जास्त वाढीमुळे बोकडाची शिंग कापावी लागली. Dehorning of goats. बकरे के सिंग काटने पढे!!!
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- एका धडधाकट बोकडाची शिंग कापावी लागली। ह्या विडिओ ह्या सगळ्या प्रक्रिये बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Dicrysticin Injection
Topicure Spray
Tincture Iodine
Medical Turpentine Oil
अजून माहितीसाठी आम्हाला फेसबुक वर सुद्धा फोल्लो करू शकता.
/ kalifornia30.. .
Contact : 9833654857
We had to dehorn a buck as the horns were piercing into the skin on the skull of the goat. Here is a detailed video about the same.
कोकणातील व्यावसायिक शेळीपालन प्रकल्प.
जर तुम्हाला कोकणात शेळीपालन करायचे असेल तर आमच्या चॅनेल ला एकदा नक्की subscribe करा. एकंदरीत शेळीपालनाची माहिती देत असताना, आमचे जास्तीत जास्त अनुभव हे कोकणातल्या म्हणजेच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात उपयोगी ठरतील अशी आम्हाला खात्री आहे.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏
ɴɪᴄᴇ ꜱɪʀ👌👌
खूप खूप छान
धन्यवाद सर या माहितीबद्दल
Great 👌🏻👍
सर खूप छान अगोदर आणि नंतर जे जे उपाय करून त्याच्या स्पष्टीकरण दाखवले ते खूप खूप छान माहिती दिली
Khup chhan mahiti dili sir
Sir mala sarv goat la taking karache pan tag kuthe milatat
9833654857 ह्या नंबर वर फोन करा
सर शिगांच्या आतील कोंब कसा तोडला की तो पण कापला
तो सुद्धा कापावा लागतो
Ok sir
Sir mi tumach sagle video begat asto ani tumhi pratek vedio madhe mahiti deta ani ya video madhe tar tumhi khup khup khup khup chan mahiti thumhi amala delit tya badal manapasun dhanywad
व्हिडिओ फारच ज्ञानवर्धक आ हे
खूपच छान सर, Rare video
जर बकरीच्या डोळ्याला मार लागलंय काय करावं
नक्की काय झालंय ते व्यवस्थित सांगावे.
डोळ्याला काटी लागले बाजूने थोडं रक्त आलं पण आता डोळा लाल झालंय आणि त्या डोळ्यांनी दिसत नाही
माझ्या बोकडाला खाज येते व तो तोंडाने खाजवल्यावर तेथे जखम होते तर मला उपाय व औषधाचे नाव सांगा
नमस्कार. नक्की काय होत आहे ह्याचे फोटो 9833654857 ह्या नंबर वर पाठवा.
तो पर्यंत हा व्हिडिओ पहा
ua-cam.com/video/vBIpY_4-cB0/v-deo.html
डोळ्याला काटी लागले थोडंसं रक्त आलं आणि तिला त्या डोळ्याने दिसत नाही
9833654857 ह्या नंबर वर फोन करा
दादा हा प्रॉब्लेम म्हशींना बऱ्याच वेळा येतो
हो
Sir sirohi bakhri ahe ka
ho
Sir medikl prodkt kshe waprle te nahi smjl, treatment pahayla milayla pahije hoti .☹
tyasathi ha video paha ua-cam.com/video/ywutmUYJsMA/v-deo.html
youtube regulations pramane ashya treatmentsche video kadhi kadhi delete kareave laagtat. mhanun dakhavta yet nahi.
Hi
सर, मानलं पाहिजे तुम्हाला 👍
Once again it was very informative. But I suggest whenever you are preparing such type videos if possible you display the name of drugs or medicine we must use.Baki mast
The names are already mentioned in the description. kindly check the same.
Ashi jakhmesathi treatment bailala sudha deu shakto kaa..... Jas tumhi sangitlelat naa gath hone manejaval cha bhagat... Ti houn futali ahe aani tila aata sukvat ahot tr... To sprey maru shakto kaa topicure
हो. स्प्रे नक्की वापरू शकता. जर injection द्यायचे असेल तर प्रमाण मात्र एकदा डॉक्टरांशी बोलून confirm करून घ्या. शेळी-बोकड आणि बैल ह्यांना लागणारे dosage वेगळे असणार