Ani...Dr.Kashinath Ghanekar | Trailer | 8th Nov | Subodh Bhave | Sumeet Raghvan | Sonali Kulkarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Viacom18 Motion Pictures proudly presents the official trailer of 'Ani...Dr. Kashinath Ghanekar'.
    This Diwali celebrate and relive the golden era of Marathi theatre with the story of its first superstar, Dr. Kashinath Ghanekar!
    Written and Directed by: Abhijeet Deshpande
    Cast: Subodh Bhave, Sumeet Raghvan, Sonali Kulkarni
    Viacom18 Motion Pictures Handles :-
    Facebook:- / viacom18motionpictures
    Twitter :- / viacom18movies
    Instagram:- / viacom18motionpictures

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @dhananjaywadekar9516
    @dhananjaywadekar9516 6 років тому +1364

    फालतुच्या लव्हस्टोरी बघण्यापेक्षा आस काहीतरी वेगळं बघण्यासाठी मराठी प्रेक्षक तडफडतोय💐 अप्रतिम ट्रेलर उत्तम अभिनय 😊😊

    • @sandeepjadhav8392
      @sandeepjadhav8392 6 років тому +2

      A

    • @pareshwagh3012
      @pareshwagh3012 6 років тому +27

      अंगावर काटे आलेत हा ट्रेलर बघतांना, अप्रतिम, हिरा आहे सुबोध भावे आपला

    • @thewitcher08111
      @thewitcher08111 6 років тому +13

      100% फ़्लॉप होणार! हे असले फ़ालतू सदाशिवपेठी सिनेमे बनवन्यापेक्षा जरा मातिशी नातं सांगनारे बनवा! शिका काहितरी नागराज अन्नाकडून- Class पण, अन Mass पण!

    • @amitmokashi3396
      @amitmokashi3396 6 років тому +47

      @@thewitcher08111 तुझ्यासारख्या कावळ्याच्या शापाने गाय मरणार नाही.

    • @thewitcher08111
      @thewitcher08111 6 років тому +8

      Amit Mokashi, खरं आहे, ती तुझ्यासारख्या घुबडांच्या आशीर्वादानं आणि स्वतःच्या कर्मानेच मरनार.🦉

  • @aishwaryakhopkar679
    @aishwaryakhopkar679 6 років тому +95

    Subodh Bhave is giving real good content in marathi industry... bringing so much pride..
    Deserves National level recognition...
    Way to go..

  • @shreyastamane9696
    @shreyastamane9696 6 років тому +496

    आता हिंदुस्थानात फक्त मराठी चित्रपटांचाच राडा झाला पाहिजे. एकदम कडक्क....
    कसलं ठग्स आणि कसले ते पांचट चित्रपट...
    इतकं जबरदस्त ट्रेलर बघून मला अभिमान होतोय मराठी असल्याचा.
    सर्व लोक भावेंच कौतुक करतायेत जे की केलंच पाहिजे,
    परंतु थोडं श्रेय दिग्दर्शकाला सुद्धा द्या.
    जे दिसतं ते सगळं दिग्दर्शकाच्या डोक्यातून आलेलं असतं.

    • @abhijeetdeshpande7574
      @abhijeetdeshpande7574 6 років тому +21

      Thank you Shreyas for the good words. :)

    • @DPHB
      @DPHB 6 років тому +3

      एकदम बरो़बर.....

    • @DPHB
      @DPHB 6 років тому +9

      आसे दिग्दर्शक आहेत म्हणुन तर मराठी चित्रपट स्रुष्टी दिमाखात ऊभी आहे......बायोपिक सिनेमांमधे ईतिहास घडवेन हा सिनेमा......

    • @thewitcher08111
      @thewitcher08111 6 років тому

      Shreyas Tamane, 🔔

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 років тому +4

      @@abhijeetdeshpande7574
      डायरेक्टर तुम्हीच का हो
      अभिजित शिरीष देशपांडे?

  • @mayureshthorve6286
    @mayureshthorve6286 6 років тому +423

    वर्गातला सर्वात brilliant मुलगा सुबोध भावे च आहे .. एकदम कडक...

    • @pushkarmarathe862
      @pushkarmarathe862 6 років тому

      @Are Mere Baap Tuzha Baap Asel,Aaila Vichar

    • @pushkarmarathe862
      @pushkarmarathe862 6 років тому

      Tuzhe Aai Ani Baapani hech shikavala ahe re tula,tuzhi kahi chuk nahi.Tuzhe Aai Baap Bhau Bahin sagale asich bhasa boltat.Laj nasalele loka ahat tumhi sagale.

    • @pushkarmarathe862
      @pushkarmarathe862 6 років тому

      Are tuzhi chuk nahi re tuzhe Aai Baap asech bolat asawe ghari tuzhi.Are pan tu kar gharat rahatch nasashil😂😂😂😂😂

    • @neeltamhankar5338
      @neeltamhankar5338 3 роки тому

      Kharay

  • @suhasinikadam2099
    @suhasinikadam2099 2 роки тому +25

    कितीही वेळा पाहिला हा trailer किंवा Movie तरीही नव्याने प्रेमात पडायला होतं ❤️❤️❤️ All time favorite आणि.... डॉ. काशिनाथ घाणेकर 🔥🔥🔥

  • @hotelrealtastefamilyrestau2174
    @hotelrealtastefamilyrestau2174 6 років тому +60

    Subhodh Bhave is "Undisputed The perfectionist...."
    In बालगंधर्व = 100% like बालगंधर्व
    लोकमान्य = 100% like लोकमान्य
    काशिनाथ घाणेकर =100 %like काशिनाथ घाणेकर..
    Don't forget कट्यार.. First time as Director & character of सदाशिव.. Extraordinary.... 👏👏👏
    Respect ! Respect !! Respect!!!

  • @Akshay9290patil
    @Akshay9290patil 6 років тому +94

    खरोखर ...
    मराठी चित्रपटांची नावं "मराठी भाषेत" अशी मोठ्या आणी ठळक आकारात बघितल्यावर उर असा भरून येतो

  • @umeshpagare5938
    @umeshpagare5938 6 років тому +256

    आज खरच हिंदी चित्रपटांची चीड येत आहे.....यासारखा अभिनय कोणीच करू शकत नाही

    • @girishdatar6865
      @girishdatar6865 6 років тому

      R
      X

    • @girishdatar6865
      @girishdatar6865 6 років тому

      Xx

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 6 років тому +1

      सहमत

    • @apurv711
      @apurv711 6 років тому +3

      You don’t have to defame someone to praise other. Even Hindi industry have great actors: Pankaj Tripathi, Sohum shah, Rajkumar, Ranbir, Neeraj Kahi, Vicky, Vineet Kumar Singh and so many others

    • @anu3798
      @anu3798 6 років тому +3

      @@apurv711 but bollywood is dawood wood today.. Where money invested by d company glorifies haseena parker, dawood and mocks hinduism and traditions.. Best for maharashtrian hindus to boycott dawood wood and help marathi industry flourish and bring dawood wood on its kneel...khan kapoor khanna johar bhatt sagale aplya ithe mujre kartana disle pahije

  • @lavlamdade3650
    @lavlamdade3650 6 років тому +618

    आज तुम्ही बालगंधर्व आणि काशिनाथ घाणेकर करत आहात पन. उद्या कोनितर सुबोध भावे करणारच.......

    • @chandrashekharmoharir5213
      @chandrashekharmoharir5213 6 років тому +24

      सुबोध भावेच करणार स्वतः ची biopic..,

    • @suryakantkasar7143
      @suryakantkasar7143 6 років тому +16

      आणि पुढे येणा-या सर्व नवोदित मराठी कलाकारांचे biopic पण सुबोध भावेच करतील😁

    • @olkarande
      @olkarande 6 років тому +4

      @@chandrashekharmoharir5213 Straggler Saala

    • @chandrashekharmoharir5213
      @chandrashekharmoharir5213 6 років тому +2

      @@olkarande नाही समजल??

    • @macdeep8523
      @macdeep8523 6 років тому +2

      Amol Kolhe is much better than Ghanekar ... old is not always gold

  • @Unknown_from_galaxy
    @Unknown_from_galaxy 6 років тому +520

    मराठी चित्रपटाची गोष्टचं निराळी आहे... डॉ. काशीनाथ आणि डॉ. श्रीराम लागु यांच्यातला वाद फक्त ऎकलेला होता... आता तो चित्रपटाच्या माध्यमातुन बघायला मिळणार... असे व्यक्तीविशेष चित्रपट मराठीचं बघायला मिळतात.. सुबोध,सुमित,प्रसाद,सुहास सर्व कलाकार जबरदस्त आहेत..

  • @rushikeshdivate5732
    @rushikeshdivate5732 6 років тому +208

    And this is it... After Natsamrat it will stirke box office and critics ... एकदम कडक... 👑🙏

  • @Shreedarade14
    @Shreedarade14 6 років тому +155

    सैराट नंतर जर मराठी चित्रपटात सुपरहिट होण्याचा दम असेल तर तो फक्त..."आणि डॉ काशिनाथ घाणेकर " मध्येच👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌

    • @sanjayparab2837
      @sanjayparab2837 6 років тому +24

      मी म्हणेन सैराटशी ह्या चित्रपाटाची तुलना होऊच शकत नाही.

    • @thewitcher08111
      @thewitcher08111 6 років тому +3

      Vinayak Mundhe, 🔔

    • @Shreedarade14
      @Shreedarade14 6 років тому +2

      @@sanjayparab2837
      मी कमाईच्या बाबतीत म्हणलो हे

    • @prathmesh95
      @prathmesh95 6 років тому +13

      बरोबर आहे. पण ह्याची तुलना सैराट सारख्या विषाणू शी होऊच शकत नाही

    • @mrunaldeshpande7347
      @mrunaldeshpande7347 6 років тому +7

      Sairat aslya faltu movie chi barobari ya movie shi karu naka. Sairat hit zala to faltupana var. Khari story yala mhantat.

  • @rushikeshv.6251
    @rushikeshv.6251 6 років тому +353

    सुबोध भावे......
    एकदम कडक👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @kaiwalyaghotkar832
      @kaiwalyaghotkar832 6 років тому

      trailer faltu ahe ३ मिनिटामधे सगळी स्टोरी समजली ज्याना काशीनाथ माहिती नाही त्यानां

  • @niksniks7933
    @niksniks7933 6 років тому +75

    I really challenge the so called legends of Hindi film industry to perform 5% of this.... Marathi culture is so full of art which actually tests ur craft to get it performed and made people understand. Garva aahe mala marathi asnyacha.... Make way folks... Another masterpiece is on its way.!!!

    • @shubhamwagh2544-yt
      @shubhamwagh2544-yt 2 роки тому +4

      yes its truly remarkable the way you spoke directly. it made its way direct to the heart of folks of marathi culture. proud of you.. way to go 🔥🔥

    • @IndianGamerAdi0
      @IndianGamerAdi0 2 роки тому +2

      South film industry is over rated
      Marathi film industry is under rated

    • @vaishali1234ful
      @vaishali1234ful 6 днів тому +1

      Exactly

  • @ga6695
    @ga6695 6 років тому +58

    नादच ! 👌
    सुबोध भावेंना साथ दिली तर असे अजून चित्रपट बघायला मिळतील, हा चित्रपट सुपरहिट होणार, एकदम कडकक्कक्क !!

  • @sagarugemuge3701
    @sagarugemuge3701 6 років тому +13

    शालेय जीवनात एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून जरी तो जगत होता ना आता तो एक अभिनय सम्राट झालाय खरच उत्तम असा trailer खरच आशा सिनेमाची गरज आहे । सुबोध भावे सर जिंकलात तुम्ही

  • @shwetaamostallyfreak96
    @shwetaamostallyfreak96 6 років тому +20

    Goosebumps......No words......Most awaited film of this year.......ataparyant maja 100 peksha jast vela ha trailor baghun zalay Ani jya marathi bandhavana trailor nahi avadla tyani up bihar nahitar pakistan madhye jaun raha

  • @akshayarmy2550
    @akshayarmy2550 6 років тому +32

    "आणि डॉ काशिनाथ घाणेकर" हा चित्रपट आज बघितला. माझा जन्म पण नाही तेव्हा हाऊसफुल्ल नाटक करणारा असा हा अभिनेता. त्यामुळे कुतुहल हे होतंच मनात चित्रपटाविषयी पण आणि डॉ. घाणेकरांविषयी पण. चित्रपट बघितल्यावर मात्र मनात एक खंत नक्की आहे की डॉ. घाणेकरांचं नाटक मी बघू नाही शकलो,का डॉ घाणेकर आमच्या काळात नाहीत?
    १९६० चा काळ त्या काळात एक से एक सुपरस्टार हिंदी चित्रपट सृष्टीत पडद्यावर झळकायचे त्याकाळात डॉ.घाणेकर स्वतःच्या आभिनयाच्या जोरावर मराठी नाटक हाउसफुल करायचे,हे साधं काम नाहीये. डॉ.घाणेकर यांची "लाल्या" ही आश्रूंची झाली फुले या नाटकातील भूमिका गाजली,,लाल्या च्या एंट्रीला शिट्ट्या टाळ्या पडायच्या, लाल्या ची भूमिका साकारताना आश्रूंची झाली फूले या नाटकाच्या पहिल्या प्रयोगावेळी डॉ. घाणेकर यांनी वसंत कानेटकरांना प्रश्न विचारला की "लाल्या हा खट्याळ मुलगा आहे तर त्याला ही अशी साधी केशभूषा आणि साधे कपडे शोभणार कसं? " हे डॉ. घाणेकरांनी त्यांच्या एंट्री च्या आधी दोन मिनट प्रश्न विचारला आणि नेमकी लाईट गेल्यामुळे डॉ. घाणेकरांनी केशभूषा व आपला लूक खट्याळ मुलाला शोभेल असा केला आणि ह्याच लाल्या साठी पहिल्यांदा शिट्ट्या आणि टाळ्या पडल्या!! या प्रसंगावरून समजतं की डॉ. घाणेकर हे आपल्या भूमिकेत किती मनापासून शिरायचे. "रायगडाला जाग आली" या नाटकात छत्रपती संभाजी महाराज यांची डॉ घाणेकर यांनी साकारलेली भूमिका खूप प्रसिद्ध झाली.शंभरावा प्रयोग झाला तरी डॉ. घाणेकर यांची संवाद,भाषा,अभिनय यावरील पकड जशी पहिल्या प्रयोगाला होती तशीच होती!!
    डॉ. घाणेकर यांना प्रभाकर पणशीकर यांच्यासारखे जीवाभावाचे मित्र मिळाले आणि डॉ.श्रीराम लागू यांच्यासारखे तगडे स्पर्धक ही मिळाले.डॉ.घाणेकर यांचा जन्म हा कदाचित नाटकासाठीच झाला आसावा,गर्दीचा गराडा आणि डॉ. घाणेकर हे कदाचित मिश्रण च बनलेलं. डॉ. घाणेकर यांच्या उतरत्या काळात विचित्र घटना घडल्या त्यामुळे डॉ. घाणेकर यांचे चाहते कमी झाले तेव्हा त्यांना झालेला त्रास चित्रपटात जाणवला.पण घाणेकरांचं जीवन,स्वभाव हे नाटकालाच शोभेल असं आहे म्हणूनच घाणेकरांना चित्रपटातील आयुष्य जास्त मानवलं नाही. नाटकात रिटेक नसतो,जे आहे ते प्रामाणिकपणे जीव ओतून एकदाच करायचं आणि अगदी तसच घाणेकर खऱ्या वास्विक जीवनात पण तसेच वागले जे आहे ते अगदी स्पष्ट पणे खरं वागले!! घाणेकरांनी स्वत:च्या बायकोला इराला दुसरं लग्न करणार आहेत ही गोष्ट स्पष्टपणे न घाबरता सांगितली आणि घाणेकरांच्या याच स्वभावामुळे त्यांना काही लोक विक्षिप्त ही म्हणू लागली. भालजी पेंढारकर म्हणूनच घाणेकरांविषयी म्हणाले की "काशिनाथ हा मिश्रण आहे सगळ्यांचं,ज्याला जेवढं हवय त्यानं तेवढच घ्यावं असा माणूसच काशिनाथ ला ओळखेल आणि खपवून घेईल"!!!
    खरच घाणेकर यांचा चित्रपट बघितल्यावर कळतं की तुम्ही कलेवर जर वेड्यासारखे प्रेम करत आसाल तर ती कला तुम्हाला एक दिवस लोकप्रिय बनवतेच!! घाणेकर माणूस म्हणून कसेही असले तरी एक कलावंत म्हणून ते नक्कीच खूप उत्कट होते!!!
    - अक्षय निरोखेकर(भारतीय)🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳.

  • @saturdaysundayproductions
    @saturdaysundayproductions 6 років тому +70

    Jabardast .... Hats off to subodh bhave and team.
    Super excited for the movie
    All the best

    • @prajkta123
      @prajkta123 6 років тому +1

      hats off ...heads off means totally different

  • @beingmaanav
    @beingmaanav 6 років тому +46

    Subodh Bhave gelya 4-5 Varshat jo khulalay boss.. Ata tyala Baap Actor mhanav ch lagel, nisandeh.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarsuryawanshi6163
    @sagarsuryawanshi6163 6 років тому +33

    आपलं नानं अगदी खणखणीत वाजतय *TRAILER* एकदम टॉप !!!
    एकदम *कsssडsssक*

  • @jeetindia
    @jeetindia 6 років тому +51

    दिग्गज मराठी कलाकारांची फौज नक्कीच तिकीट खिडकीवर प्रचंड, तुफान गर्दी खेचणार.. ! सुबोध भावे तुझं नाणं नक्कीच खणखणीत वाजणार.. !! तंतोतंत अभिनयाची छाप..!! 🙏🏻👍

  • @maheshzate3613
    @maheshzate3613 6 років тому +150

    Hit like for subhodhh bhave...

  • @chakde11
    @chakde11 6 років тому +289

    विदर्भ दौऱ्यात शेवटचा प्रयोग 104 ताप तरीही रंगभूमीवर... शेवट :( फक्त आणि डॉ. काशिनाथ घाणेकर... खूप कमी जणांना माहिती असेल...लोकांना वाटले त्यांनी घेतली असेल , पण तापाने फणफणत असताना सुद्धा प्रयोग पूर्ण केला👍

    • @thewitcher08111
      @thewitcher08111 6 років тому +5

      Pranit Joshi, मित्रा, याहिपेक्षा मोठी गोष्ट त्या शाहिर विट्ठल उमप यांची आहे. पण...

    • @amitmokashi3396
      @amitmokashi3396 6 років тому +10

      @@thewitcher08111 आता यामध्ये विठ्ठल उमपांना का खेचताय

    • @thewitcher08111
      @thewitcher08111 6 років тому +15

      Amit Mokashi, कारण, अंगात ताप असताना (दारू पीऊन!) आणि पैसे घेऊन केलेला प्रयोग यांच्या लक्षात राहतो आणि आयुष्यभर निरपेक्षपणे रंगभूमिची सेवा करुन रंगभूमिवरच शेवटचा श्वास घेनारे शाहीर यांना आठवत नाहित?
      त्यांची आठवन करायला सांगतोय...

    • @ganudinu
      @ganudinu 6 років тому +14

      Are mitra sadhya vishay ghanekar yancha chalu ahe mhanun tyanchya baddal bolatayet.
      Yat konala kami lekhnyacha prashna nahi.
      Shahir *great* hotech ki.

    • @thewitcher08111
      @thewitcher08111 6 років тому +5

      Dinesh Naik, तेच सांगतोय मित्रा! Great होते तरीही त्यांच्यावर सिनेमा नाही बनला... पण या दारूड्यावर सिनेमा बनवतायत...

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 6 років тому +189

    हा महाराष्ट्र आहे इथे रस्त्यावरचा टपोरी देखील मराठी हवा आणि कॉलेज मधला तरुण देखील मराठी हवा,इथे चोर ही मराठी हवा आणि पोलीस देखील मराठीच हवेत,मराठीचा आग्रह धरा बाहेरून येणार्यांना मराठी शिवाय पर्याय देऊ नका,मराठी टिकवा। जय महाराष्ट्र 🙏

    • @योगीआदित्यनाथ-म7फ
      @योगीआदित्यनाथ-म7फ 6 років тому

      Jay Maharashtra Jay Maharashtra

    • @IndianBoy77
      @IndianBoy77 6 років тому +7

      दाखवलीत तुम्ही मराठी मानस आपसात भांडंनच करू शकतात म्हणून हे बाहेरून येणारे श्रीमंत होतात आणि आपली लोक गरिबीत अडकलीत

    • @योगीआदित्यनाथ-म7फ
      @योगीआदित्यनाथ-म7फ 6 років тому +1

      @Are Mere Baap bhawa mazi reply nit bg aaplyat bhandn karnyapeksha up walyanchi Gand maru Jay Maharashtra Jay shivray

    • @amarvaidya8840
      @amarvaidya8840 6 років тому +2

      Siddharth Shinde bhava acting ek talent ahe to koni asu de ..Marathi muslim shikh bla bla..actor la realign shi kay len den nai..rangbhumi Tyala important ahe 😎😎😎

    • @chandrakantnawadkar9120
      @chandrakantnawadkar9120 6 років тому +1

      Siddharth Shinde to

  • @bhaveshparab4812
    @bhaveshparab4812 6 років тому +30

    बेफाम... तुफान.... जबर... हा चित्रपट करणार भल्याभल्यांना परेशान 👍👍
    आता पासूनच शुभेच्छा ह्या आमच्या, कारण 8 November 2018 पासुन गर्दी होणार 🙏🙏✨

  • @shashank1992ful
    @shashank1992ful 6 років тому +70

    बघणार...बघणार...पहिल्याच दिवशी चित्रपटाच पहिलाच खेळ, जरूर बघणार!

  • @creativecool73
    @creativecool73 6 років тому +23

    OMG , this is incredible, Subodh you have nailed it, and surpassed your own roles, this is by far the best role of your career, I can not wait to watch this movie, Voice modulation, body language, expressions, you speak through your eyes, this is absolutely brilliant, I am totally speechless, All other actors have done awesome too, looks like a blockbuster.. All the best to the entire team.. This is the quality we expect from Marathi cinema.. Superb!

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 6 років тому +4

    एकदम मस्त !!!
    जय मराठी !!!
    प्रत्येक मराठी व्यक्ति ने हा चित्रपट बघायला पाहिजे !!!!
    👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @anirudhaguruji7072
    @anirudhaguruji7072 6 років тому +3

    काही कमेंट्स वाचल्या खरोखरच ऊर अभिमानाने भरून आला. हाऊसफुल चित्रपट एकदम झकास......

  • @ganeshhindurao1532
    @ganeshhindurao1532 6 років тому +24

    अप्रतिम ट्रेलर👌👌👌
    ट्रेलर बघूनच उत्सुकता वाढलीय👌👌

  • @maheshkamble9585
    @maheshkamble9585 6 років тому +147

    मराठी चित्रपटाची निर्मिती सर्वोचच, bollywood आस पास ही भटकत नाही

  • @rohitsabale8556
    @rohitsabale8556 6 років тому +40

    खाल्लंस रे सुबोध...अक्षरशः खाल्लंस तू सगळ्यांना !

  • @happyliffeee
    @happyliffeee 6 років тому +9

    Ithe nusta trailor baghun proud feel karnaare kiti Marathi... Aaple Uttam Marathi movie theatre la jaaun baghtaat..Dev ch jaane.

  • @Osho189
    @Osho189 6 років тому +14

    Trailer ekdum KADAK!! Perfect characterization and very well designed trailer. Grand, Huge and Stylish. Marathi Cinema has arrived. Arguably role was meant for Subodh, no one else! Looking forward to the release.

    • @Multi_brand_Mobile_store
      @Multi_brand_Mobile_store 6 років тому +1

      सर्वच अभिनेते त्यांच्या भूमिकेत अगदी फिट आहेत. एकदम कडेक्क...👌🏼👌👌👌👌

  • @aniketjadhav2662
    @aniketjadhav2662 6 років тому +10

    अंगावर शहारे येतात ट्रेलर पाहून.. अप्रतिम अभिनय...सुबोध भावे यांच्या अजरामर कलाकृतीने नटलेला चित्रपट..पहिल्या दिवशी पाहणार....by the way trailer bghynchi mzi 13th vel aahe

  • @dhirajwankhede6566
    @dhirajwankhede6566 6 років тому +41

    Baghnar theatre madhe javun...Dr. kashinath Ghanekar...i like subodh...lajawab..layach Bhari...ekdam kadak

    • @ravisable8932
      @ravisable8932 6 років тому

      Dhiraj Wankhede Aani Dr. Kashinath ghanekar

  • @kalyanbidwe9057
    @kalyanbidwe9057 6 років тому +4

    Kiti heart touching dialogue aahe ho Sambhaji Rajenbaddal .
    Hats off to Subodh Bhave.
    Subodh Bhave should be a Marathi superstarmaker which is more than superstar.
    All the best for this superb blockbuster movie.

  • @sagarsalvi3496
    @sagarsalvi3496 6 років тому +38

    अंगावर काटा आला.... जबरदस्त अभिनय बघायला मिळनार. सगळे एकापेक्षा एक.

  • @shubhamshetye220
    @shubhamshetye220 4 місяці тому +1

    One of the best edited trailer not just in Marathi industry but entire Indian film industry.

  • @amitmokashi3396
    @amitmokashi3396 6 років тому +312

    सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे; म्हणजे त्या हिंदी च्या फालतू चित्रपटांना खीळ बसेल.

    • @amitmokashi3396
      @amitmokashi3396 6 років тому

      @Are Mere Baap tuzi aai nachnar ahe re bhadvya mhnun sangitl ja bghyla kshi nachate te

    • @amitmokashi3396
      @amitmokashi3396 6 років тому +1

      @Are Mere Baap are gandu tuza bolaychya laykiwrun ch kaltay tu kutlya gatar chi paidas ahe te

    • @amitmokashi3396
      @amitmokashi3396 6 років тому

      @Are Mere Baap ghanitla kida ghanitach marnar..

    • @amitmokashi3396
      @amitmokashi3396 6 років тому

      Tuza aaila bhaiya ne zavla ani tu nighala mhnun bhadvya marathi manasachya watela jatoy..tuzasrkhya bhikar vicharnchya kiti pn samjaval tari te gu ch khanar

    • @amitmokashi3396
      @amitmokashi3396 6 років тому

      96 kulichya navawr kalank ahes tu zatya..Tuza sarkhi waiet vicharanchi manas hi sapasarkhi astat ji samajala ghatak astat ani ti velich thechayla pahijet

  • @AmolKute
    @AmolKute 6 років тому +5

    अशी आहे आपली मराठी चित्रपटश्रुष्टी.. असे चित्रपट ही आपली ओळख आहे...
    एकदम कडssssssक.....

  • @pradipedits5663
    @pradipedits5663 6 років тому +8

    What a trailer! Biopic of a legendary actor. And also what a acting of subodh bhave in role.

  • @rsmahecha5958
    @rsmahecha5958 6 років тому +15

    Completely depend on Subtitles coz I don't know Marathi but
    India Need Movies like this more

  • @28_sahilmujawar20
    @28_sahilmujawar20 6 років тому +8

    Plz watch and appreciate the good work. I am non Maharashtrian but I know marathi. Today I went to watch the film I am became mad after watching film and trying to become like laalya. Plz watch and appreciate. What a work by all the characters and everyone nailed it😍😍😍😍😍. JUST ONE WORD AWESOME

  • @JA-ot3nu
    @JA-ot3nu 6 років тому +61

    बेदरकार, संताप आणि बेफिकीरी.... याला मराठी चा दर्जा म्हणतात.. राघवन आणि भावे...उत्कृष्ट

  • @sunilwake5017
    @sunilwake5017 6 років тому +10

    Just one word for subhodh ... awesome.. vargatala brilliant student..

  • @mehkar7238
    @mehkar7238 6 років тому +14

    I am not maharashtrian, but i urge everyone please go and watch this movie instead of watching stupid big budget Bollywood movies. I understand marathi and excellent trailer, waiting eagerly to see this movie. It would be shame such a quality movie is not able to cross 100 crores.

  • @umapawar732
    @umapawar732 6 років тому +56

    Subodh bhave tumi टायटॅनिक हिरो लियोनार्दो कॅपरियो sarkhy रोमँटिक आणि कडक दिसता य आणि काय acting केलाय अंगावर शहारे येतात

  • @Vishwaschandane96
    @Vishwaschandane96 6 років тому +1

    नटसम्राट नंतर पहिला चित्रपट ज्यामुळे
    ...अंगावर काटेच उभे राहिले .....
    ...अप्रतिम चित्रपट १००% पैसे वसुल
    सिनेमा गृहामध्ये चित्रपट पाहण्यासारखा....
    ...सुबोध भावे सर ,...सुपर ब .....
    ....नादच खुळा........

  • @shreerampandhare6098
    @shreerampandhare6098 6 років тому +14

    Ohh my my...u nailed it again subhodh sir...अतिशय दर्जेदार सिनेमा बघायला मिळणार आहे waiting for release ❤️ full फॅमिली मूवी

  • @avinashthorat3771
    @avinashthorat3771 6 років тому +2

    ह्या वर्षातला सगळ्यात hit पिक्चर ....एक दम ..kadak

  • @malharkhairnar485
    @malharkhairnar485 6 років тому +3

    खूप वर्षानंतर मराठी चित्रपट पाहण्याची इच्छा निर्माण झाली या ट्रेलरमुळे

  • @swarvijayorchestraahmednag8840
    @swarvijayorchestraahmednag8840 6 років тому +2

    सगळ्यात भारी माझी माय मराठी ,अभिमान वाटतो आणि गर्व वाटतो ह्या भूमीत जन्माला आलो. काय आवाज होता राव काशिनाथ घाणेकरांचा .आता उत्सुकता चित्रपटाची
    आणि.....डॉ. काशिनाथ घाणेकर

  • @ShubhamDhumal1
    @ShubhamDhumal1 6 років тому +20

    दमदार ट्रेलर..चित्रपट जितका हसवणार तितकाच रडवणार नक्कीच!

  • @shreerangvr
    @shreerangvr 2 роки тому +1

    Saw this film on Netflix..superb..subodh bhave👌..vaidehi 🧡..another good biopic film.

  • @pranaypachkude5387
    @pranaypachkude5387 6 років тому +6

    Mindblowing movie😍🤗
    every actor had played their part so well but subodh bhave stolen the show
    His dialogue delivery,emotions,
    And intensity unmatchable
    he definitely deservers national award for this and we want such more movies rather than mumbai pune 3..
    Subodh bhave all the way😍

  • @vikrantkulkarni1241
    @vikrantkulkarni1241 6 років тому +13

    Each and every character felt like reincarnated.Not an ounce of acting - Now that's called an Acting. Must watch movie (for those who have a good taste ).Ek Number Kadak

  • @abhijitkshirsagar9970
    @abhijitkshirsagar9970 6 років тому +33

    Excellent... All great actors came together...!!

  • @ananddamle108
    @ananddamle108 2 роки тому +1

    One of the best trailer i have seen and वर्गातला सगळ्यात brillant मुलगा सुबोध भावेच आहे

  • @chetanwadhi2097
    @chetanwadhi2097 6 років тому +9

    वाह. मराठी सिनेमा असाच असायला हवा.. ❤❤❤

  • @ganeshnarwade4378
    @ganeshnarwade4378 6 років тому +1

    From now onwards I'm a Big Fan of Subodh Bhave... salute to you..
    You are amazing...!🙏🙏

  • @mohitmali12
    @mohitmali12 6 років тому +195

    थिएटर मधे जाऊन बघा. नुसते ट्रेलर पाहण्यापेक्षा.

    • @pareshwagh3012
      @pareshwagh3012 6 років тому +2

      नक्की जाणार

    • @RandomStrangerr9
      @RandomStrangerr9 6 років тому +2

      Mohit Mali jamla tar majhi ticket book karna

    • @mohitmali12
      @mohitmali12 6 років тому

      @@RandomStrangerr9 नक्की

    • @RandomStrangerr9
      @RandomStrangerr9 6 років тому

      Mohit Mali platinum ha bhava

    • @mohitmali12
      @mohitmali12 6 років тому +3

      @@RandomStrangerr9 भावा तू फक्त प्रेक्षक आण. सगळ्यांचे भरतो मग. 😎 मराठीसाठी कायपण.

  • @ashishghode251
    @ashishghode251 6 років тому

    सिनेमा बघितला, अतिषय उत्कृष्ट असा बायोपिक.
    चित्रपट पाहताना सुबोध भावे कुठंच दिसला नाही फक्त दिसला तो काशिनाथ घाणेकर
    Finest performance of Subodh Bhave.

  • @aashutoshpathak4753
    @aashutoshpathak4753 6 років тому +3

    Literally unable to breathe after watching this amazing trailer... Really breathe taking..
    Ani subodh bhave ☺️☺️👍👍

  • @MayureshSensei
    @MayureshSensei 6 років тому +2

    ट्रेलर एकदम कडक.... एकदम तगडी स्टारकास्ट आहे राव 😍 नाटकं बघितली आता हेच सगळा सिनेमा मध्ये.. मज्जा येणारे भावांनो!!

  • @kedarjoshi9630
    @kedarjoshi9630 6 років тому +32

    bhau ya diwalila fakt kashinath ghanekar

  • @माणसंआवती-भवतीची

    अप्रतिम सादरीकरण आहे. सुभोद भावेंचा अभिनय तर सर्वोत्कृष्ट आहे. संवाद आणि टायमिंग ला तोड नाही. सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे "आणी डाॅ काशीनाथ घाणेकर" 1000 time like👍👍👍👍👍👍👍

  • @07premavhale91
    @07premavhale91 6 років тому +6

    Emotion,class,love,hate,attitude,,up's, down's all in one movie ....nakki paha😘

  • @vaibhavhelkar5906
    @vaibhavhelkar5906 6 років тому +2

    Zabardastta.... 1 number.... Subodh khup chan mitra.... kharokharch tu nyay dila ahes kashinath sir n chya bhumikela... me tuza fan nahi ahe pan he fakta tuch karu shaktos he matra khare...... gelya kityek dashaka n madhye me tuzya sarkha takticha abhineta ch pahilela nahi.. you are incredible... there is no one to compair with you.. best of luck.. subodh bhave mhanje suddha ek BRAND zala ahe... love u bro

  • @shreyasdamle697
    @shreyasdamle697 6 років тому +6

    What a star cast !!! Marvelous music !!! And obviously amazing Story !

  • @nituuprincess1166
    @nituuprincess1166 6 років тому +2

    Hats off to acting and dedication of everyone. हा चित्रपट नवीन पर्व ठरू शकतो for Marathi film Industry..

  • @sundeht628
    @sundeht628 6 років тому +139

    फक्त आणि फक्त मराठी सिनेमा बघा पुर्णपणे मराठी असलेला एकही हींन्दी संवाद किंवा गाण नको.. मराठीला वर काढा जशे ते South Indian एकवटलेत तसेच आपणही एकवटू

  • @tanuja1987
    @tanuja1987 6 років тому +1

    Amaaaaaaazing movieeee... Ekdummm kadaaakkk... Subodh Bhave ni jinkla❤️

  • @sudeshkamble15
    @sudeshkamble15 6 років тому +11

    Viacom 18 please bring more such classis stories to Marathi audience, like Zee Studios....You guys have potential to take marathi Cinema to new heights...

  • @kashinathpawar6071
    @kashinathpawar6071 Рік тому +1

    प्रत्येक प्रेक्षकाला निशब्द करणारा अभिनय आणि दिग्दर्शन. आज ४ वर्षे गेली तरीही असा चित्रपट पुन्हा होणे नाही.

  • @yb9960
    @yb9960 6 років тому +35

    या Theatre चा लांडगा फक्त मी आहे फक्त मी काशिनाथ घाणेकर...!!!

  • @vinayakthorat6320
    @vinayakthorat6320 6 років тому

    एक अप्रतिम अभिनय सुबोध भावे यांचा आणि अविश्वसनीय मराठी चित्रपट, खरंच आवडला आपल्याला चित्रपट। सर्वांनी पाहावा

  • @shardul29
    @shardul29 6 років тому +48

    Don't waste your money on "Thugs of Hindostan" instead watch this masterpiece 😄

  • @61.pranamyajoshi23
    @61.pranamyajoshi23 3 роки тому +2

    Greatest moment of Marathi chitrapat that three brilliant pictures mulshi pattern, naal ani Dr. Kashinath ghanekar in theatres at same time.

  • @swayampawar2054
    @swayampawar2054 6 років тому +89

    नान वाजणार च
    ते पण एकदम कडक

    • @esgokhale30
      @esgokhale30 6 років тому +2

      नाणं*

    • @phenomsbk4766
      @phenomsbk4766 6 років тому

      Aalet baman aai ghalayala

    • @swayampawar2054
      @swayampawar2054 6 років тому

      @@esgokhale30 नाणं ☺️☺️☺️☺️
      धन्यवाद

    • @kulmandar2
      @kulmandar2 6 років тому +1

      Swayam pawar पवार ni देशाची आणि महाराष्ट्र व्ही वाट लावली

    • @swayampawar2054
      @swayampawar2054 6 років тому

      @@kulmandar2 😂😂😂😂कोणाचं कोणाला जोडताय राव तुम्ही

  • @siddheshparab1573
    @siddheshparab1573 11 місяців тому +1

    घाणेकरांसारखा अभिनेता पुन्हा होणे नाही... 🙏🏻ग्रेट 🌹❤️

  • @kalpeshvedak
    @kalpeshvedak 6 років тому +3

    Yes that is how a biopic should be, showing the individual with all his qualities, Sanju did that too. Good luck Subodh Sir

  • @yogeshpardhi48
    @yogeshpardhi48 6 років тому

    सुबोध भावे म्हणजे मराठी चित्रपट इंडस्ट्रीला मिळालेले एक अनमोल कोहिनूर रत्नच आहेत...खूपच दणकेबाज अभिनय... अशा अभिनेत्याचे चित्रपट पाहता येत आहेत हे आमचेच भाग्य आहे...असा अभिनेता पुन्हा होणे नाही...

  • @prbprb9912
    @prbprb9912 6 років тому +7

    हिंदी वालयांनी पाय धुन पाणी प्यायला पाहीजे या मराठी कलाकारांचे ग्रेट पिचंचर

  • @vishnurathod460
    @vishnurathod460 6 років тому +2

    Trailer ani teaser 10 Vela baghital... Ekadam zakkas.. First day first show...

  • @amitdesai5271
    @amitdesai5271 6 років тому +3

    Absolutely stunning movie
    Must Watch for every one

  • @shraddhakawale9567
    @shraddhakawale9567 6 років тому +2

    Kharac ahe my most favourite hero among olden days Dr. Kashinath Ganekar. Will definitely watch the cinema. Waiting for that.

  • @Theletsroamvlogs
    @Theletsroamvlogs 5 років тому +4

    इतका छान चित्रपट चित्रपट गृहात जाऊन पाहता नाही आला त्याची खंत आहेच पण आज कलर मराठी वर पहिला. एकदम दर्जेदार!!! रविवारची दुपार सत्कर्मी लागली

  • @babusutar2502
    @babusutar2502 6 років тому +2

    नवीन पिढीला डॉ काशिनाथ घाणेकर यांची खरी ओळख या चित्रपटा ने करून दिली आहे. मराठी रंगभूमी मध्येही सुपरस्टार झाले आहेत ह्याची आठवण या चित्रपटाने करून दिली.

  • @KaustubhJavle
    @KaustubhJavle 6 років тому +3

    One of the best movies I saw in recent years. Will be going for a second time for sure!

  • @rupaligaikar7670
    @rupaligaikar7670 6 років тому

    इतके वर्ष हिंदी सिनेमांना उगाच भरभराट दिली कसले नट ते उद्दाम हिच खरी कलाकृती
    👌सुबोध भावे सर

  • @apekshasurve2295
    @apekshasurve2295 6 років тому +3

    अप्रतिम .....ट्रेलर बघुन समाधान झाले.....

  • @darsheelkhushale2385
    @darsheelkhushale2385 6 років тому +1

    Subodh bhave u r real actor sir . Tumchyatala 1% Bollywood actor na ale tar bhagya tya Bollywood che . This is called as real acting . U really do it from heart . U fits in historical biopic movie .

  • @avantikapatankar9971
    @avantikapatankar9971 6 років тому +6

    subodh sir, yapeksha dr. wegle te kay astil! hats off sir! its awsome

  • @BILALMUJAWAR-d9i
    @BILALMUJAWAR-d9i 6 років тому +2

    सुबोध,
    खुप आतुरतेने वाट पाहतोय रे तुझ्या या चित्रपटाची...👌👌👌

  • @skdave4377
    @skdave4377 6 років тому +9

    Dear readers,
    What a movie!!!!!!!!! I am amazed by Mr. Subhodh Bhave's performance, an excellent star cast, and screenplay. I am a hardcore Marathi Cinema fan and this movie was a great tribute to Dr. Kashinath Ghanekar. I felt like an old soul while having an opportunity to watch behind the scenes of my most favorite song - "Shoor Amhi Sardar..." I literally sang that song during the movie (haha!). I want to watch this movie again, but unfortunately, I am in Boston, MA, wherein the movie only ran through last weekend and Monday! So much for being a Marathi movie fan!!
    Lots of respect for Subhodh Bhave and the entire star cast!
    Three cheers to Mr. Abhijit Deshpande.

  • @prasannadeshpande8785
    @prasannadeshpande8785 5 років тому

    एकदम अप्रतिम अभिनय आणि चित्रपट पन फार सुंदर झाला आहे।। आणि महाराष्ट्र मंडळ मुळे हा चित्रपट कुवैत मधे बघायला मिळाला, त्याबद्दल धन्यवाद।। सुबोध भावे एकदम कडैक... 👌

  • @lavlamdade3650
    @lavlamdade3650 6 років тому +3

    भारतीय
    बालंगधर्वां
    लोकमान्य
    कटीयार काळजात
    आणि आता काशिनाथ घाणेकर
    सुबोध सर तुम्ही मागच्या काही वर्षात खूप पुढे गेलात.....
    आज तुम्ही बालगंधर्व आणि काशिनाथ घाणेकर करत आहात पन. उद्या कोनितर सुबोध भावे करेल नाही करणारच.......

  • @sureshpatil4394
    @sureshpatil4394 6 років тому

    या थिएटर चा लांडगा फक्त एक मी आहे मी, हे शब्द एकून अंगावर शहारे आलेत, मला वाटते सुबोध भावे या सिनेमात काशीनाथ घाणेकराना जिवंत करण्यात यशस्वी झालेले आहेत...मी जाणार घाणेकराना बघायला.