🙏अप्रतिम कलाकार 👌👌 स्पष्ट वक्ता, सर्व गोष्टींचा गाढा अभ्यास आहे. नथुराम गोडसे मी खूप वर्षापूर्वी बघितले आहे. अतिशय उत्तम. तुम्हाला पुढील सर्व कामासाठी शुभेच्छा 💐💐💐👌👌👍🙏🙏🌹
शरदजी आपला पुरुषमधील खलानायक बघायला मी पुण्यातील प्रयोगाला सपत्नीक येणार आहे. आधी आपल्याला नक्की कळविन आणि हो. .. नंतर आपल्याला भेटल्याशिवाय मी नाट्यगृह सोडणार नाही. आपण माझ्या टॉप टेनमधील एक आहात. पुरुषच्या समस्त टीमला आमच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ❤❤❤🙏🙏🙏💐💐💐 ही मुलाखत नेहमीप्रमाणेच उत्तम झाली.
🙏अप्रतिम कलाकार 👌👌
स्पष्ट वक्ता, सर्व गोष्टींचा गाढा अभ्यास
आहे. नथुराम गोडसे मी खूप
वर्षापूर्वी बघितले आहे. अतिशय उत्तम.
तुम्हाला पुढील सर्व कामासाठी
शुभेच्छा 💐💐💐👌👌👍🙏🙏🌹
शरदजी आपला पुरुषमधील खलानायक बघायला मी पुण्यातील प्रयोगाला सपत्नीक येणार आहे. आधी आपल्याला नक्की कळविन आणि हो. .. नंतर आपल्याला भेटल्याशिवाय मी नाट्यगृह सोडणार नाही. आपण माझ्या टॉप टेनमधील एक आहात. पुरुषच्या समस्त टीमला आमच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ❤❤❤🙏🙏🙏💐💐💐
ही मुलाखत नेहमीप्रमाणेच उत्तम झाली.
नमस्कार सर, तुमचं काम उत्तम असतंच. तुमची व्याख्यानंही उत्तम असतात. सावरकरांच्या साहित्याचा तुमचा अभ्यास वाखाणण्यायोग्य आहे. त्रिवार वंदन 🙏🙏🙏
पूर्ण शब्द होण्या अगोदर mike शरद पोंक्षे यांचे समोर घेते. सुधारा......
एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही ग्रेट आहात.
परत नथुराम गोडसेची तुमची भुमिका परत बघायची खूप ईच्छा आहे पुन्हा रंगभूमीवर हे नाटक यावं
पोंक्षे सर तुम्ही आम्हाला खूप आवडता. नट म्हणून,सावरकर भक्त म्हणून,देशभक्त म्हणून,आणि स्पश्टवक्ते म्हणून.
पण खलनायक म्हणून अजिबात आवडत नाही आम्हाला.
बघू नकोस.....
अतिशय सरळ सज्जन खरा माणूस
नक्की भेटेन
खुप खुप शुभेच्छा
तुम्हाला पुरुष मधे बघायला आवडेल. नक्की पाहणार
खरंच मला देखील वादळवाट बघताना असं च वाटायचं, खुप मारायला हवं ह्या देवरामला
माझी एक विनंती आहे. पुरुष हे नाटक सिंधुदुर्ग येथे ही प्रयोग व्हावे.
खोटा इतिहास सांगू नका.
काल मी तुमचा पुरुष मधला "गुलाबराव" पाहिला.... पण मजा नाही आली... पानासारखी!
नाना सारखी
७:१८ ....😊
भिकमघ्या
द्रुष्टि तशी स्रुष्टि.