सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये काय आहे ll Single Super Phosphate
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये काय आहे ll कोणत्या पिकाला वापरावे #Single Super Phosphate Fertilizer #ssp
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला single super phosphate ya Katha vishay बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे सिंगल सुपर फॉस्फेट हे फर्टीलायझर कसे वापरायचे त्यामध्ये कोणते कंटेंट आहेत त्याचबरोबर या पिकाचे पिकाला कोणते महत्त्व आहे यामध्ये असलेले कॅल्शियमचे महत्त्व काय आहे जिंक कोटेड सिंगल सुपर फॉस्फेट काय असते याबद्दल माहिती
#agriculture
#npk
#farming
#insects
#singalsuperphosphete
#ssp
Your Queries :
1 सिंगल सुपर फॉस्फेट खत बद्दल माहिती
2 सिंगल सुपर फॉस्फेट कधी वापरावे
3 सिंगल सुपर फॉस्फेट खतामध्ये कोणते कंटेन असतात
4 एस एस पी खताचा एकरी डोस
5 एस एस पी फर्टीलायझर कॉम्बिनेशन
Datta kankal marketing
single super phosphate information in Marathi
SSP khad,zinc coated SSP
npk
zinc
DAP
single super phosphate
SSP fertilizer price,super phosphate
super phosphate information
organic farming
dap fertilizer
agriculture
सिंगल सुपर फॉस्फेट खताचे उपयोग
सिंगल सुपर फॉस्फेट खत
फॉस्फेट खत
एस एस पी खत
दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट
#datta_kankal_marketing
#insects
#farming
#single_super_phosphate_fertilizer
#SSP_fertilizer_ka_upyog
#ssp fertilizer_mein_kaun_se_kya_hote_Hain
#dap fertilizer
#agriculture
#Zink_fertilizer
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : www.facebook.c...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
****************************************************************
This video is education purpose only not any promotion
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***********************************************.
****************************************************************
Thank You!!
मागील काही वर्षे शेतकऱ्यांची फसवणूक झाली , बऱ्याच भारतीय कंपन्यांनी भेसळयुक्त खते मिळाली त्यातून पीक खराब झाले व आर्थिक नुकसान झाले , चांगल्या कोलोटी ची खाते देणं हे खूप महत्त्वाचे आज परिस्थिती अशी आहे की भारतीय कंपन्यांची खते घ्यायला तयार नाही खासकरून water soluble
दत्ता सर, अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून सांगत आहात, धन्यवाद ! अजुन इतर खता बद्दल व्हिडिओ बनवत जा !🙏
सर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये रासायनिक खताचे व्यवस्थापन याविषयी एक व्हिडिओ बनवा ... कारण महाराष्ट्रामधील बरीचशी जमीन ही चुनकडीयुक्त आहे...
हो सर नक्की
अत्यंत कमी शब्दात उत्तम माहीती त्याबददल आपले धन्यवाद सर आपण विद्राव्य खताचा ड्रिपने उपयोग याविषयी एक व्हिडोओ बनवावा
शेतकऱ्यांना खुप महत्वाचे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🎉
दत्ता खूप छान माहिती सांगतो
Thanks sir, Very good knowledge for our farmers.
Thanks
Thanks sir very good
खूप अनमोल माहिती दिली सर
खूप छान सर मी या वरसी वापरलेत
Thanks
SSP madhech zinc ahe mag reaction ka hot nahi?
तुमची शिक्षण काय आहे, आज यूट्यूब मध्य फारच फ्राड होत आहे
सर.. चांगली माहिती दिली.
Thanks Sir ji
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे 🙏
Thanks
Thanks Sir
SSP पानीत टाकुन वरवर चा पानी ड्रीप मधून द्राक्षी मधे सोडले तर काम करतात का?
खुप छान माहिती आहे 🎉
Thanks
Thanks Sir
दत्ता सर छान माहिती दिली. सर मुरुमाची जमीन आहे त्यामध्ये भात शेती चांगली होत नाही. भाताची उंची वाढत नाही आणि फुटवे ही होत नाही. यावर कोणती खते वापरावीत याविषयी माहिती हवी आहे 🙏
Calcium हे भु सुधारक नाही, sulphur भु सुधारक आहे.
धन्यवाद दत्ता सर खुप छान माहिती आहे 👌👌👍
Thanks sir
दाणेदार ssp मी काजू च्या झाडांसाठी वापरू शकतो कां??
Zink+phousperous chalat nahi mag zinkited ssp kase tayar kartat?
सर ते ssp zink युक्त येत मार्केट मध्ये त्यातच झिंक च प्रमाण असत
सर आपण खुप विश्लेषण करून छान माहिती देतात.Thanku 🙏
Thanks Sir
छान माहिती दिली थनैवाद
Thanks
साहेब भात पिकाला कोणते खास्ट द्यावे, अमोनिता सल्फेट, व DPA, युरिया हे किती प्रसमाणात द्यावे.
❤❤
सर सिंगल सुपर फाँसपर कापसाला कधी व यूरिया मिक्स करून दिले तर चालते का सवीस्तर रिपलाय द्या
हो चालते देऊ शकतो
सर झिक कोटेड सिंगल सुपर फॉस्फेट येतय या मध्ये नाही का विपरीत परिणाम होत
हळद पिका मध्ये काय कार्य आहे ssp चे
झिंग सल्फर दोन्ही कॅबेशनची बॅग आली आहे
सर,
माझ्याकडे 3 वर्षे पूर्वीचे सिंगल सुपर phospet हे रासायनिक खत अर्धा गोणी आहे. तर ते फळझाडांना वापरू शकतो का?
आनखीन दोन वर्ष ठेवा
😂😂😂
सर मी फुलकोबी 40 आर लागवड चालू आहे त्यासाठी कोणती खते सुरवातीला वापरावे सांगा
संगीताची गरज काय होती..??? व्हिडिओ छान आहे,पण संगीत वाजत असल्यामुळे problem....
Sir aamcya kade 700 la goni ye 350 la kontich goni yet nahi aata😂
दत्ताभाऊ,SSP १० २६ २६ सोबत चालेल का ? झेंडू पिकाला घालायचे आहे.
हो सोडा
कॅल्शिअम नसते असे ऐकले आम्ही ssp मध्ये
5:46 8
16.16.16=खताची माहीती दिया
Ok
Zink sulphate madhe pn sulphate aste mg tenvha ka hot nahi reaction
Sar ya warshi 10 26 26 mahe kenna yet aahe watt te
सर एक हेक्टरमध्ये
३ ssp, ३सल्फर, व १ पोटॅश वापरले आहे योगे फायदा होता का?
सर सिंगल सुपर फॉस्पेट डी ए पी , किंवा 10 26 26 बरोबर वापरू शकतो का
Hi kh
सर हरभरा पेरणीसोबत काही न देता फक्त ssp दिले तर चालेल का
SSP मधले फॉस्फरस पिकाला किती दिवसानी उपलब्ध होते
SSP +zink vaparu naka pan yat tar 2% zink asate na
10.26.26 मी soyabean पेरणी सोबत sulphur bag mix करुन दिले आहे आता ssp वापरू शकतो का
हो, दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट वापरा
झिंक आणि सल्फर ची जर रिएक्शन होते मग टेक्नो झेड मध्ये काय आहे
आणि झिंक कोटेड SSP मध्ये सल्फर नसते का मग
सर माझ्याकडे माहावीरा कंपनीचे झिंक बोरॉन शिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार खत आहे तर त्यांच्यासोबत महाधन कंपनीचे सल्फर खत दिले तर चालेल का सोयाबीन बेडवर
650rs. Zinc boron ssp
Ok
सर युरिया सोबत वापरल तर चालते काय
ऊस पिकाला कोणती खते टाकावीत
Sir soyabean 35 din ka hai... SSP 1 bag ab de skta hu???
पावडर मे नही हो तो दे सकते है दाणेदार हो तो चलेगा
तर मार्केट मध्ये झिंक+बोरॉन या कॉम्बिनेशन मध्ये आहे तर त्यामुळे पिकांवर दुष्परिणाम होतो का मग ...
नाही ते वेगळ्या फॉम् मध्ये असते
झिंक कोटेड ssp मध्ये झिक असल्यावर काय होते .
तसेच आपण दाखवलेल्या फोटोतील पोत आणि आम्ही घेतलेलं महाधन चे पोत दिसायला खूपच वेगळं आहे आणि पोत्यावर आरती केमिकल असं काहीतरी लिहिलं होतं.
याबद्दल आपण माहिती द्यावी हि विनंती 🙏🏻🙏🏻
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
या व्हिडिओतील माहिती कुठल्याही कंपनीचा प्रचार करणे यासाठी नव्हती तर dap खताबद्दल आहे साहेब
650 aahe saheb
350 नाही तर 550 आहे जिंककोटेड तर 650 ला आहे !
Rs350 madhye kuthe milte??
350/रु.मध्ये मिळत नाही 650/रू. किंमत आहे.
pH kse olkhao ye saga
मका साठी वापरले तर चालेल का
Ho
❤❤❤❤❤
कुठल्या पिकाला वारावे हा व्हिडीवो बणवा
सर सर्व पिकासाठी चालते
जीक सुपरफासपेट निघाल मग बरोबर नहीका
😮😮
मग झिंक कोटेड सुपर कसकाय आहे?
ऊस पिकासाठी हे खत वापरावे काय
Ho
Use only cow urein
Ok
Background music mule video फ्लॉप 😂
किती दिवसांनी विरघळते
10 व्या दिवशी
सोयाबीनला चालेल का सोयाबीन 30 दिवसाची झाली आहे
नाही
कपाशिला चालेल का?
हो
Sir aapan aapla mobaial nambar sanga adhik mahiti milawi yasathi
9922557796
काही रिझल्ट भेटतं नाही.सिंगलसुपर फासपेटमधये
550 रुपयाचे आहे साहेब
प्रत्येक कंपनीचे रेट वेगळे आहेत
खूप छान सर मी या वरसी वापरलेत
Thanks