खूप छान सादरीकरण! जुनी गाणी नवीन पिढी पर्यंत पोहोचण्याचे खूप महत्वाचे काम आपण करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. फक्त एक सुधारणा जो 'यूट्यूब वर तपशील दिला आहे त्यामध्ये केली तर बरे होईल. पहिली ओळ " हसले मनी चांदणे" अशी आहे, "हसले मणी" नाही. चूक काढल्याबद्दल क्षमस्व
अप्रतिमच!
0.56 tuzi komal kay wording voice very very great voice......... nice heart touching...... wish you all the best great future.
खूप अप्रतिम गातेस. जबरदस्त throw आणि unique voice आहे. God bless you.
मृण्मयी खूप खूप सुंदर खूप छान खूप शुभेच्छा खूप सुंदर गायली तुला खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👌👌👌👌👌👌👌
Many people won't understand how hard this song is 👏🏻👏🏻
खुप छान गायलीस म्रुण्मयी
Excellent...I liked very much...just like Maniktai....
जुनी नवी ,लावण्या,नाट्य गीते सर्व प्रकारची गीते अतिशय छान गाते...great 👍
खुपच सुंदर. आवाज वेगळा आणि छान आहे. भविष्य उज्ज्वल आहे. 🌹🌷🙏
श्रवणीय. अभिनंदन.
खूप जलद गतीत गाणे असले तरी शब्द उच्चार फारच भावले.
Such a great confidence 👏
जुनी गाणी नवीन गळ्यात फार गोड वाटतात ❤
Apratim
Apratim ❤❤️❤️ asa vattay original recording aiktoy. Kharach. Kahi kahi thikani aawaj Manik varma ji sarkha lagla aahe
खूप सुंदर
😅kiti god
खूप छान सादरीकरण! जुनी गाणी नवीन पिढी पर्यंत पोहोचण्याचे खूप महत्वाचे काम आपण करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. फक्त एक सुधारणा जो 'यूट्यूब वर तपशील दिला आहे त्यामध्ये केली तर बरे होईल. पहिली ओळ " हसले मनी चांदणे" अशी आहे, "हसले मणी" नाही. चूक काढल्याबद्दल क्षमस्व
आवाज मस्त आहे
वा खूपच सुन्दर
ओरिजनल ऐकत आहे असंच वाटतं
मला वाटते हे गाणे ऐकून महेला आता तरी डोके ठिकाणावर आले असेल का
👌🏻👌🏻👍🏻