एक नंबर third class खाऊ गल्ली एकमेकांच्या टपरी समोर उभे राहून देत नाहीत, त्रास होतो यांना खास करून एक दोन non veg टपरी वाल्यांना... अनुभवावरून सांगतो. राजाभाऊ बाहेर पडले आणि खाऊ गल्ली शांत झाली
@@chaitanyafoodvlog नवीन विडिओ आला त्याच्यावर नाही आहे . एक रिक्वेस्ट आहे . तुम्ही जे विडिओ दाखवता त्यात कूक पदार्थांना ग्लोव्हस नं घालता हात लावतात आणि तसेच खायला देतात . ते बरं वाटत नाही . ग्लोव्हस घातली कि थोडा जास्तं hygienic वाटते. त्यावर काही करता येईल का ?
खुपच छान विडिओ केला आहे प्रत्येक पदार्थ छान दाखवले
Video 🎉🎉🎉🎉mast
दादा खाऊ गल्लीत च जगदंब चिकन बिर्याणी व चिकन खिमा पण खुपच छान आहे एकदा ट्रय करून पहा
मस्त आहे . तोंडाला पाणी सुटलं बघून .
Khup chan video dear
जयसिंगपूर सिद्धेश्वर चौपाटी Review
दादा महालक्ष्मी पाणी पुरी पण खाऊन बघा १ नं (खाऊ गल्ली)
पांडू दादा एक नंबर
Nice
Khup mast vid pan jast veg vidpls
Mast video 👌👌👌👌
Thank you so much 😀
Vikrant pav bhaji making cha ek vedio banva
🎉🎉🎉❤❤❤❤❤nice
❤❤
❤❤❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹
🎉🎉🎉
😂🎉🎉 congratulations to all ghotane family members. Nikhil it' s best option for ur carrier. Regards to you dearest Nikhil completed 07 years.
कट डोसा १नं 👍🏻👍🏻
fish deep fry peksha tawa chagla
Surmai cha bhv kai ahe re
Video ahe bagha
@NirmalKulkarni-s4p 700kg
Pav Bhaji cha Rate asa ka lavala ahe full 80 and half 70 kay faltugiri ahe hi saral ful cha theva nahi tar half 50 rs theva
एक नंबर third class खाऊ गल्ली एकमेकांच्या टपरी समोर उभे राहून देत नाहीत, त्रास होतो यांना खास करून एक दोन non veg टपरी वाल्यांना...
अनुभवावरून सांगतो.
राजाभाऊ बाहेर पडले आणि खाऊ गल्ली शांत झाली
मला एका non veg stall बाबत अनुभव आला आहे
सहकार्याची भावना नाही दिसत 👍
SEND GOOGLE MAP LOCATION
चैतन्य दादा तू कंमेंट्स का बंद करतोस ? चालू ठेव ना
Nahi ahe ki chalu
@@chaitanyafoodvlog नवीन विडिओ आला त्याच्यावर नाही आहे .
एक रिक्वेस्ट आहे . तुम्ही जे विडिओ दाखवता त्यात कूक पदार्थांना ग्लोव्हस नं घालता हात लावतात आणि तसेच खायला देतात . ते बरं वाटत नाही . ग्लोव्हस घातली कि थोडा जास्तं hygienic वाटते. त्यावर काही करता येईल का ?
पत्ता पाठवा
खासबाग मैदान जवळ खाऊ गल्ली, कोल्हापूर
Nad.kulaa.sagar.uttur