Biography शुभांगी गोखले
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #shubhangigokhale #biography
शुभांगी मोहन गोखले (जन्म : खामगाव, २ जून, १९६८) यांचे विवाहापूर्वीचे नाव शुभांगी व्यंकटेश संगवई असे आहे. मराठी लेखिका, महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभलेखिका, कवयित्री आणि संतसाहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या शुभांगी संगवई यांच्या आई होत्या तर वडील व्यंकटेश संगवई हे निवृत्त न्यायाधीश आहेत.
#marathicinema
#biographyinmarathi
#marathicineyug
#marathikalakar
#marathikalakar
#marathichitrapat
#marathifilmindustry
#bollywood #मराठीचित्रपट
#oldactors
Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
खूपच चांगलं काम करतात
मोहन गोखले गेले तेव्हा मला खूप दुःख झाले होते आणि मी सर्वांना विचारित असायचो की एवढ्या सडसडीत बारीक माणसाला हृदय विकार होतो ? आणि तेव्हाच मला बारीक माणसालाही हा आजार होऊ शकतो हे कळले होते ! शुभांगी ताई आणि सई यांचे आयुष्य सुखाचे जावो ही इशचरणी प्रार्थना !
शुभांगी उगले छान बाई
उत्तम अभिनेत्री👍👍
Tula ky mahit aahe
Shubhangi Sangwai Gokhale far talented vidyarthi hoti. Govt college madhe astana prtek proramme madhe pudhe asayachi. Bakab shubangi. Tuzya pudil watchalis hardik subechya.
शुभांगीताई एक चतुरस्त्र गुणी अभिनेत्री आहे.
One of the most talented actress my favourite
Mazhi khup aavdti abhinetri aahet , Shubhangi gokhale mala ek patni,aai mhanun far great aahet
त्यांनी खूप काम केल आहे. मिस्टरयोगी' मध्ये सुदधा एकत्र होते. हिंदी मालिकांमधून खुप कामे केली आहेत.
व्यकटेश संगवई हे देगलूर ला पण होते जिल्हा नांदेड 😢😢
Machine Avadti abhinetri
Tula pahileki jalnyachi balpanichi athvan yete ata tu khup mothi zalis tuzya pudhi vatchalisathi khup shubhechha 🎉🎉👍👍❤️❤️❤❤
😊
होका 😊😊
@@sulabhabhandurge4565 होका
❤❤ u Shubhangi Tai 💪
Mazi aavadati abhinetrie ❤
Nice❤
सुंदर निवेदन!
Shubhangi.tai.aek.salas.vyakatimatav.sunandar.hasatmukh
Chehara.best.acting.paradhin
Aahe.jagati.putar.manvacha❤
11:16
❤❤