थरथराट (THARTHARAT) | Superhit Marathi Movie | Laxmikant Berde | Mahesh Kothare

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 282

  • @SamadhanSangita
    @SamadhanSangita 6 місяців тому +8

    Plz upload धडाकेबाज movie❤... this is one of the masterpiece ❤❤

  • @vinodmore-ft9qb
    @vinodmore-ft9qb Рік тому +441

    बालपणी रविवारी सुट्टी दुपारी शक्तिमान आणि चार वाजता लक्ष्या अशोक सराफ यांचे पिक्चर घरी टीव्ही नसायचा . शेजाऱ्यांच्या घरी टीव्ही असल्यामुळे सगळे मूल आणि बायका मानस बसून टीव्ही बघायची . मजा होती त्यावेळी खरचं

    • @pradipwankhade5582
      @pradipwankhade5582 11 місяців тому +19

      Same😊

    • @wwefans5493
      @wwefans5493 10 місяців тому +12

      same 😢

    • @swaypeekofficial4814
      @swaypeekofficial4814 10 місяців тому +27

      अहाे शेट, तुमची कमेंट वाचुन ताे काळच डाेळंयासमाेर उभा राहिला...हा काळ जगलेली लाेक खुप नशिबवान आहेत हाे.😊😢❤

    • @DADDY903
      @DADDY903 9 місяців тому

      ​@@pradipwankhade5582ज्ञ

    • @RekhaDongre-hr3jj
      @RekhaDongre-hr3jj 9 місяців тому

      @@pradipwankhade5582 n

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 Рік тому +232

    खरच ते दिवस खूप भारी होतें.तो रविवार ते लक्षा मामाचे , महेश मामाचे, अशोकमामाचे सिनेमे.मन पुन्हा जून्या आठवणीच्या विश्वात गेलं होत.

    • @NHMarathi
      @NHMarathi  Рік тому +25

      आमच्या चॅनेलवर असे जुने सर्वोत्कृष्ट चित्रपट उपलब्ध आहेत. पिंजरा, झुंज, चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे अनेक चित्रपट.. तेही अगदी विनामूल्य. तसेच रोज नवीन चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

    • @Vitt9618
      @Vitt9618 Рік тому

      ​@@NHMarathicopyright cha vishay nahi

    • @pranavdeshmukh-wf5sl
      @pranavdeshmukh-wf5sl Рік тому

      ​Ll lll

    • @pranavdeshmukh-wf5sl
      @pranavdeshmukh-wf5sl Рік тому

      😊

    • @satishgondhali5775
      @satishgondhali5775 Рік тому +4

      जुन ते सोन आहे भावा..याला तोड नाही

  • @Sushant-Patil35
    @Sushant-Patil35 8 місяців тому +21

    मामाच्या गावाला ज़िल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होतो , भात खायच्या आणि लघवीच्या सुट्टी मध्ये चुलत मामांच्या घरी आम्ही भावंडे हे थरथराट , धुमधडाका , तात्या विंचू , अशी हि बनवा बनवी , छकुला इ सारखे बरेच मुव्ही बघत असायचो .

    • @vikrambhawar3254
      @vikrambhawar3254 7 місяців тому +2

      दे दणादन, झपाटलेला, भुताचा भाऊ,धडाकेबाज, घनचक्कर, हमाल दे धमाल, अशी पिक्चर पाहायला खूप मज्जा यायची त्यावेळी

  • @ttexfrozenyt9387
    @ttexfrozenyt9387 Рік тому +20

    Me he movie childhood madhe bgtle hote means 15years adhi Miss you legend Lakshmikant Sir 🤧🤕

  • @Vikram_maske103
    @Vikram_maske103 9 місяців тому +4

    पूर्ण पिक्चर सुंदर आहे आम्हाला पणलहानपणीची आठवण येतेखूप सुंदर पिक्चर आहे महेश कोठारेलक्ष्मण बेर्डे अशोक सराफया सर्वांचे पूर्ण पूर्ण मराठी चित्रपटआम्हाला आवडतात आम्ही त्याबद्दल तुमचेभारी आहोत

  • @akshayharal7848
    @akshayharal7848 4 місяці тому +9

    इतकी वर्ष झाली तरी धडाकेबाज पिक्चर you tube वर नाही आला म्हणजे त्या पिक्चर च आज ही किती ,Krez Ahee , Super Hit movie ,,"धडाकेबाज "❤ लक्ष्मिकांत बेर्डे,अशोक सराफ,महेश मामा , आश्या दिग्ग्ज् कलावंता मूळे असे सुपर हित पिक्चर आम्हाला बगायला मिळाले आम्ही आमच नशीब समजतो❤

  • @अक्षयबंडगर
    @अक्षयबंडगर Рік тому +158

    त्या काळातील रविवार कधी आम्ही विसरणार नाही .
    मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ

    • @Kamlakar-gm4nl
      @Kamlakar-gm4nl 7 місяців тому +1

      खरे आहे ❤

    • @Truthisbitter-e6u
      @Truthisbitter-e6u 22 дні тому +2

      मराठी चित्रपटाचा सुवर्णकाल होता का नाही माहित नाही भावा पण आपल्या आयुष्यातील सुवर्ण काळ नक्कीच होता,, एक वेगळालंच आपलेपणा होता त्या काळात ❤️

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Рік тому +29

    नमस्कार मित्रानो खूप खूप छान आहे लय लय भारी आहे जय जय स्वामी समर्थ जय जय गुरूदेव दत्त जय जय गण गण गणात बोते

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 Рік тому +106

    आज रविवार आहे आणि मला ४ वाजता हे सिनेमे लागायचे त्याची आठवण झाली..जुने दिवस चांगले होते 😢

    • @wwefans5493
      @wwefans5493 10 місяців тому +2

      rula diya😢

    • @rahulrevankar2485
      @rahulrevankar2485 2 місяці тому

      Ho aani chaayageet suddha laagaycha tyaveli

    • @Manishkumar-y7n7y
      @Manishkumar-y7n7y 11 днів тому

      Khup bhari vataych taya veles ase comedian sineme bhagayla ase wat the ka part ase pichhar lagayla phahije

  • @justmoveon...8861
    @justmoveon...8861 Рік тому +102

    खरंच असे नट आणि अशा अजरामर कलाकृती पुन्हा होणे नाही.

  • @pappuwaghchaure8558
    @pappuwaghchaure8558 7 місяців тому +9

    धडाकेबाज मराठी चित्रपट टाका please

  • @bhaskardevnale7930
    @bhaskardevnale7930 Місяць тому +2

    एक काळ आमचाही होता मी आणि माझे चार पाच जण मित्र दर रविवारी शाळेला सुटी असायची चार कदी वाजतील याची आतुरता लागायची 4 वाजले रे वाजले अख्ख गाव पालत घालायचं आणि जिथं टी वी आहे तिथं जाऊन बसायचं मराठी पिचर बघण्यासाठी कारण त्या काळात सर्वसाधारण माणसाकडे टी व्ही असायची नाही पण एक गोष्ट खात्रीपूर्वक सांगतो ते एक मज्जाच वेगळी होती. आदरणीय श्री स्वर्गवासी लक्षिकांतजी बेर्डे साहेब तुमचा मला अतिशय अभिमान आहे एक खरा मराठी कलाकार म्हणून तुम्ही केलेली कामगिरी बहुमूल्य आहे..

  • @positive886
    @positive886 Рік тому +20

    लक्षा मामा म्हणजे मामा ❤

  • @vidurpungal8035
    @vidurpungal8035 Місяць тому +1

    सगळ्या त जास्त मराठी चित्रपट लहानपणी पाहिले .रविवारी सुटी असायची. आणि दिवसभर आम्ही टिव्ही पाहयचो. दिवस आनंदाने जात असे.बालपण खूप च मजेशीर होते.😊

  • @SantoshKIngle
    @SantoshKIngle Рік тому +12

    थरथराट खुप छान चित्रपट आहे धन्यवाद जिवलगा हा मराठी चित्रपटात पण अपलोड करा

  • @NamdevJadhav-bg7ox
    @NamdevJadhav-bg7ox 10 місяців тому +5

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मिस यू लेजंड

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 26 днів тому

    सूंदर चित्रपट, सर्वांच्या भूमिका अप्रतिम ❤🌹

  • @agam000
    @agam000 Рік тому +18

    धुमधडाका, दे दणादण, धडाकेबाज, घनचक्कर, तुझी माझी जोडी चित्रपट अपलोड करा

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 Рік тому +70

    एकदा धडाकेबाज चित्रपट अपलोड करा 🙏🏻

    • @manishajagtap4933
      @manishajagtap4933 Рік тому +3

      धडाघेबाज

    • @krishna.t
      @krishna.t Рік тому +1

      हो बरोबर धडाकेबाज झालाच पाहीजे

    • @djsagarkd179
      @djsagarkd179 Рік тому +1

      त्याच पिक्चर ची वाट बगत आहे मी

    • @sagarpagar7058
      @sagarpagar7058 Рік тому

      @@djsagarkd179 माझ्या कडे आहे

    • @sukeshkokode8541
      @sukeshkokode8541 Рік тому +1

      मी पण खूप वाट बघत आहो धडाकेबाज चित्रपटाची प्लिज अपलोड करा नं.. सर्च करू करून् थकलो राव.

  • @sunitagaykwad8490
    @sunitagaykwad8490 11 місяців тому +6

    लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपट मला खुप आवडतात.

  • @GaneshHolkar-lg4lz
    @GaneshHolkar-lg4lz 6 місяців тому +2

    आपल्या मुलांना पण दाखवा ते दिवस आठवले की रडायला येते लय भारी दिवस होते ❤❤

  • @nanashrienterprises2174
    @nanashrienterprises2174 8 місяців тому +6

    सोनेरी दिवस... सोनेरी आठवण....

  • @ManojRamteke-md5xy
    @ManojRamteke-md5xy Місяць тому

    Kay divas hote yaar ❤❤❤ kash aj bhi wo din wapas mil jaye
    Saniwar cha diwas
    Sunday lo asa vatyacha kash aj sanivar asta udhya parrat chutty ek no n

  • @paragkulkarni2889
    @paragkulkarni2889 Місяць тому +2

    मुंबई दूरदर्शन वर दर रविवारी दुपारी ४ वाजता लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांचे चित्रपट बघण्यात बघायला बसायचो

  • @abhijietkhare2784
    @abhijietkhare2784 Рік тому +10

    @NH Marathi एक विनंती,
    असे सर्व जुने चित्रपट HD मध्ये Restore करून अपलोड करावेत. एकदा अल्ट्रा व शेमारू यांनी अपलोड केलेल्या चित्रपटांची Quality पहा.

  • @SunitaBarhe-o1t
    @SunitaBarhe-o1t 6 місяців тому +3

    Kharach tumhi aaj amhala have hote😢😢😢😢 Lakshya mama I miss you 😢😢

  • @vijayjadhav-zz9vn
    @vijayjadhav-zz9vn Рік тому +6

    खूपच छान माझे आवडते हिरो मराठी

  • @VishalDavande-zc5fh
    @VishalDavande-zc5fh 3 місяці тому +1

    Mahesh sir Khup chan director ahet marathi film ENDSRTY... Dada ani mahesh kothare. Hech hote manun chan challi .. Keep it

  • @rohitsilverback6273
    @rohitsilverback6273 9 місяців тому +5

    लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठीतील आद्य दैवत आहे एकमेव

  • @pundliksurywad2093
    @pundliksurywad2093 Рік тому +4

    Khop aatavan yete tya ravivarachi 4.00 vajata Marathi picchar sahyadri vahini laxman gret

  • @rajujagatap5316
    @rajujagatap5316 3 місяці тому

    खरंच खूप जुने दिवस चांगले होते आठवले तर डोळ्यांत पाणी येतं

  • @vishalpawar8452
    @vishalpawar8452 Рік тому +29

    असे कलाकार आणि असे बॅगग्राउंड आता अशक्य आहे

  • @raeeskhaninformative7245
    @raeeskhaninformative7245 Рік тому +3

    Pyaar ki koi jubaan nahi hoti.

  • @ajitborate5223
    @ajitborate5223 10 місяців тому +2

    Great Jodi Laxmikant Berde And Mahesh Kothare

  • @swapniljadhav0808
    @swapniljadhav0808 Рік тому +5

    अप्रतिम चित्रपट .

  • @VilasBhaud
    @VilasBhaud 6 місяців тому +1

    मी रोज एक पिक्चर बगतो 🚩आता पासून नाही लवकडॉन पासून मला खूप छान 🚩🚩🚩😇😇फिलिंग येते 🚩🚩🚩🚩🚩

  • @Er-NileshGaikwad
    @Er-NileshGaikwad Рік тому +14

    Dhumdhadaka , Dhadakebaj , Navri mile navryala , movies upload Kara 😊

  • @SunilPadmukh
    @SunilPadmukh 6 місяців тому

    रविवारी 4 वाजता मराठी चित्रपट असायचा आम्ही सगळे जण न विसरता बघायचो .......
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @samadhanjaybhaye7413
    @samadhanjaybhaye7413 2 місяці тому +5

    2024 मध्ये कोणकोणती मूव्ही बघत आहे

  • @kisanjamdar-y5c
    @kisanjamdar-y5c Рік тому +6

    धडाकेबाज चित्रपट टाका 🙏🙏🙏

    • @NarayanNagre-p4u
      @NarayanNagre-p4u Рік тому

      धडाकेबाज चित्रपट टाका

  • @ganeshparase9649
    @ganeshparase9649 15 днів тому

    हा पिक्चर पुन्हा release kra thetre mde punha blockblaster hoil😂😂😂🎉🎉

  • @yashvanttaru608
    @yashvanttaru608 Рік тому +9

    धडाकेबाज,,झपाटलेला,,माझा छकुला. अपलोड करा प्लिज सरजी

  • @madhavpawar3539
    @madhavpawar3539 11 місяців тому +2

    Sunday खुपच छान😅😅👌👌

  • @shobhaDahake-wy9xi
    @shobhaDahake-wy9xi 7 місяців тому +2

    खुप छान ❤❤

  • @sunilpawar1411
    @sunilpawar1411 Рік тому +9

    I like this 3 Marathi actors

  • @KureMadhav-x3v
    @KureMadhav-x3v Рік тому +7

    Laksh is great

  • @suvarnapatil9043
    @suvarnapatil9043 Рік тому +4

    देवता, थोरली जाऊ हे चित्रपट upload kara please..😊 हे चित्रपट पाहून खूपच छान वाटलं..

    • @visheshbout3947
      @visheshbout3947 11 місяців тому

      अगदी बरोबर व्यक्त केले तुम्ही.. 👌

    • @anilgayke8765
      @anilgayke8765 9 місяців тому

      Mi 2019 pasun jivalaga ha chitrapat shodhtoy kuthech milat nahi

  • @raginitambe755
    @raginitambe755 11 місяців тому +5

    दादा कोंडके यांचे सगळे चित्रपट अपलोड करा

  • @arunrakde5200
    @arunrakde5200 Рік тому +11

    दे दना दन चित्रपट व धडाकेबाज चित्रपट अपलोड करा प्लिज

    • @balulakade859
      @balulakade859 Рік тому +1

      भाऊ विनंती करून काही उपयोग

  • @sunilavchite1311
    @sunilavchite1311 7 місяців тому +2

    Juni aathvan 😢

  • @bluestar757
    @bluestar757 2 місяці тому

    गेले ते दिवस राहिल्या आठवणी 😔

  • @sidh1231
    @sidh1231 2 місяці тому +1

    अर्धांगि सिनेमा कुठेच मिळत नाही

  • @ShivajiDhobale-z7t
    @ShivajiDhobale-z7t Рік тому +1

    असंच जुने व्हिडिओ टाकत राहावे खूप छान वाटले

  • @DiscusVibs
    @DiscusVibs Рік тому +8

    झपाटलेला movie Full Upload kara विनंती 😊

  • @VikramsanjayDube-vz8ck
    @VikramsanjayDube-vz8ck 6 місяців тому +1

    एकदा बजरंगाचि कमाल अपलोड करा

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 2 місяці тому

    Ravivar. Sandhyakal. 4:00 la 5 kami.
    😂😂😂❤❤❤❤❤

  • @DevP-r6l
    @DevP-r6l Рік тому +8

    Ganapati bappa moraya ❤❤❤

  • @vaibhavpandit6374
    @vaibhavpandit6374 Рік тому +4

    Ghanchakkar movie upload Kara please ❤

  • @balupawar2209
    @balupawar2209 Рік тому +10

    Best movie🎉😂

  • @yogeshchoudhari89
    @yogeshchoudhari89 8 місяців тому

    जुनं ते सोनं❤

  • @dasharathmandavkar6765
    @dasharathmandavkar6765 Рік тому +2

    धडाकेबाज movie upload करा please

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 5 місяців тому

    खूप छान चित्रपट आहे थरथराट

  • @kailasgirhe4362
    @kailasgirhe4362 10 місяців тому +3

    सूपर

  • @HemantLad-sy6gy
    @HemantLad-sy6gy Рік тому +4

    धडाकेबाज ❤ चित्रपट

  • @RajeshDhole-b3y
    @RajeshDhole-b3y 11 місяців тому +2

    Madam tumhi❤❤❤

  • @mangeshmahadadalkar4167
    @mangeshmahadadalkar4167 2 місяці тому

    1:52:40 Ho Laxuman Bhauji ....timing of jokes by legend !!!
    1:55:-05 hahaha
    1:55:30 lol
    three knocks same shot in Sanjeev Kumar Movie Angoor

  • @Roky592
    @Roky592 Рік тому +2

    धडाकेबाज टाका प्लिज

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 11 місяців тому +1

    अलका कुबल चा ओवाळणी दादा कोंडके चे येवू का घरात.सासरच धोतर हे चित्रपट अपलोड करा

  • @RanjitJi-rq3hq
    @RanjitJi-rq3hq Рік тому +3

    ❤❤❤❤

  • @askme2441
    @askme2441 2 місяці тому +1

    या चित्रपटाची शुटिंग कुठे झाली होती

    • @Kolhapurtrekking
      @Kolhapurtrekking Місяць тому

      जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोन, कोल्हापूर आणि परिसर

  • @mahendrabhosle1153
    @mahendrabhosle1153 Рік тому +3

    सासरच धोतर मुवी अपलोड करा की दादाने धनवाद

  • @x_pajju_5533
    @x_pajju_5533 3 місяці тому

    Kon kon ha movie 2024 madhe baghtay....❤️

  • @snehalwahgmare3517
    @snehalwahgmare3517 11 місяців тому +3

    Best movie punha asa nat hone nahi

  • @dhirajavaghan2939
    @dhirajavaghan2939 Рік тому +8

    Dhadakebaj movie upload please

  • @santoshbagal4378
    @santoshbagal4378 10 місяців тому +1

    धडाकेबाज दाखवा

  • @PandhariskusalePatil
    @PandhariskusalePatil 7 днів тому

    लहानपणीची आठवण जहाली
    सगळे मिळून हे पिचर बागायचो

  • @vikrambhawar3254
    @vikrambhawar3254 7 місяців тому +1

    बजरंगाची कमाल

  • @vilasdevtule2150
    @vilasdevtule2150 Рік тому +46

    Laxmikant berde mahesh khotare ashok mama sachin pilgavkar yancymule kharach balpanichya athvani jagya hotat

    • @shubhanginavalkar6766
      @shubhanginavalkar6766 Рік тому +1

      अगदी खरं आहे......... हे चौघे म्हणजे चार खांब........🌻🌺🌼💐👑👍👌

    • @baghwanchavan4373
      @baghwanchavan4373 Рік тому

      Ujuuuuuhj

    • @sanjayjedhe2584
      @sanjayjedhe2584 Рік тому

      ​@@shubhanginavalkar6766ओझोन ओओओो0ड़❤

    • @sindhulonde5586
      @sindhulonde5586 Рік тому

      @@shubhanginavalkar6766 a

  • @prathmeshbhujbal779
    @prathmeshbhujbal779 2 місяці тому +2

    ऑगस्ट 2024 आहे का कोणी

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 8 місяців тому +1

    टीव्हीवर जुने मराठी चित्रपट दाखवितात पण विनाकारण काटछाट फार करतात. यू ट्यूब वर विना जाहिराती आणि विना काटछाट केलेले जुने चित्रपट बघताना आनंद वाटतो.
    चित्रपट अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.

  • @kishorkarme8199
    @kishorkarme8199 6 днів тому

    Barobar

  • @vishalmore5142
    @vishalmore5142 26 днів тому +1

    nice movie

  • @jayeshc7838
    @jayeshc7838 Рік тому +3

    Nice

  • @mehrunnissashaikh-ez2br
    @mehrunnissashaikh-ez2br Рік тому +3

    Best movie

  • @ramdassaid7543
    @ramdassaid7543 7 місяців тому

    Lai Bhari

  • @deepaksuroshi184
    @deepaksuroshi184 10 місяців тому +1

    माझा आवडता पीचर आहे हा

  • @Sound_lover-r4n
    @Sound_lover-r4n Місяць тому +1

    43:00 😂

  • @rameshrajguru
    @rameshrajguru Рік тому +1

    सुपर🎉मराठी🎉सीनेमा🎉

  • @kiranbhaujaygude4732
    @kiranbhaujaygude4732 Рік тому

    जूने दिवस❤

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny Рік тому +1

    घनचक्कर(मराठी)चित्रपट अपलोड करा.खुप विंनती केली पण कोणीच अपलोड केला नाही.

  • @sameershaikh-zf7ke
    @sameershaikh-zf7ke Рік тому +4

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @alapdeshpande
    @alapdeshpande Рік тому +1

    Wait for ek hota vidushak movie

  • @prajwalraj14
    @prajwalraj14 Рік тому +3

    पछाडलेला Movie Upload please

  • @surajkumbhar6418
    @surajkumbhar6418 4 місяці тому

    लहानपणी दर रविवारी दुपारी 4 वाजायची आम्ही वाट बघायचो

  • @maratha9980
    @maratha9980 10 місяців тому +3

    1:28:37 😂😂😂

  • @babasahebsatpute454
    @babasahebsatpute454 Рік тому +1

    धडाकेबाज पिक्चर अपलोड करा प्लिज

  • @GhugePopoat
    @GhugePopoat 5 місяців тому

    Veri nice movie

  • @swahaproducts9992
    @swahaproducts9992 2 місяці тому

    Mobile phone naslele te divas khup Chan hote

  • @digitalmarketingwithsmg4883
    @digitalmarketingwithsmg4883 Місяць тому

    शेवटचे गाणे iconik आहे. हिंदी सिनेसृष्टीतील कलावंत ह्या कारणामुळे लक्ष्मीकांत बेर्डे ला घाबरायचे. कारण त्याचासारखा अभिनेता व हास्य कलाकार दुसरा कोणी होणे नाही.