बायको भेटली हरामखोर 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 86

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 4 місяці тому +10

    जालन्यातील बांधवानो मंगेश दादा ला मदत करा हि विनंती एक मराठा कोटी मराठा

  • @dilipmunde8370
    @dilipmunde8370 7 місяців тому +26

    समाजात अशा खराया गोष्टी घडतात .आशा काही मुली मुळे मुलांचे पुर्न जीवन बर्बाद होते.

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 7 місяців тому +14

    मधुच्या तोंडचे वाक्य 'मला लग्नच करायचं नाही आता' हे ऐकताच गहिवरून आले.

    • @shubhamsuryavanshi3048
      @shubhamsuryavanshi3048 7 місяців тому +1

      🎉🎉😮jjn hb 26:49

    • @VishnuGhuge-r4b
      @VishnuGhuge-r4b 14 днів тому +1

      नदी😊😊😊नाव देण्यात देण्यात आला का का🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😊🥰🥰🥰🥰🥰 टटटटटटटटट

    • @VishnuGhuge-r4b
      @VishnuGhuge-r4b 14 днів тому

      नदी😊😊😊नाव देण्यात देण्यात आला का का🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😊🥰🥰🥰🥰🥰 टटटटटटटटट

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 5 місяців тому +4

    हल्ली अशा प्रकारच्या मानसीक ततोल गेलेल्या ( सायकीक) खूप मुली फॅमीली कोटाॅत पहायला मिळत आहेत! त्या इतक्या बेफाम आहेत की समुपदेशन करणार्याचे सुध्धा ऐकत नाहीत! सध्या मुले या मुळेच लग्नाला धास्तावलेली आहेत! लग्नच नको म्हणू लागली आहेत!

  • @sachinyoumsachinyoum4711
    @sachinyoumsachinyoum4711 6 місяців тому +6

    माझी पण आशीच होती सेम 😢

    • @raghunathwayal4193
      @raghunathwayal4193 6 місяців тому +1

      होती म्हणजे गेली का?
      सुटला भाऊ तू 🌹🙏🍫

  • @santoshlande434
    @santoshlande434 7 місяців тому +102

    गंगारामभाऊ, अचनाताई, मधुभाऊ, सुमन आई खुप खुप खुपच छान सर्व मराठा बांधवांना आवडेल असा खूप छान , अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😊😅😮😢❤😂

    • @shakuntlapundge2598
      @shakuntlapundge2598 7 місяців тому +24

      1

    • @SheshraoDangare-ds5sl
      @SheshraoDangare-ds5sl 7 місяців тому

      ​@@shakuntlapundge2598❤❤46h❤qmk

    • @vijayirmal6733
      @vijayirmal6733 7 місяців тому

      A4​@@shakuntlapundge2598

    • @sanketpant1163
      @sanketpant1163 6 місяців тому +7

      🎉❤

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 місяців тому +4

      @@sanketpant1163 धन्यवाद शुभ सकाळ शुभ गुरुवार आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो 🙏👍😭😀😘

  • @sunitachavan6401
    @sunitachavan6401 4 місяці тому +5

    भाऊ सगळ्याच‌ मुली वाईट नसतात आणि सगळेच पुरूष चांगले नसतात खूप वाईट अनुभव आलाय जिवनात असं दुसर्या कोणासोबत होऊ नये जिंदगी बर्बाद होते पण ते काही सुखि रहात नाहीत कर्माची फळे भोगावी लागतात

  • @SangitaDamale-x9h
    @SangitaDamale-x9h 2 місяці тому +1

    ठीक आहे अश्या आगुचर पोरी न आल्या बय्

  • @sadhanagarje1285
    @sadhanagarje1285 7 місяців тому +5

    मांजर मारलेली नाही सांगत कुणी काशी केलेली सांगत अशी म्हण ह्या आजी

  • @nanasahebkshirsagar6473
    @nanasahebkshirsagar6473 6 місяців тому +2

    अभिनय खुप छान आहे या पोरांचा

  • @shivajipatole2855
    @shivajipatole2855 2 місяці тому +1

    खूप,छान

  • @madhavinagarkar2261
    @madhavinagarkar2261 6 місяців тому +3

    हलकट आहे मुलगी

  • @manishagangurde2522
    @manishagangurde2522 7 місяців тому +1

    Ayoo aarchi ni tar navin ruop c dharan kel rao lay bhari aarchi shock c lagla lay bhari🤣

  • @AshKoli
    @AshKoli Місяць тому

    धुळ्याचा उल्लेख केला पणं, ट्युनिंग सातारा आपलं नाशिक ची आहे 😂😅

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 6 місяців тому +5

    मधू भाऊ काय खरं नाही नाशिक मधील सर्व मुली अश्याच असतात का?

  • @user-iq3wc8ik7k
    @user-iq3wc8ik7k 7 місяців тому +8

    काय जिवंत अभिनय करता हो तुम्ही लोक खुपच छान Very nice

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 4 місяці тому +3

    खूपच छान व्हिडिओ.सत्य परिस्थिती दाखवली.

  • @rajubonde289
    @rajubonde289 7 місяців тому +2

    Gramin samajik jivan
    Very best performances.

  • @sachinpawar20
    @sachinpawar20 7 місяців тому

    Archana my very favourite and I like u archana

  • @sheela5309
    @sheela5309 6 місяців тому

    Dada hi bilkul barobar aahe majhya mulabarobar khrach aashech ghdale aahe dada he sarv majhya mulabarobar jahle aahe khup wait vel aanli hoti aamcavr aamhi sakxyat hi pida aanubhwleli aahe

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 6 місяців тому

    ऐकदम शंत स्वभाव nice

  • @IshwarSanap-ku3lg
    @IshwarSanap-ku3lg 4 місяці тому +1

    तुमच्या भागात पाहुणे रावळे याला काय चहापाणी काहीच नसतं का

  • @darshujadhav5124
    @darshujadhav5124 7 місяців тому +1

    भाग 2पण टाका याचा 🤣😁

  • @kalpanahiray5414
    @kalpanahiray5414 7 місяців тому

    🎉🎉🎉chaan timepass

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 7 місяців тому

    एकदम ओरिजनल व्हिडिओ सारखा व्हिडिओ

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 7 місяців тому +2

    पोरगी जरा आगूतरच वाटते

  • @madhavinagarkar2261
    @madhavinagarkar2261 5 місяців тому

    हलकट मुलगी

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 7 місяців тому

    गंगाराम भाऊ एकच नंबर अभिनय ❤❤

  • @foodgoodtimes9180
    @foodgoodtimes9180 6 місяців тому

    Bhari❤❤❤

  • @sadhanagarje1285
    @sadhanagarje1285 7 місяців тому +1

    आरचे तुला तुझ्या दादाच्या समोर निंबा वागायला लागते 😂😂😂

  • @rajubonde289
    @rajubonde289 7 місяців тому +1

    Kawari bahari pahate
    Lagin zalyavar Archana ashicha karin kaay?

  • @balasahebmore9303
    @balasahebmore9303 4 місяці тому +1

    Dhule khandesh madhy ahy.apli bhasha badal disatnahi. Duplicate.

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 5 місяців тому

    खूप छान अभिनंदन मधु भाऊ

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 6 місяців тому

    छान

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 7 місяців тому

    अर्चना तु एपिसोड मध्ये फक्त बाबुरावची च मुलगी म्हणून शोभते.

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 6 місяців тому

    Bapto bapch asto tyachee jaga jagat konich gheu shakat nahee

  • @Raajubhhor
    @Raajubhhor 7 місяців тому

    अर्चना जास्त बोलून गेली. तिने पुर्ण ओरिजनल अॅक्टिंग केली.

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 7 місяців тому

    अर्चना तुझ लग्न झाले आहे का आता पर्यंत किति नवरे आहे सांगा

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 7 місяців тому

    तुमच्या भागात मान पान काही नाही वाटतं पाहुण्याचा.

  • @bhaiyyasahebmane9839
    @bhaiyyasahebmane9839 7 місяців тому

    Story 😢

  • @avinashwaghulde910
    @avinashwaghulde910 7 місяців тому

    आता फोन करून बगा

  • @sharadpatil5163
    @sharadpatil5163 7 місяців тому

    बोल

  • @rajendrpawar6960
    @rajendrpawar6960 7 місяців тому

    कालतबासीहौतीजतबायक्जालीलगेपारकती,पीसौडमढेकपडेतबढलाजातेजकपडेपटलनाहीहै❤❤❤❤❤❤❤12:03

  • @balasahebmore9303
    @balasahebmore9303 4 місяці тому

    Dhule khandesh madhy ahy.apli bhasha badal disatnahi. Duplicate.

  • @balasahebmore9303
    @balasahebmore9303 4 місяці тому

    Dhule khandesh madhy ahy.apli bhasha badal disatnahi. Duplicate.

  • @balasahebmore9303
    @balasahebmore9303 4 місяці тому

    Dhule khandesh madhy ahy.apli bhasha badal disatnahi. Duplicate.

  • @balasahebmore9303
    @balasahebmore9303 4 місяці тому

    Dhule khandesh madhy ahy.apli bhasha badal disatnahi. Duplicate.