अगं आणि अहो !!! Suvrat and Sakhi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 22 лис 2024
- अगं आणि अहो !!! Suvrat and Sakhi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
लग्न करू पाहणाऱ्या,लग्न झालेल्या आणि ज्यांच्या मुलांची आता लग्न होत आहेत अशा सर्वांनी पहावे असे नाटक.
निर्मिती संस्था नाव - कलाकारखाना
प्रयोगासाठी संपर्क - देवेन राव +919833557229
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Advait Bapat
Aakash Wagh
Sulekha's costume
Sajiree Sarees
Shop no A1 suvas apartment,Hanuman road, opp McDonald's vile Parle (e)
Contact 9136505267
Instagram Name - Sajireesarees
Facebook- Sajiree Sarees & Beyond
Premium Handpicked Sarees Collection
www.instagram....
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
Ek Ayushya Anek Pravas
amzn.eu/d/j8RphHY
One Life Many Journeys
amzn.eu/d/2SgTw7X
2. Rohan Prakashan
Web site - rohanprakashan...
Whatsapp: +91 7066738888
Insta link - ...
Facebook link - www.facebook.c...
3. Sonark's Nisarga Herbs
Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
It could be used at night time and also as a base before applying makeup.
These products are available online on website and on amazon.
www.nisargaher...
Info@nisargaherbs.com
Contact - 9552794004
4. Abal Nahi Sabal by Anu Sharma
Contact - +91 99099 11225
5. Darpan Oil Industries:
We deal in diya or lamp oil exclusively.....
We are suppliers of abhishek oil for deities like Hanuman ji, Shani....
Darpan Medhe: 8652039366.
6. Sahaj Havan Enterprises
Contact: 9223555584
Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
7. Shinell
Insta - www.instagram....
FB - / shinell-1044
Contact:
+447776752428
+91 84599 03988
8. Cherry Pick Bags by Nishant Awale
www.cherrypick...
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
9. Gharkool Pariwar Sanstha
Vidya Phadkay: 9860552324
खूप छान वाटले बघून.. इमोशनल झाले.. पाणी आलं डोळ्यात... खूप शुभेच्छा दोघांना... तुम्ही खूप छान पालक व्हाल नक्कीच ❤ सुलेखा ताई..किती छान मुलाखत घेतेस.. वाटतंच नाही मुलाखत आहे असे...thank you for giving us quality time ❤
खूप छान मुलाखत… दोघांचे ही विचार खूप छान … त्यांचे bonding, प्रेमाच्या संकल्पना अगदी मनाला भावणाऱ्या … एकमेकाना समजून घेण्याची पद्धत खूप च छान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याना मुलगा किंवा मुलगी त्यांच्या आयुष्यात का हवे आहेत यामागची त्यांची संकल्पना खूपच अप्रतिम …. मोह मोह के धागे या गाण्यातील ओळीचा अर्थ ही खूप छान …. Thank you Sulekha Tai
खूपच छान जोडपे आहे हे..त्यांच्या नाटकाला नुकतीच जाऊन त्यांना भेटून पण आले आहे...एकमेकांचे विचार, त्याची या वयातली प्रगल्भता, सहजीवनाचा खरा आणि सुरेख अर्थ या एवढ्या तरुण जोडप्याने समजून सांगावा, हे पण आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे, तसे या पिढीला कमी काहीच नाहीये पण निदान एकमेकांना समजून उमजून आपण कसे आनंदी समाधानी आणि खुश राहू शकतो हे समजावले आहे...खूप सुंदर...👌🏻👍🏻👏🏻👏🏻❤️ Love you both... God Bless You Both always🧿☺️😘😘
खुप खुप आभारी सुलेखा तुझे.अशीच कायम स्वस्थ आणि मस्त आमच्यासाठी घेवून ये.सगळ्यात कशी परफेक्ट आहे ही सखी❤ लव्ह यू dear😊
खूपच सुंदर जोडी. अत्यंत गरजेचे विचार आजच्या काळासाठी सुव्रतने मांडले.
Thank you @Sulekha tai for inviting them
मस्त झाली मुलाखत. Cute couple sakhi and subrat. And good stamina sulekha.
खूप छान मुलाखत दिल के करीब अशी झाली दोघांचेही विचार मिलते जुलते आहे. खूप मस्त .
खुप गोड जोडी.दोघांचं बोंडींग सहज लक्षात येतंय.
सुलेखा ताई तुम्हाला आणि तुमच्या टीम ला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
This was one of the most intelligent, sensible, emphatic and lovable couple on the show . Wishing the best for them. All the well wishes to Queen Bee and Sulekha Talwalkar as well! Happy Diwali 🙏🏻
Glad you enjoyed it
खूपच आवडली मुलाखत.परस्परांना समजून घेणं काय असतं हे या वरून समजतं.या क्षेत्रातील जोडप्यांनी नक्कीच!!
अनेक विलगलेल्या जोडप्यांची प्रकर्षाने आठवण झाली.
Khup chaan mulakhat! Loved the fact that they respect each other's personal and professional space..
खूप छान मुलाखत. त्यांच्या क्षेत्रातील कलाकारासाठी दोघे आदर्श आहेत.
अतिशय भारदस्त आणि विचारांची खोली असलेली जोडी आहे..
सखी सुव्रत खूपच सुंदर आणि प्रगल्भ जोडपं आहे.सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे दोघंही एक बोलत असताना दुसरी व्यक्ती मध्येच बोलून cut करत नाही.खऱ्या अर्थाने परिपूर्ण. अशाच आधुनिक विचारांचे जोडपी पाहायला ऐकायला नक्कीच आवडतील. गिरिजा ओक आणि सुहृद गोडबोले,श्रीरंग गोडबोले त्यांच्या पत्नी ,चिन्मयी आणि सुमित राघवन यांना अग आणि अहो मध्ये नक्की बोलवा.
Sakhi is so amazing. Masta vatala interview
खूपच सुंदर वाटली मुलाखत बघायला विचार खूपच सुंदर आहेत दोघांचे👍👍👍👍
खूप छान मुलाखत! सुव्रत सरांचे मराठी खूप छान आहे! आणखी एक, मी सध्या USA mdhe असून ही शिनेल ब्रँड मला तुमच्यमुळे माहित झाला आणि मी सध्या मी साड्या तिथूनच घेतल्यात! खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा!! USA मधे नाटक आले की मी बघेन
खुप सुंदर जोडी आहे..त्यांचे विचार खूपच चांगले आहेत ..सुव्रत फारच गोड आहे..मुलाखत मस्त ❤❤
आजची मुलाखत खूप वेगळी छान झाली..rather,
ह्या दोघांनी त्यांचे दोघांचे विचार..आजच्या तरुण पिढीचे विचार share केले असे वाटले..
छान, सुंदर, मौलिक विचारांची देवाण घेवाण ऐकायला पाहायला मिळाली..
सखी बरोबरच सुव्रत विषयी cha ही आदर वाढला.. दोघेही स्वतःचे अत्यंत छान आयुष्य घडवत आहेत..आणि त्याचा मनसोक्त आनंद घेत घेत, त्याची मस्त मजा चाखत जगत आहेत..
दोघांना त्यांच्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा नि खूप सारे प्रेम ❤
मी एक सिनियर सिटिझन आहे..मला नाटकं पाहण्याची खूप आवड आहे.. मला तुमचे नाटक पाहायला नक्की आवडेल..
😊😊🙏
ठाण्याला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात तुमचे नाटक पाहायला नक्की येईन..
खूप छान मुलाखत... नेमके प्रश्न विचारून छान खुलवत नेली मुलाखत ❤
Khup chan zali mulakhat.. Both of them are so sincere and genuine. Thavarun chan Marathi madhe bolale.. As usual, Thank you so much Sulekha ji for taking such a wonderful interview. Wishing all happy Diwali !!!
Khoop khoop majjaa aali! Sulekhataai,Suvrat ani Sakhee!
Tumhi kharach chhan Diwali bhet dilit!🙏😊
खूप छान मुलाखत. दोघेही खूप गोड आहेत.❤
खूप छान मुलाखत दोघेही आपापल्या परीने खूप छान बोलत होते विचार छान आहेत
खूप उच्च विचार आहेत दोघांचे 👍
मज्जा आली 👌
खूप आवडता शो आहे माझा thanks for this nice interview with Suvrat & Sakhi a sweet pair & inspiring also thanks Sulekha for such nice interviews❤
फार सुंदर झाला हा एपिसोड ते दोघं कीती प्रगल्भ आहेत
आम्हाला हा कार्यक्रम खुप आवडतो
खूप छान जोडी❤ कायम असेच रहा .पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🎉
अतिशय सुंदर मुलाखत....cute couple ❤.... विचार खूप छान आहेत
Sulekha very nice interview
खुप छान जोडी आहे दोघांची कायम तूम्ही दोघं अशेच छान रहा ❤❤ खुप खुप शुभेच्छा
भारी जोडी आहे. मनापासून बोलतात दोघं. आवडलं.
खूप छान ,गोड जोडी आहे.खूप खूप शुभेच्छा.❤❤
खूप छान मुलाखत. वयाने लहान वाटणाऱ्या ह्या जोडीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. दोघेही एकमेकांना अतिशय अनुरूप आहेत.
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सुलेखा ताई. तुमच्या नवीन एपिसोड ची वाट पहात असतो छान वाटतात बघायला
खूप छान. मस्त जोडी आहे ❤
खूप खूप छान जोडी अणि सुलेखा तू पण गोड
Khup chaan episode!!
Sayli devdhar n gaurav bhurse please inviting this couple...
मुलाखत खूपच छान
I love this episode ❤❤
🙏 प्रथमतः तुम्हा तिघांनाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, सुलेखाजी मी बऱ्याच दिवसांनी एपिसोड पाहतेय, सखी आणि सुव्रत दोघंही सुंदर, संवेदनशील आणि नव्या विचारांचे अवलोकन करणारी जोडी वाटली मला त्यांना भरभरुन शुभेच्छा❤ 😊
अगदी एकमेकांना अनुरूप जोडी आहे. गप्पा तर छानच झाल्या. दिल दोस्ती दुनियादारी मसलिकेच्या आठवणी झाल्या असत्या तर मजा आली असती
Sakhi & Suvrat...my fav 🤩❤️
खुप सुंदर, डीप आणि व्यासंगी मुलाखत ❤❤. सुव्रत तर NSD चा आहे त्यामुळे त्याच्या विचारांची खोली माहीत आहे पण सखी ची एक वेगळी बाजू कळाली. धन्यवाद सुलेखा ताई
छान विचारांची गोड जोडी. खूप यशस्वी व्हा.
Sulekhatai tu khup Chan ahes doghancha interview ekdam mast❤
Liked before watching!
Khuo chan vatal survrat v sakhila aikun. Chan zala episode Sulekhaji❤🎉
Love u Sulekha tai mi tumhala mazya lahanpanapasun baghate ahe mala tumhi khup aawadata tumache sagale interviews baghate
Sakhi and say rat are such intelligent actors and also very cute couple. I’m so excited to watch this.
फारफार गोड जोडप. माझे खूपखूप ❤
Khuppp chaan ❤
Loved this sensible ag aho...
Moh moh ke dhage...❤
खूपच सुंदर ❤
छान जोडी. छान मुलाखत.
सुलेखा तुला आणि तुझ्या टीम la
दिवाळी cha kup शुभेच्छा.
Suvrat aani sakhi
छान जोडी. विचार kup छान आहेत.
खूपच गोड couple 🌹🌹
मुलाखत खूप छान झाली सुरेखाताई आणि suvrat आणि sakhi कडून शिकण्यासारखं पण खूप आहे 👍👍
खूप छान झाली मुलाखत.ही माझी आवडती जोडी आहे.दुनियादारी पासूनच.मुलगा मुलगी दोन्ही होऊ दे.
खुप छान 👌👌👌
खुप छान ❤
हे दोघंही दिल दोस्ती दुनियादारी पासून खूप खूप आवडतात ❤
व्वा mast jodi happy diwali to sulekha tai
मस्तच झाली मुलाखत , सखी आणि सुव्रत , आवडती जोडी आहे . दोघांचेही विचार खूप आवडले , 👌👌👌👌 . मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई 🙏🙏🙏
Thanks Sulekha tumhi chan jodila invite kel
Nice interview
Both are nice
दोघांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️
Episode khup chan jhala.....
Doghe hi khupp goad ahet....❤
तरूणांनी बोध घ्यावा असा एपिसोड.. धन्यवाद!! सुलेखा ❤
Khup sunder couple ani as usual mulakhat pan chanch zali. Girija oak and Mr. Na pan awadel aikayala baghyala
Girija oak.godbole and his hasband inviting....please
सुलेखा सुन्दर बोलते आणि होस्ट करते.
सखी आणि सुवृत ....खूप छान आहेत दोघं❤😍😘😘😘
आवडणारी जोडी
Kadak
नांदा सौख्यभरे ❤यशाची उंच उंच शिखरे सर करा.... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि सुलेखाताई तुम्हाला हि खूप खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा❤
Suvrat is very talented actor
Sakhi your thought is very nice.
Botj are doing well balance to each other.
Apratim
I loved Sakhi”s top so much, she is looking stunning! Sakhi would you please share a link or link to similar ones? I’d love to buy it! You have great taste!
Sundar mulakhat .. Suvrat chi Marathi kiti chan
Resham tipnis cha interview upload kara plz
Sakhi is a genius actress. Her new play VAR VARCHE VADHU VAR is a must watch
खूप छान जोडी,अणि खूप समजूतदार...आहेत
Cute couple cute episode 😍
Love them
Oh lovely
सुव्रत so sweet
Khoop sunder mulakhat
Can you please share Surat based NGO who make handmade paper bags??
खूप छान वाटले दोघांनाही ऐकून.
दीपावली chaya. Hardik shubhechha 🎉
दोघे आवडतात. आशिर्वाद ❤
सुर्वत आणि सखी उत्कृष्ट मुलाखत ❤🌹🌹💐🌹🌹♥️👍👍
शुभांगी आमची औरंगाबाद college घ्या काळातील मैत्रीण आहे.
खूप chalenging आयुष्य तिने पेललं आणि अशी मुलगी आणि जावई हे किती छान आहे.
तिघांचं कोतुक. सुलेखा जी छान चव सहज सुंदर
खूप गोड जोडी छान पत्नी सूव्रतला सखी सारखी मिळाली सूखी रहा🎉🎉❤❤
❤❤
खुप गोड जोडी
अग आणि अहो यामध्ये राणादा व अंजली बाईं ची मुलाखत घ्या