तुमची शिकवण्याची पद्धत खूपच चांगली आहे इतक्या बारीक-सारीक गोष्टी तुम्ही समजावून सांगता त्यामुळे मोत्याच्या वस्तू बनवताना कसलीही अडचण येत नाही... व्हिडिओ बनवण्यासाठी एवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बनवायला देता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला धन्यवाद तुमच्याशी फोनवर बोलायचे असेल तर तुमचा नंबर पाठवाल का तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 👍👍🌹🌹💐💐
ही विण जरा कठीण च आहे.... आधी एक स्वस्तिक पट्टी बनवली होती .... आणि आतच मागच्या हप्त्यात एक पट्टी बनवली आहे.... त्यावरून समजेल नक्की.... प्रयत्न करून बघा..... काही आडले तर मी सांगेल नक्की
मोत्याची चौरांगाभोवतीची रांगोळी 👇
भाग 1 - ua-cam.com/video/jIvEIt8Tu-o/v-deo.html
भाग 2 - ua-cam.com/video/pnz_cCftsRo/v-deo.html
खूप सुंदर 👌👌
Thank u 😇🙏
Khhup chhan❤❤
Thank u 😇🙏
Khup chan 👌👌
खुप खुप धन्यवाद 😇🙏
अप्रतिम 👌👌👌👌
धन्यवाद
खुपच सुंदर
Thank u 😇🙏
Khupach sunder❤❤
Thank u 😇🙏
अप्रतिम 🎉 👍🎉🎉
Thank u 😇🙏
अप्रतिम. 👌
Thank u 😇🙏
खूप सुंदर ❤
धन्यवाद
Excellent 👌👌
Thank u so much 😇🙏
खुप छान आहे
Thank u 😇🙏
अप्रतिम
धन्यवाद 😇🙏
❤kup sunder
Thank u 😇🙏
खूप खूप छान ❤❤
Thank u 😇🙏
खुपच सुंदर. तसं लक्षात यायला
अवघडच आहे.
तशी अवघड च आहे ... पण एकदा सुरुवात समजली की बरोबर जमते
Chan 🎉🎉
Thank u 😇
खूप च सुदंर डिजाईन केली आहे मी बनवायचा प्रयत्न करेन ❤❤
खुप खुप धन्यवाद 😇🙏
नक्की प्रयत्न करून बघा 👍
Very nice❤
Thank u 😇🙏
खुपच छान सुंदर समजावून सांगता खुपच छान 🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😇🙏
खूपच सुंदर ताई
मी विचारले होते चौकोनी रांगोळी विषयी
धन्यवाद ताई
😇😇🙏🙏🙏
खुप सुंदर झाली रांगोळी
खुप खुप धन्यवाद 🙏😇
Excellent
Thank u so much 😇🙏
खूपच सुंदर ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
खुपच छान डिझाईन आहे.आणि रंगसंगती ही छान आहे.
खुप खुप धन्यवाद 😊👍
Apratim.
Thank u 😇🙏
Khupch sunder. Shikvaychi paddhat khup chhan.Rangasangati uttam.Hatat khup safai aahe.❤
खुप खुप धन्यवाद ताई 😇🙏🥰
Khupach bhari beyond immagination
Thank u so much 😇🙏
खूपच सुंदर डिझाईन,colour combination khup sindar
खुप खुप धन्यवाद 😇🙏
खूप खूप सुंदर आणि भारी बनवलं ग...😍👌👌👌👌
Thank u so much 😇🙏🥰
❤❤❤ व्वा मस्त खुप सुंदर 🎉😊
खुप खुप धन्यवाद 😇🙏
अप्रतिम.... खूपच सुंदर ❤
खुप खुप धन्यवाद 😇🙏
खूपच सुंदर आहे!❤❤
खुप खुप धन्यवाद 😇🙏
❤❤❤atishay छान ताई रंग छान
खुप खुप धन्यवाद 😇🙏
खूपच छान बनवले आहे ताई.
खुप खुप धन्यवाद 😇🙏
Atishay sunder
Thank u 😇🙏
खूप सुंदर बनवले आहे. रंग पण सुरेख 😊😊
Thank u 😇🙏
सुंदर 👌👌🙏🙏
धन्यवाद
👌👌👌👍
😇😇🙏🙏
खुपछान डिझाईन
खुप खुप धन्यवाद 😇🙏
खूपच सुंदर
खुप खुप धन्यवाद 😇🙏
👌👌👌
😇😇🙏🙏
❤
Thank u 😇🙏
Khoop chan
Thank u 😇🙏
वा खूपच सुंदर
खुप खुप धन्यवाद 😇🙏
Nice nice
Thank u so much 😇🙏
तुमची शिकवण्याची पद्धत खूपच चांगली आहे इतक्या बारीक-सारीक गोष्टी तुम्ही समजावून सांगता त्यामुळे मोत्याच्या वस्तू बनवताना कसलीही अडचण येत नाही... व्हिडिओ बनवण्यासाठी एवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बनवायला देता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला धन्यवाद तुमच्याशी फोनवर बोलायचे असेल तर तुमचा नंबर पाठवाल का
तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 👍👍🌹🌹💐💐
तुमचे खुप खुप धन्यवाद.... नवीन वर्षाच्या तुम्हाला ही हार्दिक शुभेच्छा....
7083210206 ह्या नंबर वर व्हॉट्सअँप मेसेज करा मला ... 😇😇🙏🙏
दिपाली मस्तच ग❤
खुप खुप धन्यवाद 😇🙏🥰
मी पण केली क्राॅस पट्टी
Very good 😊 👍
धन्यवाद दीपाली. आता अजून च डोक्यात पक्के बसेल. आधी चे बसले आहेच.
खुप खुप खुप धन्यवाद 🥰😇🙏🥰
Khup chan❤ yachi Kay prise असेल?😊
7083210206 hya no.vr mla sms kara mi sangte👍
Khup avghad aahe g mala kahich kalat na
Kahich kalat nahiye
आधीचे दोन व्हिडियो बघा म्हणजे नक्की जमेल ....
ही विण जरा कठीण च आहे.... आधी एक स्वस्तिक पट्टी बनवली होती .... आणि आतच मागच्या हप्त्यात एक पट्टी बनवली आहे.... त्यावरून समजेल नक्की.... प्रयत्न करून बघा..... काही आडले तर मी सांगेल नक्की
मला मोत्यान चे गुलाबाचे फुल बनवायचे आहे तुम्ही दाखवाल काय प्लीज 🙏🏻🙏🏻
मी प्रयत्न करेल नक्की 👍
हे मोती कुठे मिळतील
7083210206 👈 व्हॉट्सअँप मेसेज करा
तुम्हाला फोटो कसे पाठवता येईल
7083210206 ह्या नंबर वर व्हॉट्सअँप मेसेज करा 🙂👍
ह्याचा पुढच्या भागाचा व्हिडीओ कधी मिळेल
हो अपलोड झाला की लगेच यूट्यूब ला टाकते...
@@pankhbeadsart धन्यवाद
तुम्ही ओम गं गणपतये नमः अशी पट्टी बनवायला शिकवाल का
@jyotikulkarni5518 हो 👍
@@pankhbeadsart त्याचा व्हिडीओ टाकाल का
अजून वेगळ्या डिझाईन चा व्हिडीओ कधी टाकणार ताई तुम्ही
हो मी अजून व्हिडियो बनवते आहे नवीन डिझाईन चा....लवकर च पोस्ट करेल
ताई एका पट्टीची किमत किती आहे
ताई मला ह्या नंबर वर व्हॉट्सअँप मेसेज करा 👉 7083210206
He mani wholesale kuthe मिळतील mumbai madhe
7083210206 👈 whatsapp me
@@pankhbeadsart ok
ह्या प्रकारात अजूनही डिझाईन आहेत का
हो भरपूर प्रकार आहेत.... हळूहळू घेईल व्हिडियो करायला ....👍
@pankhbeadsart तुम्ही बाकीचे व्हिडीओ कधी अपलोड करणार
@jyotikulkarni5518 दुसरे कोणते व्हिडियो
@@pankhbeadsart क्रॉस स्टीच पव्दतीत वेगळी डिझाईन चे व्हिडीओ
@jyotikulkarni5518 हो घेऊन परत दुसरे डिझाईन जसं वेळ मिळेल तस 👍🙂
त्या मध्ये पण एक बाजुची पट्टी आहे त्याचा पण व्हिडीओ केला आहे का. असेल तर त्याची लिंक कधी मिळेल
कोणत्या बाजूची पट्टी
@pankhbeadsart त्याच्या बाजूला हिरव्या रंगात आहे पण नंतर लक्षात आले सेम डिझाईन आहे हे
Saha number madhe keli tar chalel ka tai
खुप च मोठी होईल.... तस एक सँपल बनवून बघा... मग करू शकता 6 no. मध्ये पण.....मी 5 मध्ये केले
@pankhbeadsart ok thanku tai
ह्याची किंमत किती आहे
चौरंगा भोवती 3 पट्ट्या 1500/- पुढे च .... खुप मोती आणि वेळ लागतो .....
@pankhbeadsart धन्यवाद ताई
एक पट्टी म्हणजे किती फुलं करायची. जर कोणी ऑर्डर दिली तर. आणि मग एका पट्टीची किंमत किती असेल
चौरांगाच्या मापाचे समोरून 5-6 फुल आणि बाजूने 3-4 फुल .... 3 पट्ट्या 1500/- पुढे.... मोती किती लागले ते counting करून मग ठरवा
@pankhbeadsart ओके
Khup sundar jhaliy
Thank u 😇🙏
खुपच सुंदर❤❤🎉
खुप खुप धन्यवाद 😇🙏
Khupach sundar ❤
Thank u 😇🙏
खुपच छान 😊😊❤
Thank u 😇🙏
खुपच सुंदर
खुप खुप धन्यवाद 😇🙏
अप्रतिम
Thank u 😇🙏