Pooja Khedkar Name Issue Vastav 50 : पूजा खेडकर ते पूजा दिलीपराव...नावामधील बदलाची संपूर्ण कहाणी!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024

КОМЕНТАРІ • 292

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Місяць тому +186

    ABP माझा चे मनापासून धन्यवाद चांगला मुद्दा निकालात निघेल😊

  • @vishnu_k_007
    @vishnu_k_007 Місяць тому +69

    मुद्दा लावून धरल्याबद्दल ABP माझा चे आणि मंदार सरांचे अभिनंदन 🙏🙏

  • @manalipatil2478
    @manalipatil2478 Місяць тому +32

    गोंजारी साहेब हे रिपोर्टिंग तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. असच कार्य चालू ठेवा. शुभेच्छा!

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 Місяць тому +24

    मा.डॉ. आरविंद भोरे.सर
    हे.प्रामाणिक. व.स्वच्छ.आधिकारी आहेत .ते. खरं.बोलतात धन्यवाद साहेब नमस्कार

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 Місяць тому +5

    धन्यवाद पूजा. किमान तुझ्या कारनामयांमुळे सर्वच प्रशासकीय कामकाजाचे पितळ उघडे पडले आहे. भ्रष्टाचारात सर्वच नागडे आहेत हेंच सिद्ध होतं आहे.

  • @balkrishnabhosale4899
    @balkrishnabhosale4899 Місяць тому +153

    नसेल मिळाले तरी पण काढून घ्या. असली मुजोर बाई जिल्हाधिकारी होऊन घोटाळेच करून सिस्टीम नासवेल

    • @URKk1271
      @URKk1271 Місяць тому +4

      हि घोटाळेच करणार..

  • @vikasmasane2506
    @vikasmasane2506 Місяць тому +77

    पत्रकारितेला सलाम❤

    • @user-kb1th4hx8z
      @user-kb1th4hx8z Місяць тому +1

      तिचे सर्व मिळालेल्या पदव्या आयुष्य भर काढून घ्या तिला फक्त 12 वी पास चे passing सर्टिफिकेट ग्रह्य धरा

  • @maheshbhosale5863
    @maheshbhosale5863 Місяць тому +23

    पत्रकार महोदयांचे
    कौतुक करावे तेवढे थोडे
    Great work

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Місяць тому +28

    मंदार सर नेहमी प्रमाणे उत्तम विश्लेषण तुमचे.

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi Місяць тому +175

    बाप IAS तरी नाॅन क्रिमीलेअर वंजारी सर्टिफिकेट, मुंडे घराण्याचा पांठिबा असल्याने च हे घडले आहे

    • @sonug9032
      @sonug9032 Місяць тому

      गप बसय काही झालं की लगेच मुंडे दिसतात तुम्हाला 😡😡😡😡😡😡

    • @URKk1271
      @URKk1271 Місяць тому +9

      प्रामाणिक आणि लायक मुल मेहणती मुल यांच्यामुळे मागे पडतात

    • @Satish___Ghule
      @Satish___Ghule Місяць тому +2

      मुंडे यांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही...

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 Місяць тому +4

      ​@@Satish___Ghulekaran te sobat hote लोकसभेcha निवडणूक लढती मध्ये

    • @Satish___Ghule
      @Satish___Ghule Місяць тому +1

      @@anjushaikh5 मला एक सांग तू तुझ्या घरी राहतो पण बाहेर जे काही कुटाणे करतो ते सगळे तुझ्या आई-वडिलांना सांगतोस का?

  • @Dear_914
    @Dear_914 Місяць тому +113

    किती झोल केले आहेत यार 😂😂 वडापाव हाके आईघाला 😂😂😂

    • @mstalkonline
      @mstalkonline Місяць тому +7

      उद्योग केले आहेत खरं पण इथं जातीचा नाही संस्काराचा संबंध येतो..

    • @R.D.R112
      @R.D.R112 Місяць тому +1

      इतका धाक चांगला नाही कुणाचा सबंध कुठे जोडावा लागतोय विरोध करण्यासाठी 😂

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Місяць тому

      ​@@mstalkonlineयेतो ना obc मधून मिळवला IAS तिने हे लक्षात घ्या

    • @R.D.R112
      @R.D.R112 Місяць тому +2

      ​@@kishorbelkar9090मग हाके ना शिव्या देण्याच काय संबंध इथे

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Місяць тому

      @@R.D.R112 अशी बावळट लोक आरक्षण मुळे पुढे jatat😂

  • @k.c.j.
    @k.c.j. Місяць тому +8

    मंदार गोंजारी खूप चांगलं काम करत आहेत, अशीच पोल खोल करत जा सर्वांची

  • @vikram3713
    @vikram3713 Місяць тому +49

    ED आणी CBI ला आता खऱ्या कामाला लावा खोट्या रेड खूप टाकल्या.. अश्या लोकांच्या सर्व संपत्ती जप्त करा आणी जन्मठेप लावा.. अश्या लोकांन मुळे खरे गरजवंत मागे राहतात

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 Місяць тому +26

    पुजाचे वडील डायरेक्ट वर्ग एकचे अधिकारी असतांना त्यांना कायद्याने नॉन क्रीमीलेअरचे प्रमाणपत्र मिळूच शकत नाही.

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Місяць тому +4

      वंजारी आहेत ते ..त्यांना सर्व मिळते...
      Sport पण सर्व फेक आहेत त्यांच्या मुलांचे...

  • @rams6957
    @rams6957 Місяць тому +15

    मंदार well done....एक नंबर पत्रकारिता

  • @changdevkothule4467
    @changdevkothule4467 Місяць тому +85

    भुजबळ कुठ गेला आता ... याच ठिकाणी एखादा मराठा विद्यार्थी असता तर लय थयथया नाचला असता ...

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Місяць тому +7

      मुंडे कुठे गेली???.

    • @swapnilpatil6353
      @swapnilpatil6353 Місяць тому +7

      फक्त भुजबळ नाचला नसता तर चिक्की पण असती

    • @avadhutapradh1370
      @avadhutapradh1370 Місяць тому +6

      चिक्कीताई मुंडे याची पण मुलाकत घ्या 12 लाख देणगी😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 Місяць тому +1

      काय काय करावं लागतं ओबीसी ना विरोध करण्यासाठी 😅

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 Місяць тому +2

      आरक्षण च्या सर्व पक्ष सभे साठी तुझा लडका मुद्दाम गैरहजर होता. तो गैरहजर का होता ते सांग आधी.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Місяць тому +62

    पंकजा मुंडे ना. रिमांड मध्ये घ्या. सर्व समोर येईल.

    • @knowledgestream6360
      @knowledgestream6360 Місяць тому +2

      Tuzya

    • @sonug9032
      @sonug9032 Місяць тому

      तुझ्या आईला घे मंग तुझं ओरिजिन समजन 😡😡😡😡😡😡

    • @sanapsachin2649
      @sanapsachin2649 Місяць тому +2

      लोकांवराच जळा माई घल्यानो

    • @NikhilShedke_33
      @NikhilShedke_33 Місяць тому

      😂 बरोबर आहे

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Місяць тому +32

    खेडेकरवर सरकारकडून कडक कारवाई झालीच पाहिजे ..

  • @pramdas9621
    @pramdas9621 Місяць тому +4

    खरंच टिव्हीवाले इमादारी काम करतिल तर खरी बाब समोर येईल

  • @insecuresoul5490
    @insecuresoul5490 Місяць тому +27

    मंदार,
    खेडकर यांनी OBCना मिळणारे attempts जरी exhaust केले असतील तरी त्यांनी त्या पुढचे attempts PWD (Disability) कोटयातून दिले असावेत. Attempts संपले की नाव बदला नाहीतर अजुन काही करा UPSC ला बसता येत नाही.

    • @AP-lb6ij
      @AP-lb6ij Місяць тому +5

      Disable lokanna pn 9 attempts ch ahet.

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Місяць тому +2

      @@AP-lb6ij True. My bad. SC/ST ना आहेत Unlimited attempts till age limit. Thanks for correcting.

  • @Abhishek-sd9oc
    @Abhishek-sd9oc Місяць тому +30

    Medical चे पेपर स्वतः लिहू शकते....पण UPSC mains देतांना मॅडमल scriber ची गरज का पडली?? या वरून असा सिद्ध होतंय की Sub Experts कडून mains चे paper लिहून घेतली असावीत? चोर तर चोर वरून ह्यांना राजा type feelings हवयात...

  • @Dear_914
    @Dear_914 Місяць тому +21

    Well job mandar... 🔥🔥

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Місяць тому +6

    हिचे सगळेच अवयव डिफेक्टिव मग कलेक्टर बाई जिल्हा जबाबदारी कशी पार पाडणार 😂😂

  • @user-ie4we9ul7x
    @user-ie4we9ul7x Місяць тому +4

    एबीपी माझा व मंदार सरांचे अभिनंदन

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Місяць тому +30

    बाप ias आणि नॉन क्रिमेलेयर हे कसे शक्य आहे

  • @abhi2208
    @abhi2208 Місяць тому +25

    नवले महाविद्यालय नवले पुल Danger विषय आहे.

    • @sambajikadam6371
      @sambajikadam6371 Місяць тому +3

      100% त्याने direct Dr.केलेय

    • @syryansh
      @syryansh Місяць тому

      Ho na, mi pan navalecha staff hote job sodun 4 varsh zali tari ajun amcha pf bharlela nahi yani.

  • @War-kari
    @War-kari Місяць тому +17

    ही बाब जर एखाद्या सामान्य माणसाबाबत झाली असती तर....त्याला उलटं लटकवले असते.....पण ह्या केसला खास वागणूक ही कोणत्या पुण्याईवर? ऐकुन आहे एका भाजप च्या महान स्त्री नेत्याचा आशीर्वाद आहे... सगळीकडे ह्या भाजप च्या लोकांनी धिंगाणा घातला आहे....

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 Місяць тому +1

    मंदार सर
    खुप छान, या प्रकरणाची सखोल विश्लेषण करून भरपूर माहिती समोर आणली

  • @user-es2jj6ui2l
    @user-es2jj6ui2l Місяць тому +10

    पत्रकार साहेब अशाच पद्धतीने पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे तुम्ही पण पिक विमा कंपन्यांचे रेकॉर्ड तपासा

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 Місяць тому +8

    भुजबळ च्या व्याख्यात बसणारे मागास लोक असे असतात का???😂😂😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 Місяць тому

      खराब लोक संगळ्या जातीत आहेत , कशाचा सबंध कुठे जोडावा ते कळायला पाहिजे

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Місяць тому +9

    दाजी तुम्ही पाजी सोडून द्या पुजा ताईला नाही राजी 😂😂😂

  • @kalpanasawaleavachar9037
    @kalpanasawaleavachar9037 Місяць тому +3

    OBC मधून शिक्षण केले शासनाची दिशाभुल, फसवणूक, एका ओबीसी विद्यार्थ्या ची संधी हिरावली, एका अपंग ओबीसी ची संधी हिरावली, म्हणून कारवाई स्कॉलरशिप ची शासनाने वसुली केली पाहिजे.

  • @abhi2208
    @abhi2208 Місяць тому +18

    पूजा खेडकर निर्दोष सुटणार, लोकांनी कितीही उड्या मारल्या तरी ती बाई निर्दोष सुटणार.

    • @nisha280
      @nisha280 Місяць тому +7

      सुटली तर भाजप शिंदे वरचा विश्वास लोकांचा उडणार आम्ही मत देणार नाही मग.

    • @abhi2208
      @abhi2208 Місяць тому

      @@nisha280 hahahhaha फारच भाबड्या आहात तुम्ही, तुमच्या एका मताला काहीही किंमत नाही. खरे तर भाजपा आणि सेनेला तुमच्या सारख्यांची मतेच नको आहेत

    • @pk-iq4jk
      @pk-iq4jk Місяць тому

      ​​@@nisha280 samvidhanik post aahe. CM/PM suda kadu shakat nahi. Supreme Court suda kadu shakat nahi. Fakt Central gov chya committee chya recommendation wr President kadu shaktat. PMO ni already committee setup keli aahe ani ata Investigation chalu pn jhal asel.

    • @abhi2208
      @abhi2208 Місяць тому

      @@nisha280 तुमच्या एका मताने भाजपा आणि शिंदेला काहीही फरक पडत नाही.

    • @anilrathod7584
      @anilrathod7584 Місяць тому

      ​@@pk-iq4jkprobation मध्ये आहेत अजून..कधीपण काढू शकतात..permenant नाही झाल्यात अजून..बाकी पैसा आहे त्यामुळे electoral बाँड खरेदी करून pm care fund मध्ये जमा करावे लागतील तेव्हा काही होणार नाही..सही सलामत बाहेर😂😂

  • @machhindrachavan6372
    @machhindrachavan6372 Місяць тому +13

    अ होती बाई जैल मध्ये पाहिजे काय चाललेय राजकारण

  • @LalaYevle
    @LalaYevle Місяць тому +2

    एबीपी माझाचे खूप खूप अभिनंदन

  • @shyampawar7721
    @shyampawar7721 Місяць тому +3

    पंकजा ताई आणि धनु भाऊंचा आशीर्वाद...

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Місяць тому

      म्हणूनच वाचवले जाणार

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f Місяць тому +4

    अतिशय स्तुत्य उपक्रम, मंदार दादा,गोरगरीब अशा भ्रष्ट लोकांमुळेच मागे राहीले

  • @sudhakarsali983
    @sudhakarsali983 Місяць тому

    किती जरी गोष्टी समोर आल्या किती जरी सगळ्यांनी आपटली तरी पूजा खेडकर वर कारवाई करणे अशक्य आहे कारण सर्व दाखले देणारे शासकीय कर्मचारी या प्रकरणात अडकतील म्हणून म्हणून काही दिवस भरपूर बातम्या येत राहतील लोकांची करमणूक होईल आणि नंतर सर्व शांत होईल धन्यवाद

  • @pankajsable9847
    @pankajsable9847 Місяць тому

    ABP माझा टीम चे खरंच मनापासून कौतुक, श्री मंदार जी, आपण जी पारदर्शकता या विषयामध्ये ठेवली आहे, याबद्दल आभार ! ह्या खेडकर परिवाराने पूर्ण सरकारी यंत्रणा खिशात ठेवली आहे आणि याची वाचा फोडण्याचे काम तुम्ही करत आहात

  • @ashwinikokane4003
    @ashwinikokane4003 Місяць тому +1

    ABP माझा चा आज अभिमान vatala

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Місяць тому +5

    आता खरी लढाई. आहे

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 Місяць тому +4

    ABP news valyano dhanyawad

  • @bhanudaskothawale9014
    @bhanudaskothawale9014 Місяць тому +2

    सनदी अधिकाऱ्यांची मुलगी नॉन क्रीमी लेअर मध्ये जर येत असेल तर मग बाकी कोण यात येत नाही, हा तर संशोधनाचा विषय आहे.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Місяць тому +6

    500. 1000. कोटीचे. मालक . ओबीसी कसे काय

    • @nisha280
      @nisha280 Місяць тому

      ओबीसी असू शकतात कारण ओबीसी हा समाज आहे.पण नॉन क्रिमिलेअर चे हक्कदार बनू शकत नाहीत. इथे झोल झाला आहे.

  • @akshaythakare7724
    @akshaythakare7724 Місяць тому +2

    माझा तर upsc वरून पण विश्वास उडाला आहे.

  • @MR_X101
    @MR_X101 Місяць тому +7

    Well job mandar 🎉🎉🎉🎉

  • @malikamasala1
    @malikamasala1 Місяць тому +6

    IAS ला obc आणि डाॅक्टरला NT..
    एवढा पैसा होता तरी डाॅक्टर पदवी आरक्षण घेऊन पुर्ण केली...

    • @umakantkulkarni8810
      @umakantkulkarni8810 Місяць тому

      महाराष्ट्रत nt व सेंट्रेल साथी obc कैटेगरी असते,

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Місяць тому

      ​@@umakantkulkarni8810ओबीसी आरक्षण घेण्यासाठी ncl लागते. ते क्लास वन च्या मुलांना नाही मिळत..8 लाख पेक्षा कमी उत्पन्न लागते त्या साठी

  • @raps9858
    @raps9858 Місяць тому +2

    मंदार आणि राहुल कुलकर्णी यांनी हा विषय शेवटपर्यंत हाताळायला पाहिजे नाहीतर जिओने भाववाढ केली म्हणून बीएस एन एल मध्ये गेलो आणि बीएस एन एल ने पण भाववाढ केली असं व्हायचं...

  • @vishaljagtap2938
    @vishaljagtap2938 Місяць тому +5

    Good Job ✌

  • @subhashkale9777
    @subhashkale9777 Місяць тому +2

    पूजा खेडकर याचं वर कारवाई करा

  • @hitendrajunagade
    @hitendrajunagade Місяць тому

    Good Job ABP maza... Dusri kade Lokmat cha Reporter tya Pooja chya bapakadun paise khaun pre planned questions vicharun tyanna innocent dakhvat aahe....

  • @raghunathbhalekar9582
    @raghunathbhalekar9582 Місяць тому +3

    एबीपी माझा चे पत्रकार मंदार चे अभिनंदन. पुजाचे प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,तसेच तिच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. अशीच काही राजकारणी,संनदी आधिकरी,शासकीय कार्यालये यांच्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू असतो त्याची पाळेमुळे खणून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे.

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 Місяць тому

    मंदार गोंजारीना पुणयाचे IPS करा...पोलिस तपासाच्या पलिकडे जावुन सर्व पुराव्याशी इन व्हिडीओमध्ये पुरावा देतो राव...खुपच छान मंदार तुझ्याकडून पुणे पोलीसांना खुप मदत होईल....!*

  • @fa..3611
    @fa..3611 Місяць тому +7

    Dilip khedkar chi pan chaukashi kara ki to khara IAS ahe ki kay

  • @sudhirmane9412
    @sudhirmane9412 Місяць тому +1

    ग्रेट जॉब 👌🏼👌🏼👏🏼👏🏼

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Місяць тому +2

    आंधळा माणुस पण सांगेल ही काणी आहे तिरकी आहे पण आंधळी नाही 😂😂😁

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Місяць тому +1

    संपूर्ण कुटुंब झोलर, सगळ्यांनाच अटक करण्यात येऊन संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात यावी असे वाटतेय

  • @yogeshsapkal2593
    @yogeshsapkal2593 Місяць тому +1

    Abp fmaza good work..

  • @user-zb1ms3bz5j
    @user-zb1ms3bz5j Місяць тому +1

    ABP MAZA = Brave !
    God bless you

  • @chandrasekharpatra799
    @chandrasekharpatra799 Місяць тому +2

    Pooja Khedkar if selected by submitting
    non creamy layer certificate for MBBS
    admission then this is too be verified and if found guilt the MBBS certificate must be canceled.

  • @sunilrane9699
    @sunilrane9699 Місяць тому +3

    आता भुजबळ सोमय्या कुठे गेलेत.ह्याचा मागे लागा

    • @nisha280
      @nisha280 Місяць тому

      आता जनहित याचिका टाकली पाहीजे.

  • @pranatijuvekar2336
    @pranatijuvekar2336 Місяць тому

    Great job Mandar and ABP

  • @anantrajan2156
    @anantrajan2156 Місяць тому

    जी कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीला, ABP माझाच्या मार्फत हे सगळे पुरावे देता येतील, याचा प्रयत्न करावा.

  • @PoliticalVideo
    @PoliticalVideo Місяць тому

    पत्रकार साहेब आपल्या कार्याला सलाम 💯👌

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Місяць тому

    Ekmev reality sangnara journalist... keep it up Mandar sir❤

  • @anilsudamsaindane5012
    @anilsudamsaindane5012 Місяць тому

    Very good ABP majha and salute

  • @kuldeeppasalkar7367
    @kuldeeppasalkar7367 Місяць тому

    खेडेकरवर सरकारकडून कडक कारवाई झालीच पाहिजे

  • @GholapChikan2206
    @GholapChikan2206 Місяць тому

    Mandar saheb tumche manapasun abhar

  • @rushiparekar6012
    @rushiparekar6012 Місяць тому

    यांना पत्रकार म्हणतात good 👍

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225 Місяць тому

    सनदी आधिकारी यांची मुलगी फार हुशार आहे...पण खोट ते खोटचं असतं...

  • @anilmane5360
    @anilmane5360 Місяць тому

    Mandaar Dada Thanks very much, Tum jiyo Hazarow saal bas yahi hai Aarzoo....

  • @salikramsanap2189
    @salikramsanap2189 Місяць тому +1

    मीडिया ट्रायल थांबवा आणि कोर्टात जा, कोर्टाचा निर्णय घेऊन या प्रश्न मिटेल. त्यादोषी असतील तर त्यांना सजा होईल आणि जर दोषी नसतील तर तुम्ही काय सजा घ्याल.

  • @mjmahesh0404
    @mjmahesh0404 Місяць тому +1

    Tv9 marathi vikal vatat news dakhvt nhi 😒

  • @tusharsawant4903
    @tusharsawant4903 Місяць тому +1

    मंदार सर ते पूजाच्या बापाचा इंटरव्यू घ्या आणि त्याचे किती कारनामे केले आहेत कळू द्या महाराष्ट्राला

  • @awadutrane1418
    @awadutrane1418 Місяць тому

    Khar tar Mandar gonjari cha pramoshan zal pahije he prakaran Mandar khup barkaene ghet aahe
    Mandar bhabhi tum age bado hum tumare sath he👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sameersatkar7799
    @sameersatkar7799 Місяць тому

    मंदार सर खुप छान / एकतर समान नागरी कायदा लागू करा नाहीतर एक दिवस मराठा समाज हुशार असून मागे राहील / हे लोक जातीचा फायदा घेऊन सरकार / जनता / व इतर जातीवर अन्याय करतात / कोठे फेडणार हे पाप / तुम्ही वाचा फोडून ह्याना घरी बसवा

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Місяць тому

    News channalon right track... specially Mandar sir...❤

  • @krushnathdorlerkaluminium8322
    @krushnathdorlerkaluminium8322 Місяць тому

    गोलमाल है भाई सब गोलमाल है

  • @dhanajikendre9928
    @dhanajikendre9928 Місяць тому +6

    हा पाकीट घेऊन बोलतो , शेतकरी यांच्या पिक विमा योजनेत किती कोणी पैसे खाल्ले तेथे जरा बघा, यांना च मेडिकल कॉलेज ची permission भेटली , चौकशी केली पाहिजे

  • @ajitbhosale5699
    @ajitbhosale5699 Місяць тому

    एबीपी माझा ला खूप खूप

  • @mahendrashewade2995
    @mahendrashewade2995 Місяць тому

    Amongst all news channel i would only like to watch , ABP MAZA because of stallwards like Mr Mandar Gonjari and MIki Ghai absolute unbiased approach in journalism. Comimg back to current news those who are demanding "sage soyare " reservation khedekar issue is tight slap to them NT3 while taking admission to MBBS and OBC to appear in UPSC ? GOVT should take strict action as per court of law.

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Місяць тому +1

    Mandar welldone good news

  • @shaileshsatalkar7589
    @shaileshsatalkar7589 Місяць тому

    मंदार सर 👍👍

  • @spartaautube
    @spartaautube Місяць тому +2

    नवले कॅालेज पन सगळं मॅनेजमेंट कोटावालं आहे 😅😅

  • @nisha280
    @nisha280 Місяць тому +1

    पहीले नवले मेडीकल कॉलेजने ओरीजनल पुरावे लॉकअप मध्ये ठेवावेत. झेरॉक्स दाखवावेत गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • @krushnatalekar3579
    @krushnatalekar3579 Місяць тому

    एक नंबर पत्रकार साहेब

  • @vpdeodhar5539
    @vpdeodhar5539 Місяць тому

    Mandar Gonjari,RTI activist Kumbhar Bravo!
    you both have worked for good cause of society

  • @DigitalIndiaGov
    @DigitalIndiaGov Місяць тому

    हे आरक्षणाचे फायदे घेणार ... आणि गुणवंत तसेच बसणार... खूप संतापजनक

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 Місяць тому

    मंदार धन्यवाद

  • @muralipatil2824
    @muralipatil2824 Місяць тому

    असे बरेच आहेत

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 Місяць тому +5

    Ekach parv OBC sarv😂😂

  • @sharifsheikh1840
    @sharifsheikh1840 Місяць тому

    जे खरोखर ओबीसी किंवा एस सी, एस टी,एन टी असतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट किंवा वैलीडीटी सहजा सहजी मीळत नाही, आणि यांना कसे काय एन टी चे आणि ओबीसी चे कास्ट सर्टिफिकेट आणि वैलीडीटी मिळाली

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 Місяць тому

    लगे रहो ! तुमच्या मुळे सिस्टम मधला मोठा भ्रष्टाचार उघड होणार आहे

  • @roll1717
    @roll1717 Місяць тому

    2007 साली क्रिमि लेअर ची अट 5 किंवा 3 लाख पेक्षा कमी असेल आणि हिच्या अधिकारी बापाच वार्षिक उत्पन्न 5 लाख पेक्षा कितीतरी जास्त असेल फ्रॉड फॅमिली आहे ही 😮

  • @thinker5956
    @thinker5956 Місяць тому

    Tumach vishesh abhinandan🎉

  • @snaketufani
    @snaketufani Місяць тому

    तिच्या बापाने नोकरीत वर्षाला 1 करोड कमवले.. आणि आता ही 2 करोड... पण लाल दिवा चांगला घुसला..

  • @pramodsakhare4038
    @pramodsakhare4038 Місяць тому

    राजकारणी लोक फक्त पैशा वाल्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार सामान्य माणूस यांना काय देणार

  • @fa..3611
    @fa..3611 Місяць тому +3

    Ata pahu kon jinkt majya yet ahe yar

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 Місяць тому

    भाजप संबंधित ,नेते अधिकारी कर्मचारी उद्योगपती, यांना सर्व गुन्हे माफ असतात . इतरांनी वायफळ बडबड करु नये हुकुमशाही राज्य देशात आहे. भ्रष्टाचार उघडकीस आणणार्या वर कडक कारवाई केली जाईल ... ध्यान असावे पुर्वीच्या प्रकरणांवरुन उदाहरण घ्यावे..........

  • @VinodAhirrao-ou1bp
    @VinodAhirrao-ou1bp Місяць тому +1

    sir thode mokle bolat nahiye, ani bahuda tyanna detail behaiour pan observe kelele disat nahiye