De Dana Dan - Marathi Movie - Mahesh Kothare ,Laxmikant Berde, Nivedita Joshi, Prema Kiran
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/4j...
. After a policeman, Lakshya, survives a blast, he ends up getting superpowers, much to his surprise. However, his powers fail him when he sees the colour red which lands him in trouble.
त्या काळी पुरेपर साधन सामग्री नव्हती, तरी ही उत्तम दर्जाचे चित्रपट बनवले जात होते. आता सगळं काही असून सुद्धा मराठी चित्रपट सृष्टी खूपच मागे गेली. आज मराठीला महेश कोठारे सारखा उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ सारखे ऑलराऊंडर नट मिळण्याची खूप आवश्यकता आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सर्व चित्रपट मला खूप आवडतात😍❤️
37:47 " पुलिसवाल्या सायकलवाल्या बिरेक लावून थांब जाऊया डबल सीटनं लांब लांब लांब......" चित्रपटातील तसेच मराठीतील लोकप्रिय गीत.🎉🎉
लक्ष्मीकांत sir खूप मिस करतो तुम्हला आम्ही सगळे ❤😢
❤😊😊😊😊
2025. मध्ये कोण कोण बगतंय
नरेंद्र मोदी
मी तर बघतोय
मी 25 जानेवारी बघतोय
लक्ष्मीकांत अशोक सराफ सर महेश कोठारे सर असे अभिनेत्रे पुन्हा नाही खरोखरच हे सर्व पाहून पुन्हा एकदा आमच्या बालपणी च्या आठवणी जाग्या होतात very very nice. ♥️♥️♥️👌👌
Copied from vijaylohar8377
हो ना आणि हे चित्रपट बोर पण होत नाही
धूमधडाका आहे
पण प्लीज झपाटलेला आणि धडाकेबाज लवकर टाका प्लीज
You tube var surch kar nahitar telegram var bagh milel mi telegram varun dawnload kele ahet
धडाकेबाज आला आहे युट्युब वर
Ho@@Laxman_babu_marke
Dhum dhadaka, zapatlela, dhadaakebaj, maza chamula he sangade sinema aahet UA-cam vr
@vivekkhobragade8729 maza chakula nahiye
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या
दर रविवारी 4 वाजताची वात बघावं
लागायची
जादुई क्षण
🥹🥹🥹🥹🥹🥹
3:20
अगदी बरोबर
लक्ष्मीकांत बेर्डे चे सर्व चित्रपट मला खूप आवडतात.
मला पण
2024. डिसेंबर महिन्यात कोण कोण बघतंय
मी 2024 मध्ये हा चित्रपट बघत आहे अजुनही मला हा चित्रपट लई आवडतो😊😊
Hikop
❤🎉😮
Lll
लई म्हणजे लईच आवडतो का हा चित्रपट?
@@SatishSaraf-uy3nyव्हय
Laksya mama you all time no.1 yar
धडाकेबाज.झपाटलेला .टाकाना प्लिज
Takla aahe donhi pan
2025 madhe kon kon paht ❤❤❤❤
2०24.आगस्ट.ला.पाहिला.अजुन.आवडतो.लक्ष्या.. बेस्ट. ❤❤❤
धडाकेबाज चित्रपट टाकावा ही विनंती
1:34
Dhadaakr 1:31:46 1:31:47
Dhadhakr
काय झालं आहे छान👏✊👍
2025 मध्ये कोण कोण पाहत आहेत 🥰❤️
धडाकेबाज हा चित्रपट पण टाका लवकर 😂❤
धडा केबा 40:38 ज
@@DadananaaaherDadananaaah-in7wr
Rakhi bandh
Mahesh kothare movies are simply great
नाद च खुळा चित्रपट आहे....जून चित्रपट खूप छान होते...आता तसे चित्रपट येत नाही
🎉🙏💐..लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त विनम्र अभिवादन..🎉🙏💐
लॉकडाऊन मध्ये टीव्ही वर बघितलेला चित्रपट..✨️
तेव्हापासून ह्या अभिनेत्याने माझ्या हृदयात घर केलं आहे..😇🥹❣️
आसे कलाकार पुन्हा होने नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लय छान चित्रपट आहे मला खूप आवडतो🎉
खूप छान चित्रपट आहे दे दना दन🎉🎉🎉🎉🎉
Kon kon 2025 mdhe ha movie baghaty
धडाकेबाज टाका भाऊ
धडाकेबाज टाका
हो ना
तो पिक्चर नाही न येत
Y
Aahe dhadakebaj tumhi serch kara
जिवलगा मराठी चित्रपट टाका
लक्ष्मीकांत, अशोक सराफ सर, नि महेश कोठारे सर असे अभिनेत्रे पुन्हा नाही, खरोखरच हे सर्व पाहून पुन्हा एकदा आमच्या बालपणी च्या आठवणी जाग्या होतात nice.
3 legends 😢
😄@@MrTragooFF
जे जे स्वामी समर्थ मालिका झी चित्रमंदिर वर प्रसारित करा विनंती 🙏
धडाकेबाज टाका ना राव
रविवारी 4:00 वाजता मराठी फिल्म पाहण्याकरता आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो खुप आठवतात ते दिवस आता राव
हा आठवतात ते दिवस .उस्थाह तो आणि आनंद .आत्ता राहिलेला नाही.
असे चित्रपट पाहतांना लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात ज्या आम्ही विसरलेले आहोत .....असें कोण कोण आहेत ज्यांना लहापणीचे दिवस आठवतात....❤
१९९३-२००० पर्यंत सह्याद्री (DD10) वाहिनीवर दर रविवारी दुपारी ४ वाजता खूप छान चित्रपट लागायचे.
दे दणादण,धडाकेबाज, धूम धडाका, थर थराट,माझा छकुला,झपाटलेला, राजाने वाजवला बाजा,एक गाडी बाकी अनाडी, भुताचा भाऊ,एक डाव भुताचा, माझा पती करोडपती,सगळीकडे बोंबाबोंब, भन्नाट भानू,
आम्ही दोघे राजाराणी,अफलातून,अशी ही बनवाबनवी,बाळाचे बाप ब्रह्मचारी.....
घनचक्कर (मराठी) चित्रपट अपलोड करा
Ashich dhadkebaaz pan movie taka
Laxmikant berde super hero ❤❤❤
❤❤❤❤🎉❤❤❤🎉
धडाकेबाज हा चित्रपट टाका
Dhadakebaaz
धडाकेबाज❤😂 1:13:43
Dhadaakebaj aahe serch kara
मराठी चित्रपट बघायला मला आवडत आहे ❤❤❤❤
लक्षण काका सारखा नट कधी मियानार पण नाही आता... Miss you 😢
मियानार, म्हणजे काय लक्षण म्हणजे काय कशाला वाट लावली
Miss u sir 🙏🙏🙏
धड़ाकेबाज चित्रपट टाका mi tya chitrapatachi vaat baghat ahe
धडाकेबाज..... आणि.... घणचक्कर movies लवकर पाठवा
धडाके बाज आहे you tube वर
लक्ष्मीकांत sir आणि अशोक sir माझे आवडते कलाकार आहे.
माझ्या उरात होतय धक धक र हे गान आइकन्यासाठी हा पिक्चर सर्च केला
Mala tar खुप आवडतो❤
Who is watching in 2025❤
Please upload प्रेम करुया खुल्लम खूल्ला
धडाकेबाज चित्रपट
बालपणाची आठवण झाली.❤️😍🥹
Maza Aawdta movie❤❤❤❤❤
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाणी दूसरा कलाकार होऊ शकत नाही
Gangaraam upload plz
Thank you sir
आमच्या लहानपनीचे हिरो लक्ष्मिकांत सर... असा अभिनेता होणे... नाही... Miss you sir सर जर आज असते तर चिञपटसृष्टी वेगळ्याच उंचिवर असती
किती उंचीवर.?
Thanks bro
खुप छान चित्रपट 👌👌👌👍🏻👍🏻
अप्रतिम❤❤❤❤❤❤❤ असे चित्रपट पाहीजेत
धुमधडाका खुप छान आहे
❤ वा
जबरदस्त मूवी 👌👌👌
पाच महिन्यांमध्ये तीन वेळा पहिला पिक्चर तरी पावशीवाटतो धडकेबाज लवकर टाका
खुप छान 😊😊😮😅
I miss u(sir) लक्ष्या 😅😅😅
धडाकेबाज चित्रपट पण टाका
Best jody laxmikant berdde and Mahesh kothare😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊
Yes thanks to Mahesh kothare Sir
Love you लक्ष्या sir. आपणास आम्ही खूप miss करतो
Who is see 2023
Bhosri chya marathi boll...english yet nhi tr
खूपच छान ❤
लक्षाचे चित्रपट सर्वच खूपच छान आहेत
Dhadakebaaj upload pls
Fan no.... 1 ❤❤❤
खूप छान आहे चित्रपट
Nice movie
Lakshya no.1
Aaaaah...found the classic ❤
धूमधडाका, धडाकेबाज हे चित्रपट पण टाका लवकर
Yyyyyyyyyyyyy
टाका पटकन
Zee movie मराठी channal वर आहे
धूमधडाका
Zee talkies vr ahe
मी भुताचा भाऊ movie चांगल्या quality मध्ये शोधत आहे पण मिळत नाही
चित्रपट भारी आहे मराठीत टॉप मूव्ही हा
Lay bhari picture 👌 all time fev
नवरा माझा नवसाचा हा पण चित्रपट टाका लवकरात लवकर😊
❤❤❤❤❤❤ good lakishmen
❤❤❤❤
Khup chhan
झपाटलेला चित्रपट टाका
माझी विनंती आहे की या जी चित्र मंदिर वर चला हवा येऊ दया ही मलिका चालू करना । विनती आहे
अस कोनाला वातत की ही मालिका सुरू झाली पहिजे ।
CHYD madhe jara tri jeev urlay ka😂
@@mahitichakatta5499 बराबर भावा 😂
आता महाराष्ट्राची हास्य जत्रा
@@enjoylife4419 कोणत्या चॅनल वर येत आहे
जुने भाग चांगले आहेत @@mahitichakatta5499
Khup chan mi kitekweda baghitlo
Please upload dhadakebaaz
I ❤Marathi movies .....
धडाकेबाज दाखवा ना
❤
धडाके बाज हा चित्रपट टाका
Hii
Old is gold ❤
Dhadakebaz gela punha .....parat taka ha chitrapat please
माझा छकुला हा चित्रपट पण अपलोड करा
😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮
Dailymotion var aahe
मी खूप कधीचा सर्च करतो हे पण नाही मिळत हे...माझा आवडता चित्रपट आहे
हा चित्रपटमला खूप आवडते
लक्ष्मीकांत बेर्डे, सर्व सीनेमे येऊं दे
मि चिञपट आज पण पाहत आहे.
Nice ❤❤
बिनधास्त ही मराठी movie upload kra pls 🙏🙏🙏🙏
आज दिनांक 25/05/2024तरी मला हा चित्रपट आवडतो 😊❤
धडाकेबाज चित्रपट अपलोड करा plase request you
Hamaal De Dhamaal