रत्नागिरीत आंब्याच्या सिझनमध्ये Mango Fresh Cream खाण्याची मजा । Ratnagiri Food

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • नमस्कार मंडळी,
    रत्नागिरी म्हणलं की निसर्ग आणि हापूस आंबा या दोन गोष्टी आठवतात.उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हापूस आंबे कधी येणार याची उत्सुकता लागलेली असते.तसेच हापुस आंब्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्याची मजा सुद्धा काही निराळीच.रत्नागिरीत ताज्या हापूस आंब्यापासून बनवलेलं मँगो फ्रेश क्रीम आता मिळणार आहे.रत्नागिरीतीलच एक उद्योजिका सौ.वरदा मुळ्ये यांनी खास आंब्याच्या सिझनमध्ये ही डिश रत्नागिरी करांसाठी उपलब्ध केलेली आहे.या उन्हाळ्यात मँगो फ्रेश क्रीम खाण्याचा आनंद नक्की घ्या.
    पत्ता - प्रिया मॅंगोज,छत्रपती शिवाजीनगर बस स्टॉपजवळ, रत्नागिरी कोल्हापूर रोड,रत्नागिरी
    .
    .
    .
    #mangocream #ratnagiri #ratnagirikar #ratnagiri_food

КОМЕНТАРІ •