechhanchya anusaarach vagat mhanun lokanni asa nishkarsh kadhla ki ba brahman ani shudra he donach varna rahilet . Gagabhatt he pan mhanale hote ki Brahman pan satwaheen houn rahilet karan te suddha mlechh darbari ved mhanat , naukri karit . Ajun ek goshta ahe ki varnochit acharanamadhye aslelya 16 sanskarancha anusaran jar 3 ani tyapeksha jasta pidhyanmadhye jhalela nasel tar to konihi aso , agdi brahman hi , tyala shudra asach mhantat . Ya goshti prayashchitta gheun bharun kadhta yetat .
Khota Itihaas sangitla aahe Gaga Bhat baddal.
Tumhi abhyas kara ani khara itihas sangnara video banva..
गागा भट्टा ने राज्याभिषेक करण्यासाठी राजमुद्रा घेतल्या किंवा नाही घेतल्या हा वेगळा विषय आहे.पण गागाभट्टाने राज्याभिषेकाच्या वेडी आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर गागा भट्टाने उजव्या पायाच्या अंगठ्याच्या सहायांने टिळक लावून रज्यभिषेक पूर्ण केला हा आपल्या महाराजांचा अपमान नव्हे का? का गागा भट्टा ने त्याच्या हाताने महाराजांना टिळक लावला असता तर तो बाटला गेला असता का? भट्ट मूळचा कुठला हे महत्त्वाचं नाही ,पण शेवटी तो ही जातीवादी ब्राम्हणच होता हे विसरता कामा नये..जे लोक आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचे आणि डॉ.बाबासाहेबांचे झाले नाही ते आपले काय होतील..
जय भीम जय शिवराय..
मराठा राजा व्हावा हि राजे शहीजी व राजमाता जिजाऊ, यांचीच फक्त ईच्छा होती.सुरूवातीपासुन राजमाता जिजाऊंनी शिवबाराज्यांची तशी तयारी,शिक्षण व जडनघडन करून घेतली होती.गागा भट्ट हे फक्त राज्यभिषका वेळीच रायगडावर आले होते. गागा भट्टांनी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषक करण्यास नाकारला होता
Jara kadhi sabhasad bakhar wacha ani mag naslela dnyan pazala
हिम्मत असेल तर खर बोल ना बाबा. अता कोणी अनाडी राहिल नाही.
थोड अजून अभ्यास कर
उगाच चाव चाव नको.
😂😂😂😂😂
Shivaji maharajancha khara shtru to manje gaga bhatt 😡
शिवराय हे शूद्र होते म्हणुन काही लोक राज्याभिषेक ला विरोध केला होता. आणि शूद्र असणे हे काही वाईट नाही .
Gaga Bhatt ha brahaman 😡 khoop bekar hota😡
Ha sahi hai jo baki bolte hai wo sab jhoot hoga gaga bhatta ne sanvidhan bhi likha tha or gaga bhatt thoda jyada din jita to shayad aaj Bharat America se bhi jyada takadwar hota
हिनदु तेवहा परचलीत नेवथे