पंकजा मुंडे मराठा समाजामुळे पडल्या नाहीत ! वडीगोद्री येथील ओबीसी समाज बांधव आक्रमक ! लक्ष्मण हाके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे
  • Розваги

КОМЕНТАРІ • 409

  • @sontoshdhobale214
    @sontoshdhobale214 7 днів тому +91

    दुसऱ्या चे खायला लाज वाटली पाहिजे एवढे दिवस मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण खातानी

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 7 днів тому +8

      जा ना मग कोर्ट आहे ना...इथे येऊन काय krtoy

    • @indianness2128
      @indianness2128 6 днів тому

      इतक्या दिवस झोपले होते का????? जातीवादी नेत्याना तुमच काही देंन घेण नाही त्याना फ़क्त सत्ता पाहिजे म्हणून् obc मधे येउन राजकिय आरकशन पाहिजे 🤬🤬🤬

    • @Pawar127
      @Pawar127 6 днів тому

      Are janarch ani milvnar ​@@dattatraydahale4663

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 5 днів тому +1

      दुसऱ्या च कोण खात आहे बघत आहे...आरे हाड हाड जरणग्य

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 5 днів тому

      ​@@maharashtradesha7382हिंमत असेल तर आरक्षण सोडून दे आणि जागून दाखव.

  • @somanathbhore265
    @somanathbhore265 7 днів тому +51

    उट मराठा जागा हो किती माज आहे यांना

    • @user-xv8ys1wy9o
      @user-xv8ys1wy9o 6 днів тому

      Ye nit bol tumala pan lai maj ahe

    • @SimaKhule-kn6ch
      @SimaKhule-kn6ch 6 днів тому

      उठ जागा हो आणि उपड 😂😂😂😂😂😂

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 5 днів тому

      Mula sahit updun takle na tari maj utrala nahi ka ajun

    • @_College_
      @_College_ 3 дні тому

      ​@@SimaKhule-kn6ch😂😂

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 7 днів тому +45

    अरे तात्या आम्ही मराठ्यांना तुला आरक्षण दिलं छत्रपती शाहू महाराजांना तू

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 7 днів тому +23

    देव जेल मध्ये गेला होता.😂

    • @ANIL.11220
      @ANIL.11220 5 днів тому

      Are chutiya jelmadhun nivdun ala hota re 😂

  • @shivanandkhaparale-lt4je
    @shivanandkhaparale-lt4je 7 днів тому +85

    ये विडीओ बघुन समझल कि हे कीती शाने आहेत😅😅😅😂😂😂

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 7 днів тому +3

      Todat vimal geun bolatoy

    • @ashokmkokane7790
      @ashokmkokane7790 7 днів тому

      त्याच्या तोडांची पप्पी घेतल्या काय भैय्या तु तुला विमलचा वास आला

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex 7 днів тому

      LLB डिग्री जरागे नी घेतली म्हनले खर का

    • @sudhirbarve5177
      @sudhirbarve5177 6 днів тому

      ​@@ngMal-zi7ex tumcha bap zarange

    • @ravishep768
      @ravishep768 5 днів тому

      Patil na kase kay arakshan pahije. Tutari agent nusta murkh banvat ahe maratha samajala

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 7 днів тому +59

    धोतरात हागुन घेतलं याने वडापाव खाऊन.. 🤣🤣😄😄... बरं रोजगार भेटला का एवढं बोंबलून.. 🤣🤣🤣

  • @DEVYASH952
    @DEVYASH952 7 днів тому +61

    पंकजाताईसाहेब तुम आगे बढो च्या घोषणा देत हिंगोलीतून हजारो ओबीसी बांधव निघाले प्रा.लक्ष्मण हाके साहेबांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी...

  • @khoresaagar3920
    @khoresaagar3920 7 днів тому +38

    एकच पर्व कुणबी मराठा ओबीसी सर्व जय शिवराय जय शंभूराजे

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 7 днів тому +26

    आधी 1994 चा जीआर रद्द करा

  • @janaknandure
    @janaknandure 7 днів тому +26

    याला करा मुख्यमंत्री

  • @user-un3ze6zf1e
    @user-un3ze6zf1e 6 днів тому +9

    पंकजा मराठा मुळे पडल्या नाही.अस म्हणता.!
    मग त्या त्यांच्या कर्माने पडल्यात .

    • @ravishep768
      @ravishep768 5 днів тому

      Padude pn jativadi prachar nahi kela jalana agent sarkha. Baramati pocket ghevun. Ata kasa gupp kartoy bagh jara

  • @vittal9723
    @vittal9723 6 днів тому +5

    तात्या मराठ्याचा नाद करायचा नाही आत्ता मराठी एक झाले नादच खुळा

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 7 днів тому +32

    अरे आधी मावा थुक

  • @ankitadhumal9668
    @ankitadhumal9668 7 днів тому +16

    अरे माय घाल्या आम्हाला आमचा हक्काचं पाहिजे 14% आरक्षण आहे ते कुंभी मराठी मधून ते पाहिजे आम्हाला घरून देत नाही तू हक्क आहे आमचा

    • @RamGhuge
      @RamGhuge 7 днів тому +3

      Yedzavya hakkacha ghr na mag obc kashala maggo

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex 7 днів тому +1

      दर घे पन 90 गाजा पिऊ नको फक्त

    • @yl7698
      @yl7698 2 дні тому

      ​@@RamGhugelowadya 94 pasun chartoy ki tu , aahe 0.5 % an khato 2 %

    • @RamGhuge
      @RamGhuge День тому

      @@yl7698 abe chakya bhik kay maggo... Milat nasta arakshan supreme courtne sangitla ahe zatya farak nahi padat tuzi layki lavdyachi pan nahi kirkol mansa

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 7 днів тому +47

    कुणबी आणि मराठा एकच आहेत.

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 7 днів тому +16

    बोगस मतदान कोणी केला.

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 7 днів тому +27

    तुम्ही पण मराठा समाजाचा द्वेष करु नका.
    हा डंगर जरांगे पाटीलाना जरांग्या म्हणतो.आणि दुसऱ्याला शहाणपण सांगतोय.

  • @pradeeplohar8880
    @pradeeplohar8880 7 днів тому +9

    एक मराठा लाख मराठा

  • @satishbhauraochavan9234
    @satishbhauraochavan9234 7 днів тому +11

    मुळ obc मराठाच आहे.

  • @amoldeshmukh5779
    @amoldeshmukh5779 7 днів тому +5

    बाबा तू ओबीसीचा पक्ष स्थापन कर आणि तो मुख्यमंत्री हो😂

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming456 7 днів тому +11

    मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास ठरवला त्यामुळे मराठा समाज आरक्षण ओबीसी तच पन्नास टक्के च्या आतच घेणार विरोध करणारे कोण आहे माहिती आहे मराठा समाजाला काही सांगायची गरज नाही

    • @sandipware3701
      @sandipware3701 6 днів тому

      Supreme Court nhi manat na he laxat ghe

    • @asdfghkhjjnv....919
      @asdfghkhjjnv....919 6 днів тому

      तो सर्व्हे कसा झाला ,कर्मचारी लोकांना तुम्ही किती दबाव आणला हे सर्वश्रुत आहे

    • @Mangeshgaming456
      @Mangeshgaming456 6 днів тому

      @@asdfghkhjjnv....919 मग ओबीसी काय इमानदारी ने ओबीसी आरक्षणात आले का सर्व समाजांना माहिती आहे मराठा समजाचे तरी मागासवर्गीय आयोग यांनी सर्वेक्षण केले ओबीसी तील सत्तर ओबीसी एक एक जीआरवर ओबीसीत घुसवले जर कोर्टात ओबीसी आरक्षण चँलेज झाले तर ते आरक्षण सुद्धा ओबीसीना राहणार नाही कायदा काय फक्त ओबीसीनाच कळतो काय

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 7 днів тому +38

    एकच पर्व ओबीसी सर्व ✌🚩🚩

    • @bapunile-fg3cr
      @bapunile-fg3cr 6 днів тому

      बहुजण म्हणला तर मरशील का, ओबीसी भुजबळ आणि सर्व प्रस्थापित कडे आहे,

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 7 днів тому +43

    जय ओबीसी मानले तुम्हाला सलाम करतो

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 7 днів тому +9

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Sachinsait
    @Sachinsait 7 днів тому +5

    लाजा वाटू द्या शेमण्यानो करोडो रुपयांची संपत्ती सर्व नेत्याची आहे

  • @LAXMANBHINGLE
    @LAXMANBHINGLE 7 днів тому +6

    मराठा खडा तो सरकार से बडा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 7 днів тому +29

    एक मराठा लाख मराठा हर हर

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g 7 днів тому +26

    हाके साहेबाना सांगोला तालुक्यात तिकीट द्या. किती मते पडतात बघू

    • @Bjs291
      @Bjs291 7 днів тому

      Ambad madhe 😂😂😂

    • @lallatibhandar
      @lallatibhandar 7 днів тому +3

      बारामती मधी करू

    • @user-un4ms3pc9u
      @user-un4ms3pc9u 7 днів тому

      बीड मध्ये दया

  • @narayantare3343
    @narayantare3343 7 днів тому +4

    तुम्हाला आरक्षण दिलेलं आरक्षण पाटलांना दिले हे लक्षात ठेवा शाहू महाराजांना हे लक्षात ठेवा

  • @user-cn6hu6zm7g
    @user-cn6hu6zm7g 6 днів тому +3

    पंकजाताई पडल्या त्याना वंजारी मराठी मत पडली पण ईतर ओबीसी ची मत पडली नहीत हे आता जे लोक बोलतायतन त्यानीच ताना पाडलय

  • @anantapatil3479
    @anantapatil3479 7 днів тому +7

    अंबाला अंकल नाही बोलायची चुकीची माहिती सांगत आहे

  • @parmeshwarchaudhari4321
    @parmeshwarchaudhari4321 7 днів тому +3

    तेवढं बरखा प्रकरण काय आहे 1996च मीडिया वाल्याना विनंती आहे तेवढं सविस्तर सांगा एकदा मग हे ज्याला देव मानतात त्याची कहाणी समोर येईल

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 7 днів тому +7

    लोकसभा मध्ये काय उपटलं का?

  • @NageshKakade-tz3qb
    @NageshKakade-tz3qb 7 днів тому +4

    एकच मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण

  • @VilasShinde-nh4eq
    @VilasShinde-nh4eq 7 днів тому +5

    Maratha samaj ata tari jarange patlala purn Pathiba dya

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 7 днів тому +3

    बाबा जरागे पाटील हे OBC आहेत ना. त्याच्या कडे तसे सर्टिफिकेट आहे त्याला पहिले कोर्टात कॅन्सल करा मग obc मराठा करा 😂

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 7 днів тому +22

    पंकजा ताई padali कारण aamhi sc and Muslim BJP la vote krt nahi .....but pankaja tai la aamhi khup manto

    • @sandipware3701
      @sandipware3701 7 днів тому

      Tai la pahun matadan karayla pahije hote yarr pn❤

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 6 днів тому +2

      तिच्यासाठी स्पेशल राजकीय पुनर्वसन योजना राबवण्यात येणार आहे. तिला permanent Representative to Uganda 😂

    • @sandipware3701
      @sandipware3701 6 днів тому

      @@ShaunakDeo-gs2pr ti jr nivdun Ali asti tr tumchi jalun khak jhali aste he samjty padun suda kiti fatali ahe tumchi samjty
      🤣🤣 next time paha Atta

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 6 днів тому

      @@sandipware3701 खासदार बनायची लायकी नाही म्हणून बनली नाही. तिने दुसरं कामं शोधावं. नाटक कंपनी वगैरे. बीडचं बरं करायचं असेल तर मुंडे च वाईट करावच लागणार न 😂😂😂😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 6 днів тому

      @@sandipware3701 आणि जळून तुम्ही खाक का होऊन राहिले. तिच्यासाठी जीव द्यावा इतकी ती मोठी आहे काय?

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 6 днів тому +2

    मराठा पावर दिसली ना

  • @prashan9561
    @prashan9561 7 днів тому +3

    आणि चालले हिंदू राष्ट्र बनवायला

  • @user-vl8qd9hd7c
    @user-vl8qd9hd7c 6 днів тому +2

    जरांगे पाटिल ४नाही २२खासदार पाडले

  • @vitthalkangane4877
    @vitthalkangane4877 7 днів тому +4

    jay obc❤❤❤❤❤

  • @user-ob4ol3pi3l
    @user-ob4ol3pi3l 7 днів тому +2

    बाबा १ नंबर 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @AnilBavaskar-cr8pc
    @AnilBavaskar-cr8pc 3 дні тому

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा साहेब ❤❤❤

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय भीम

  • @GovindKekane
    @GovindKekane 7 днів тому +2

    ओबीसी नेत्याला मतदान करायला नको पन आरक्षण मात्र obc मध्ये पाहिजे वाह : करांना obc ना मतदान दाखवा उदार मन

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 3 дні тому +1

    पंकजा,ताईंनी,बोगस,मतदान,करूनही,एवढे,मत,घेतले,नाहीतर,,डिपाझीट,जप्त,झालं,असतं,हे,लक्षात,ठेवा,

  • @user-wu3zc9co4s
    @user-wu3zc9co4s 6 днів тому +1

    एकदम बरोबर आहे जय ओबीसी🎉

  • @Mumbaiindian16
    @Mumbaiindian16 7 днів тому +2

    महागाई,शेतकऱ्यांचे प्रश्न,बेरोजगारी ह्यामुळे bjp चे सीट पडले

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 6 днів тому

    गरजवंत मराठ्यांचा वाघ संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 7 днів тому +3

    Natk

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h 6 днів тому +2

    महाराष्ट्र खूप तर्क तज्ज्ञ शास्रज्ञ आहे😂😂😂😂

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 дні тому +1

    भुजबळ 10 जन्माची कमाई करून घेतली समाज म्हणून समाज आणखी रस्त्यवर

  • @shendreharibhau1177
    @shendreharibhau1177 7 днів тому +1

    Thanks all obc,for get together maratha people.

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 7 днів тому +1

    एकच पर्व सर्व ओबीसीं येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 7 днів тому +14

    खरोखरच थेटर फुलले पाहिजे

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 6 днів тому +1

    आम्ही पण गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांना देवच म्हणतोय

  • @lataraut3029
    @lataraut3029 5 днів тому

    अगदी बरोबर दादा

  • @DINKARMUNDE-og2mh
    @DINKARMUNDE-og2mh 7 днів тому +13

    जो OBC की बात करेगा । वही महाराष्ट्र प राज करेगा ।

  • @Aaryan430
    @Aaryan430 6 днів тому +1

    येनारा मुख्यमंत्री ओबीसीचा झाला पहिजेत आपला पक्ष ओबीसी

  • @bharattalekar8551
    @bharattalekar8551 7 днів тому +4

    लई tailent ahe rao haaaa

  • @tukaramphatangare5475
    @tukaramphatangare5475 5 днів тому

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩

  • @parmeshwarchaudhari4321
    @parmeshwarchaudhari4321 7 днів тому +2

    तुमचा देव जेलात जाऊन बेसन भाकर खाऊन आला

  • @VilasShinde-nh4eq
    @VilasShinde-nh4eq 7 днів тому +3

    Tai nivdun Ali zali khasdar

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 7 днів тому +1

    जरा पंकज ताई संमर्थक पोस्ट bhgga बजरंग बप्पा ची विषिय किती खालच्या पोस्ट केले आहेत ते bhgha जरा.

  • @shashank255
    @shashank255 6 днів тому +1

    अरे बाबाहो पचवं रे बाबा हार pachav आता तरी 20 दिवस झाले

  • @rameshdhanwade3176
    @rameshdhanwade3176 7 днів тому +2

    दुसराच किती दिवस का खाता

  • @user-ez2qm4em3r
    @user-ez2qm4em3r 6 днів тому +1

    जय ओबीसी आहे बरोबर

  • @dattakoli1070
    @dattakoli1070 7 днів тому

    Barobar

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 7 днів тому +1

    तुम्हाला काय करायचं ते करा कशाला फालतू बडबड चालू आहे सरकार योग्य निर्णय घेईल.

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 5 днів тому

    बघा भावांनो हे आज direct मराठा समाजाला शिव्या द्यायला लागले , आता शांत बसू नका 🚩

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 6 днів тому +1

    फक्त जरागे पाटील

  • @dadasokavade202
    @dadasokavade202 5 днів тому

    या सगळ्यांना राज्य सभेवर निवडून घ्या लै हुशार आहेत गडी..😀😀😀😀😀

  • @marutitandale2916
    @marutitandale2916 7 днів тому +1

    ओबीसी पक्ष स्थापन झालच pahije

  • @bhushanborase4317
    @bhushanborase4317 6 днів тому +1

    सगे सोयरे रद्द करा.. जय ओबीसी

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 7 днів тому +1

    तळमळ छान आहे जेवढा विरोध तेवढा त्रास होणार एकत्र या समान नागरी कायदा आणा

    • @user-cd9de5eq8j
      @user-cd9de5eq8j 7 днів тому

      समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काहीच संबंध नाही

  • @krushnathmore2863
    @krushnathmore2863 7 днів тому +12

    कशी का असेना पाडली न पण😅😅

  • @minalmali1863
    @minalmali1863 6 днів тому +1

    जय ओबीसी ❤❤

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 7 днів тому +4

    एकच पर्व OBC सर्व
    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @asdfghkhjjnv....919
    @asdfghkhjjnv....919 6 днів тому

    ओबीसी बांधवांनो आपल्या समाजातील एक ना एक व्यक्तीला जागृत करा,एकत्र येऊन संघर्ष करा,ओबीसी प्रवर्गतील प्रत्येक जातीचा व्यक्ती हा आपला भाऊ मानून त्याला प्रत्येक अडचणीत मदत करा.विजय आपलाच आहे.

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 7 днів тому +1

    यडे ते येडेच राहणार हे लोकं 🙄

  • @PavanKolhe7
    @PavanKolhe7 7 днів тому +20

    एकच पर्व नौटंकी सर्व

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u 7 днів тому +1

    लोकसभा मध्ये बगीतल किती तुमची ओबीसी ची ताकत

  • @KakasahebBhadve
    @KakasahebBhadve 7 днів тому

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @drganeshkadam7588
    @drganeshkadam7588 6 днів тому

    सरकारने विचार केला पाहिजे, यांना असून पण ही भाष्य करतात लाजा कशा वाटत नाहीत ,यांचा माज उतरवणं आवश्यक आहे,

  • @ankushawchar5015
    @ankushawchar5015 7 днів тому +1

    सोळा टक्के शरद पवार यांनी न मागता आरक्षण दिले ते घेऊ नये

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 5 днів тому

    ओबीसी एकत्र नाही त्यामुळे मराठा नेते मोठे झाले ते आता ओबीसी ल कळतय वेळ गेली, लोकसभेला काय केलं? कधी शिवसेनेच्या मागं, कधी पवार चय तर कधी bjp chya मराठा उमेदवारां कड
    पण वंचित भाल करू पाहणाऱ्या बाळासाहेबांना साथ दिली का?

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 5 днів тому

    उलट असं बोलायला पाहीजे मराठा समाज मुंडे च्या मागे उभा होता म्हणुन निवडुन येत होते गोपीनाथ मुंडे ला 15 वर्ष खासदार केले तेव्हा नाही बोलले मराठा मुळे खासदार झालो प्रितम मुंडे ला खासदार म्हणुन निवडुन दिलं तेव्हा पण बोलायचं मराठा मुळे निवडुन आले मागच्या विधानसभेला धंनजय मुंडे ला निवडुन दिलं उलट मराठा समाजाचे उपकार करायचे सोडुन त्यांना दोष देता मराठा समाजामुळे पंकजा पडल्या मराठा समाज जागा झाला आता आमच्याच जीवावर निवडुन य्यायचं आम्हालाच विरोध करायचा का तर मराठा समाजाने आपला हक्क मागितला वा रे वा जातीवादी

  • @user-hj8hx6um3p
    @user-hj8hx6um3p 7 днів тому +1

    बटुले मनतो रक्त एकत्रित आहे आरक्षण समान करा ना

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 7 днів тому +1

    खुपच हुशार आहेत

  • @jagantoge6076
    @jagantoge6076 7 днів тому +2

    Baba baro bar bole

  • @ashoksalunke6923
    @ashoksalunke6923 6 днів тому

    Fakt education made aarakshan dhya

  • @vikaswankhede5720
    @vikaswankhede5720 4 дні тому

    भुजबळ,मुंडे..यांना देव ??
    या नेत्यांच्या कितीतरी पिढ्या सुधारल्या त्याच पोर परदेशात आहेत..विचार करावा.
    भारतात खासदार,आमदार सगळ्यात जास्त ओबीसी आहेत पंतप्रधान ओबीसी चा मग आरक्षणाची गरज नाही ना..

  • @somanathbhore265
    @somanathbhore265 7 днів тому +4

    अरे नीट बोल जऱ्यंगा महनु नको तुझी लयाकित रहा

  • @user-br7ib8kj1r
    @user-br7ib8kj1r 5 днів тому

    पंकज ताई मोदी मुढे पढले मुस्लिम मतदान राष्ट्रवादी कांग्रेसी वडा

  • @sanjaykhare6837
    @sanjaykhare6837 3 дні тому

    VBA Power 💪💙💙🇪🇺🙏💙🇪🇺

  • @महाराष्ट्र302

    विधानसभा निवडणुकीत सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन स्वतःचा ओबीसी पक्ष काढून सर्व जागेवर फक्त ओबीसी उमेदवार द्यावेत तरच जातीवाद करणाऱ्याला ओबीसी ची ताकत कळेल

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 День тому +1

    Jay OBC

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 4 дні тому

    पंकजा मुंडे B.J.P.मधून उभ्या राहिल्या म्हणून पडल्या आहेत.तुम्ही कुञासारखे भुंकू नका जय भीम

  • @DnyaneshwarDeshmukh-wp1fv
    @DnyaneshwarDeshmukh-wp1fv 6 днів тому

    सरकार न सगळ्याच आरक्षण काडुन घेतलं पाहिजे

  • @user-wn5tb9gf7n
    @user-wn5tb9gf7n 7 днів тому

    यालाच एकदा मुख्यमंत्री कराच