Mangaon to Lonere | माणगाव ते लोणेरे | Mumbai Goa Highway Latest Update !!! Ganpati Special Update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • नमस्कार मित्रानो !!!
    गणपती १५ दिवसांवर आले आहेत, सर्वांची गावाला जाण्यासाठी धावपळ चालू असेल !!!
    मी मुंबई गोवा हायवे च्या कामाच्या काही अपडेट्स घेऊन आलो आहे, आज आपण पाहणार आहोत माणगाव पासून लोणेरे पर्यंत रस्त्याची परिस्थिती !!!
    गेली कित्येक वर्षे या रस्त्याचे काम चालू आहे पण कोणत्या वर्षी पूर्ण होईल हे अजूनही सांगता येत नाही !!!
    हा विडिओ नक्की पहा आणि अपेक्षा करतो कि गावाला जाताना याचा तुम्हाला प्लॅन करण्यासाठी नक्की फायदा होईल !!!
    वडखळ ते नागोठणे - • Vadkhal to Nagothane |...
    नागोठणे ते कोलाड - • Nagothane to Kolad | न...
    कोलाड ते माणगाव - youtu.bev07GE6TiQuQ
    माणगाव ते लोणेरे - • Mangaon to Lonere | मा...
    #mumbaigoahighwaylatestupdate
    #mumbaigoahighway
    #nh66
    #konkannew

КОМЕНТАРІ • 10

  • @subodhbhide597
    @subodhbhide597 Рік тому

    Khup chan

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk Рік тому +1

    OK NICE VIDEO
    IAM FROM RIYADH SAUDI ARABIA

  • @santoshgurav1676
    @santoshgurav1676 Рік тому +4

    Kashedi tunnel update please

    • @Girishhadapvlogs
      @Girishhadapvlogs  Рік тому +1

      Yes sir, within 2 days, stay tuned to my channel !!!

  • @NitinSawant3
    @NitinSawant3 Рік тому +2

    Mangaon ani indapur bypass chya entry ani exit la flyover kela pahije hota. Gadya cross kartana accident honya che chances jast ahet.

  • @td8394
    @td8394 Рік тому +1

    Please😁 update route of ambeth till dapoli and kashedi till dapoli

  • @amolrtidke7829
    @amolrtidke7829 Рік тому +1

    अपेक्षा करु या कि लवकरच हा रस्ता पुर्ण होवो आणि सर्वांचा प्रवास सुखकर होवो.. बाकी छान व्हिडिओ केलाय भावा.. तुझ्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.