चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील जनतेने ठरवा जो चांगल्या प्रकारे विकास कामे करू शकतो त्यांना मतदान करा.आपला तालुका सुजलाम सफलाम झाला पाहिजे. त्यासाठी जनतेने विचार करून मतदान करा.
अरे या मतदार संघात तालुका स्थळावर साधे हॉस्पिटल नाही जर कोणाला साप दंश झाला तर इकडे जा तिकडे जा असे सांगतात रोजगार नाही midc आहेत पण त्या मध्ये उद्योग धंदे नाही आज गावे ओस पडली आहेत तरुणांना रोजगार हवा आहे मार्लेश्वर देवस्थान आहे तिथे सुख सुविधा नाही
मुद्धा विधानसभेचा या विषयवार चर्चा कमीच झाली. फक्त आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होत होते. बरीच काही राजकारणातील समीकरणे बदलणार आहेत. पुढारी न्यूज ने एक चांगला मुद्दा घेऊन चिपळूण मध्ये आलात. आम्ही ही न्यूज अपडेट्स बघत असतो
गुहागर ते रामपूर पर्यंत रस्ता रुंदकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना जमिनी चां मोहबदला दिला का हे गुहागरच्या विद्यमान आमदार ह्यांना विचारा नावापुरते दमदार आमदार आहेत आपले. विचार करा आणि आपले मत द्या. जय महाराष्ट्र
Sharad pawar kasa gal taktil te yana pn kalnar nahi ani mg nantr parat hech lok pahilya tatavar basun aamhala potbhar jevayla dya boltil.... konihi yancha naadi lagu naka he saglech nalayak aahet yana laaj ha vishay rahilelq nahi
वंचित बहुजन आघाडी हीच सगळ्या मतदार संघात किंगमेकर आहे... काही दिवसांत अनुभवा ल.... निवडून आलेल्या उमेदवारांनी मागच्या वेळेस दिलेली आश्वासन पूर्ण केली का?
Matdar kantalalela ahe desh swatantra houn kiti warsh zali ajun pratek paksh wikasachya goshti karatahet ae kadun.tikade udya marat ahet kay vikas karanar pratek rajkarani swatachya proparticha vikas kartoy konhi kay karu shakat nahi
शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
फक्त आणि फक्त शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे
गुहागर मध्येच भास्कर जाधव साहेब विजय होणार आहेत लक्षात ठेवा
कुणबी.... बळी राज सेना पक्ष विजयी होनार
पुन्हा एकदा शेखर सर ❤️
Yadav saheb yetil nivadun
लढाई फक्त शेखर निकम सर जिंकणार काम बोलते
Kiti kam kel te पावसाळ्यात समजल...सगळ पणीच पाणी
Aamche aamdar Only Shekhar Nikam sir
Chiplun sangmeshwar confirm Prashant yadav Saheb 🔥🔥
Nikam Saheb Confirm aahe re
गुहागर मधून भारकर जाधव (32) हजार मतानी विजयी होणार गणेश लाड ढकमोली
शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेची बुलंद , धडाडीची तोफ मा.श्री.भास्करराव जाधव यांना निवडुन द्यावे.विधानसभेत सर्वच विषयावर मुद्देसुद बोलतात...
फक्त फक्त भास्कर जाधव साहेब
विकास काम हीच महत्त्वाची आहे
शेखर साहेब ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Only Shekhar nikam sir🔥
गुहागर चिपळूण मधून महायुतीचे उमेदवार निवडून येणार100 %
Chiplun cha aamdar shekar sir damdaar
फक्त शेखर निकम साहेब
भास्कर जाधव
Only. One. Dada. Shekhar. Nikam. Sir. Te. Vidhan. Sabhela. Nivdun. Yenarch
चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील जनतेने ठरवा जो चांगल्या प्रकारे विकास कामे करू शकतो त्यांना मतदान करा.आपला तालुका सुजलाम सफलाम झाला पाहिजे. त्यासाठी जनतेने विचार करून मतदान करा.
काताचे पाणी पीत आहेत शेती होत नाही त्याचे काय झाले
Nihar kovale❤
अरे या मतदार संघात तालुका स्थळावर साधे हॉस्पिटल नाही जर कोणाला साप दंश झाला तर इकडे जा तिकडे जा असे सांगतात रोजगार नाही midc आहेत पण त्या मध्ये उद्योग धंदे नाही आज गावे ओस पडली आहेत तरुणांना रोजगार हवा आहे मार्लेश्वर देवस्थान आहे तिथे सुख सुविधा नाही
Shekhar nikam ne gaddari keli ata gaddara la sutti nahi😂😂😂
मुद्धा विधानसभेचा या विषयवार चर्चा कमीच झाली. फक्त आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होत होते. बरीच काही राजकारणातील समीकरणे बदलणार आहेत. पुढारी न्यूज ने एक चांगला मुद्दा घेऊन चिपळूण मध्ये आलात. आम्ही ही न्यूज अपडेट्स बघत असतो
फक्त शेखर निकम फक्त शेखर नी क म च
NikAm sir ✌️
कोणीही काही बोला ह्या वेळी
पुन्हा आमदार शेखर जी निकम सरच होणार..✌️✌️✌️
Muslim loka ajibat ajid pawaranla matadan karnar nahi.only udhav thakkare
बोला ना मंगाई मंगाई वर बोला रास्ते तालुका संगमेश्वर निकम का ही सुधा केल नाहि गदर आला रास्ता दाखवा
हेच काय महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवलंय गुजरातला का
विकास karanya साठी kuni ही पक्ष सोडलेला नाही स्वार्थी पना साठी पक्ष badalala आहे
Hi चर्चा आहे की सावला गोंधळ
यात जनतेचा वाली कोणच नाही
Only one sir nikam ..
सावर्ड्यातील काताच्या पाण्याचे काय झाले
सगले ऐका माळीचे मणि आता फक्त मनसेला संधी
गुहागर ते रामपूर पर्यंत रस्ता रुंदकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना जमिनी चां मोहबदला दिला का हे गुहागरच्या विद्यमान आमदार ह्यांना विचारा
नावापुरते दमदार आमदार आहेत आपले.
विचार करा आणि आपले मत द्या.
जय महाराष्ट्र
Chitra chawan kahi diwsa adhi Ncp madhe hotya bjp madhe pravesh kela ki washing machine ekdam clean😂
मशाल
चिपळूणला भास्कर जाधव साहेब सारखं वाघच पाहिजे
फक्त चिपळूण बद्दल चर्चा चालू आहे, यात सगळ्यात मोठा तालुका संगमेश्वरआहे. यावेळी उमेदवारी ही संगमेश्वर तालुक्याला च मिळायला हवी
Ardha sangmeshwar ratnagiri matadar sanghat ahe
संगमेश्वर तालुका एव्हढा मोठा आहे की तीन मतदार संघात येतो चिपळूण रत्नागिरी आणि लांजा राजापूर मध्ये
Kaama keleli disat naahi sir raat dis ekatra karun kaam kelin
चिपळूण मुंबई ट्रेन चालू करा
गाव गोंधळ
Nikam sir yenar....
महागाई चा विचार करतील मतदार
काय विकास कामे केली रवींद्र चव्हाण यांनी गेल्यावर्षी काही वर्षांपासून गोवा महामार्गावर जाणार आहे
Shekhar nikam
भास्करराव जाधव या मतदार संघातून निवडून येणार आहे
😅आमच्या मराठ्यांची हसायला येते भ्रष्टाचार करणार्या नेत्यांची बाजु घेउन आपल्याच लोकांबरोबर भांडत बसतायत व्हा मोदी शहा चांगलच मराठ्यांना भिडवलत वा माणल तुम्हाला
राष्ट्रवादी चे अस्तिव लायकी आहे.. म्हाताऱ्या 😂😂
Bhajap chi takat nahi hya matadar sanghat😂😂😂
चिन्ह गायब होणे, पक्ष फोडणे असे म्हणणे म्हणजे त्या विद्यमान पक्षाचा कमकुवत पणा, पक्ष चालविण्यास लायक नसल्याचे स्पष्ट करण्यासारखे आहे.
Sharad pawar kasa gal taktil te yana pn kalnar nahi ani mg nantr parat hech lok pahilya tatavar basun aamhala potbhar jevayla dya boltil.... konihi yancha naadi lagu naka he saglech nalayak aahet yana laaj ha vishay rahilelq nahi
10 ganpati festival yewun gele ta re i kay rasta hot nahi he bjp sarkar kahich kama cha nahi😂😂
शेखरजी निकम आमदार चिपळूण संगमेश्वर विधानसभा
70-000 कोटी घोटाळ्याचे काय झाले
Gaddaran la gadnar😂😂😂😂
1700 कोटी आले कुठे आणि गेले कुठे हे माहीत नाही
😂😂निकम यांची आमदारकी अवघड
वंचित बहुजन आघाडी हीच सगळ्या मतदार संघात किंगमेकर आहे... काही दिवसांत अनुभवा ल.... निवडून आलेल्या उमेदवारांनी मागच्या वेळेस दिलेली आश्वासन पूर्ण केली का?
Jante la prashna vichara tumhi amdaran chya chamchyanna prashna vichartay magh te amdaran chi chattayt fakta 😂😂😂
Matdar kantalalela ahe desh swatantra houn kiti warsh zali ajun pratek paksh wikasachya goshti karatahet ae kadun.tikade udya marat ahet kay vikas karanar pratek rajkarani swatachya proparticha vikas kartoy konhi kay karu shakat nahi
Bjp ne jyanna jyanna jawal kela te sample ha itihaas aahe😂😂
Chitra.tai.chavan.aamdar.honar😅😅😅
Gaddar ahet he lok janta sanghtoy ki amhi mhanje janta gaddar gaddar gaddar😂😂😂😂
Aur Sahib pahla Gondal band Kara
Ghotala zala nay bolto mhatara
Manjhe tumhi kona barobar nadtay
Editor baki sab Gondal band kara Mala Kai samjat naahi
Mukadam tumhi satte chya pathi farfatat gelat tumhala jante cha kahi ghena dena nahi tumhala tumhcha swartha mahatwacha wattoy 😂😂😂
Gaddarila mafi nahi
😂😂😂😂
внαѕкαя. ʝα∂нαν.