प्रत्येक शिक्षकांनी तुमची ट्रिक वापरली तर आपल्या देशातील सर्व पोट्टे नंबर १ हुशार होतील खरच, सर तुम्ही खूप महान आहात. धन्यवाद सर , तुम्हाला खूप खूप धान्यवाद
सर, तुमची शिकवण्याची पद्धत खूप मस्त आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षक म्हणुन नाही तर मित्र म्हणून शिकवतात आणि ते पोट्यांना पन समजते रट्टा मारून कोण पन शिकवेन आणि शिकल पन समजून अभ्यास करण खूप छान पद्धत आहे. जेवढे बोलाव तेवढे कमी आहे तुमच्या या कार्याला 👍❤️
मी एक कास्तकार मुलगाअहो.आणि सोबत शिक्षण पण चालू आहे. सर तुमचे आभार कसे 🙏 करू मला.काही समजत नाही आहे देवा सारखे भेटले हो सर तुम्ही आम्हाला ,,,, तुमचे व्हिडिओ पाहून मी हुशार झालो आणि अजुन होत अहो तुमचे उपकार या तरी जन्मात खंडत नाही हो कराळे सर
सर, 16:50 मि. इथे जर 5 मार्च 1991 ला शनिवार येत असेल तर 5 मार्च 1992 ला सोमवार येईल. कारण 1992 हे वर्ष लिप वर्ष आहे आणि त्याने फेब्रुवारी महिना पलटला आहे.
Sir, 17.05 Time che check kara 5 March 1991 = शनिवार असेल तर, 5 March 1992 = सोमवार येइल कारण ,1992 लीप वर्ष आहे आणि तो धरला जाईल Because 5 March आहे म्हणजे फेब्रूवारी महिना धरला आहे.
सर हे3.56 मिनीट चूकिचे हाय जी तर कस बघा तूम्ही म्हणताय एका दिवसात 3 मि 56 सें उरतात त्या हिशोबाने 3.56×30 म्हणजे अंदाजे 2 तास एका महिन्यात उरतात आणि वर्षात 24 तास त्या प्रमाणे दरवर्षीच लिप यायला पाहिजे
प्रत्येक शिक्षकांनी तुमची ट्रिक वापरली तर आपल्या देशातील सर्व पोट्टे नंबर १ हुशार होतील खरच, सर तुम्ही खूप महान आहात. धन्यवाद सर , तुम्हाला खूप खूप धान्यवाद
सर, तुमची शिकवण्याची पद्धत खूप मस्त आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षक म्हणुन नाही तर मित्र म्हणून शिकवतात आणि ते पोट्यांना पन समजते रट्टा मारून कोण पन शिकवेन आणि शिकल पन समजून अभ्यास करण खूप छान पद्धत आहे.
जेवढे बोलाव तेवढे कमी आहे तुमच्या या कार्याला 👍❤️
Khasdar sir ❤ खासदार
Khup sopi paddhtine samjaun sangitl sir...thank you 😊
Khup chan शिकवतात तुम्ही लगेच कॅच करता येते 🙏🙏🙏🙏
Sir mi pan karhale aahe tumhi khup chhan shikavata🎉
Nice teaching sir. Thank you so much 🙏
khup chhan sir......directly came into mind....thank you so much sir........
Aamchya krita asech knowledgeable videos bnvilya bdl धन्यवाद ... !
Sir khup chan samjaun sangta tumch shikvlel visrat nhi sir tumchay sarkhe ek hi sir aamhala midale nhi thanks you so much
मी एक कास्तकार मुलगाअहो.आणि सोबत शिक्षण पण चालू आहे. सर तुमचे आभार कसे 🙏 करू मला.काही समजत नाही आहे देवा सारखे भेटले हो सर तुम्ही आम्हाला ,,,, तुमचे व्हिडिओ पाहून मी हुशार झालो आणि अजुन होत अहो तुमचे उपकार या तरी जन्मात खंडत नाही हो कराळे सर
खूप महत्त्वाची माहिती दिली सर...
सर, 16:50 मि. इथे जर 5 मार्च 1991 ला शनिवार येत असेल तर 5 मार्च 1992 ला सोमवार येईल. कारण 1992 हे वर्ष लिप वर्ष आहे आणि त्याने फेब्रुवारी महिना पलटला आहे.
Khup chan sir 🙏🙏💐
🙏Sir samzh gya ab aap bhot achhe samzhte ho aise hi video bhejte banate jao sir🙏
Sir you are true'teacher
👌👌khupch bhari sir धन्यवाद....
sir..kupch chan....no1 shikvtat.
Ase sir betle aste tar aj berojgar rahilo nasto, best sir keep it up
खुप छान सर शिकवले
Nice explanation sir😊😊😊
very nice sir ... thanks
1 no. Sir 🙏🏻
Salam Sir great person love you Sir
Barober
Hi
Sir
Sir,
17.05 Time che check kara
5 March 1991 = शनिवार असेल तर,
5 March 1992 = सोमवार येइल
कारण ,1992 लीप वर्ष आहे आणि तो धरला जाईल Because 5 March आहे म्हणजे फेब्रूवारी महिना धरला आहे.
Baro bar aahe dada
बरोबर
Sir 1no
Super..👍👍👍👍
Awesome teaching sir 👍 👏
सर हे3.56 मिनीट चूकिचे हाय जी
तर कस बघा तूम्ही म्हणताय एका दिवसात 3 मि 56 सें उरतात त्या हिशोबाने 3.56×30 म्हणजे अंदाजे 2 तास एका महिन्यात उरतात आणि वर्षात 24 तास त्या प्रमाणे दरवर्षीच लिप यायला पाहिजे
सर, तुम्ही सांगितलेला घोळ समजला😎🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद 👍
सर मले आता समजलं बावा ... हे लिप वर्षे अन सर्व साधारण वर्षे ... सोपे हाय हे पण तिथं दिवाड(बोम) नही पडत वेळेवर ...
धन्यवाद सर!
Shabbakher sirji
खूप छान सर
sir aasech video takat ja please khup helpfull hoil
आरोग्य सेवक साठी विज्ञान १० वीच यावर video बनवा सर
जय भिम जय महाराष्ट्र
Khup bhari sir
Great sir👍👌👌
Rama Rama sir
😂😂😂😎😎😎super gurji
खूप छान ❤️🔥🔥🎉🙏
very nice explanation sir ji
Sir please tumhi नफा तोटा या वर ek video banava 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khatarnak ekdam
5 March 91 cha शनिवार
५ मार्च १९९२ चा सोमवार....येणार सर.
17:25
नाही मित्रा.. सरांनी बरोबर सांगितलय
1992 हे लीप वर्ष असते आणि फेब्रुवारी हा 29 चा येतो.....मानू मार्च पासून 2 दिवस समोर जाता. मित्रा
@@shubhamrewatkar5900 hmm बरोबर
Dongat dubla re bo , yedya video parat bag
अरे सरा चा लक्षात राहील नसेल लिपी वर्ष आहे.म्हणून चुकल असेल
Khupch chhan videos astat tumche , ikdm sopya language mdi asatat
Superrrrrrrrrrrrrrrrrrrr.... Sir
Super sir
Lay bhari
17.20 sir ravivar nahi somwar
Very nice video sir
Namashkar sir 🙏
Mind blowing sir
17:20 रविवार नाही, सोमवार येते...
1992 leap year आहे..
Nice
Mi pn hech mhannar hoto
Yek nambar sir
Very nice sir
Dhanyawad sir
No. 1 o sir
no.1
Shabba khair
Sir last me 2 3 questions bhi lijina plz
Sir jr konacha janm 29 feb la asel tr tyacha Birthday next 4 year yenar
Kay acting karte hya mastar😄😄😄😅😅
Sir bohot acha
khatarnaaak
Love u sir
मी mpsc clear तुमच्या मुळेच होइन सर
God bless you_
Sir mi aaj pahu raylo 31 oct 2024 le
Diwali chya pahilya divshi
Thank you sir....
Waww tu kiti mast aahe 🤗
वारांचे व दिवसांचे कोड सांगा
Super
एक दिवस पुढे सर.... सोमवार
सर वय या घटकावर टाका
17:21 1992 लीप वर्ष आहे🙃
Thanks
क्लास रोज घेत जा ना हो सर् ....
सर 5 मार्च च्या उदाहरण मध्ये 1992 लिप वर्ष आहे न तर वार 2 दिवसांनी पुढे जाईल ना
Sir tumhi changal shikavata pn timepass khup karta ho sir 🙏 majak nka karat jau sir please ... Konatyahi goshtichi limit aste ho sir....
Sir. February mhina 28 disacha Kaun rayte ji
😂😂😂😂😂😂
Nmshkar sir
30:20😂😂😂
👌👌🙏
Male समजल सर 👌
Sir 5 march 1991 shanivar hota tar
5 march 1992 somvar yeil na
1992 lip varsh tar 2 divas pudhe jayala pahije hote
मागचे दिवस कसे करावे
💯❤️🙏🙏
सर, इस्राएल वर माहिती द्या.
5 मार्च 1991 - शनिवार
5 मार्च 1992 - सोमवार
येईल ना सर
31st जोरात झालेला दिसतोय कराळे सरांचा
Nice
Good night ho sir💖💖
गुरूजी दवलाग आहेका
28 February 2010
Sir char na bhag ka dyacha
Ys sir
Sir kabr 4 ni bhag dyaycha
Online class kasa join kara lagtr
Sir 1992 he lip varsh aaheji
Sir 92 la bhag jato n
Monday na sir
Aadarniya Karaale Urfa KHADKHADE Gurujee:-Konee Kaahi Mano,,Tumachee “BUDDHEE’Cha Tumachee “MAALMATTAA “Aahe RAAJE Ho..!!..Tumachaa “An RKV”(Jahaana Pahuche KAVEE,Vahaa Pahuche RKV)..!!..Mahyaa Aajyaachyaa Baapaacha Naav “DOMAA” Hota Gurujee ..!!..I think “BLACKY “is an appropriate word for “DOMAA”..!!..