Productive Morning Routine | माझे सकाळचे कामाचे रूटीन| Morning Daily routine

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #cleaning#cooking#kitchen
    Productive Morning Routine | माझे सकाळचे कामाचे रूटीन| Morning Daily routine

КОМЕНТАРІ • 88

  • @rupalipatil5300
    @rupalipatil5300 Місяць тому +3

    Tu inspiration ahes amchyasathi ,itki energy kuthun yete?tu ratri kiti vajata jhopte , sakali kiti vajta uthte?

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear रुपाली ताई तुमच्या कमेंट वाचूनच मला एनर्जी येत असते. मी नक्कीच व्हिडिओमध्ये उत्तर देईल की मी किती वाजता झोपते उठते.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏.

  • @Suvarnaborkar-v6x
    @Suvarnaborkar-v6x 28 днів тому +1

    ❤❤ nice video 🎉🎉

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  27 днів тому

      Dear सुवर्णा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️.

  • @grishmai7770
    @grishmai7770 Місяць тому +2

    खुप दिवसांनी vlog ala tumcha😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear Grishmai ताई काय मी परत तिकडे सुरू केलं होतं म्हणून मग व्हिडिओ करणार होतोच नव्हतं. Thank You ❤️🙏.

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 Місяць тому +1

    Khupach chan video paratha recipes yummy indoor plants chan aalet tu tuzya health che care kar

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear अनुराधा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏🙏🙏.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble5626 Місяць тому +1

    Hi tai,mi pn khup diwas zale comment keli nahi Mazi pn tabbet thik nhavti, video khup chan nehmi pramane,Ani tai tumhi kalji ghya jast kamacha tras karun nka gheu.❤

  • @Manisharajput4614
    @Manisharajput4614 Місяць тому +1

    Very nice vlog 👌

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear मनिषा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 Місяць тому +1

    पराठे पण खुपच छान

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏.

  • @arvikapatil2431
    @arvikapatil2431 Місяць тому +1

    Khupach chan video aahe tai

  • @vidyabodke83
    @vidyabodke83 Місяць тому +1

    Waiting for your vlog dear❤😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear विद्या ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏.

  • @jayashreekshirsagar3094
    @jayashreekshirsagar3094 Місяць тому +1

    Dear suhasini tuze video khup chan astat mala pan ghar clean ani nitnetc thevaychi savay ahe maze maher nasikche ahe mi punyat ast mi tula navane bolte ahe karan mi tashi mothe ahe tuzya peksha maza mulga ata lagnacha ahe sorry tuzya mule mala maz gaon baghta yete khup chan ahe amch nasik thanks

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear ताई तुमची कमेंट वाचून मला मस्त वाटलं.मला नेहमी हक्काने नावाने बोला मला नक्की च आवडेल.तुमचं माहेर नाशिक आहे भारीच .मस्त शहर आहे नाशिक.Thank You 🙏😊🌹❤️.

  • @komalshinde7263
    @komalshinde7263 Місяць тому +1

    Hi. डायनींग टेबल शेजारील वॉल वरती स्टाईल आहे कि वॉलपेपर.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear कोमल ताई डायनिंग टेबल शेजारील वॉल ची डिझायनर टाइल्स आहे. Thank You ❤️🙏.

  • @jagrutipatil5599
    @jagrutipatil5599 Місяць тому +1

    Tai Amalner la kadhi yenar ahat plz kalva

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear जागृती ताई मी अमळनेर आली का नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल. मला खूप छान वाटलं की तुम्ही माझ्या गावाच्या आहात .मलाही तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल.❤️❤️❤️🙏🌹😊.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl Місяць тому +1

    Happy Birthday beta 🎂 God bless you 🎉🎂🎈🎈🥳

  • @pallavijagtap7938
    @pallavijagtap7938 Місяць тому +1

    Tumcha gas kontya company cha aahe tai....

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear पल्लवी ताई गॅस शेगडी सूर्या कंपनीची आहे. Thank You ❤️🙏.

  • @BhoumikDeore
    @BhoumikDeore Місяць тому +1

    Happy Birthday maushi

  • @sayrazareker6307
    @sayrazareker6307 Місяць тому +1

    Mi tumchya video chi vaat pahat hote

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear Sayara ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏🌹😊.

  • @sumedhtelang3577
    @sumedhtelang3577 Місяць тому +1

    होय खुप दिवसांनी ब्लॉग टाकला ताई मी पण ब्लॉग ची वाट पहात होते पण तुम्ही पण पायाची काळजी घ्या ❤❤❤😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏.

  • @pavitradesai9531
    @pavitradesai9531 Місяць тому +1

    Tai dress khup sundar diste kutun ghetala please link shere kara.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому +1

      dl.flipkart.com/s/Yhlcz9NNNN
      Dear पवित्रा ताई लिंक दिली आहे.❤️🙏.लिंक ओपन होत नाही.फ्लिपकार्ट वरून घेतलेला आहे.

  • @shilpabadokar1715
    @shilpabadokar1715 Місяць тому +1

    Dinning table samor 2 cupboard ahet te pan dakhav suhasini kadhi tari

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear शिल्पा ताई नक्कीच दाखवेल.crocary unit की किचन ची कपाट मला सांगा.Thank You 🙏❤️.

    • @shilpabadokar1715
      @shilpabadokar1715 27 днів тому +1

      Crockery unit ​@@suhasini_lifestyle

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  27 днів тому

      @@shilpabadokar1715 नक्किच पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल.❤️❤️❤️.

  • @jayashreekshirsagar3094
    @jayashreekshirsagar3094 Місяць тому +1

    Tumcha gas cha pipe itka motha ka ahe to jara cut ka nahi karat

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear Jayashree ताई किचन मधील गॅसचा पाईप यासाठी मोठा आहे की मला पाय दुखी होते त्यावेळेस मी गॅस शेगडी खाली ठेवते आणि त्यामुळे मोठा लांब पाईप लागतो. Thank You 😊❤️🌹🙏.

  • @NilimadeepakPatil
    @NilimadeepakPatil Місяць тому +1

    ताई फ्लोअरचा एरिया कीती आहे तुमच्या घराचा

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear निलिमा ताई घराचा area 1400 square feet आहे.Thank You ❤️❤️❤️🙏.

    • @NilimadeepakPatil
      @NilimadeepakPatil Місяць тому +1

      Thanku tai

    • @NilimadeepakPatil
      @NilimadeepakPatil Місяць тому +1

      Kontua bhagat aahet ghar

    • @NilimadeepakPatil
      @NilimadeepakPatil Місяць тому +1

      Amhala pan ghyach ahe flat nashikla

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      @@NilimadeepakPatil तुम्ही कुठे राहतात.तुम्ही कीर्ती ची वहिनी निलिमा वहिनी का?

  • @kavitasaner8676
    @kavitasaner8676 Місяць тому +1

    ताई नाशिक मध्ये कुठे राहता

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear कविता ताई मी मुंबई नाक्याजवळ राहते.Thank You 🙏❤️.

  • @RekhaKedari-tk2mz
    @RekhaKedari-tk2mz Місяць тому +1

    Tai tumcha ani maza dress same ahe

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear रेखा ताई अरे व्वा मस्त ड्रेस आहे.मलाही खूप आवडला.Thank You 🙏❤️.

    • @RekhaKedari-tk2mz
      @RekhaKedari-tk2mz 28 днів тому +1

      Kiti Chan aahat n tumhi tai

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  28 днів тому

      @@RekhaKedari-tk2mz Thank You 🙏❤️❤️🌹🌹🙏 ताई.

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому +1

    खुप दिवसांनी आले ताई विडीओ खुप वाट पाहत होतो

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear सुवर्णा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav2840 Місяць тому +3

    ताई तू छोटा पाण्याचा पिंप कितीला घेतला आहेस तू व्हिडिओ नेहमीप्रमाणे उत्तम खूप दिवस झाले आज आपल्या दोघींचं बोलणं झालं नाही

    • @ashvinijadhav2840
      @ashvinijadhav2840 Місяць тому +1

      काळजी घे काम जरा कमी कर ताई

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear Ashwini ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear अश्र्विनी ताई पिंप मला लग्नात मिळालेल्या आहे. अंदाजे साडेचारशे ते पाचशे पर्यंत मिळेल. ❤️🙏.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl 28 днів тому +1

    Kashi aahe dear 😊

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  28 днів тому

      Dear Jayashree ताई ठीक आहे आता लवकरच व्हिडिओ येतील. तुमच्या प्रेमासाठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. ❤️❤️❤️.

  • @PVP1783
    @PVP1783 Місяць тому +1

    छान विडिओ आहे, ❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear पद्मिनी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏.

  • @mayuriadeshmukh
    @mayuriadeshmukh Місяць тому +1

    Nice vlog

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  27 днів тому

      Dear मयुरी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️🙏❤️.

  • @kavyasatav5589
    @kavyasatav5589 Місяць тому +1

    ताई काळजी घ्या

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear काव्या ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏.

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 Місяць тому +2

    तुमचे vedio नेहमीच motivational असतात, तूमच्या नीटनेटकेपणा ला माझा सलाम आहे ताई, पायाची काळजी घ्या, मला सुद्धा कंबर, पाय,चा खुप त्रास आहे, दवाखाने केले की बर वाट्ते आनि नंतर परत त्रास होतो, किचन मध्ये उभे राहण्याची माझी लिमिट नाही त्यामुळे होते, वात पण आहे

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому +1

      Dear शामल ताई की प्रेमळ आणि सुंदर कमेंट वाचून मला छान वाटतय. तुमच्या प्रेमाला मनापासून सलाम. किचनमध्ये जास्त वेळ उभा राहिल्यामुळेच पायाचा आणि कमरेचा त्रास होतो ताई. मीही फिजीओथेरपी करते तेवढ्या दोन महिने बरं वाटतं नंतर परत त्रास होतो. Thank You 😊❤️❤️❤️🙏🌹🌹🌹.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Місяць тому +1

    Hi suhasini. Take care. Kalaji ghe tu tuzi. Paratha khupach sunder. Very beautiful kitchen clean.

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear सोनाली ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl Місяць тому +1

    Tai dress khup chan disat aahe 👗👌👌 kharch mauli chya babat khup kalagi vatat mala pn don muli aahe 🙂mazi lahan mulagi special aahe tichi mala khup kalagi vatat 😔😔

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear Jayashree ताई खरंच मुलींची खूप काळजी वाटते. बाहेरची परिस्थिती बघता. काळजी घ्या ताई तुम्ही ग्रेट आहात आता मोठ्या मनाने तुम्ही सांगत आहात. आपल्याला दोघांनाही दोन्ही हवे आहेत म्हणून आपली व्यथा सेम आहे. Thank You ❤️❤️❤️🙏.

  • @sonalidonarkar4751
    @sonalidonarkar4751 Місяць тому +1

    खुप दिवसांनी विडियो आला ताई मी वाट पाहत होते खुप छान❤

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear सोनाली ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏.

  • @ashwinipatil323
    @ashwinipatil323 Місяць тому +1

    Paratha recipe khup chhan, nice video👌👌

  • @jbhingare1754
    @jbhingare1754 Місяць тому +1

    Nice 👍🏻 restaurant

  • @madhuritank2659
    @madhuritank2659 Місяць тому +1

    Nice blog dear

    • @suhasini_lifestyle
      @suhasini_lifestyle  Місяць тому

      Dear माधुरी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏🌹😊.

  • @varshasonawane4609
    @varshasonawane4609 Місяць тому +1

    Chan video tai

  • @nilimakachave6549
    @nilimakachave6549 Місяць тому +1

    ड्रेस खुप छान दीसत आहे