खुप प्रेरणा दायक न्युज आहे येणाऱ्या पिढीला नक्की प्रेरणा देईल धन्य आपण इतक्या मेहनतीने ही न्युज आमच्या पर्येंत पोहचवली त्या बद्दल आभार। मंडळ आभारी आहे 🤣
एक नंबर...वेडी माणसाचं राडा करतात...आपल्या कॉलेज च्या सगळ्यात सुंदर पोरी असल्याच passionate पोरांच्या आयटम होत्या विसरला काय..😊.. Without pain no gain..भीड से अलग दिखना जरुरी है इश्क के लिये।
झी 24 ला मी माझ्या घरची शिवजयंती उत्सवाची बातमी दाखवा बोलले तर नाही दाखवली आणि हे कोण कुठला पोरग याने केलेला प्रेमाचा उत्सव दाखवायला इतका जोश म्हणून तर आज आपला महाराष्ट्र खऱ्या मावळ्यांची शोकांतिका पाहून रडत आहे
असा काय मोठा तिर मारला. इतक प्रेम असेल तर जाऊन सांगजा तिला. उगाच रोड वरती लिहून जगाला कशाला दाखवतोस इतकंच जर लिहायची हौस असेल तर काहीतरी चागलं ली ते वाचून निदान त्यातून काहीतरी लोकांना प्रेरणा तरी मिळेल. ह्या न्यूज वाल्याना पण काही काम नाही कायपण दाखवायच अडीच किलोमीटर लिहीपर्यंत कोणाला दिसलं नसेल का
आमच्या जुन्नरच्या 6 वि मध्ये शिकणार्या ताई ने मुंबई मध्ये स्विमिंग रेकॉर्ड बनवलं ते नाही का दाखवता येत तुम्हला ज्या कामाला प्रोत्साहन द्यायला हवं त्याला नाही देत
अस कस प्रेम आहे हे.... हा शब्द प्रेम करणार्या साठी खुप मोठा असतो.... आणि ह्या पठ्याने तर हा शब्द रोडवर पेंट करुण... आपले प्रेम च.. लोकांच्या पाया खाली दीले...... पागल च की....
भाव माझ्या कडुन तुला सलाम आणि तुझ प्रेम यशस्वी होवो अशी अपेक्षा करतो भावा भिऊ नकोस जब प्यार किया तो डरना क्या पण तीच प्रेम पाहिजे नाहीतर मुली एका वर्षात पाच सहा मुलांना फसवतात देव करो तुला ती मीळो 🙏🙏
धन्यवाद.. एवढी महत्वाची माहिती दिल्याबद्दल.. तुमचे उपकार कसे फेडायचे आम्ही.. तुमच्या पायांचे दररोज दर्शन घेऊ वाटतंय.. एक काम करा ना तुमचे गुडघ्या खालचे पाय कापून पाठवा आम्हाला .. म्हणजे आमची इच्छा पूर्ण होईल, रोज दर्शन घ्यायची 🙏🙏🙏
अहो तुम्हाला तर फक्त बातमी पाहिजे बातमी साठी तुम्ही काहीही करू शकता , जेवढं जीव लाऊन तिथं ग्राउंड रिपोर्ट घेऊन बातमी दाखवता तर खरंच ही बातमी लोकांसाठी महत्त्वाची आहे का हो आणि लोक पण येडे ह्या,ह्या,ह्या दात काढत बसतात👎
पोरग 100% पेंटरच असणार 😂🤣🤣😂😄
HA..HA..HA
Bhai aapko detective hona chahiye
Ek dum sahi bola aapne
Ha ha ha...write ahe
CBI me hona chahiye bhai tujhe👍
Ganu bhai 😂😂😂👍
एन आय कडे द्या हे सूत्र फडन20 सांगुन
अशा News दाखवल्या तर अशा गोष्टींची जास्त प्रमाणात वाढ होईल
Guna ahe ka bhai?
Tu silpack distoy
@@prashantshinde4477 aani tu
@@dnyaneshwarvlogs9259 savay ahe amhala tu jaude balish budhii
खरंच भावा तुला माझ्या कडुन 1001 तोफांची सलामी
त्या गावाच्या सगळ्या मुलीना , विचारा 100 /सापडेल, सापडला तर खरंच लग्नं करून टाका, आपला आशीर्वाद आहे ,,
खुप प्रेरणा दायक न्युज आहे येणाऱ्या पिढीला नक्की प्रेरणा देईल धन्य आपण इतक्या मेहनतीने ही न्युज आमच्या पर्येंत पोहचवली त्या बद्दल
आभार। मंडळ आभारी आहे 🤣
आमच्या सारख्या single लोकांच्या भावनांशी नका घेळू राव💯🤣🤣
खरच भावा
Tu an Gaikwad single
@@DipakPatil-vu4px 😅😅
Right 😂
Khar bollas bhava tu
शेती पंपाची विज खंडीत केली आहे आणि तुम्ही प्रेमाच्या बातम्या पसरवत आहात
अगदी बरोबर रखं रखत्या उन्हाळ्यात पीक पाणी अजून पण जळून चालली आहेत या वीज वितरण विभागा मुले पण हे सगळं दाखवायला मीडियाला वेळ नाही
चुतिया आहे ही aunty कहिहि news देते,जनु हिलाच प्रेम झाल,अश्या पद्धतित बोलते,ही item
तो तर रिकाम टेकडा असेल, त्या पेक्षा तुम्ही बातमी दाखवनारे मोठे रिकाम टेकडे आहेत..
बरोबर
😆
😆😆😆👌
🤣🤣🤣😂😂😆🤟🤟❤️❤️
😂😂😂😂
न्यूज बगण्यापेक्षा मला ती न्यूज वाली गावठी बोलणारी भारी वाटली व..😂😂
मला पण भाषा शैली...
100%
😂🤣😂😂😂
कोल्हापूरी भाषा ओ दादा😄😄😄
😂
त्याच्या प्रेमाला महाभकास सरकारकडून आणि zee तास कडून १००कोटीचे अनुदान!!!!
😂😂😂😂😂
😂
Aani tula 40 paise🤣🤣
Bhaau😂🔥
@@rowdysam401 🤣🤣🤣👌👌👌👌
हि निव्वळ मोदी साहेब यांच्या मुळे झाले आहे त्यांनी जर युवकांना रोजगार दिला असता तर असाल काय झालच नसत.....😂😂😂😂
अगदी बरोबर 👍
👍
बिल्कुल सही भाई👍👍👍👌🏻👌🏻👌🏻
😜🤪barobar aahe
लिहिल्याने काही रस्ता खराब होणार नाही. पोलिसांनी नाद सोडून द्यावा... एक नंबर 🔥
आणि पुरगीनं लिव्हलं नसन कशावनं😂😂
😝
Barobar bhau
बरो्बर हाय भावाच......
बरोबर
Ho brobr..
वा काय स्टाईल आहे बातम्या सांगायची तुमची तुमची स्टाईल बघून आय लव यू म्हणायचं विचार चाललाय डोक्यात🤣🤣🤣🤣😆😆
Reporter ला बदला बाबा कोल्हापूर ची भाषा अशी असतीया होय उगचं आपलं काय पण बोलतिया😆😆😆😆
खरयं भावा...😁😂 कोणाला पन नाही जमत आपली भाषा...
थोडी येड झ...दिसते आहे
Hicha jara khuppppp ch bekarrr ahe reporting🤣🤣
Chutya ahe yed..vi
सातारी बोलतेय
बातमी देनारी पक्की खेड़या गावाची दिस्ते माझ्या सारखी❤️ 😂😂😂😂😂😂😂😂
तेवढं पोलीस भरतीची पण एखादी बातमी द्या की का फक्त लोकाची लफडी दाखवायचीत
भाऊ हे लोक स्वतःची ठेवतात झाकून दुसऱ्याचे बघतात वाकून..
त्या बातम्या कस देणार पोलिस भरती वर बातमी दिली तर तोंडाला लखवा मारतो हयांच्या
Bhai ekdam right bolla
नाव लेनारा तुमचाच रिपोटर असणार
NIA कडून चवकशी झाली पाहिजे 😂
मित्रा 2.5km वर I love you लिहिण्यापेक्षा तेवढ पळायला गेला अस्तास तर भरती झाला असता ...
Ekach no bola bhava
ते लाईटबीलांच काय ते बघा शेट्टउपड्यांनो....
😝
Barobar bhau 🤣🤣🤣
I like it
1no
brober
बावळट पत्रकार दुसरी बातमी भेटली नाही
Gp
😃😃😃
Sarkarkadun tyachya premala 100 koti anudan
Laibhari 👌👍😍
काय तरी कामाची बातमी दाखवली धन्यवाद मंडळ आपलं आभारी आहे
मुलीचा आई बापाच टेन्शन वाडले आहे आपली तर नशेलना मनुण आरे काय चाललंय छत्रपतींचा राजात
Tuzhya mulivr laksh de bakich jaude
@@prashantshinde4477 😂😂
😂😂🤣🤣
@@prashantshinde4477 😂😂
प्रेमात वेडा नाही झाला
तर प्रेमाचा रस्ता तयार करून क्रियाशील बुद्धी वापर करून प्रेम प्रतिसाद संदेश दिला
Tyapeksha Rastach bandhala asata.
Aayatya phithawar reghotya tar koni pan marat.
@@anitalohar3071 मॅडम प्रेमाचा रस्ता हा ह्रदयापासून सुरू होते आणि डांबर रस्त्यावर येऊन पोहोचतो
काय चालु। आहे zee24तास ईथ लाॅकडाऊन मुळे जगण्याच अवघड झालय आणि तूम्हाला प्रेमाच पडलय
प्रेमात पडला नाही जन्मता च डोक्यावर पडलाय हा व्यक्ती परिणाम झाला त्याच्या डोक्यावर डोक्यावर पडल्यामुळे जय महाराष्ट्र
Ha ha ha
एक नंबर...वेडी माणसाचं राडा करतात...आपल्या कॉलेज च्या सगळ्यात सुंदर पोरी असल्याच passionate पोरांच्या आयटम होत्या विसरला काय..😊.. Without pain no gain..भीड से अलग दिखना जरुरी है इश्क के लिये।
प्रसारमाध्यमे हे समाजाचे आरसे असते. पण यांचं बाकीचे प्रश्न दिले सोडून अन अस्या बातम्या दाखवायला काही नाही वाटत का.
😆😂
बरोबर आहे भावा
@@nitinthorat6695 👍
झी 24 ला मी माझ्या घरची शिवजयंती उत्सवाची बातमी दाखवा बोलले तर नाही दाखवली आणि हे कोण कुठला पोरग याने केलेला प्रेमाचा उत्सव दाखवायला इतका जोश म्हणून तर आज आपला महाराष्ट्र खऱ्या मावळ्यांची शोकांतिका पाहून रडत आहे
ही बाई खूप मसाला लावून सांगते राव हिला काही सांगा आधीच आम्ही सिंगल आम्हाला अश्या फालतू गोष्टी दाखवतात.
Full ladat bolatiy
मी सांगतो नाव त्याच पण मला 100 कोटी द्या🤣🤣🤣
😂😂😂
Deshmukh la call laav😂😂
😂😃😃
😂😂😂😂
🍌🍌🍌🍌🍌ghi
धरंगगुटी च्या पोरी वर लक्ष ठेवा मंजे तो मजनू सापडेल.नंतर त्याला भारत रत्न देऊन टाका.
असा काय मोठा तिर मारला. इतक प्रेम असेल तर जाऊन सांगजा तिला. उगाच रोड वरती लिहून जगाला कशाला दाखवतोस इतकंच जर लिहायची हौस असेल तर काहीतरी चागलं ली ते वाचून निदान त्यातून काहीतरी लोकांना प्रेरणा तरी मिळेल. ह्या न्यूज वाल्याना पण काही काम नाही कायपण दाखवायच अडीच किलोमीटर लिहीपर्यंत कोणाला दिसलं नसेल का
Covid-19 मुळे एखाद्या शेतकऱ्या चि हाल होणारा vedio दाखवा ....हे काय दाखवता..
बर झाल न्यूज वाल्यांनी प्रेमाचा Vdo दाखवला... खर प्रेम झाल ना तेव्हा असा dashing style समोर येतो
काय चालंय maharasht 🙄🙄🙄🙄 कश्याची पण न्यूज होते...ही सांगणारी बाई पण अस येड्यवणी का बोलत आहे ???🤔🤔
😂😂😂
Kolhapuri style bolat ahe ti 😊
Nadavliy ti 😂😂🤣🤣🤣
Yedi jhaliy ti🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂
पोरगीन सोडल्यावर त्याच रस्त्यावरन डांबर वतत जायाला लागलं😂🤦♂
आमच्या जुन्नरच्या 6 वि मध्ये शिकणार्या ताई ने मुंबई मध्ये स्विमिंग रेकॉर्ड बनवलं ते नाही का दाखवता येत तुम्हला ज्या कामाला प्रोत्साहन द्यायला हवं त्याला नाही देत
अस कस प्रेम आहे हे.... हा शब्द प्रेम करणार्या साठी खुप मोठा असतो.... आणि ह्या पठ्याने तर हा शब्द रोडवर पेंट करुण... आपले प्रेम च.. लोकांच्या पाया खाली दीले...... पागल च की....
जितक्या ठिकाणी लिहिले आहे तितकेच अंगावर गोंदल असत मग वाटलं असत की खर प्रेम झालय आणि आहे . काय मत बोलतय तुमचं
Super 🙆♀🙆♀🙆♀🙆♀✌
आजच्या काळात मुलांपेक्षा मुली जास्त लफडे करतात. मुलगा १ मुलीला फिरवतो तर मुली ४ मुलांना फिरवतात..
bhava saglya mulinbddal chukich statement deu nko....mul kay dhutlya tandalachi nahi
tula dhoka dila tila bol sarv mulina nko kalal n aamhi shivrayanchya shivkanya ahot sarvanch shivbanche mavale nahit tasch sarvch shivkanya nahit.....jay shivray
भाव माझ्या कडुन तुला सलाम
आणि तुझ प्रेम यशस्वी होवो अशी अपेक्षा करतो
भावा भिऊ नकोस जब प्यार किया तो डरना क्या पण तीच प्रेम पाहिजे नाहीतर
मुली एका वर्षात पाच सहा मुलांना फसवतात
देव करो तुला ती मीळो 🙏🙏
Oil paint सोडा मात्र खाण्याच्या ऑईल चा वाढत्या दराविषयी काहीतरी आवाज उठावा.🙏🏻
👍👍
ते महत्वाचे नाहीय... हे जास्त important news आहे... Petrol disel he किरकोळ आहे हयांचा साठी....
ही बातमी आपण दिल्याबद्दल अख्खा महाराष्ट्र धन्य धन्य झाला
नक्कीच पोरांनी काहीतरी चुकी केली असेल तर गर्लफ्रेंड ने शिक्षा दिली त्याला 😂😂......... जा आणि पूर्ण रस्त्यावर I lOVE YOU लीह 😏😏
Ok fakt mule cuki kartat ka Jast cuki muli kartat
Barobar ek porgich mahabharat karu shakte
Girlfriend Nakki teacher asnar school var student la Shiksha deta Tech boyfriend LA deli asnar
😀😀
Experience ahe vatat, punishment dyaycha 😜😂
Commentry ly khatrnaak 😂😂😂
ही बातमी होऊ शकते का? महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात.
Gavthi reports cha voice lai bhekar vatat ahe
आम्ही बी आमच्या गावाकडे लिवल अस्त ओ..
सगळे खड्डेच खड्डे कसं लीहनार ..संडास च डबक नीट बसत नाही रोडवर 😁
🤣🤣🤣 aani dhungnala khali धसकट किंवा गवत पण टोचतय🤣😜🤣😜
आई वडिलांन च्या सुखासाठी एवढी मेहनत करेल का?
मी लिहिलं हाय पण कुणाला सागू नका मी आहे म्हणून...
बातमी सागनारी बाई कोन आहे तीची भाषा शैली एकच नबर आहे
बहुतेक रेषमा साळूंखे रिपोर्ट...
पोरीच लग्न झाले की प़ीयकर फक्त पुर्ण वेडा होऊन जाईल. त्या ला एक दुजे के लिये दाखवा.
Mulini dhoka dene band karave
जर त्या मुलीने दुसरीकडे लग्न केलं तर तिच्यासारखी वेडी तीच...
मित्रांनो कोल्हापूर ची संस्कृती आपल्याला ही फालतुगिरी करायला शिकवत नाही......प्रेम करणं वाईट नाहीं पणं त्याचा असा बाझार करण चुकीचं आहे...
बिगर कामाच्या बातम्या देऊन राहिले zee 24 तास वाले तुम्ही काय त्यांना मध्यस्थी आहे काय #भंगार #मीडिया
न्युज सांगन्याची भाषा खुपच गवठी & 👌👌👌👌👌आहे💕
तुम्ही बोबडे झाले काय ..... प्रेमात 🤣
धन्यवाद.. एवढी महत्वाची माहिती दिल्याबद्दल.. तुमचे उपकार कसे फेडायचे आम्ही.. तुमच्या पायांचे दररोज दर्शन घेऊ वाटतंय.. एक काम करा ना तुमचे गुडघ्या खालचे पाय कापून पाठवा आम्हाला .. म्हणजे आमची इच्छा पूर्ण होईल, रोज दर्शन घ्यायची 🙏🙏🙏
बेन पेंटर असेल😂😂😂
बाईलवेडा
मॅडम मी तुमच्या बोलण्याचा फॅन झालो आहे
तुम्हा दोघांना एकमेकांच्या प्रेम मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप खूप शुभेच्छा
Tanaji Pawar Lohashagave Nandagav Nashik Maharashtra.... 😄😄
अहो तुम्हाला तर फक्त बातमी पाहिजे बातमी साठी तुम्ही काहीही करू शकता , जेवढं जीव लाऊन तिथं ग्राउंड रिपोर्ट घेऊन बातमी दाखवता तर खरंच ही बातमी लोकांसाठी महत्त्वाची आहे का हो आणि लोक पण येडे ह्या,ह्या,ह्या दात काढत बसतात👎
रिपोर्टर ची भाषा एक नंबर❤❤❤❤❤😂👍👍❤
🍌🍌 घे
Ye kolhapur hay koncha
महाराष्ट्र भर बोभाटा कोणी केला.?तुम्हीच केला
Nice khup chan ❤👍😕
कॉलेज सुरु असत तर प्रेम रस्त्या वर आल नसत. 🤣🤣
पण हा प्रियकर पेंटरच असावा 👍
ह्या भाऊ कडून नविन पिडीनी आदर्श घ्यावा
कंमेंट वाचायला आलेल्याना बाजूला जेवण आहे
मला बुंदी आणि गुलाबजाम एकत्र पाहीजे.... चला हवा येऊ द्या...
अच्छा ...
धनयवाद
Khup chan Marathi bolat tumhi
पोलिसांनी रोड्रॉमियोवर कारवाई करावी. म्हणेज मस्ती उतरेल त्याची.
True love yaar 👌👌😀🤣🤣
तुम्ही लय भारी बातमी बनवता लय भारी बोलता
रिपोर्टर चा पण विषय हार्ड आहे भावा🙏🏼😂
आरे बुल्ल्यांनो काहीपण नका करत जाऊ😂
Great love bhau
मुलगी पन लिहु शकते
Haa 😂
Hii
Yes
Tu lehlaska mag
नाही हो मुली इतका त्रास नाही घेणार...
कसली भारी बोलत्या😍😅
Lockdown चा परिणाम, काम धंदा नाही म्हणून काहीही करत सुटलेत लोकं!!!
बोलणारी गावठी रिपोर्टर आवडली आपल्याला ❣️
शेतकर्यांच्या बातम्या दाखवा आयघाल्यानो
👍🙏
बातमीला न्यूज बनवून ठेवले..
न्युजला इतकं मेकप केले की बातमीला स्वतःचा चहेराच नाही राहिला 🙏
ही बाई ही तू बोलत आहेस ती कोल्हापूरी भाषा नाय...... उगाच येत नाय तर कशाला झव झव करतेस
😂😂😂😂😂
Nice ankaring.....
न्यूज anchor ला पुरस्कार द्या...खूप मस्त सांगत आहे...
लिहलं तर लिहू द्या की😊 व्यक्त होणं चूक नाही😊 पोलिसांनी या मध्ये पडु नये😊
Bar te jauday news mast editing bhari kelay😂😂😂❤️😂❤️😂
मला पण आवडलं.... रेषमा साळूंखेचा आवाज आहे...
हे गाणे का टाकले newes मद्ये
प्रत्येक गावात एक तरी आर्ची असतेच
Painter Asel porg????
प्रेम हे प्रेम असतं...♥️♥️
Laychhh gavatti bolli g 😍😍😍😍😍
तिला वाचायला येतयं नव्हका भावा
Haa 😆
लय भारी pattern वापरलं😂😂
हे असे रिकामे दाखवन्यापेक्षा राज्यात सध्या शेतकार्याची काय अवस्था झालीय हे दाखवा
तुमची न्युज पहिली का पहिल हसु येत तुमची न्युज बनवायाची ऐकटीग लय भारी राव नादच खुळा Only ZEE 24tas
त्याच्या प्रेमाला या सरकार कडून 100 कोटीचे अनुदान देण्यात यावे 😂😂
Zee २४ तास अशा बातम्या चार काय उपयोग 😂😂