लेक असावी तर अशी Lek Asavi Tar Ashi | Official Trailer | Gargi Datar, Onkar Bhojane, Vijay Kondke

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2024
  • आता प्रतीक्षा संपली आहे "लेक असावी तर अशी" या सुंदर कौटुंबिक सिनेमाचं ट्रेलर लाँच झालं आहे.. कुटुंबातील वेगवेगळ्या रंगांची सुंदर अनुभूती म्हणजे हा चित्रपट.. पाहायला विसरू नका.. लवकरच येत आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..!
    Production House- Jyoti Pictures
    Written,Produced and Directed by- Vijay Kondke
    Music By- Manohar Golambre
    Music Label- Everest Entertainment
    Starring - Gargi Datar, Onkar Bhojane, Yatin Karyekar, Shubhangi Gokhale, Kamlesh Sawant, Surekha Kudchi, Abhijeet Chavan, Nayana Aapte, Savita Malpekar, Pritam Bhandare
    PR- Mediaone PR
    Media Publicity- Bombay Publicity
    Print Publicity- Alfa Advertising
    Social Media- Xeon Movies
    Distributor- PVR Pictures
    Publicity Design- Milind Matkar
    Editor- Subodh Narkar
    DOP- Aniket Karanjkar
    Popular Marathi Videos
    ► Latest Marathi Videos - • Latest Marathi Videos
    ► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
    ► शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava - • शिवरायांचा छावा Shivra...
    ► Movie "Chandramukhi चंद्रमुखी" Videos | Marathi Movie 2022 - • Movie "Chandramukhi चं...
    ► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
    ► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
    Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
    bit.ly/EverestMarathi
    Enjoy & Stay connected with us!
    UA-cam: bit.ly/EverestMarathi
    Facebook: / everestentertainment
    Twitter: / everestmarathi
    Instagram: / everestentertainment
    Website: www.everestent.in
    #marathi # #trending
  • Розваги

КОМЕНТАРІ • 41

  • @awajachijangilut888
    @awajachijangilut888 Місяць тому +11

    🙏
    आपले खुप खुप अभिनंदन सर खुप छान चित्रपट कौटुंबिक आहे

  • @user-ny6te6yu6e
    @user-ny6te6yu6e Місяць тому +5

    Supar❤

  • @sachinchavhan4169
    @sachinchavhan4169 Місяць тому +5

    सुरज भाऊ एक नंबर विलन ची एक्टिंग ,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Lucifer-gp6tk
    @Lucifer-gp6tk Місяць тому +4

    Super ❤❤😍

  • @Vvn0410
    @Vvn0410 Місяць тому +2

    Nice ❤

  • @user-wu7uv2qz4h
    @user-wu7uv2qz4h Місяць тому +9

    ज्या लोकांनी या फिल्म बद्दल निगेटिव्ह विचार मांडलेले आहे त्यांना का फिल्म बद्दल काय माहिती असते ज्या लोकांना फिल्म म्हणजे काय हे माहीत नसते तेच लोक कुठल्याही फिल्म बद्दल निगेटिव्ह विचार करतात ही एक कौटुंबिक फिल्म आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती याच्यामध्ये दाखवलेली आहे आपण ही संस्कृती विसरू नये असे मला वाटते ज्याला फिल्म बघायची तू बघेल ज्याला नाही बघायची तो नाही बघणार

    • @crazzybuzz4658
      @crazzybuzz4658 Місяць тому

      Lodu kaal vel kaay asat mahiti aahe ka ajun ase film bhagtat ka lok te bhag na chutiya aala gyan chodayala

    • @agam000
      @agam000 Місяць тому

      म्हणून प्रत्येक वेळी संस्कृती, सामाजिक संदेश प्रेक्षकांच्या माथी मारत बसायचे का? मराठीतही जरा फुल्ल एक्शन, थ्रिलर, हॉरर, सस्पेन्स विषयांवर चित्रपट येवू द्यात की. संस्कृतीच दाखवायची असेल तर दक्षिणी चित्रपटात दाखवतात त्यासारखं भव्य दिव्य काहीतरी दाखवावं.

    • @Diamondkumavat
      @Diamondkumavat 8 днів тому

      बरोबर

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 Місяць тому +6

    माहेरची साडी २ हे नाव असायला हव होते सिनेमाच

  • @ganeshtamboli394
    @ganeshtamboli394 Місяць тому

    फ्लॉपेस्ट मोवी

  • @umeAsh393
    @umeAsh393 Місяць тому +18

    90 madhe release karayla pahije hota..😂

  • @vidyachaudhari5596
    @vidyachaudhari5596 Місяць тому +1

    घोर निराशा😥😥😥

  • @user-ug4em1qk1f
    @user-ug4em1qk1f Місяць тому +1

    कसलेले कलाकार घ्यायला हवे होते....

  • @sandeepseminors
    @sandeepseminors Місяць тому +1

    हिरोचा डोळा कुठे आहे casting barobr karaa re hya mule marathi movie bagaychi echa hot nahi movie bagaych cancal

  • @hemantkulkarni0212
    @hemantkulkarni0212 Місяць тому +5

    ही पिरियड फिल्म आहे का? 😂😂😂😂
    म्हणजे १९८०च्या दशकातली ?

  • @ma49733
    @ma49733 Місяць тому +2

    चित्रपट पडणार 😢

  • @SachinPatkar-sq3jz
    @SachinPatkar-sq3jz Місяць тому +1

    हा मूव्ही गुजरात लागणार काय

  • @prashantsatpute3896
    @prashantsatpute3896 Місяць тому +6

    माफ करा पण असं वाटतंय की सपशेल आपटेल हा चित्रपट. कलाकार मंडळी जरी चांगली घेतली असली तरी कथानक अत्यंत मागासलेलं वाटतंय.

  • @Akashpisal80
    @Akashpisal80 Місяць тому

    😂

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 Місяць тому +10

    मराठी न् भोजपुरीची लेव्हल आता सेम होऊन चुकलीये ⚖️🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @saisurve1191
    @saisurve1191 Місяць тому +1

    2024 मधे ही अशी story काय लॉजिक आहे का जरा upgrade बना

  • @agam000
    @agam000 Місяць тому +2

    एकीकडे बॉलीवूड, टॉलीवूड AI, साय फाय वय पिक्चर बनवतायत आणि दुसरीकडे आपले अजून ८०/९० च्या दशकात अडकलेत. 😂

  • @realgoldfilms1434
    @realgoldfilms1434 Місяць тому +1

    माफ करा पण हा चित्रपट विजय कोंडके साहेबांचा अजिबात वाटतं नाही, कुठे "माहेरची साडी" आणि हा तर शून्य वाटतं आहे.
    या फिल्म मध्ये स्टोरी, संवाद मेकिंग पण जमली नाही तुम्ही खुप रंगऊ शकले असते साहेब. युनिवा खुप आहेत 2-4 कास्टिंग सोडली तर कास्टिंग पण जमली नाही... तरी आपणास शुभेच्छा 🌺🎬 मी आज हा चित्रपट पाहिला -27-04-2024

  • @SS-fk8vx
    @SS-fk8vx Місяць тому +2

    आपल्याकडे जवळपास सर्वच मुले व सूना आई वडील सासू सासऱ्यांची जबाबदारी घेतात, दरवेळी मुलांना का बदनाम करता ,आजकाल माहेरी येणाऱ्या मुली एकतर विश्रांती साठी येतात जाताना आईचे कान भरून जातात.... कृपया सूनांची बदनामी थांबवा

  • @aniruddhadesai9444
    @aniruddhadesai9444 Місяць тому +11

    3rd class trailer. Very poor direction and very poor music. And all actors doing overacting. This movie will be one of the biggest disaster in marathi cinema.

    • @nileshl3278
      @nileshl3278 Місяць тому +4

      Never imagined for Maherchi sadi but created history. Can't make out people mind

    • @marathidotcom
      @marathidotcom Місяць тому

      माहेरची साडी या चित्रपटाने १७ कोटींचा गल्ला करुन मराठी चित्रपट सृष्ठित दुमकुळ घालवला . त्याच प्रमाणे हा चित्रपट देखील खूप चालेल. शाहीर दादा पासलकरांनी या चित्रपटाला मार्गदर्शन केले त्या मुळे चित्रपट हिट होणार हे नक्की
      बाकी निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही कारण हाथी चले बाजार कुत्ये भोके हजार 😂 @सगळे_अनाजी_पंत

    • @marathidotcom
      @marathidotcom Місяць тому

      माहेरची साडी या चित्रपटाने १७ कोटींचा गल्ला करुन मराठी चित्रपट सृष्ठित दुमकुळ घालवला . त्याच प्रमाणे हा चित्रपट देखील खूप चालेल. शाहीर दादा पासलकरांनी या चित्रपटाला मार्गदर्शन केले त्या मुळे चित्रपट हिट होणार हे नक्की
      बाकी निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही कारण हाथी चले बाजार कुत्ये भोके हजार 😂 @सगळे_अनाजी_पंत

  • @amarpatil449
    @amarpatil449 Місяць тому

    🫡😵‍💫🤐😎

  • @paragmagar8719
    @paragmagar8719 Місяць тому

    काहीही 😂

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 Місяць тому +2

    Bad quality movie...over all

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar Місяць тому +3

    विजय कोंडके सर ब्रँड आहेत, ब्रँड क्रियेटर आहेत, इमेज बिल्डर आहेत, रेकॉर्ड ब्रेकर आहेत, चांगले producer आहेत पण त्यांची ही movie गडबड आहे, cinematography सुध्दा गडबड आहे, इतकी लो बजेट movie वाटते की या मूव्ही च व्हिजन नीट कळत नाही आहे .....................

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar Місяць тому +5

    ओमकार भोजने कोणत्या पण story मध्ये pls काम करू नकोस, तुझ्या फेस चा फेम आहे, तो कुठे पण काम करून घालवू नकोस, मराठीतला खूप मोठा actor अगदी लक्ष्या सर, अशोक सराफ सर, प्रशांत दामले सर यांच्यानंतर मराठीतला खूप मोठा actor होण्याची तुझ्याकडे संधी आहे, ही संधी चुकीच्या ठिकाणी वापरू नकोस.................audience मनापासून ज्यांनी तुला कॉमेडी मध्ये स्वीकारला आहे, त्यांना pls नाराज करू नकोस...............त्यांचा मूड कधीच ऑफ नको करुस..........