सरकार ने प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांपैकी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भविष्याचा विचार करून मंजूर केलेला प्रशंसनीय प्रकल्प आहे परंतु समुद्र सपाटी पासून सर्वात उंच असलेला व मोर्ना,काटेपूर्णा,अडाण,मडाण,पुस, एव्हढ्या नद्यांचं उगमस्थान असलेला अनुशेष ग्रस्त दुष्काळी आमचा वाशिम जिल्हा त्यात वंचित ठेवणार की काय ?
काहि देत नाही भाऊ तुला त्याचा ऑफिस च्या चंकर मारुन मारून तूला जीवाने मारून टाकतात हे लोक हे सर्व यांचे खीसे भरा साठी करते माझ आयक तर यांना जमीनीवर ऊभ पण करू नको आणि तुला बोलायला भीती वाटत असेल तर मला सांग मी येतो मला
Bhau macha gao amchi shathi purna pane janar ahe atha Yevdha bhav dya amhi shart jau rahu anhi shethi badal shethi gheu nahi tar buss dela kahi nahi tar
प्रकल्प केव्हा सुरू होईल सांगा थोडासा आम्हाला
फारच सुंदर माहीती। शेतकऱ्यांच्या हितासाठी एक चांगला भगिरथ प्रयत्न 🙏🙏
खूप महत्त्वपूर्ण माहिती... अपेक्षा आहे लवकरात लवकर हा प्रकल्प अस्तित्वात यावा...
महाजन साहेब आपण चिखली असल्याचा आम्हाला अभिमान आहे आपल्या मार्ग दर्शना खाली पाणी पेनटाकळी प्रकल्प पैनगगा पर्यंत आले पाहिजे
ua-cam.com/users/liveFuh3BqHGCKA
जमीन भु संपादन केल्या तर किती पट मोबदला मिळणार आहे अजुन काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत.
प्रकल्प सुरू होणार का फक्त कागदा वर राहणार की अजित दादा खाऊन टाकणार
कर भला तो हो भला......
यात जे पाणी साठवणूक तलाव दर्शविली आहे ,त्याच विस्तारीकरण किती मोठ्या प्रमाणात होईल,
यवतमाळ मधल्या कोण्या गावातून हा प्रकल्प जाणार आहे
स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रथम नदीजोड प्रकल्प मांडला होता.
मुलाखत कारांनी नदीजोड प्रकल्प प्रथम कोणी मांडला याचा अभ्यास करावा
हा नदी जोड प्रकल्प झाल्यास विदर्भाचा कायापालट होईल तिथल्या शेतकऱ्या चे नशीब उघडेल
कोणत्या मार्गाने जाणार
या प्रकल्पामुळे कोनत्या जिल्ह्याला फायदा होईल? नावे देता येईल का?
कुठली कुठली गावातुन जाणार आहे कोणते डॅम तलावाचे खोलीकर न होणार आहे कोणकोणते सर्वेन न. चे शेत जमीन जाणार आहे ते सांगाल का
वैनगंगा व नळ गंगा नदी जोडतांना कोणकोणत्या नद्या जोडल्या जातील?
साहेब जमीन मोबदला किती मिळणार
शेतकरी।हीताचा। प्ररकलप।आहे। भाजपा।करू।शकतो
Ya var kahi update aahe kay?
सरकार ने प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांपैकी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भविष्याचा विचार करून मंजूर केलेला प्रशंसनीय प्रकल्प आहे परंतु समुद्र सपाटी पासून सर्वात उंच असलेला व मोर्ना,काटेपूर्णा,अडाण,मडाण,पुस, एव्हढ्या नद्यांचं उगमस्थान असलेला अनुशेष ग्रस्त दुष्काळी आमचा वाशिम जिल्हा त्यात वंचित ठेवणार की काय ?
वाशिम ला पाणी पुरवठा आहे ❓
Kewha suru honar
हा.प्रकल्क.कधी.चालू.होणार
साहेब तुम्ही वाशीम जिल्ह्याचा उल्लेख केला नाही
Nagpur jila Kuhi tahsil satara
Ya baddal khi update asel tr sanga.....
Tapinadiche.pani.wannadimde.kadisodnar
हा कुठला आणि कसला जल अभ्यासक ? Drawing शिवाय बोलतोय
Drawing ही इंजिनीयरांची भाषा असते. हे हा तथाकथित अभ्यासक विसरला काय?
Mazi jamin janar ahe mala kiti paise milel te sanga
Kh det nh bhau
काहि देत नाही भाऊ तुला त्याचा ऑफिस च्या चंकर मारुन मारून तूला जीवाने मारून टाकतात हे लोक हे सर्व यांचे खीसे भरा साठी करते माझ आयक तर यांना जमीनीवर ऊभ पण करू नको आणि तुला बोलायला भीती वाटत असेल तर मला सांग मी येतो मला
Devabhawoona shreya dewu naka. MVAChya potat dukte
वाशीम जिल्हा ने काय पाप केले वाशीम ला पण आलाच पाहिजे
Land acquisition kadhi suru honar aani kay rate dyal....?
5 pathi ne
Bhau macha gao amchi shathi purna pane janar ahe atha Yevdha bhav dya amhi shart jau rahu anhi shethi badal shethi gheu nahi tar buss dela kahi nahi tar
Washim jilha ahe ka yamadhe
Aahe
Bhau khewa honar te sangha bhau jamini kewa ghenar to sang
Rundi sangha
कुठली कुठली गावातुन जाणार आहे कोणते डॅम तलावाचे खोलीकर न होणार आहे कोणकोणते सर्वेन न. चे शेत जमीन जाणार आहे ते सांगाल का