*नमस्कार... रासिकोहो* *स्व. रणजित ठाकूर(आगरी झू झू किंग)यांची कन्या "स्वरा रणजीत ठाकूर" ही त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून अभिनय करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर येत आहे....तिला तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या!!*
तुम्ही हा चॅनल चालु ठेवला ह्या साठी तुमचे आभार आभिनंदन , रंजित दादुसला ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली , गणपती बाप्पा यश देवो 🚩 स्वरा बेटा खुप मोठी हो 🖐हे चॅनल चालु ठेवण्यासाठी माझ्याकडुन काहीही मदत लागेल तर सांगा कधीही
तुम्ही हा चॅनेल चालू ठेवून रणजित ठाकूर यांना खूप मोठी श्रद्धांजली वाहिलीत. देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. स्वरा बेटा खूप छान अभिनय. God bless you.
खरं तर आज पहिल्यांदा रणजित ठाकूर विषयी काही कमेंट करावी तर शब्द मिळत नाहीत कारण डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे सर्व टीम चे खूप आभार की त्यांनी रणजित ठाकूर हे नाव जिवंत केलं आणि हे असाच जिवंत ठेवावे हीच विंनती टीमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछया आपल्या टीमसाठी कोणता हि प्रकारची सेवा माझ्या कडून करून घेतलीत तर मी खारीचा वाटा उचलण्यात नक्की माझं भाग्य समजेन धन्यवाद मिस यू रणजित
खूप छान, आज रणजित दादा आपल्यात नाही.तो गेल्यापासून त्याचा चैनल बंद झाला आहे अस आम्हाला वाटलं होत पण आज तो तुम्ही पुन्हां चालू करून रणजित दादा अजून ही आपल्यात असल्याचं जाणवून दिलात त्या बद्दल तुम्हा सर्व कलाकारांच खूप खूप आभारी आहे.
आज तुमची व्हिडिओ बघून डोळ्यातून पाणी आले.... रणजीत ठाकूर म्हणजेच आगरी झू झू किंग आपल्यातून निघून गेले आणि त्यांची च आठवण करून देणारी व्हिडिओ तुम्ही आज सादर केली... खुप मनाला लागली व्हिडिओ 💯🤞 तुम्ही चॅनल चालू ठेवल्या बद्दल तुम्हाला भूमिपुत्र पार्टी तर्फे पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या 🙏🙏🙏 miss you dadus 🥺😭
Aaj dadus aaplyat nahi pn toh aaplya ladkya Bappa barobar basun nakki tyani video pahili asel aani tyani aashirvad pn dhila asel tumhala Asch tumcha talent chalu theva je dadus ni shikalvla tyacha visar kadhi padun deu naka… All tym fav angha ♥️…ashech video chalu thev dadus nakki khush jhala asel h baghun✨
Khup aathvan yete dadus chi.... Miss you so much dada😢😢😢😢😢😢😢 Ekvira aai ne tari tyala dirgha aayush deyla pahije hota... pn devala pn changlya lokanchi garaj aste
Misss you dada khup 🥺🥺atvn ali shoot kartana🥲dar veli sobt hotas pn ya veli nahi ahes. Tu nhemi bolachas n ranjeet thakur team nhemi tujya sobt asel ani aaj ti tujya sobt nhemi hasel ani tuja naav ajun motha karel 😓😓MISS YOU SO MUCH DADA 💐💐💐💐
पहिल्यांदा आपल्या सर्वांचे आभार दादा चा चायनेल चालू ठेवल्या बद्दल, बाकी व्हिडीओ खूप छान आहे ,आशाच नवनवीन व्हिडीओ बनवा ,स्वरा अशीच पुढे जात रहा अभ्यासात पण आणी कलेत पण 👌👌👌
Khup khup emotional video hota swara Che bola. Kakun last pariyant dolyat pani rahile😶😥😥 Khar miss u Ranjeet dada Swara beta Tula khup Yash mulude tu asch Kam karat raha dev Bappa sarav nit karel Amhi aahotch❤️ Dada chya all team la dhanyawad tumhi prt video chalu kele Hitesh dada thanks Miss u Ranjeet dada😥❤️❤️
वहिनी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, वहिनी आम्हाला यो व्हिडिओ पाहाताना दादुस ची लय आठवण आली,मन भरून आले होते, वहिनी तुम्हाला देव या दुःखातून सावरायला शक्ती देव, वहिनी हा दादाचा यूट्यूब चैनल असाच शेवटपर्यंत तुम्ही आणि तुमच्या सर्व कुटुंब चालू ठेवा, ❤️ तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
खुपचं आठवणीत राहतील दादा तुझ्या सर्व व्हिडिओ ❤️ मना पासून आठवणीत राहशील तू आमच्या आगरी-कोळी बांधवांच्या नेहमी आम्हाला हसवत राहणारा. आमचा आगरी झू-झू किंग___😢✨
खूप वाट पाहत होतो ह्या तुमच्या vidieo चि. खूप बर वाटल पाहून. Ranjit दादा चि. आज खूप आठवण आली. ranjit दादा असता तर दि. बा. पाटील साहेबांचा विमानतळावर चांगलं मेसेज देणारा video नक्कीच बनवला असता.
Miss you Ranjeet Dada 😔 khup chan Video ahe khup mast Hitesh bhai An Anagha Tai Ani Swara Beta ashich pude Jaaa tula khup khup Pudhacha vat Cali sathi Shubheccha.....Miss You Ranjeet Bro.....
miss you ranjeet dada 😭😭pahile dadache vdo baghaycho khup hasayla yayache bt aaj vdo baghitala pahilyana dadacha vdo baghun man bharun ale ani dolyatun pani ale . swara ani team tumhi channel chalu theun jam bhari kam kel ahe
रणजित दादा ची आठवण करून दिली... रंजात दादा आपल्या मधून कधी गेलेच नाहीत आणि तुमच्या ह्या प्रयत्नामुळे तर ठाम पने सांगू शकतो की दादा हे आपल्यातच आहेत.... स्वरा बेटा पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
मागचे वर्षीची विडिओ बघून आधी हसलो नंतर इमोशनल झलेलो. ये वर्षी दादूस नी पयलेच इमोशनल केला.😢 आणि हा चॅनेल सुरू ठेवला त्यासाठी तुमचे टीमचा धन्यवाद. स्वरा /अनघा.🙏
Miss u ranjeet dada 😭😭😢khup miss kela dada tula ya video madhe pratyak Shana tuji athavan ali video bagtana khup athvan yeta dada tuji 😭😭😭😭💔😢😢dada tu jithe ashil happy raha
Heart touching video 😔😔 रणजित सर खूप आठवण येते ,.......स्वरा आणि तुम्ही सर्व कलाकार प्लीज हा चॅनल चालू ठेवा आम्ही सोबतीला आहोत 💐 💐कलाकार कधीच मरत नसतात ते सदैव जिवंत असतात 💐💐 रणजीत सर miss you,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
रंजित दादूस तु इतकं आम्हाला कलेतून आनंद दिलास तुला कधीच विसरू नाही शकत, खूप दिवसांनी आज video पहिला, डोळे भरून आले, पुन्हा नव्या रूपाने आपल्या रसिकांच्या सेवे साठी तुम्ही सज्ज झाला खूप आनंद वाटला, दादूस च स्वप्न थांबलं नाही, आपल्या संपुर्ण टीम ला भावी वाटचाली स खूप खूप शुभेच्छा..!! स्वरा बाळा खूप मोठी हो..!!
*नमस्कार... रासिकोहो*
*स्व. रणजित ठाकूर(आगरी झू झू किंग)यांची कन्या "स्वरा रणजीत ठाकूर" ही त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून अभिनय करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर येत आहे....तिला तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या!!*
❤❤
खुप खुप मोठी हो स्वरा बेटा
Nakkich bhauss
☺️❤️🙏🏻
Ranjeet thakur 😭😭😭😭😭 Asala hava hota Theva Maja Aali asti 😭😭😭😭😭😭🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
तुम्ही हा चॅनल चालु ठेवला ह्या साठी तुमचे आभार आभिनंदन , रंजित दादुसला ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली , गणपती बाप्पा यश देवो 🚩 स्वरा बेटा खुप मोठी हो 🖐हे चॅनल चालु ठेवण्यासाठी माझ्याकडुन काहीही मदत लागेल तर सांगा कधीही
Thank u dada
❤❤❤
Thanku so much 🙏🏻
Thanku so much
Singer lokanni khup support kra ha plz.
Ani beta tu ashich video kadht ja..
Dada miss u yaar.
😭😭घर झाला रे आमुचा सुना सुना
हाक मायेची आता मारु कुणा
रंजित ठाकुर दादा तु येना परतुनी घरी पुन्हा😭😭गणपती बाप्पा मोरया🙏
Thanku shiva dada
Channel suru thewun mast kaam kela😇♥️ all the best♥️👍🏻
❤❤
Bunty patil tu pan tyala sath de
Thanku bunty
Mast
Thanku so much bunty
जशी Ranjeet दादाच्या व्हिडिओ ची Notification आली मला असा वाटला की दादा परत आला 🥺❤️ Miss you ranjeet dada aagri zoo zoo king 👑
Ho re
Miss You RANJEET Bro...😭
Swara Beta ashich pudhe jaat raha aani Papa cha naav motha kr tyasathi Swar Music Team nehmi tujhya pathishi ubhi rahin. 🙏😘
Thanku so much
Swargiy ranjit thakur chya chnl chi video aali khup anand zala.aaj sudha aamchya rudayat aahe ranjit thakur....video baghta na dolyat patnich aale
Miss you रणजित दादुस 🙏🙏 चॅनल सुरू ठेण्यासाठी तुमचा खूप आभार ❤️ अनघा ताई , स्वरा आणि संपूर्ण टीम खूप छान काम केलंय 💓
Thanku
खूप छान.. आणि खूप वाईट वाटलं vdo बघून
गणपती बाप्पा आमचा लाडाचा मिञ आगरी झू झू किंग रणजित ठाकूर जिते कूठे असेल त्याला सुखानी आनंदाने त्याच्यावर लक्ष ठेव ! गणपती बाप्पा मोरया
Miss You Ranjit Dadus
😢😢😢😢😢
दादूस तुम्हाला या व्हिडिओ मधुन पाहताच अंगाला काटे आले
😥😥😢😢😢
Kharrach मित्रा
रंजीत दादा... तुझ्या सर्व व्हिडीओ मी बघायचो आणि खुप हस्यायचो पण आज मात्र ही व्हिडीओ बघितल्या नंतर डोळ्यातून पाणी आल 😭 मिस यू आगरी झू झू किंग 😭
Khar hay
Ho
तुम्ही हा चॅनेल चालू ठेवून रणजित ठाकूर यांना खूप मोठी श्रद्धांजली वाहिलीत. देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. स्वरा बेटा खूप छान अभिनय. God bless you.
Khup chan swara 😘❤️ganapati bappa morya 😊❤️
खरं तर आज पहिल्यांदा रणजित ठाकूर विषयी काही कमेंट करावी तर शब्द मिळत नाहीत कारण डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे सर्व टीम चे खूप आभार की त्यांनी रणजित ठाकूर हे नाव जिवंत केलं आणि हे असाच जिवंत ठेवावे हीच विंनती टीमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछया आपल्या टीमसाठी कोणता हि प्रकारची सेवा माझ्या कडून करून घेतलीत तर मी खारीचा वाटा उचलण्यात नक्की माझं भाग्य समजेन धन्यवाद मिस यू रणजित
❤❤
Thanku so much
रणजित भावाच्या आठवणी येऊन मनाला स्पर्श करणारी कथा स्वरा खूप मोठं नाव कमव
खूप छान, आज रणजित दादा आपल्यात नाही.तो गेल्यापासून त्याचा चैनल बंद झाला आहे अस आम्हाला वाटलं होत पण आज तो तुम्ही पुन्हां चालू करून रणजित दादा अजून ही आपल्यात असल्याचं जाणवून दिलात त्या बद्दल तुम्हा सर्व कलाकारांच खूप खूप आभारी आहे.
❤🥰
Swara ani all teem la all the best
Aaj pahilyanda dadachi video bhagtana 😭😭radu aal khoop hasaycho video bhagtana miss u dada 😟
रणजीत दादा व्हिडिओ बगताना तुझ्या आठवणीत डोळ्यात पाणी आलं खरंच 😭😭
💐💐💐💐 miss you dada 💐💐💐💐
आज तुमची व्हिडिओ बघून डोळ्यातून पाणी आले.... रणजीत ठाकूर म्हणजेच आगरी झू झू किंग आपल्यातून निघून गेले आणि त्यांची च आठवण करून देणारी व्हिडिओ तुम्ही आज सादर केली... खुप मनाला लागली व्हिडिओ 💯🤞
तुम्ही चॅनल चालू ठेवल्या बद्दल तुम्हाला भूमिपुत्र पार्टी तर्फे पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या 🙏🙏🙏 miss you dadus 🥺😭
खूप मस्त व्हिडिओ बनवली आहे अशी वेळ कुणा वरही येऊ नये हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना 😭😭 miss you dadus 🙏🙏
Miss you ranjitdada thakur ha video pahun dolytun aashru che dhar satat vahat hoty all the best team
Aaj dadus aaplyat nahi pn toh aaplya ladkya Bappa barobar basun nakki tyani video pahili asel aani tyani aashirvad pn dhila asel tumhala Asch tumcha talent chalu theva je dadus ni shikalvla tyacha visar kadhi padun deu naka…
All tym fav angha ♥️…ashech video chalu thev dadus nakki khush jhala asel h baghun✨
Thanku all for support and love 🙏🏻
Very nice Swara God bless u keep it up
Khup aathvan yete dadus chi.... Miss you so much dada😢😢😢😢😢😢😢 Ekvira aai ne tari tyala dirgha aayush deyla pahije hota... pn devala pn changlya lokanchi garaj aste
Misss you dada khup 🥺🥺atvn ali shoot kartana🥲dar veli sobt hotas pn ya veli nahi ahes. Tu nhemi bolachas n ranjeet thakur team nhemi tujya sobt asel ani aaj ti tujya sobt nhemi hasel ani tuja naav ajun motha karel 😓😓MISS YOU SO MUCH DADA 💐💐💐💐
विडिओ बघून च खूप डोळ्यातून पाणी आलं.भावपूर्ण श्रद्धांजली दादुस😢😢
पहिल्यांदा आपल्या सर्वांचे आभार दादा चा चायनेल चालू ठेवल्या बद्दल, बाकी व्हिडीओ खूप छान आहे ,आशाच नवनवीन व्हिडीओ बनवा ,स्वरा अशीच पुढे जात रहा अभ्यासात पण आणी कलेत पण 👌👌👌
खंरच तुम्ही सर्वानी पुन्हा रंजीत दादा ची आठवण खुप दीली आज हा येपीसोड बगुन डोलया पाणी आल दादा
हीच खरी आपल्या दादुस ला श्रद्धांजली.
आज दादा आपल्यात असता तर कितीतरी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले असते.
i am shocked!! mala mahitch nvta ranjeet dadanbaddal. kiti mast hote yarr te.
Khup Chaan All Team ❤️ Ani ranjit dada cha ha channel chalu thevlya baddal sarv kalakaranche khup khup aabhar 🙏
Khup khup emotional video hota swara Che bola. Kakun last pariyant dolyat pani rahile😶😥😥
Khar miss u Ranjeet dada
Swara beta Tula khup Yash mulude tu asch Kam karat raha dev Bappa sarav nit karel
Amhi aahotch❤️
Dada chya all team la dhanyawad tumhi prt video chalu kele Hitesh dada thanks
Miss u Ranjeet dada😥❤️❤️
वहिनी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, वहिनी आम्हाला यो व्हिडिओ पाहाताना दादुस ची लय आठवण आली,मन भरून आले होते, वहिनी तुम्हाला देव या दुःखातून सावरायला शक्ती देव, वहिनी हा दादाचा यूट्यूब चैनल असाच शेवटपर्यंत तुम्ही आणि तुमच्या सर्व कुटुंब चालू ठेवा, ❤️ तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
खुपचं आठवणीत राहतील दादा तुझ्या सर्व व्हिडिओ ❤️ मना पासून आठवणीत राहशील तू आमच्या आगरी-कोळी बांधवांच्या नेहमी आम्हाला हसवत राहणारा. आमचा आगरी झू-झू किंग___😢✨
खूप वाट पाहत होतो ह्या तुमच्या vidieo चि. खूप बर वाटल पाहून. Ranjit दादा चि. आज खूप आठवण आली. ranjit दादा असता तर दि. बा. पाटील साहेबांचा विमानतळावर चांगलं मेसेज देणारा video नक्कीच बनवला असता.
खुप छान व्हिडीओ 👌🏻👌🏻 अनघा ताई channel आपला असंच चालू ठेवा हीच दादूस ला आपल्या खरी आदरांजली असेल 🙏🏻
खूपच भारी
शब्द नाहीत बोलायला
स्वरा साठी खूप खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा
Miss you Ranjeet Dada 😔 khup chan Video ahe khup mast Hitesh bhai An Anagha Tai Ani Swara Beta ashich pude Jaaa tula khup khup Pudhacha vat Cali sathi Shubheccha.....Miss You Ranjeet Bro.....
mst video💖👍
जेव्हा जेव्हा कोळी टोपी
आमच्या नजरेसमोर येते तेव्हा तेव्हा रंजीत दादा तुझी खुप आठवण येते 😟
जो आवडे सगळ्याना तोच आवडे देवाला
Miss you ranjeet bro
Love from californiya🇺🇸🇺🇸🇺🇸
(United state of America)👌👌👌
🥰❤
रणजित तुला श्रद्धांजली वाहते स्वरा बेटा खूप खूप मोठी हो. डोळे भरून आले व्हिडिओ बघून.
फार सुंदर मित्रानो खरेच डोळ्यात अश्रू आले.
फार सुंदर मित्रानो
फार सुंदर 👌👌👌
miss you ranjeet dada 😭😭pahile dadache vdo baghaycho khup hasayla yayache bt aaj vdo baghitala pahilyana dadacha vdo baghun man bharun ale ani dolyatun pani ale .
swara ani team tumhi channel chalu theun jam bhari kam kel ahe
Khup chayn mast chaynnal asach chalu teva .....tumchay varcha ha dukhacha dogar dur kara hich deva pude prathana Miss you Ranjit Dada...
Good job proud to be agri
Kharach sarvanche manapasun aabhar🙏 apan dadus cha channel suru thevat ahat... Dadus la kharach sarv miss karat ahet... 🙏🙏🙏🙏
Nice 👍👍👍 all the best
दादा च्या अचानक जाण्याने खरचं खुप वाईट वाटल आगरी कोळी कॉमेडी मधील हिरा हरपल😭
Tumhi sarvani kam khupp chan kelay video madhe & miss u dada
Mast Video Aahe . Miss You Zoo Zoo King 👑 😭😭 .
भावानो खुप कडक आहे विडीओ रंजित दादूस ची आठवण आली आणी डोळे ओले करून गेलास
रणजित दादा ची आठवण करून दिली... रंजात दादा आपल्या मधून कधी गेलेच नाहीत आणि तुमच्या ह्या प्रयत्नामुळे तर ठाम पने सांगू शकतो की दादा हे आपल्यातच आहेत.... स्वरा बेटा पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
❤❤
Dada chi khup aathvan yetoy miss you 😭 pahilyanda video bagtana dolyatin pani ale
Miss u Aagri zoo zoo king
Aagri koli comedy king👑❤✌
Video khup chan hota👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Miss you ranjit dada😥😕
रणजित ठाकूर चॅनेल परत चालू झाले खूप छान वाटले
हा दादुस आमचे हृदयात अजून जिवंत हे miss u dadus
Mast video
Miss u Da
आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहाताना रडले ,
भावपूर्ण श्रद्धांजली रंजित दादा
💯🥺
दादा नाही यांची खूप खंत वाटते पण स्वराला पाहून डोळ्यात पाणी आले
हृदयला स्पर्श करणार विडिओ 🙌
विडीओ पाहुन खरच डोळ्यात पाणी आले.. Ranjeet Dada krch Aaj Manapasun Aatvala...... miss you king 👑 #koliking #Aagri_zo_zo_king
Beta Tula khup आशीर्वाद.....
खरचं आज आमच्या डोळ्यात पाणी आले 100%
गणपती बाप्पा मोरया
दादुस गणपती बाप्पा आले घरी तुम्ही का नाही आले बाप्पाच्या सोबत घरी
😭मिस यू दादुस😭😭😭😭😭😭😭😭
लय भारी 👌👌👌👌👌
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे मिस यू रंजित भाई
Khup chan video swara
Daduss aasla aasta tr katti hasavlan aastan miss you ranjit dada😊😊😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️
*खुप बरं वाटलं आता चैनल सुरू झालं रणजित दादा आमच्या आठवणीत राहतीलच स्वरा तु एक मोठी कलाकार होशील आमचा आणी बाबांचा आशीर्वाद कायम राहील*
स्वरा बेटा जाम भारी बोललीस 👌🏻👌🏻👌🏻 अशीच खूप मोठी हो 💖💖💖
खूप छान आहे व्हिडिओ पण आज भरपूर रडलो व्हिडिओ बघून miss you dadus
Nice video ☺️
Thanks you swara tu parat channel suru kela ❤️👍mothi ho khup swara 🙏🏻God bless you ❤️🙏🏻
खूप छान खूप डोळ्यात पाणी आले आणि रंजीत दिसला गणपती बाप्पा मोरया🙏👌👍
सर्वप्रथम रंजित दादाला भावपुर्ण श्रद्धांजली, व्हिडीओ बघतांना अक्षरशः रडू आलं
मागचे वर्षीची विडिओ बघून आधी हसलो नंतर इमोशनल झलेलो.
ये वर्षी दादूस नी पयलेच इमोशनल केला.😢
आणि हा चॅनेल सुरू ठेवला त्यासाठी तुमचे टीमचा धन्यवाद. स्वरा /अनघा.🙏
Miss u ranjeet dada 😭😭😢khup miss kela dada tula ya video madhe pratyak Shana tuji athavan ali video bagtana khup athvan yeta dada tuji 😭😭😭😭💔😢😢dada tu jithe ashil happy raha
आस्याच विडिओ बनवत राहा आम्ही आगरी कोळी खूप सपोट करू जय आगरी 😭😭😭😔😔🙏🙏🙏
विडीओखुपचंछानबणवलेस
स्वरा
Jay Agri zu zu king miss you tuzhi amhala khup aathvan yete 😭😭😭😔😔😔❤️🖤
Mst video 🙏🌺 video bagtana khup radayla ala miss u ranjeet dada🙏
Angha Didi mst video
स्वरा आणि तिच्या टीमनी खूप चांगलं काम केलं आहे आणि असंच करत राहा ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि रंजीत दादा तुमच्या बरोबरच आहेत
असाच टीमवर्क ठेवा ..
मिस यू रणजित दादूस.😥
खरंच व्हिडिओ बघताना डोळे भरून आले. 😥😥
खूप च मिस करतोय तुझी कॉमेडी.🙏😥
हा चॅनेल असाच सुरु राहूद्या. आमचा सपोर्ट नेहमीच असणार.
बेस्ट ऑफ लक स्वरा रणजीत ठाकूर & टीम.
𝑀𝒾𝓈𝓈 𝓎𝑜𝓊 𝒹𝒶𝒹𝒶
तुझे video बघताना आज पहिल्यांदा रडू कोसळल 😭😭😭 miss u bhau. jay agri🙏jay ekvira
Heart touching video 😔😔 रणजित सर
खूप आठवण येते ,.......स्वरा आणि तुम्ही सर्व कलाकार प्लीज हा चॅनल चालू ठेवा आम्ही सोबतीला आहोत 💐 💐कलाकार कधीच मरत नसतात ते सदैव जिवंत असतात 💐💐 रणजीत सर miss you,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
छान व्हिडिओ 👌👌हे चॅनल असच चालू ठेवा🙏🙏🙏 स्वरा बेटा खूप छान 👌👌👌😘😘. Miss you रंजीत दादा.
Khup chan
खुप खुप आठवन येते miss you दादूस
रणजित भाई मिस यू खरोखर तुम्ही चैनेल चालू करून रणजित भाईची आठवण ताजी केली त्या बद्दल सर्व टीमचे आभार मानतो.
Miss u dada...Bt me radnar ny karan swara madhe me dada la bghte n swara pn dada sarkhi khup mothi honar 😍😘🙏 lokanchya manat ghar karnar nakki
Miss you दादा खूप लवकर गेला रे सोडून तू😭😭
Nice nice 👍👍👍👍
Nehmi tumchi video baghitali hasnarya amhi aaj shevti radlo
Nice miss you ranjit Dada😭😭
स्वरा खरच खुप खुप मोठी हो❤️
खूप खूप सुंदर... रंजीत दादा miss उ
हा व्हिडिओ बघताना डोळ्यात अश्रू आले......
रंजित दादूस तु इतकं आम्हाला कलेतून आनंद दिलास तुला कधीच विसरू नाही शकत, खूप दिवसांनी आज video पहिला, डोळे भरून आले,
पुन्हा नव्या रूपाने आपल्या रसिकांच्या सेवे साठी तुम्ही सज्ज झाला खूप आनंद वाटला, दादूस च स्वप्न थांबलं नाही,
आपल्या संपुर्ण टीम ला भावी वाटचाली स खूप खूप शुभेच्छा..!!
स्वरा बाळा खूप मोठी हो..!!