7 किलो भडंग रेसिपी, Bhadang Recipe 👌😋👌
Вставка
- Опубліковано 28 сер 2023
- बघा कसा तयार केला जातो सांगलीमध्ये फेमस भडंग, एकदम सोपी रेसिपी आहे,Bagha kasa Tayar kela jato Sanglimadhye famous Bhadang Ekdam sopi recipe aahe
____________________________________________
#bhadang #recipe #sanglifood #foodlover #indianstreetfood
🎉
गेल्या व्हिडिओमध्ये भडंग ची रेसिपी नव्हती म्हणून खास रेसिपी व्हिडिओ बनवला आहे..🙏
Mast ahe hikadch bhadg
😋👌👌
👍👍
👌
Khup mast 👌👌
V
Kiti divas rahtat he bhadang
😂❤❤
चटणी कोणती वापरलीत तुमी छान आहे
Everest cha konta मसाला
Moje digras sangli
Everest which massla sir
Averest cha konta masala aahe?
हा भडंग बनतो त्या गावचा मी स्वतः रहिवासी आहे. उत्कृष्ट दर्जाचा भडंग आहे. प्रत्येकानी एकदा तरी हा भडंग खावून बघावा.
ठिकाण: हॉटेल बाळराज, एस. टी. स्टँड जवळ,
मौजे डिग्रज, तालुका: मिरज, जिल्हा: सांगली
फक्त मिरचीपूड कि चटणी टाकली?
Sangli bus stand javalil swami samarth veg biryani chi recipe cha video plz
बिगर साखर भडंग मिळेल काय?
मसाला कोणता आहे.गरम आहे की दुसरा कोणता आहे
दादा कशी किलो विक्री करता
Sangli sarke chirmure Purna jagat kuthe milat naheet.. chirmure ani bhadang pan..
एकदम बरोबर, जगात भारी सांगलीचा भडंग..👌😋👌
Evrest masale band jhale
चुरमुरे कुठले वापरायचे
ठिकाण कोणते?
ठिकाण: मौजे डिग्रज, तालुका: मिरज, जिल्हा: सांगली
Everest kuthla masala
भडंग मसाला
Chiken masala taklay
किती चिरमुले मिसळले हे सांगितले नाही.
पण Everest चा कोणता मसाला????
कोणता मसाला
चिकन मसाला टाकलाय😂😂
प्रमाण सांगितले नाही
Weght chukiche ahe