@@आपलकोकण-न8फ हा भाऊ त्यांचा काल्पनिक स्टोरी मधे तेच असता. प्रत्येक बाई available आहे. तिला फक्त हेच करायचं आहे. लग्न झालेली बाई ला तर असा दाखवतात की विचारूच नका.. extra martial affairs manje त्यानंआ शिंक सारखं नॉर्मल वाटत
आपण फक्त ऐकतो पाहतो comment करतो आणि उद्या सगळ विसरून कामाला जातो ,,,.......अरे आत्ता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे , पोलिसाचा धक नाही, राजकारणी लोकांना सत्तेशिवाय काही दिसत नाही पेटून उठा भारताला आता क्रांती ची गरज आहे पेटून उठा,सगळे सोबत येऊन क्रांती करू हर हर महादेव जय शिवराय
म्हणजे काय करायचे महाभारत रामायण यातून कोणी धडा घेतला नाही तिथे ही पेटून उठले लढाई झाल्या पण मानसिकता बदलली नाही ती बदला थोड मना विरुद्ध कोणी बोलले तरी आई बहिणी वरुण शिव्या देणार्या लोकानी स्वतःला बदलायला हवे स्वतः पासून सुरुवात करा स्त्रियांचे आदर करा मग ती घरातील असो किंवा दुसर्याची 🙏
@@tejasmane7826 दादा भारतात कायदे जरी कडक केले तरी न्यायालयीन प्रक्रिया ही खूप वेळ खाऊ आहे त्याच्या ऐवजी मुलींनी जर त्यांच्यासोबत काही चुकीची घटना घडायला लागली तर आत्मरक्षणासाठी ठेवलेल्या हत्याराने ते त्या नाराधमाचा जीव घेऊ शकतात अशा घटनांमध्ये न्यायालयात शिक्षा होतं नाही निर्दोष मुक्तता होते...
Manusmruti pahije ka tula. Pahile vachun ghe manusmruti aani vichyar kr jagatla sarvat motha pustak premi Babasaheb Ambedkar ni te pustak ka jalale te 💯
😂😂😂 350 varsha purvi savidhan cha kahi sambandh nahi tevha executive power hangli hoti law execute karnare barobar astil tar proper shiksha bhetel na ata ye rape karmare tumche executive che olkhiche ast shiksha kasi bhetnar?
@@yogesh7252 मी वाचले त्यात काहीच वाईट नाही फक्त ब्राह्मण कडून काही अपराध झाला तरी त्याला शिक्षा देऊ नये कारण ब्राह्मण कधी चूक करू शकत नाहीं फक्त एवढच आहे. Tyr सांग त्यात आजुन काय वाईट आहे आणि मी मनस्मृती ल मानतच नाही मि शिवरायाचे विचापूर्वक कायदे आता अंबलात आणले पाहिजे एवढच म्हणतोय
हा vdo मी पूर्ण पहिला नाही....पण आज माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग....माझी कोणतीही चूक नसताना हे पोलीस प्रशासन मला एका गुन्हा मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होत.... खोटा गुन्हा दाखल करून मला भीती दाखवत होत....शेवटी भिकऱ्या काही अधिकाऱ्यांनी माझ्याकडुन 20,000 घेऊन mattar close केला.....थोडक्यात एक च की......महिलांच्या बाजूने प्रशासन आहे....मग आम्हा पुरुषांच्या बाजूने कोण....आम्ही पण एक नागरिक आहोत......महिला जे बोलेल ते लगेच गुन्हा दाखल होतो......shame on Maharashtra Police
1,झारखंड अत्याचार 2,अक्षता म्हात्रे 3,पुण्यातील महिला इंजिनिअर 4,यशश्री शिंदे 5,कोलकत्ता डॉक्टर 6,बदलापूर प्रकरण 7,कोल्हापूर प्रकरण स्वातंत्र्य देश 15 ऑगस्ट 1947 😡😡😡😡
मुलींच्यावर्ती अत्याचार करणाऱ्या असल्या लोकांचे हात पाय तोडून त्यांच्या चौरंग करा आणि टकमक टोकावरून खाली ढकलून द्या. खरच आज छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन पाहिजे होते 🚩🚩
ही प्रकरणे कोलकत्ता ची केस झाला वर न्यूज पुढे येत आहेत नाहीतर अशी किती तरी महिला ,मुली यांच्यावर कायम अत्याचार होत आहेत आणि पुढे पण होणार आहेत. परत काही दिवस गेले की न्यूज वाले आणि सर्वजण शांत होतात आणि परत अशी मोठी घृणास्पत केस घडलावर सर्वजण जागे होतात...हे थांबल पाहिजे..यावर कडक कायदा केला पाहिजे
गप्प बस तू.. तुमाला प्रथम धर्म imp आहेत.. तुमाला educatuon imp नाहित आहेत तुम्ही धर्म वर राजनीति करनारे आहेत.. सरकार ला सांगा की आम्हाला मंदिर नको ..safety pahije शिक्षण पाहिजे. रोजगार pahije
Tu Kay Dokyat Pangala Aahes Ka Jara ? Sarkar Konat HI Asale Tari Ya Ghatana Thambanarya Nahiyet Joparyant Ya Naradhamana Bhar Chwakat Marun Nahi Takat To Paryant .
इथे सगळे परप्रांतीय, याचा कोल्हापूर चा काय संबंध असल्या comments करत आहेत. यामुळे असंवेदना दिसून येते. एक स्त्री एक लहान मुलगी आहे ती हे comments करणारे विसरत आहेत. पण महत्वाचे हे आहे की आपली असो की परस्त्री त्यांच्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सुद्धा हे लोक विसरताना दिसतात.
हम ये नही कह रहे कि इस्लाम का कानून लाओ हैवानीयत का कोई तरफ गार ना होंगा झालीम का यहा कोई मदतगार ना होंगा और इस्लाम का बस एक ही कानून लगादो भारत मे कभी बलात्कार ना होंगा 😢
मी हिंदू आहे, पण इस्लाम मधील दोन गोष्टी मला निश्चित चांगल्या वाटल्या. 1. सर्व मुस्लिम व्यक्ती आईवडिलांना मरेपर्यंत सांभाळतात. 2. बलात्कारायला चौकात कलम केलं जाते. नक्कीच एवढा एक कायदा घेण्यास हरकत नाही.
हे चीम्या भाई यार हे काय चाललय समाजात यार ऐक झालं की ऐक कोणाचा मनात काय चालतं तर कळत नाय ना म्हणून नशीब न घडत नशिबानं झालं अस म्हांटल जात जर मनुष्य प्राणी याला जर कळल अस्त की हा व्यक्ती अस करणार आहे तर त्याला जगीची रोखल अस्त पण त्याचा कर्माने तो वळतो त्या रस्त्यावर. मनात खूप आहे चीम्या पण सो ही स्टोरी तुला भेटली म्हणजे. ओपनिग तुझा हस्ते झाली बेस्ट झालं नंतर चां अपडेट तूच देत जा सुदरल बोल bidu Bhai मी तर म्हणतो फक्त चीmyya laae स्टोरी द्या बाकी हाकला तो दोन तास ऐवजी रोज 8 तास महेंत घेईल पण स्टोरी समाजा पुढं मुद्दे मण्डल हे नक्की
आता सुद्धा मी एक headline वाचली पण पूर्ण नाही video पहिला....दिल्ली मधील एक तरुणी स्कूटर वरुण जाते तिला 5 मुलानी पाठलाग करून tila gherun त्रास देत आहे...अणि स्कूटर वर लाथा marat आहे....जेमतेम एक ट्रॅफिक पोलिस भेटला..... मला एक सांगायचे आहे....स्कूटर वरुण kivha itar वहानं द्वारे प्रवासात karat asel tar kahitari अलार्म सिस्टीम करायला पाहिजे....te saglyana compusory करायला पाहिजे...ani te कोणी band करून nahi thevle पाहिजे....tase योजना asayla पाहिजे...je koni band karel त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे....ani चालत जाता na त्यांना सुद्धा watch kivha itar ही माध्यामातून tashi व्यवस्था केली पाहिजे....जेणे करून kuthe ही ja....je सेफ nasel त्याने ते button दाबून पोलिस साना लोकेशन mirel aani tyachi मदत hou shakte..🙏🙏
प्रत्येक वाईट घटना एक माणूस करतो. त्याचा निषेध पण माणसे करतात. अशा घटना घडून झाल्यावर सरकारला दोष देणे कितपत योग्य? जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती जागी नाही होणार आणि चांगल्या साठी लढणार नाही तो पर्यंत ह्या घटना होणारच. जागे व्हा आणि रोका अन्याय.
Social media ani OTT platform he sagle band jhale pahije. Lahan lahan mula mulinna nako tya goshti kalayla laglya ahet. Mansat vikruti vadhat chalali ahe.sanskar rahile nahi. Gunhegaranna shiksha tar hoilach,pan ya ashya ghatnna madhun pratyekane Dhada ghetla pahije.javalche natevaik ani mansech ghaat kartat. 😡😡😡
"bol bhidu" amhi tr ashya ghatna pahilya ahet jithe sakhya vadilani mulivr atyachar kele ahet... Kinva sakhya mulane aai vr atyachar kele ahet...pn hi ghatna na kontya record la ahe na yachi complet keli koni...
@bolbhidu... "मामा" हा शब्द तुम्ही वापरत आहात, पण लोकं फक्त कॅप्शन बघून "मामा" या नात्याला दोष देतील किंवा (काही कंमेंट बघून) देत आहेत अस वाटतंय....! ...🙏🏻बदल अपेक्षित आहे... ।
Sir eak request aahe plz Aaj bus cha accident zala Nepal yethe jalgaon che passenger hote sir pn eaka hi news la nhi aal marthi so plz tumi video kara Plz
Amcha building cha bajilula ek mokli jaga ahe tithe kahi lok daru pyayla yayche awaj karayche mi gupchup police na sangitla tewa pasun he band zal. Apan asa kahi tari karu shakto jene karun asa honar nahi
बाहेरचे येऊन कोल्हापुर बदनाम व्हायला लागलेय. कोल्हापूरचे लोक आय बहिणींना खूप मानतात. एक मात्र नक्की बाहेरून आलेल्या बहिणीला काही त्रास होत आसेल तर तिला सुद्धा भाऊ म्हणून मदत करतील.
आता गुन्हेगाराने स्वतः कबुल केले आहे तर फाशी ची शिक्षा दिलीच पाहिजे.... नाहीतर परत गुन्हेगार ला 10 वर्ष जेलमध्ये पोसाल...आणि नंतर सोडून द्याल 🙏🏻 आतातरी कायदा बनवा आणि राजकारण थांबवा 🙏🏻save our child
Me lahan astnach maze aai aani vadil varale ,me aani maze 2 bhau hote mazi aaji aamchya samor rahaychi aajicha swbhav khup denger mazi aaji nehami mala prtek goshtit rok tok karachi mala khup rag yaycha ki aaji as ka vagate , aaji cha mazya bhavavr sudha viswas nvata tyache mirya gharajavl yayla ghabrache aaji nehmi mhanychi janmay denrya baapacha bhrosa nhi aaj kalaty muli kachechya bhandya sarkhya astat , kadhi kon ghat karel sangta yet nahi , aaj aaji nahi pan aajine mala kas sambhal te aaj kalaty 😢😢
Aata Gharatla mama lach gunehgar asel tar Police tari Kay karnar? Samjhat nahi lokanchi mentality Kay jhali ahe, lahanpani asa Kay aiku yayach nahi. 1990s chya aadhicha kal changla hota...
माणुसकी संपत चालली आहे… वेब सीरीज मधे जो घाणेरडे पणा चालला आहे त्याबद्दल सरकारने लगाम लावावी🤬😡
Kharay
Lok ti ghost generalised kartay.
Perfect me hi प्रत्येक वेळी तेच बोलेल की घाणेरड्या webseries je ott platform chalat ahet tyamule. नराधम कुठल्या ही मुलीला वासनेच्या नजरेने बघतात. 😢
@@आपलकोकण-न8फ
हा भाऊ त्यांचा काल्पनिक स्टोरी मधे तेच असता.
प्रत्येक बाई available आहे. तिला फक्त हेच करायचं आहे. लग्न झालेली बाई ला तर असा दाखवतात की विचारूच नका.. extra martial affairs manje त्यानंआ शिंक सारखं नॉर्मल वाटत
Ho web series madhe chukich dakhvtat tyamule he vadhlay
आपण फक्त ऐकतो पाहतो comment करतो आणि उद्या सगळ विसरून कामाला जातो ,,,.......अरे आत्ता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे , पोलिसाचा धक नाही, राजकारणी लोकांना सत्तेशिवाय काही दिसत नाही पेटून उठा भारताला आता क्रांती ची गरज आहे पेटून उठा,सगळे सोबत येऊन क्रांती करू हर हर महादेव जय शिवराय
हे खरंय
Tula comments करायचं आधी तू सुरुवात करायचं होतास लवड्य उग comment Karun लई महान असले सारखं दाखवू नको पहले तू स्वतः सुधर चुतेश
म्हणजे काय करायचे महाभारत रामायण यातून कोणी धडा घेतला नाही तिथे ही पेटून उठले लढाई झाल्या पण मानसिकता बदलली नाही ती बदला थोड मना विरुद्ध कोणी बोलले तरी आई बहिणी वरुण शिव्या देणार्या लोकानी स्वतःला बदलायला हवे स्वतः पासून सुरुवात करा स्त्रियांचे आदर करा मग ती घरातील असो किंवा दुसर्याची 🙏
Tu utarlais ka?????
barobar ahe tuza dada❤
बदलापूर मध्ये दादा...
कोल्हापूर मध्ये मामा..
अरे काय चालय काय महाराष्ट्रात ? 😔....
Mama sakka Nahi manlyela Baei 🤔
He maharatratil lok nahit
सर्व सत्ते साठी हफाहालेलेल
कोल्हापूर मध्ये मराठी लोक नाहीत ते बाहेर राज्यातले आहेत
बदलापूर चा गुलबर्गा कर्नाटकचा आहे.
कोल्हापूरचा बिहार चा आहे.
आणि बदनाम महाराष्ट्र होत आहे.
लाडक्या बहिणींना एक आवाहन आहे सरकार ने दिलेले 1500 साठवून एक बंदूक विकत घ्या...
भारतात बंदूक विकत घेणं इतकं सोपं आहे का.
Evdh krnyapeksha aapn mansach jar sudhrlo tr? Ani nahich sudhrt tr lawa na kayde… ji saglyat kathor sikhsha asel ti
@@tejasmane7826 दादा भारतात कायदे जरी कडक केले तरी न्यायालयीन प्रक्रिया ही खूप वेळ खाऊ आहे
त्याच्या ऐवजी मुलींनी जर त्यांच्यासोबत काही चुकीची घटना घडायला लागली तर आत्मरक्षणासाठी ठेवलेल्या हत्याराने ते त्या नाराधमाचा जीव घेऊ शकतात
अशा घटनांमध्ये न्यायालयात शिक्षा होतं नाही निर्दोष मुक्तता होते...
नराधम आरोपीला तिथेच जाळून टाका वकी का पोलिस स्टेशनला आणलं😢😢
आरोपी चे थेट समोर उभा करून इंकाऊंटर केला पाहिजे म्हणजे ही शिक्षा पाहून दुसरा व्यक्ती गुन्हा करताना 10 वेळा विचार करेल 🤬🤬🤬
यात आमच्या कोल्हापूर चा काय संबध nahi.परराज्यातून खूप लोक येतात कोल्हापूर मधे. हे त्यांचे संस्कार आहेत कोल्हापूर che nahit. #samplavishay
कोल्हापूर ला पोलीस स्टेशन च ठेवू नये !!!😂😂तेथिल सर्वच जन चांगली आहेत 😅😅
@@santoshsd1694 पोलिस स्टेशन ठेवल नाही तर पोलिस bharti 1 जिल्हा chi जागा कमी होईल गरीब poranch नुकसान का करायच भावा. म्हणून ठेवल आहे
Hana mg pune la nav thevtat teva br lai maja yete nav tr thevtana
@@saurabhtapkir433 पुण्यात लोक kshi आहेत ते bg आधी.
@@Kunal.Ghatge sgli lok sarkhi nastat changli Ani vait lok sagli kde astat
आम्हाला 70 वर्षाचे नाही तर 350 वर्षा पूर्वीचे संविधान पाहिजे 😢🚩 जय शिवराय 💙 जय भीम
Manusmruti pahije ka tula. Pahile vachun ghe manusmruti aani vichyar kr jagatla sarvat motha pustak premi Babasaheb Ambedkar ni te pustak ka jalale te 💯
😂😂😂
350 varsha purvi savidhan cha kahi sambandh nahi tevha executive power hangli hoti
law execute karnare barobar astil tar proper shiksha bhetel na
ata ye rape karmare tumche executive che olkhiche ast shiksha kasi bhetnar?
भोसरीच्या ३५० पुर्वी मनुस्मृती लागु... संविधानात आणि मनुस्मृतीत काय फरक आहे हे पहिले माहीती करून घे .. संविधानने स्त्रियांना समानेचा अधिकार दिले आहेत
@@yogesh7252 मी वाचले त्यात काहीच वाईट नाही फक्त ब्राह्मण कडून काही अपराध झाला तरी त्याला शिक्षा देऊ नये कारण ब्राह्मण कधी चूक करू शकत नाहीं फक्त एवढच आहे. Tyr सांग त्यात आजुन काय वाईट आहे आणि मी मनस्मृती ल मानतच नाही मि शिवरायाचे विचापूर्वक कायदे आता अंबलात आणले पाहिजे एवढच म्हणतोय
@@MK-zy3ng चुम्मु मी मनास्मृती विषयी बोलतच नाही शिवरायांचे कायदे विषयी बोलतोय 🤨🤨🤨🤨
कोल्हापूरातले लोक आस काही करूच शकत नाहीत😢
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
कोल्हापुरात असलं काय होणार नही हीं लोक बाहेरचीं आहे
मलाही हेच म्हणायचं होतं
आता कुठे काय होईल सांगता येत नाही.
Bihar cha ahe to ani tya chimurdich kutumb
बरोबर..
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
अगदी बरोबर.... परप्रांतीय आहेत.....
हा vdo मी पूर्ण पहिला नाही....पण आज माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग....माझी कोणतीही चूक नसताना हे पोलीस प्रशासन मला एका गुन्हा मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होत.... खोटा गुन्हा दाखल करून मला भीती दाखवत होत....शेवटी भिकऱ्या काही अधिकाऱ्यांनी माझ्याकडुन 20,000 घेऊन mattar close केला.....थोडक्यात एक च की......महिलांच्या बाजूने प्रशासन आहे....मग आम्हा पुरुषांच्या बाजूने कोण....आम्ही पण एक नागरिक आहोत......महिला जे बोलेल ते लगेच गुन्हा दाखल होतो......shame on Maharashtra Police
Me ak mahila aahe pan tumhi je mhanata tedekhil barobar aahe
मानवतेला काळीमा फासणारी घटना 😞😞😞
1,झारखंड अत्याचार
2,अक्षता म्हात्रे
3,पुण्यातील महिला इंजिनिअर
4,यशश्री शिंदे
5,कोलकत्ता डॉक्टर
6,बदलापूर प्रकरण
7,कोल्हापूर प्रकरण
स्वातंत्र्य देश 15 ऑगस्ट 1947 😡😡😡😡
@@JaydeepPatil-d5p 4 नंबर बग ना भाई
Ajun खूप आहेत पंन कानावर आले नाहीत 😡😡😡😭😢
up
Latur mdhe pn jhal ahe 2 divas purvi😢
Nashik mdhye pn
Deva plz ... माझ्या छत्रपती शिवाजी महाराज परत लाऊन दे गरज आहे त्यांची आम्हाला 😢
कोल्हापूर मध्ये अशा गोष्टी कधीच होत नाहीत..हे परप्रांतीय च आहेत..
मुलींच्यावर्ती अत्याचार करणाऱ्या असल्या लोकांचे हात पाय तोडून त्यांच्या चौरंग करा आणि टकमक टोकावरून खाली ढकलून द्या. खरच आज छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन पाहिजे होते 🚩🚩
हिंदुस्तान = रेपिस्तान ?
काय चाले आहे भारतात ?
अरे कुठे नेऊन ठेवला भारत माझा ? 😔😔
Apan swata che tendency changli thevli va dusrya na changla marg dakhavla ke mg apo AP neet hota sagle
😢
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
हे UP MP bihar rajastan haryana
चे लोकं सगळ्या देशात जाऊन
क्राईम करतात कुठं पण घटना घडली की यांचा नावं असता बारीक लक्ष ठेवा यांच्यावर
Ho bhava अक्षता म्हात्रे प्रकरण मध्ये पण तेच आहेत 💯
Akshay Shinde pan UP/Bihar cha hota kay…? Akolyatil teacher pan UP/ Bihar cha hota ka…? Dada asa saglyana eka tarajut naka tolu..
Badlapurla kon up cha hota ka
Are tumhi jati dharm up bihar kru nka
Jo krto tyachi mansikata khrb mhnun as hot😢
@@aratighodke8720hona
Apn maharshtrache ahot pn itar rajyawalyana ka vait ahet mhnych😢
@@aratighodke8720 karnataka ch hota
ईडी, सीबीआयकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींकडे लक्ष द्या.
भोक
💯% खरं बोलास भाऊ...
ही प्रकरणे कोलकत्ता ची केस झाला वर न्यूज पुढे येत आहेत नाहीतर अशी किती तरी महिला ,मुली यांच्यावर कायम अत्याचार होत आहेत आणि पुढे पण होणार आहेत. परत काही दिवस गेले की न्यूज वाले आणि सर्वजण शांत होतात आणि परत अशी मोठी घृणास्पत केस घडलावर सर्वजण जागे होतात...हे थांबल पाहिजे..यावर कडक कायदा केला पाहिजे
मानखुर्द मध्ये देखील आज एक घटना घडली.. कृपया याचे देखील कव्हरज व्हावं.. प्लीज टीम बोल भिडू
अरे कुठे नेऊन ठेवलाय माझ्या महराजांचा महाराष्ट्र 🥺
Bihar la
गप्प बस तू.. तुमाला प्रथम धर्म imp आहेत.. तुमाला educatuon imp नाहित आहेत तुम्ही धर्म वर राजनीति करनारे आहेत.. सरकार ला सांगा की आम्हाला मंदिर नको ..safety pahije शिक्षण पाहिजे. रोजगार pahije
८ बायका होत्या😅
@@AkshayKharat-ex7ev tu kuthla ahe r address de br tula sangto ks ast te
सूरत मार्गे। गुवाहाटी
खुपचं अत्याचार वाढत चाललं आहे दिवसें दिवस 😢😢😢😢
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
@@WhySoSerious-hd8nkCBi janch karaye
रस्त्यावरच्या सीसीटीव्ही मुळे खुनाचे गूढ उलगडत असेल तर कोलकत्ता दवाखान्यातील सर्व सीसीटीव्ही बंद होते का?
देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय गृहमंत्री आहेत.. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही
तरी सुद्धा मी फक्त शहाणा... ट... र... बु
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
Tu Kay Dokyat Pangala Aahes Ka Jara ? Sarkar Konat HI Asale Tari Ya Ghatana Thambanarya Nahiyet Joparyant Ya Naradhamana Bhar Chwakat Marun Nahi Takat To Paryant .
त्यांनी सांगितलं होता का करा म्हणून kolhapur चे महाराज कुठे आहेत
Only sharya pawar ka kutta 🐶🐶
हेच जर सुरुवातीला घडलं बलात्कार प्रकरण त्याच वेळी फाशी दिली असती तर आता ही वेळ आली नसती😢
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
ही बातमी आमच्या गावातली आहे आणि ही आमच्या गावातील दुसरी घटना आहे
अरे देवा हे काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात
बदलापूर दादा कोल्हापूर मामा नाशिक पापा.
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
बोल भिडू❌
Trend भिडू✅
लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या भारत देशा मध्ये आशा विकृत लोकांना सुद्धा वकील भेटतात 😢
आज फक्त मा.योगीजीं न्याय करू शकतात ...नो.जेल....प्रभू की मेल..
पंगु कायदे आणी हपतेखोर पोलिसा मुले गंभीर गुनहे वाढत चालले आहेत ।। जय महाराष्ट्र।।
इथे सगळे परप्रांतीय, याचा कोल्हापूर चा काय संबंध असल्या comments करत आहेत. यामुळे असंवेदना दिसून येते.
एक स्त्री एक लहान मुलगी आहे ती हे comments करणारे विसरत आहेत.
पण महत्वाचे हे आहे की आपली असो की परस्त्री त्यांच्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सुद्धा हे लोक विसरताना दिसतात.
बरोबर
RIP😢
बदलापुर, कोलकत्ता, कोल्हापुर अजुन किती 😡
पेण, उज्जन, कळवा
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
Wahhhhhh waahhhhh chan.. Ajun kai kai baghawa lagnar aahe dewala thauk🙏🙏🙏🙏🙏
या सर्व प्रकाराला आताच्या tv वरील चालत असलेल्या मालिका, शो & वेब सिरीज जबाबदार आहेत...
Ha mama kansa पेक्षा ही भयंकर निघाला
हम ये नही कह रहे कि इस्लाम का कानून लाओ हैवानीयत का कोई तरफ गार ना होंगा झालीम का यहा कोई मदतगार ना होंगा और इस्लाम का बस एक ही कानून लगादो भारत मे कभी बलात्कार ना होंगा 😢
मी हिंदू आहे, पण इस्लाम मधील दोन गोष्टी मला निश्चित चांगल्या वाटल्या.
1. सर्व मुस्लिम व्यक्ती आईवडिलांना मरेपर्यंत सांभाळतात.
2. बलात्कारायला चौकात कलम केलं जाते.
नक्कीच एवढा एक कायदा घेण्यास हरकत नाही.
हो दादा अगदी बरोबर पुराव्यासहित सांगता अगदी 15 किलो मीटर अंतरावर मी राहते
हे चीम्या भाई यार हे काय चाललय समाजात यार ऐक झालं की ऐक कोणाचा मनात काय चालतं तर कळत नाय ना म्हणून नशीब न घडत नशिबानं झालं अस म्हांटल जात जर मनुष्य प्राणी याला जर कळल अस्त की हा व्यक्ती अस करणार आहे तर त्याला जगीची रोखल अस्त पण त्याचा कर्माने तो वळतो त्या रस्त्यावर. मनात खूप आहे चीम्या पण सो ही स्टोरी तुला भेटली म्हणजे. ओपनिग तुझा हस्ते झाली बेस्ट झालं नंतर चां अपडेट तूच देत जा सुदरल बोल bidu Bhai मी तर म्हणतो फक्त चीmyya laae स्टोरी द्या बाकी हाकला तो दोन तास ऐवजी रोज 8 तास महेंत घेईल पण स्टोरी समाजा पुढं मुद्दे मण्डल हे नक्की
किती पर प्रांतीय आहेत आपल्या इथे 😡😡😡😡
सामाजिक मनस्थिती अतिशय नाजुक आहे अवघड खतरनाक काहीही घडू शकतो
खरच आहे बदूकच घ्यायला हवी सरकाच्या पैसातून सरकार का लक्ष देईना पेटवायला हव अशा लोंकाना
मरेपर्यंत फासी बस.... इतकं सोपं नाही मुलीचं आई बाबा होणं. त्यांना कसं झाले असेल
कोल्हापूर पोलिसांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे
कुटुंब कोल्हापूर च नाही karan मी रात्री 12 वाजेपर्यंत तिथेच होतो
रहायला तेथून फक्त 10 किमी वर आहे
घट्टना बघून वाईट वाटलं, त्याला जबर शिक्षा हवायल हवी
Tital chang kara
Bihari mule kholhapur che nav kharab jhale 😡 haklune dya kholhapur madhun
आता सुद्धा मी एक headline वाचली पण पूर्ण नाही video पहिला....दिल्ली मधील एक तरुणी स्कूटर वरुण जाते तिला 5 मुलानी पाठलाग करून tila gherun त्रास देत आहे...अणि स्कूटर वर लाथा marat आहे....जेमतेम एक ट्रॅफिक पोलिस भेटला.....
मला एक सांगायचे आहे....स्कूटर वरुण kivha itar वहानं द्वारे प्रवासात karat asel tar kahitari अलार्म सिस्टीम करायला पाहिजे....te saglyana compusory करायला पाहिजे...ani te कोणी band करून nahi thevle पाहिजे....tase योजना asayla पाहिजे...je koni band karel त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे....ani चालत जाता na त्यांना सुद्धा watch kivha itar ही माध्यामातून tashi व्यवस्था केली पाहिजे....जेणे करून kuthe ही ja....je सेफ nasel त्याने ते button दाबून पोलिस साना लोकेशन mirel aani tyachi मदत hou shakte..🙏🙏
प्रत्येक वाईट घटना एक माणूस करतो. त्याचा निषेध पण माणसे करतात. अशा घटना घडून झाल्यावर सरकारला दोष देणे कितपत योग्य?
जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती जागी नाही होणार आणि चांगल्या साठी लढणार नाही तो पर्यंत ह्या घटना होणारच. जागे व्हा आणि रोका अन्याय.
काय की ही बातमी बगितली तेव्हाच वाटलं होत या मामाने च मारलं असेल
Are chally tri ky😢
बिहारी पहिला पळवायला पाहिजे...
Social media ani OTT platform he sagle band jhale pahije.
Lahan lahan mula mulinna nako tya goshti kalayla laglya ahet.
Mansat vikruti vadhat chalali ahe.sanskar rahile nahi.
Gunhegaranna shiksha tar hoilach,pan ya ashya ghatnna madhun pratyekane Dhada ghetla pahije.javalche natevaik ani mansech ghaat kartat.
😡😡😡
अत्याचार चालू झाला कलियुगाच अंत होणार 🙏🙏🙏 लवकरच..
"bol bhidu" amhi tr ashya ghatna pahilya ahet jithe sakhya vadilani mulivr atyachar kele ahet... Kinva sakhya mulane aai vr atyachar kele ahet...pn hi ghatna na kontya record la ahe na yachi complet keli koni...
@bolbhidu...
"मामा" हा शब्द तुम्ही वापरत आहात, पण लोकं फक्त कॅप्शन बघून "मामा" या नात्याला दोष देतील किंवा (काही कंमेंट बघून) देत आहेत अस वाटतंय....!
...🙏🏻बदल अपेक्षित आहे... ।
Sir eak request aahe plz
Aaj bus cha accident zala Nepal yethe jalgaon che passenger hote sir pn eaka hi news la nhi aal marthi so plz tumi video kara Plz
संविधान ने वाट लाऊन टाकली आहे कसलीच शिक्षा नाही होत कोणाला
Bhaiya lok hoti ka ti nav as ahe tyach
आई वडिलांनी मुला वर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे.. मुलींना दोष देऊ नका..
Amcha building cha bajilula ek mokli jaga ahe tithe kahi lok daru pyayla yayche awaj karayche mi gupchup police na sangitla tewa pasun he band zal. Apan asa kahi tari karu shakto jene karun asa honar nahi
बाहेरचे येऊन कोल्हापुर बदनाम व्हायला लागलेय. कोल्हापूरचे लोक आय बहिणींना खूप मानतात. एक मात्र नक्की बाहेरून आलेल्या बहिणीला काही त्रास होत आसेल तर तिला सुद्धा भाऊ म्हणून मदत करतील.
आता गुन्हेगाराने स्वतः कबुल केले आहे तर फाशी ची शिक्षा दिलीच पाहिजे.... नाहीतर परत गुन्हेगार ला 10 वर्ष जेलमध्ये पोसाल...आणि नंतर सोडून द्याल 🙏🏻
आतातरी कायदा बनवा आणि राजकारण थांबवा 🙏🏻save our child
आपल्या संविधानामध्ये एवढी ताकत आहे की येणाऱ्या 20 ते 30 वर्षात त्याला जन्मठेप लागू शकते महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या दोन-तीन वर्षात तो सुटेल पण
हे काय चालू आहे भारतात एवढे नराधम कसे झाले लोक
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
Bihar madhe pan zala aahe 😢
सरकार अशा भयानक गोष्टींकडे लक्ष देत नाही पण लाडकी बहिण राबवण्यात मग्न झाले आहे
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
He kay shuru kay aahe maharashtrat…
रील बघत बसवण्यापेक्षा आता मुलींना स्वरक्षण कसं करावं शिकवले पाहिजे 👍🏼 मुलींनी 2-4 चाकू घेऊन फिरले पाहिजे.. 👍🏼 आता खूप झालं
आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल चा अती वापर.. मुव्हीज, वेब सिरीज आणि टीव्ही शो या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे.. हे ही समझुन घ्यायला हवे
Bai cha Ayusha
म्हणून राज ठाकरे up बिहार नको म्हणतात
Bihar chi ahet त्यांना कोल्हापूरचे म्हणू नका
मामा असो या दादा असो त्याला रस्त्यावर जाळला पाहिजे असं केलं तर परत अस नाय घडणार.,सरकार तुमच्या कडून होत नसेल तर सांगा ,मी करतो तुमचं काम 100%😡😡😡
घाणेरडे फिल्म इंडस्ट्री वाले आणि कायद्या मध्ये असणाऱ्या पळवाटा 😢
Aaj sangli madhe jhla😢
Ata apan hindu muslim bolt hoto
Ata sanga kay karnar he atyachar karnare hindu ch ahe😢
Me lahan astnach maze aai aani vadil varale ,me aani maze 2 bhau hote mazi aaji aamchya samor rahaychi aajicha swbhav khup denger mazi aaji nehami mala prtek goshtit rok tok karachi mala khup rag yaycha ki aaji as ka vagate , aaji cha mazya bhavavr sudha viswas nvata tyache mirya gharajavl yayla ghabrache aaji nehmi mhanychi janmay denrya baapacha bhrosa nhi aaj kalaty muli kachechya bhandya sarkhya astat , kadhi kon ghat karel sangta yet nahi , aaj aaji nahi pan aajine mala kas sambhal te aaj kalaty 😢😢
Dayrek incountar kara nete lok Ajun kiti muli martat Te paht ahe ka
मी लय शिव्या अणि मार दिल्या असत्या पण मी नशीबवान नाही हे दुर्दैव 😢😢😢
विनाकारण कोल्हापूरच नाव बदनाम केले
😢
Chinmay Dada khoob changla
हे यूपी बिहारी सर्व मदरचोड असता😢
Ashya naradhamanna fakt ekch shiksha...Chaurang karun takmak tokavarun kadelot....
Fadanvis saheb tumila pan ek mulgi encounter kara direct tar ani tarich maharashtra madhe asa kai honar nai evdi lakshat asudey🤬😡😡😡😡😡🤬🤬🤬😡😡🤬🤬
कंस मामा
Aaropila yekch shisha ..tyach aand toda..jala..hich siksha
Maharashtra crime series
Aata Gharatla mama lach gunehgar asel tar Police tari Kay karnar? Samjhat nahi lokanchi mentality Kay jhali ahe, lahanpani asa Kay aiku yayach nahi. 1990s chya aadhicha kal changla hota...
बिहारी असतातच असे
Swatacha gharat parka manus ka teyvla kahi tari lafda aahy golmal hy 😳
Paksha fodnyat busy aahe sarkaar
Paha aani gappa basa .....band aani andolan kela tar court cha avaman hoyel ......
aata khara kayda badlaychi garaj aahe ashuanche private part thechun kadha. gudghe thecha chaltapan nahi aale pahije
Yala tar fhashi zhali pahije
Riku patil Ulaasnager crime
Parprantiyanche pratap