जिताडी मासेमारी. Barramundi fishing . Mumbai Indian fishing .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 бер 2022
  • नमस्कार मंडळी,,
    आज आपण पागाच्या सहाय्याने मोठ्या जिताडी पकडणार आहोत.जितडी मासा खूप ताकतवान असतो आणि त्याच्या काट्यामुळे आपला हात कापू शकतो. जीताडी पकडताना हळूवारपणे पकडावी घाई केल्यास त्याच्या काट्यामुळे आपले रक्त सुद्धा निघू शकते.
    आज आपल्याबरोबर जिकडी पकडण्यासाठी गणेश कोळी (मी बेलपाडकर) असणार आहे,त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे,तर व्हिडीओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
    ================================================

КОМЕНТАРІ • 76