Acting and Beyond: Sanskruti Balgude Interview | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 224

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 3 місяці тому +4

    संस्कृतीच्या बोलण्यातून आपल्या मराठी industry मध्ये काय चाललंय हे कळलं, की जे माझ्याकरता फारंच shocking होतं.. आहे.
    तिच्या बोलण्यावरून ती किती सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे हे पण कळले... Political background असून सुद्धा... All the best Sanskriti for ur future projects. 👍
    आणि सौमित्रजी पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏
    लवकरच भेटू

  • @hiranya_aka_heer
    @hiranya_aka_heer 3 місяці тому +3

    Sanskruti is Rare in Marathi Industry .... & Rare is Beautiful. I hope Marathi Industry change in a good way where people will get work by merit and not Politics.

  • @sailikulkarni1697
    @sailikulkarni1697 4 місяці тому +24

    I genuinely feel she is talented and very good actor. She is ready to take risks and bring change in the cinema and approach

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 4 місяці тому +1

      Doesn't matter what you feel what matters is reality. She is mentally disturbed blaming others for her mistakes..nachta yeina angan vakade

    • @sailikulkarni1697
      @sailikulkarni1697 4 місяці тому +2

      @@ganeshsutar3652 Mahesh Manjrekar ughad ughad almost sagle actors repeat karto movies madhe, saglyach movies successful hot nahit, isn't this an example of lobbying

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry 4 місяці тому +3

      @@sailikulkarni1697correct and in every film his wife is his lead opposite only why ?? So many other talented actresses out there

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 3 місяці тому

      ​@@SuhasDamale-dl8ryhona he kharach aahe...ugich tya medha manjrekar la gheto sarkha saglikadech

  • @Jsdamle
    @Jsdamle 4 місяці тому +14

    संस्कृती खूप टॅलेंटेड आहे सुरूवात पण खूप दमदार केली लवकरच तुझं दमदार काम बघायला मिळावी ही अपेक्षा . नक्कीच चांगलं काहीतरी घडेल 👍🙏🏼

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 4 місяці тому +14

    खूप matured interview दिला संस्कृती ने. नाही तर आधी जे interview पाहिले त्यात फक्त बालिशपणा जाणवायचा. वय आणि अनुभवानुसार आलेलं शहाणपण दिसलं. सौमित्र तुम्ही खूप छान interview घेता. नुसते गोड गोड interview घेण्यापेक्षा सत्य समोर आणता. ते ऐकायला छान वाटत. संस्कृती ने पण फिल्म इंडस्ट्री मधला struggle खरेपणाने सांगितला आहे.तिची काही वाक्य तर खूप पटली. आणि ति महेश मांजरेकरांच्या fu movie विषयी बोलत होती असं वाटलं पण नक्की माहित नाही. पण interview खूप छान झाला 😊

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 4 місяці тому +6

    संस्कृती आज तुम्हाला मित्र म्हणे या पॉडकास्ट मधे पाहून खूप आनंद झाला. मी तुमचा अभिनय जास्त पाहिला नाही परंतु नृत्य मात्र तुम्ही एकदम अप्रतिम करता. बारीक झाला आहात पण तुमचा आधीचाच बबली लूक छान वाटतो. Love you.

  • @shrikantkulkarni1859
    @shrikantkulkarni1859 4 місяці тому +8

    सौमित्रजी तुमचे पॉडकास्ट नेहमी बघतो. खूप छान आणि अनौपचारिक गप्पाच असतात.👍एक विंनती निशा परुळेकर ह्यांची मुलाखत घ्या. एवढं काम करूनही leading मध्ये त्यांचं नाव नाही. गुगल मध्ये पण मराठी अभिनेत्री सर्च मध्ये त्या दिसत नाहीत. जरूर पॉडकास्ट करा🙏

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 4 місяці тому +8

    किती सांगायचं मला, कस सांगू मी तूला ! अशी तीची द्विधा मनःस्थिती झाली आहे. जस दिसत तस नसत. ती खूप छान आहे. तिचा ह्या इन्डस्ट्रीत निभाव लागण खूप कठीण आहे. कारण ती हाजी हाजी करणारी दिसत नाही. So ❤ u

  • @priyanikam1791
    @priyanikam1791 4 місяці тому +2

    Real is rare❤ the one who knows herself better !
    Guts to accept her own flaws and optimism is commendable!
    Very thoughtful questions as usual 🔥

  • @delightcatering4u
    @delightcatering4u 4 місяці тому +4

    Najar ch hatat nahiye yaar ..Thank you Soumitra ji ...Maturity is the most Beautiful thing

  • @santoshukarde
    @santoshukarde 4 місяці тому +6

    फार objection , rejection , comparison आहेत हिच्या बोलण्यात , स्वतः तत्वनिष्ठ आणि सिद्धांतवादी असणं ह्यात गैर काही नाही पण त्यासाठी फार मोठं अंतर कापाव लागत आणि गाठीशी फार अनुभव लागतो . अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे त्या साठी तुला शुभेच्छा🎉

    • @shri7658
      @shri7658 Місяць тому +1

      Victim card. . She needs positivity

  • @dr.kimayaparkhe
    @dr.kimayaparkhe 4 місяці тому +5

    संस्कृती मॅडम, मी तुम्हाला तुमच्या अभिनयामुळेच ओळखते.
    मराठी इंडस्ट्री मध्ये particular धाटणी च्या लोकांना कामासाठी जास्त गृहीत घरले जाते हे सत्य सामान्य माणसा पासून लपून नाही. ह्या सगळ्यातून तुम्ही तुमच्यातला 'माणूस' हरवू दिला नाही हे बघून फार छान वाटले. तुमचे क्षेत्र फार competitive आहे परंतु ह्या competition मध्ये तुम्ही तुमचे Ethics सोडले नाही हे कौतुकास्पद आहे.
    More power to you girl ✨
    सौमित्र सर, नेहमी प्रमाणे खरी बाजू लोकांच्या समोर आणून दिल्या बद्दल तुमचे आभार. तुमचे podcast फार unique असतात 👍🏻

    • @mitramhane
      @mitramhane  4 місяці тому

      मनःपूर्वक आभार हा एपिसोड सर्वत्र शेअर करा

  • @honestdudeguru
    @honestdudeguru 4 місяці тому +1

    I like her. She seems to be genuine. It is true though that she is not being recognized as an actress. Hope she gets her due at some point. Best wishes to her.

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 4 місяці тому +4

    New hairstyle looks fantastic ❤❤ छान दिसतेस संस्कृती 😊

  • @dhb702
    @dhb702 4 місяці тому +5

    आपल्या देशात कदाचीत इतरही देशात प्रत्येक क्षेत्रात favoritism, discrimination बर्‍याच talented लोकांबरोबर होते हे सत्य आहे. Successful हेच talented असतात व failures talented नसतातच हे चुकीचे आहे. हे वास्तव स्वीकारून च जगावे लागते. माझ्या या अनुभवा मुळे मला आता कोणाचेही फार कौतुक वाटतं नाही किंवा कोणीही कमी बुद्धिमान वाटत नाही. प्रयत्न मनापासून करायचे व या passionate प्रयत्नाचा आनंद घ्यायचा, जे फळ मिळेल ते स्विकारावे हेच योग्य आहे .

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 4 місяці тому +8

    तू खूप छान दिसतेस आणि काम पण छान करतेस संस्कृती .... ❤😊

  • @dhananjayghaisas4180
    @dhananjayghaisas4180 4 місяці тому +7

    सौमित्र, मला व्यक्तिशः तुमची संस्कृती बरोबरची दिलखुलास मुलाखत खूप आवडली. संस्कृती ही फायटर आहे ह्याबाबत कुणाचेही दुमत नसावे आणि ती तिच्या टॅलेंट च्या ताकदीवर स्वतःला येणाऱ्या काळात नक्की सिद्ध करेल, ह्याची मला खात्री आहे. त्यासाठी, संस्कृती तुला खूप खूप शुभेच्छा! 💐💐
    ता. क.: सौमित्र, माझी एक विनंती आहे. कार्यक्रम सुरू होतानाच ज्या भेटवस्तू देऊन तुम्ही पाहुण्यांचं स्वागत करता, त्या कार्यक्रम झाल्यावर दिल्यात तर त्या जास्त संयुक्तिक ठरतील. बघा, तुम्हाला पटतंय का ते! बाकी, तुमचे बहुतांशी सगळे एपिसोड मी आवर्जून बघतो. तुमच्या गेस्ट सिलेक्शन चं विशेष कौतुक करावंसं वाटतं. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हालाही मनापासून शुभेच्छा! 💐💐

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 4 місяці тому +3

    एक परखड व्यक्तीमत्व..... Grt interview 👍🌹🌹

  • @SuhasDamale-dl8ry
    @SuhasDamale-dl8ry 4 місяці тому +12

    सध्या मराठीत असे दिग्दर्शक आहेत जे मुख्य नायिका, लेखिका म्हणून त्यांच्या बायको , मैत्रिणीलाच कास्ट करतात हे दिसतंच भले ती सुंदर उत्कृष्ट आणि भूमिकेला न्याय देणारी असो वा नसो , पैसा घरातच यावा हा उद्देश असल्याने हे होत असेल यात प्रेक्षकांना गृहीत धरतात

    • @ruchik05
      @ruchik05 4 місяці тому +1

      नको बघूस ना मग तो सिनेमा .. जर चित्रपट पडला तर त्याचा आर्थिक फटका त्यांना बसेल .. तू घेणार का हि risk ..

  • @vasudhajog1224
    @vasudhajog1224 4 місяці тому +14

    मराठी सिनेमा आणि मालिका या पासून मी तशी लांबच आहे ,मित्र म्हणे चे सगळे पॉडकास्ट मी आवर्जून बघते. संस्कृती खूप matured वाटली. तिला स्वतःला आलेले कडवट अनुभव सुद्धा तिने अतिशय संयत पणे सांगितले याचे खूप कौतुक वाटले. एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून ती प्रगल्भ वाटली. तिचे भविष्य नक्की उज्वल आहे. तिच्या दिसण्यात दीपिका पदुकोण चा खूप भास होत होता.

  • @aniketpatil3799
    @aniketpatil3799 4 місяці тому +9

    FU film baddle boltey 2017 Directed by mahesh manjrekar those who don’t know

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 4 місяці тому

    छान मुलाखत. विशेषतः शुद्ध मराठीत बोलल्यामुळे बरं वाटलं

  • @shwetabirajdar-he5kz
    @shwetabirajdar-he5kz 4 місяці тому +16

    ज्यांना धड मराठी बोलताही येत नाही अशा, अमृता खानविलकर, छोटी सोनाली कुलकर्णी इत्यादि ना मराठी industry ने कामं दिली ना? त्यांना अभिनेत्री म्हणून अक्षरशः मराठी लोकांच्या माथी मारलं, त्यांनीही लोकप्रियता dance करूनच मिळवली होती, अभिनयाच्या नावाने काय होतं? संस्कृती किमान खरं तरी बोलतीए, मराठी मध्ये groups आहेत.

  • @rahulpansare4229
    @rahulpansare4229 4 місяці тому +1

    Khoop mast ek request ahe sir please please je Lok film direction madhe yeu ichitat ahe tyachya sathi madat hoil ashya film director cha podcast ghya hi vinanti

  • @anvayarthacreativevision6923
    @anvayarthacreativevision6923 4 місяці тому +11

    संस्कृती ही बोलताना खूप प्रामाणिक वाटतेय...तीने जी मतं मांडलीयेत ती तिच्या अनुभवातून आलीयेत...!

  • @sandip1225
    @sandip1225 4 місяці тому

    खूप सुंदर आणि मॅच्युअर्ड इंटरव्ह्यू 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @AsmitaPatilITWali
    @AsmitaPatilITWali 4 місяці тому +5

    Zimmaa movie madhe sanskruti sayli sanjeev chya eivji perfect hoti hai mla ajhi vatat 😢.
    i love u keep going girl ❤🎉 n u r capable enough 😊

  • @bvr9074
    @bvr9074 4 місяці тому

    Khup chan zali ahe mulakhat.. 👍
    I think she was talking about "FU" movie.. when she was mentioning about good director but not satisfied with the treatment

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 4 місяці тому

      Ho bahutek i just search movie in that period

  • @dhananjaypeshkar7148
    @dhananjaypeshkar7148 4 місяці тому

    संस्कृती जे काही बोलली खरंच कडक आणि मोकळेपणाने बोलली.
    मनापासून अभिनंदन

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 4 місяці тому

    अप्रतिम झाला इंटरव्यू. संस्कृती अगदी परखडपणे बोलली.

  • @vaishaligavane2906
    @vaishaligavane2906 4 місяці тому +7

    सौमित्र तुम्ही आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत खूप छान लोकांना बोलाऊन....हे नव्हतं अपेक्षित

    • @mitramhane
      @mitramhane  4 місяці тому +3

      Noted. पण असं का? प्रत्येक माणसाचा आपला अनुभव असतो आपला जगणं असतं. ते आपल्याला पटो किंवा न पटो.

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 4 місяці тому +2

      उत्तम व्यक्तीच असं उत्तर देऊ शकते.​@@mitramhane

    • @vaishaligavane2906
      @vaishaligavane2906 4 місяці тому

      ​@@mitramhane mazya hya mhannyamage kahi Karan aahe....in the starting she was so mediocure in acting. She is beautiful of course...now she came to know that just good looks don't work....aso....Der are durst aaye. But there are many actresses who succeeded on the basis of talent, acting skills...

    • @madhuraghadi2973
      @madhuraghadi2973 3 місяці тому

      Agdich patlay👍

  • @PotobaMaharashtra
    @PotobaMaharashtra 4 місяці тому +9

    Nice expose Sanskruti! We know who the Marathi mafia is !

    • @Chetan_Joshi
      @Chetan_Joshi 4 місяці тому +2

      Kon...आम्हाला पण कळू दे

    • @kvaibhav.
      @kvaibhav. 4 місяці тому +2

      ​@@Chetan_Joshi हो, बरोबर आहे.
      सांग आम्हाला ही.

    • @deepalishirwale4034
      @deepalishirwale4034 4 місяці тому

      Who's mafia 👀🤔 I also no.....

  • @shantanupande7708
    @shantanupande7708 4 місяці тому +7

    She is a CAT. तिचा ॲप्रोच करेक्ट आहे. तिला उत्तम लेखक दिग्दर्शक हवा आहे बस. त्यानंतर ती सुटेल. She is a package to be a superstar. अप्रतिम मुलाखत.

  • @sumedhbokil1911
    @sumedhbokil1911 4 місяці тому +3

    FU Movie She is talking about
    2017 - Released
    She was 2nd lead
    Mahesh Manjrekar Directed

    • @dhanuu_s
      @dhanuu_s 4 місяці тому

      FU म्हणजे कोणता movie

  • @manishamore8494
    @manishamore8494 4 місяці тому +2

    Sanskriti.,you have great EQ

  • @mayasoyam7832
    @mayasoyam7832 4 місяці тому +2

    संस्कृती मॅम तुम्ही खूप गुणी अभिनेत्री आहात.

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 4 місяці тому +1

    Episode मस्त झाला आहे.

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 4 місяці тому +3

    अस असेल तर कसे चालतील मराठी चित्रपट.साऊथ कडे बघा

  • @BDESAI777
    @BDESAI777 4 місяці тому +3

    Thank you, माझे 2 शर्ट इस्त्री करुन झाले .

  • @SanjeevKumar-v4x6k
    @SanjeevKumar-v4x6k 4 місяці тому +1

    छान....❤

  • @shaileshmandlik3953
    @shaileshmandlik3953 4 місяці тому +1

    🙏 फायटर अभिनेत्री , डान्सर 🥳🤟🎊🎉💥❤️🔥❤️💥🎉🎊👌🫂

  • @Minalsamant33-zw4ib
    @Minalsamant33-zw4ib 4 місяці тому +4

    संस्कृती फार गोड दिसते , आता छान मॅच्युअर्ड पण वाटते , आधीचे काही interview specially भूषण प्रधान सोबतचे फारच अल्लड मूडी वाटायची. She is very sincere as compared to other actresses

    • @dadameshram4304
      @dadameshram4304 3 місяці тому

      Bhushan pradhan kuthalya angle ni hero zala hech mala kalat nahi

    • @G-a-u-r-a-v-0-0-7
      @G-a-u-r-a-v-0-0-7 Місяць тому

      ​@@dadameshram4304 🙄

  • @ektapawar6225
    @ektapawar6225 4 місяці тому

    Je director ase kartat tyache parkhad pane naav sangayla hava... Sanskruti changali abhinetri aahe he ahmala mahity.. Chan aani mature interview

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 4 місяці тому

      मांजरेकर FU movie

  • @sulakshanachapholkar5364
    @sulakshanachapholkar5364 4 місяці тому

    Lovely attire Sanskriti liked it ❤

  • @sandhyar5426
    @sandhyar5426 4 місяці тому +3

    Straight forward dear❤

  • @Tuljara
    @Tuljara 4 місяці тому +4

    संस्कृती ची एक मालिका होती, त्या मध्ये तमासगिरीन चे काम केले होते, ते उत्कृष्ठ काम होते. 🙏🙏

  • @Tuljara
    @Tuljara 4 місяці тому +5

    Nepotism ही गोष्ट आहे इंडस्ट्री मध्ये, संस्कृती manage होणारी नाही हे नक्की..😢😢😢😢😢😢

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 4 місяці тому +1

    कोणी काहीही म्हणो,
    "नशीब" हा मोठा घटक असतोच...

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 4 місяці тому +4

    She is so cute

  • @rhichadilipdharurkar9182
    @rhichadilipdharurkar9182 4 місяці тому +1

    ज्यांच्या घरात खूप लोकांची ये जा घराचे दार कायम उघडे असते, आहे सोशल वातावरण आहे, पैसे नसतात पण खूप माणसे कमवलेले असतात, त्या घरातली मुले नेहमी विरुद्ध स्वभावाचे होतात ते लहानपणापासून खूप सोशल सोसले असल्याने ते मोठे झाल्यावर विरुद्ध व्यवसायात जातात आणि एकलकोंडे रहायला जास्ती आवडतं त्यांना
    पण ही phase असते नंतर पटत की आपला अनुवंशिक स्वभाव सोशल असेल तर तेच बरं वाटतं

  • @Tuljara
    @Tuljara 4 місяці тому +3

    मला संस्कृती चा interviw बघून श्री 420 picture चा सीन आठवला कि, राजकपूर हिरोईन ला लक्ष्मी च्या मंदिरात नेतो म्हणहून क्लब मध्ये नेतो. आणि आजचा मंदिर हेच आहे असे सांगतो. ते हिरोईन ला मान्य नव्हते...😢😢😢😢😢😢😢😢

  • @SoftwareCookie-z2b
    @SoftwareCookie-z2b 4 місяці тому +1

    A Personal Transformation Coach can help people who want to balance their introvert nature with the demands of their work.
    Introverts are usually talented people and they like a specific type of work and environment, however when the industry they workin demands a bit of extrovertness, it becomes difficult for them to adjust.
    Likewise extroverts suffocate in a introvert environment.
    Neither is a bad quality, both are special powers

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 місяці тому +1

    छानच 👌👌👌

  • @कवितेतूनबोलूकाही

    प्रत्येक क्षेत्रात interpersonal dkills लागतात
    Movie asrl
    IT असेल
    कुठेही असेल
    ...
    So everytime being social is not bad abd it def has benegits as long as its ethical y not ?

  • @shri7658
    @shri7658 Місяць тому

    I am a psychologist . Sanskriti loved playing a victim . She should work on that

  • @karandeshmukhkaran2176
    @karandeshmukhkaran2176 4 місяці тому

    Best interview ❤ sanskruti balgude mam

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 4 місяці тому +1

    संस्कृती ❤❤

  • @shrutkirtishelar4637
    @shrutkirtishelar4637 4 місяці тому +1

    Your look is nice 👌👌

  • @harshad24
    @harshad24 4 місяці тому +3

    छान मुलाखत फिल्म इंडस्ट्रीत ग्रुपिजम लाॅबिंग आहेच त्यामुळे काही चांगले कलाकार बाजूला पडले ह्यामुळे दर्जेदार सिनेमा बघायला मिळत नाही.

  • @piyushkadam1329
    @piyushkadam1329 4 місяці тому

    Real is Rare🔥📌

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186 4 місяці тому

    संस्कृती बाळगूडे खुप छान आणि नेकेड ट्रुथ बोलते

  • @champof64
    @champof64 4 місяці тому +1

    She looks like( the late) Diana to me.

  • @AkaashRemix
    @AkaashRemix 4 місяці тому

    Same Bhavna, Same Thinking, Same Bolna, Ani Same Anubhav #Sanskruti Boltiye Pan Asa Wattay Ki Mi Boltoy...

  • @smalltigrress2321
    @smalltigrress2321 4 місяці тому +1

    ह्या मुलाखतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रथम प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन नंतर नेमकं व प्रामाणिकपणे दिलं गेलय . काही मुलाखतींमध्ये असं वाटलं की सौमित्रजी अगदी पोटतिडकीने एखादा प्रश्न विचारताहेत आणि समोरच्याला त्या प्रश्नाची खोली किंवा अर्थच समजत नाहीये . असो , पण याला म्हणतात मुलाखत !

    • @themultiverse7600
      @themultiverse7600 4 місяці тому

      kuch bhi..

    • @sonicathehedgehoggirl8430
      @sonicathehedgehoggirl8430 4 місяці тому

      ​@@themultiverse7600according to your maturity level

    • @smalltigrress2321
      @smalltigrress2321 3 місяці тому

      ​@@themultiverse7600हा तुमच्या आकलन क्षमतेचा प्रश्न आहे .

    • @smalltigrress2321
      @smalltigrress2321 2 місяці тому

      ​@@themultiverse7600it's your level of level of intellect.

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 4 місяці тому +4

    मराठी ( नविन आणि ठराविक)अभिनेत्रींचा हाच एक प्रॉब्लेम आहे की थोडं जरी काम केले तरी हवा डोक्यात जाते आणि म्हणून मागे राहतात.आता ही वाटते का मराठी अभिनेत्री टपोरी वाटते.

  • @swapnilkamble3566
    @swapnilkamble3566 4 місяці тому +39

    हिने कधी अभिनय केलंय का ? हिला अभिनेत्री म्हणू शकतो आपण ? मला ही डान्सर च वाटली... !

    • @mayasoyam7832
      @mayasoyam7832 4 місяці тому +1

      तुम्ही यांचे काम पाहिले आहे का?

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry 4 місяці тому

      तेही उत्तम आहे , काहीतरी वाटतंच

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib 4 місяці тому +6

      डान्स मध्येही अभिनय असतोच ,नृत्यातून एखादी गोष्ट , नवरसातील विविध रस यांचे दर्शन घडते , काही प्रकारात शृंगार रस , दुःख , विरह व्यााकुळता जास्त. दिसून येते त्यामुळे प्रत्येक डान्सर ही अभिनेत्री असतेच , प्रत्येक अभिनेत्री नृत्य करू शकते असं नाही

    • @25framesstudio43
      @25framesstudio43 4 місяці тому +2

      mag dada aapan kuthalya cinemat acting keli aahe ka ? tumhe best aahat ka je dusaryaka judge karta

    • @supriya-gg4mz
      @supriya-gg4mz 4 місяці тому +1

      चांगलं काम करते संस्कृती तिची सिरीयल बघा. मग समजेल.😊

  • @successfulway-p8T
    @successfulway-p8T 4 місяці тому

    Nepotism, casting couch, groups, chi lagaan Marathi madde aahai yee ch adhorakhit hotee , pattern Kay aahi Hindi, Hollywood madhee ,earn ,invest in business , and family --- Life Goes on Don't Compromise on the level Till you don't match eye 👁️ contact with yourself every day within !!! Anek Skhetraa aahai !!! Self respect Mahatwaachaa !!!!

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 місяці тому +1

    हिने खुप मेहनत घेतलीय तेवहा असा लुक दिसतोय . बघितलय .

  • @rohitkulkarni225
    @rohitkulkarni225 4 місяці тому

    खूपवेळा ऑडिशन्स producer la दाखवण्यासाठी घेतात

  • @vikramhere771
    @vikramhere771 4 місяці тому +1

    29:00 Marathitla Ranveer singh

  • @mugdhakarandikar1220
    @mugdhakarandikar1220 4 місяці тому

    ही गोड अभिनेत्री इतके दिवस कुठे होती

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 місяці тому +4

    Nowadays every artist say that they not part of any group and or they are not social enough thats why not get the work . But this sounds like sour grapes

  • @sparklinglotus
    @sparklinglotus 3 місяці тому

    Two shot chi lens chukliye bhau!

  • @rajbarche1453
    @rajbarche1453 4 місяці тому

    मराठीत इतकी कोणाची स्टारडम नाहीये जो हेरोइन ठरवील

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 4 місяці тому +1

    Acting cha barik kida? Acting is blessing of natraj and this actress is defining acting as barik kida , whatever this is her choice.

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 4 місяці тому

    I have no idea who she is. I might watch her movies now

  • @Tuljara
    @Tuljara 4 місяці тому +1

    संस्कृती तू अभिनेत्री च आहेस..

  • @utu986
    @utu986 4 місяці тому +5

    मी तर हिला कुठल्या चित्रपट मध्ये बघितलं अस आठवत नाही

  • @AN-cn6us
    @AN-cn6us 4 місяці тому +4

    मी इंट्रोवर्त आहे, मी जास्त मैत्री केली नाही मुद्दामून असे स्वतःच म्हणायचं आणि मग मला कोणी reccomend करत नाही म्हणून रडायचे.. असे कसे?
    आणि प्रत्येकाला आपल्या जवळच्या माणसा सोबत काम करायला आवडते त्यात चूक काय? आपण चांगले काम करतो असे सगळ्यांना च वाटते आणि त्यात चूक नाही काही पण मग इतरांचे सोशल स्किल चांगले आहेत हे देखील मान्य करा

    • @LeenaDatar
      @LeenaDatar Місяць тому

      सहमत! आणि इंट्रोवर्टेड कलाकारांमध्ये प्रचंड क्षमता असते शांतपणे झापड लावून काम करायची. चिकाटी पाहीजे त्याकरता आणि कंटेपररीजबद्दल जेन्युइनली आदर ठेवून त्यांच्याकडून शिकण्याची तयारी.

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 4 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @Tuljara
    @Tuljara 4 місяці тому +1

    ईशा डें सुद्धा तुझ्या सारखीच कणखर आहे....

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 4 місяці тому +1

    good dancer

  • @amitrewadkar7239
    @amitrewadkar7239 4 місяці тому +2

    soumitra, why you still have the abp maza reporter keeda in you and want something spicy content from your films/tv celebrity podcasts??

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry 4 місяці тому +1

      Exactly, first he calls such actors who have not done impactful work so far and keep asking them why you are not good at few points , at least ask questions where they are good at and what they have done to achieve this

  • @joshipriyankaj
    @joshipriyankaj 4 місяці тому +3

    खूप रटाssssळ आहे ही मुलाखत! संस्कृती ला जे बोलायचं आहे ते ती उघडपणे नाही बोलू शकत तर निदान सौमित्र ने तिला थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारून पुढचा विषय सुरु करायला हवा होता!

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 4 місяці тому +1

    यश पचवायला सोपं असतं. पण एका सिनेमातून अनुभव वाईट असतील तर depression ?
    खरं बोलते आहे… येऊ शकतं
    पण बोलण्यात काही गोष्टी मात्र खुप जास्त diplomatic वाटतात.
    हिचं काम पिंजरा मालिका सोडले तर दुसरं काही ठळक काम दिसलं नाही. तरी सुद्धा परत परत हिला काम मिळत गेलं आहे हे मात्र surprising आहे.
    Sorry sir but ही मुलाखत like हिच्या तक्रारी …
    अशा धाटणीची जास्त वाटली
    असं वाटलं हि फक्त complaints करायला आलीये.
    Struggle हा सगळयांनाच आहे, असतोच
    Actor म्हटलं कि थोडा फार attitude हा ही असतोच. हिच म्हणणं हिला तो आहे तर असं अजिबात नाही.
    नाच तर अमृता सोनाली हयांचाही अभिनया पेक्षा जास्त छान हे आपल्या सगळयांनाच माहीत आहे. पण त्यांच्या कडून असा मुद्दा ऐकिवात नाही. मग त्याचा काय एव्हढं वाईट वाटून घ्यायच ? नटरंग मध्ये तर केवळ एका गाण्यापुरतीच आहे अमृता.
    असो सगळे podcast आवडीने पहाते मी, पण हा मात्र फार आवडला नाही.

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 3 місяці тому

    डायरेक्टर च्या मागे लागावं लागत तेव्हा काम मिळत ते पण ठरवीक अभिनेत्री लाच काम देतात.

  • @mynac16
    @mynac16 4 місяці тому +2

    मुळात कोणतीही फिल्म इंडस्ट्री हि पुरुषप्रधान कधी नव्हती हा पहिला प्रश्न आहे.. आणि राहता राहिलं संस्कृतीचं करिअर तर तुझी राजकीय कौटुंबिक पार्शवभूमी हीच कदाचित तुझ्या करिअरच्या आड आली असेल किंवा येत असेल असे उगीच वाटते. अभिनय क्षेत्रात यशस्वी कोण होते? तर ज्याला किंवा जिला वारंवार पदरमोड करून लोक पडद्यावर सहन करतात किंवा त्यांना त्याचा किंवा तिचा किमान राग तरी येत नाही.. आता तूच ठरव ..तू कोणत्या कॅटेगिरीत मोडते.

    • @omkar23549
      @omkar23549 4 місяці тому

      Kont political gharan aahe hich

  • @madhuraghadi2973
    @madhuraghadi2973 3 місяці тому

    Ek suggestion Saumitra tumhala- Swatahachya unsuccessful/ rejected asnyacha frustration kadhnyasathi asha lokana please bolavu naka. Hila accept karnya sarkha hichya kade kadhich kahi navta.....dance sodun...... So aapla jya madhe expertise aahe tyat carrier karava ki?
    Tumche prodcasts aamhi eka specific apekshene baghat asto. Asha lokanchya mule aamcha apekshabhanga zalay.
    As she said, mala fakta abhinay aani nruttya yeta, te dhadanta chukicha aahe. Fakta nruttya " ek vel" mhanu shakto. Role sathi hairstyle change Keli mhanje abhinay changla kela asa nahi na mhanta yet? Nahi yet tar nahi yet.....accept it and do the needful.
    So, request u to invite people who are really eligible & have done something great OR appreciated in the marathi industry.

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 4 місяці тому +1

    मराठी चित्रपट पाहणे लोकं बंद करतं आहेत.. नाविन्याचा अभाव आहे
    तेच चेहरे तेच विषय

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 4 місяці тому

    Prajakta Mali la invite kara, Vishakha Subhedar also

  • @unbox61
    @unbox61 4 місяці тому +3

    अवतार चुकला आहे बहुतेक 😃
    हिचा एकही मराठी चित्रपट पहिला किंव्हा ऐकला नाही आणि हि कशाच्या गप्पा मारत आहे.
    She got disturbed as facing lots of rejection ""

  • @praslele
    @praslele 4 місяці тому +11

    मराठी सिनेमाला इंडस्ट्री म्हणणे ह्या सारखा विनोद नाही 😂😂😂😂

    • @G-a-u-r-a-v-0-0-7
      @G-a-u-r-a-v-0-0-7 Місяць тому

      Marathi cinema Industry tu janmaychya adhipasun ahe dada... mahiti karun ghe adhi. Mg bol

    • @praslele
      @praslele Місяць тому

      @@G-a-u-r-a-v-0-0-7 हो नक्कीच धन्यवाद

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 4 місяці тому +1

    Groupism... Nepotism..favouritism is in all sectors..

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 4 місяці тому +5

    ही नटी फक्त तक्रारखोर वाटते. ती कुणाल्याही व्यक्तीचं किंवा सिनेमाचं नाव सांगत नाही, ह्यावरून हे लक्षात येतं.

    • @mitramhane
      @mitramhane  4 місяці тому +7

      देवा... कलाकाराचं नाव किंवा सिनेमाचं नाव सांगून मसालेदार इंटरव्यू करणं असं इथे अपेक्षित नव्हतं. आपल्यासमोर काय अनुभव येतात जनतेने यातून शिकायचं इतकंच अपेक्षित.

    • @DeshBhakti-h8v
      @DeshBhakti-h8v 2 місяці тому

      उगाचच पुरुषी अहंकार अथवा जुन्या बुरसटलेल्या परंपरांना कुरवाळणाऱ्या सिनेमा पेक्षा काहीतरी भन्नाट आजच्या युगाला साजेल अशी एखादी व्यक्तिरेखा साकारा म्हणजे "अभिनेत्री" चा सन्मान मिळेल.
      आणि जनता कशाला काही शिकेल कोणाकडूनही ? तुम्ही असं काही करा कि जनता दखल घेईल. जनता उलट भल्या भल्या अमिताभ सारख्या अभिनेत्याला पण घरी बसवायला मागे पुढे बघणार नाही

    • @LeenaDatar
      @LeenaDatar Місяць тому

      She showed muturity. :)

  • @swagatsawant
    @swagatsawant 4 місяці тому +4

    😂 दोन शक्यता आहेत -
    १. हिचे हिरो हिला घेत असतील हिरोईन म्हणून
    २. काही नायकांना हिच्या सुमार कामापेक्षा बाकी नायिकांचा अभिनय चांगला.. हे कळत असेल!

    • @RR_NN
      @RR_NN 4 місяці тому

      हिरो घेत नसतील हिरोईन म्हणून असं म्हणायचं आहे का?

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 4 місяці тому

    हे क्षेत्रंच असं आहे की *मी चांगलं काम करते आणि मला काम द्या* हे सांगायलाच पाहिजे. तुम्ही जोपर्यंत सुबोध भावे, अंकुश चौधरी, भरत जाधव नाहीये, तोपर्यंत काम मागावंच लागेल. तिथे लाज वाटली तर तुम्ही बाहेर जाल

  • @Anand-vq8gn
    @Anand-vq8gn 4 місяці тому

    Without makeup आणी वेगळ्या हेरस्टाईल मुळे खूप वेगळी दिसते

    • @themultiverse7600
      @themultiverse7600 4 місяці тому +1

      2 बोटांचा थर आहे मेक अप चा

    • @malwika6845
      @malwika6845 4 місяці тому

      Without makeup 😂 sglyat jast makeup kelay tine..mhatri ti

    • @malwika6845
      @malwika6845 4 місяці тому

      ​@@themultiverse7600over makeup kelay lgech distoy

  • @rohitkulkarni225
    @rohitkulkarni225 4 місяці тому +2

    So confused with all the attequates and trying to patternise everything. Losing natural pace by overthinking.

  • @ahilyatheatres6181
    @ahilyatheatres6181 4 місяці тому +17

    अभिनय पण यावा लागतो .... सोशल होऊन एका मर्यादेपर्यंत काम मिळेल... त्यामुळे मी सोशल नाही म्हणून यशस्वी नाही हा माज च आहे

    • @AlmostSanya
      @AlmostSanya 4 місяці тому +5

      त्या ठिकाणी त्या feild मध्ये राहून तो अनुभव काय असतो ते ज्याच त्यालाच माहिती असतं
      सोपं नाही ते
      social नाही म्हणजे तुम्ही boring रटाळ अस म्हणून जर तुमचा talent टाळलं जात असेल तर त्याला काय म्हणावं

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 3 місяці тому +2

      Baryach goshti openly bolta yet nahit, pan ti je kahi sangat aahe te samajnaryala barobar kalata

    • @madhuraghadi2973
      @madhuraghadi2973 3 місяці тому

      Agreed 👍👍

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 3 місяці тому

      गप बस मूर्ख इंडस्ट्रीत राजकारण चालत तुला काय माहिती.

  • @muktchhanda
    @muktchhanda 4 місяці тому

    नक्की काय खंत आणि काय बोलायचं होतं काहीच हाती लागलं नाही ह्या मुलाखती मधून .... फक्त मला मिळत नाहीये, मला मिळालं नाही दुसऱ्याना कामं मिळाली हेच सारखं .... स्वतःची publicity व्हावी म्हणून mitramhane चा प्लॅटफॉर्म वापरलेला दिसतोय ...