शतशः प्रणाम स्वरराज छोटा गंधर्व यांच्या उत्तुंग प्रतिभेला! पहिल्या तीन मिनिटात त्यांनी "कोण तुजसम सांग मज गुरूराया" ही धृवपदाची ओळ १४ वेळा आळविली पण प्रत्येक वेळी, कधी सुक्ष्म तर कधी ठळक, पण काहीना काही बदल करून गायली आहे. पुढेही जेव्हा जेव्हा धृवपद येते तेव्हा दर वेळी बदल आहे! हे एकच पद देखील पीएच डी चा विषय होऊ शकतो इतके वैविध्यपूर्ण गायले आहे.
Wa wa!! Shravneey!! Kiti rasal kiti goad!! Tabla aani organahi uttam sath!! Organ var amche Rajukaka paranjape aahet ase watate aahe .. itki tantotant sath alikadchya kalat ekach .. Rajiv Paranjape!
व्वाह व्वा, काय तो मधुर आवाज,काय ती पेशकश आणी किती त्या व्हरायटीज, सर्व कांही अद्भूत. गाण कधीच संपू नये अशीच अवीट गोडी. स्वरराजांना मानाचा मुजरा.
छोटा गंधर्व यांचं संगीत सौभद्र नाटक पाहण्याचे भाग्य मला लाभले . केवळ अप्रतिम. 😊
🙏🙏स्वरराजांना विनम्र अभिवादन !
जवळजवळ ५५वर्षानंतर स्वरराजांचा आवाज ऐकून कान तृप्त झाले.
स्वरराज आपणांस विनम्र अभिवादन.
शतशः प्रणाम स्वरराज छोटा गंधर्व यांच्या उत्तुंग प्रतिभेला!
पहिल्या तीन मिनिटात त्यांनी "कोण तुजसम सांग मज गुरूराया" ही धृवपदाची ओळ १४ वेळा आळविली पण प्रत्येक वेळी, कधी सुक्ष्म तर कधी ठळक, पण काहीना काही बदल करून गायली आहे. पुढेही जेव्हा जेव्हा धृवपद येते तेव्हा दर वेळी बदल आहे!
हे एकच पद देखील पीएच डी चा विषय होऊ शकतो इतके वैविध्यपूर्ण गायले आहे.
लडिवाळपणे शब्द स्वरांना गोंजारत गायची पद्धत अप्रतिम खूपच काळजाला भिडलं साथ संगत दुधात साखर
व्वा! सुंदर !! अप्रतिम !!!
मन आणि कान तृप्त झाले 🌹
त्रिवार वंदन ❤
अप्रतिम
व्वाह व्वाह अतिशय सुंदर अफलातून 👏👏🌸💐💐
Manacha mujara hya Sangeet samratala🎉🎉🎉
अप्रतिम!लय आणि गायन फारच छान.
Swrraj yanche shuddh sundarswrgiy aanad denari kalakruti
स्वर राजांना मानाचा त्रिवार मुजरा धन्य झालो
Swarrajana aani tyanchya swarana konati upama dyawi?
खूप सुंदर
स्वरराज आणि सद्गुरू विनम्र अभिवादन !🙏🙏
व्वा अद्भुत आणि विस्मयकारक
स्वराराजना अनंत प्रणाम 👏👏👏👏👏
Apratim, kanache pahane Phitale!
सद्याच्या धावपळीत आवाज कानी आला. आणि कान तृप्त झाले.
😊😊😊
Wa wa!! Shravneey!! Kiti rasal kiti goad!! Tabla aani organahi uttam sath!! Organ var amche Rajukaka paranjape aahet ase watate aahe .. itki tantotant sath alikadchya kalat ekach .. Rajiv Paranjape!
Uno numero singer on stage.
खुप वर्षांनी ऐकले बर वाटल प्रत्यक्ष ऐकले आहे
Chota Gandharv yanche he natya geet aaikun samadhaan hotel.
स्वरराजांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏❤️
विनम्र अभिवादन उत्तम
Kya bat hai,swarajji
Magical
Khupsunder
va Kay Awaj Bhori
Excellent
Very..Nice...Apratim..Sweet..Sweet.Amervoice
👌🏾🙏🏻🙏🏻🙏🏻🍔🙏🏻
Chhan rag konta kalel kay
Kontya ragat
Bari
Yes Ashutosh. Organ Rajeev Paranjpe.tabla Vinayak Thorat. This is from an अल्बम स्वरराजांचे स्वरमंदिर 1991.we had recorded 9 extensive songs.