Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Melodious voice.
Simply sublime. Divine.
चिरंजीव कु.रमा .... कोकिळेसारखी गोड गळ्याची, स्वरांवर हुकूमत आणि भाव प्रकटीकरण सामर्थ्यवान...आणि तेही इतक्या लहानवयात..आभाळ भरून शुभाशीर्वाद.
Very nice❤
❤
Excellent.
व्वा... सुरेल गायन ...🎉💐💐🔅🔅
ह्या गाण्याला जो भाव अपेक्षित आहे तो बरोबर साधला आहे. गाणं छान की गायकी छान, सगळं अनाकलनीय. खूप अभिनंदन ताई.
Khupch sundar gayan👌👌👌
Khup chaan ❤
Khup sundar Rama👌👍
खुपच छान
रमा , तुझी गाण्यातली प्रगती उत्तरोतर वाढत जातीये, खूप सुंदर गायलीस, माझं हे अत्यंत आवडतं गाणं आहे.
खूप सुंदर आणि सुश्राव्य रमा. अशीच प्रगती कर
Very nice....voice quality and own style ☝️
सुंदर सुरेल सुमधुर संगीत, रमा 👏👏👏
खूपच सुंदर आणि सुरेल 👌👌
खुपच छान!!
रामा खूप छान.
खुप गोड आवाजपुढील सूरमयी प्रवासास अनेक शुभेच्छा 🎉
खूप गोड रमा👍👍
Khup sundar 👌
Uttam
खुपच भावपूर्ण गायली आहेस
छान आवाज आहे बेटा तुझा.
खूप सुंदर ,सुरेल गायन , रमा
रमा, खूप छान व सुरेल गायल आहेस ! अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा!
फारच छान , रमा
अतिशय सुरेख गायलं आहे
अप्रतीम! सुमधूर, सुरेल, छानच! खूप खूप शुभेच्छा रमा.
अतिशय सुंदर
आवडलं आलापाचा ढंग सुरख
आश्चर्यकारक प्रगती आहे रमाची!❤🌷
रमा! अप्रतीम गायलीस! अवीट गोडीच्या गाण्याला न्याय दिलास! शाब्बास !!!
Proud of you Rama!!
फारच छान
Melodious voice.
Simply sublime. Divine.
चिरंजीव कु.रमा .... कोकिळेसारखी गोड गळ्याची, स्वरांवर हुकूमत आणि भाव प्रकटीकरण सामर्थ्यवान...आणि तेही इतक्या लहानवयात..
आभाळ भरून शुभाशीर्वाद.
Very nice❤
❤
Excellent.
व्वा... सुरेल गायन ...🎉💐💐🔅🔅
ह्या गाण्याला जो भाव अपेक्षित आहे तो बरोबर साधला आहे. गाणं छान की गायकी छान, सगळं अनाकलनीय. खूप अभिनंदन ताई.
Khupch sundar gayan👌👌👌
Khup chaan ❤
Khup sundar Rama👌👍
खुपच छान
रमा , तुझी गाण्यातली प्रगती उत्तरोतर वाढत जातीये, खूप सुंदर गायलीस, माझं हे अत्यंत आवडतं गाणं आहे.
खूप सुंदर आणि सुश्राव्य रमा. अशीच प्रगती कर
Very nice....voice quality and own style ☝️
सुंदर सुरेल सुमधुर संगीत, रमा 👏👏👏
खूपच सुंदर आणि सुरेल 👌👌
खुपच छान!!
रामा खूप छान.
खुप गोड आवाज
पुढील सूरमयी प्रवासास अनेक शुभेच्छा 🎉