पेटी अप्रतिम आणि अत्यंत सुरेल वाजबली. खुप तयारीचे कलाकार आहेत पेटी वाजवणारे, त्यांचं नाव कळलं तर अजुन आनंद वाटेल, कीर्तन आणि गायन का नाही दाखवले. ते जर असते तर ऐकणाऱ्याची ब्रम्हानंदी टाळो लागली यात शंकाच नाही. अवर्णनीय मैफिल!! ⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏🙏
HUGAJEE GROUP. अप्रतिम हार्मोनियम वादन. तबला टाळांची साथ ही उत्तम. श्री गुरु भजन कोणी गायिले असते तर गुरुं प्रेमानंद अनुभवला असता. श्रवणीय पेटी वादन. स्वरानंद धन्यवाद.!!! 💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐
श्री लक्ष्मी पल्लिनाथ आहे हे देवस्थान तिथे असतो हा प्रतिवार्षिक उत्सव चैत्र एकादशी ते प्रतिपदा असा असतो,,,, मुंबई गोवा महामार्गावर अगदी बाजूलाच आहे हे मंदिर,, रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका आहे
Speechless, कोण तुझं सम सांग,मज गुरू राया, कैवारी सदया असें हे प्रभावी Freelance हार्मोनियम वादक पुणे,मुंबईत पाहीजे होते,त्यांचे कल्याण झाले असते,लोकांनी डोक्यावर घेतले असते, फारच आनंद झाला.अत्यन्त आभार
हामठ कुठे आहे कळवाल का ?रसिकप्रेक्षक किती भाविकतेंने तन्मय झाले आहेत. दुर्मिळ आहे हे सगळं. असेच छान छान ऐकवत रहा. आमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्या टीमचे धन्यवाद ! साथीदाराचे खूप खूप अभिनंदन शब्दच नाहीत.
अप्रतिम ऑर्गन वादन आणि एवढ्या प्रशस्त सभा मंडप येथे रसिक आणि बरेचसे 70 सालापूर्वीच्या प्रथेप्रमाणे टोप्या घातलेले दोन्ही हाताने एकच संगीत वाजवण ही कला अजूनही आहे खूप आनंद झाला हा मठ कुठे आहे कृपया कळवाल का धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ऑर्गन गातोय.... क्या बात है
कसलं गोड वाजवलय सुशील.. जियो जियो
खूपच सुंदर ऑर्गन आणि तबला वादन आहे जेवढे जेवढे गुण गावे तेवढे कमीच आहेत गद्रे महाराज आणि जोशी महाराज यांचे अप्रतिम वादन आहे धन्यवाद
सुशील एकदम छान वादन शब्दांशब्द कळतोय
काय सुदंर वादन आहे अप्रतीम वा क्या बात है राम कृष्ण हरी
सुशील... अप्रतिम वादन 👌🏻👌🏻👌🏻
अति सुरेल पाय पेटी चे वादन व टाळाची सुरेल साथ धन्यवाद
वाहवा !!!!
खूप आनंद दिलात बुवा!
आता असे सुबक व सहजतेने वाजलेले ऐकणे फारच दुर्मिळ होत चालले आहे
कीर्तनाचातास खधी
खूप काही वयस्कर नाहीत सुनील गद्रे. पण असे स्पष्ट वादन करणारे मात्र दुर्मीळच 🎉
अप्रतिम ऑर्गन वादन श्रीयुत सुशीलजी खुप दिवसांनी इतके सुरीले स्वर आपल्या वादनामूळे कानावर पडले तृप्त झाले मन. आदराने शुभेच्छांसह.
Soullful playing of difficult musical instrument.
एकदम सुपर वादन
पेटी अप्रतिम आणि अत्यंत सुरेल वाजबली. खुप तयारीचे कलाकार आहेत पेटी वाजवणारे, त्यांचं नाव कळलं तर अजुन आनंद वाटेल, कीर्तन आणि गायन का नाही दाखवले. ते जर असते तर ऐकणाऱ्याची ब्रम्हानंदी टाळो लागली यात शंकाच नाही.
अवर्णनीय मैफिल!!
⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏🙏
नक्की दाखवू
Sushil Gadre
Khupach sunder kan trupat hot nahiye
Aikala. Khupach. Chan. Vatle
ऑर्गन खुप छान वादन केले आहे. स्पष्ट सुर त्यामुळे कान तृप्त झाले. अभिनंदन. 💐🙏
धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण ऐकत रहावं असं आर्गन वादन
खूप सुंदर.पायपेटी वादन ऐकायला मिळणं दुर्मिळ योग..👌👌
काय अप्रतिम तयारी आहे ह्या कलाकाराची ..खूप छान मन..तृप्त झाले...असे वादक कलाकार दुर्मिळ..आहेत..
धन्यवाद
खरोखर खुप खुप आनंद झाला मी हे शब्दात व्यक्त कर शकत नाही
भारदस्त,सुरेल व सहजतापूर्ण,छान.
हार्मोनियम वादक आणि तबलावादक यांचे मनःपूर्वक अभिनंदन आपणास माझ्या कडून नमस्कार करतो भजन रसिक मंत्रमुग्ध ताल लय भारी जोक आहे शुभेच्छा
सुशील जी अप्रतिम खूपच सुंदर मनाला मोहन जाणार हृदयस्पर्शी ऑर्गन वादन
अतिशय मनमोहक आॅर्गन वादन. जुन्या काळाची आठवण झाली.
HUGAJEE GROUP.
अप्रतिम हार्मोनियम वादन. तबला टाळांची साथ ही उत्तम. श्री गुरु भजन कोणी गायिले असते तर गुरुं प्रेमानंद अनुभवला असता. श्रवणीय पेटी वादन.
स्वरानंद धन्यवाद.!!!
💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐
धन्यवाद आभारी आहोत
ऑर्गन/पायपेटी
Harmonium nahi 🙏
खूपच अप्रतिम हार्मोनियम वाद न,तबलावादन व झांजा ही साथही अप्रतिम 🙏🙏
खूप सुंदर आवाज ऐकू न कान तृपत जहालेवाहवा बुवा
Outstanding harmonium...mind blowing....may god bless u
सुशील हार्मोनिअमवरील गाणे कोण तुजसम सांग मज गुरुराया दैवाने दे सदया खूप छान वाजविलेस. मी सौ. मानसी मराठे आठवलेची आई डोंबिवली.
खूप सुंदर.कान तृप्त झाले.हा खर तर दुर्मिळ योगा योग आहे.
अप्रतिम संवादिनी वादन
👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩कर्णमधुर...👌
अप्रतिम ताल वादन 🙏
अप्रतिम वादन...
मन आणि कान तृप्त झाले..
सूर आणि ताल यांचा अप्रतिम संगम. वादकांचे कौतुक आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन.
अतिशय सुंदर ऑर्गन वादन करीत आहेत अभिनंदन
सुशील तुमच्यावर परमेश्वराची प्रचंड कृपा आहे
मन तृप्त झाले आहे और्गन वंदनाने
वा माहाराज अप्रतिमच वादन
अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावे अस रसाळ सुमधुर वादन
अतिशय सुंदर व अप्रतिम 🌹🌹🙏🙏
अप्रतिम हार्मोनियम वादन!तुळशीदास बोरकरबुवांसारखेच!!
गाव अणि मंदिर समजू शकेल काय. छान छान. समक्ष भेटण्याची इच्छा आहे
@@abhijitmahale4511 रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका ,मुंबई गोवा महामार्गावर मठ गावी असलेले नवीन श्री लक्ष्मी पल्लीनाथ मंदिर ,
धन्यवाद
सुंदर वादन आणि गायन 👌👌👌👌👌
उत्तम वाजवलेस ❤
Phar Chan. Amchya gavi KELSHI.. Dapoli pan Mahalakshmi Utsava madhe asach sangeetmay vatavaran asat..
अप्रतिम वादन. कान अतृप्त राहिले किती ऐकले तरी. खूप सुंदर. धन्यवाद.
श्री लक्ष्मी पल्लिनाथ आहे हे देवस्थान तिथे असतो हा प्रतिवार्षिक उत्सव चैत्र एकादशी ते प्रतिपदा असा असतो,,,, मुंबई गोवा महामार्गावर अगदी बाजूलाच आहे हे मंदिर,, रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका आहे
अप्रतिम सुंदर👌👌💐💐👌👌
अप्रतीम. गोविंदराव ,टेंबे,गोविंदराव पटवर्धन, ह्यांची आठवण आली. अभिनंदन.No words.👍🙏
हे आॕर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन यांचे पट्टशिष्य श्री.पं.विद्याधर ओक यांचे पट्टशिष्य आहेत.
इतकं उत्तम पायपेटी वादन
ऐकायला मिळालं,जे दुर्मिळ झाले आहे सध्या
धन्यवाद 🙏🙏
Ok 0
.
.. Mo abh
Apratim sundar vadan mothya mothya organ vadkanchi athavan zali
सकाळ प्रसन्न झाली शुद्ध आणि सात्विक आनंद देणारे स्वर कानावर पडले साठवून ठेवावेसे वाटतात वडिलांच्या पेटी वादनाची छान आठवण दिली आभार
धन्यवाद
खूप सुंदर वादन ! 👌👌👌🙏🙏🙏
खुप अप्रतीम वादण केलं आहे मन प्रसंन्न झालं 👌👍
धन्यवाद
खूप अप्रतिम संगीत, मला मनापासून आवडले आहे.धन्यवाद
अप्रतिम organ वादन. कान तृप्त झाले.
वाह क्या बात है, उत्तम पायपेटी वादन, इतक्या कमी वयात फारच सुंदर जाण आहे , आताशा तरुण पिढीत पायपेटी वाजवण्यात पारंगत असे फार कमी 👌👏🙏
Speechless,
कोण तुझं सम सांग,मज गुरू राया,
कैवारी सदया
असें हे प्रभावी Freelance हार्मोनियम वादक पुणे,मुंबईत पाहीजे होते,त्यांचे कल्याण झाले असते,लोकांनी डोक्यावर घेतले असते,
फारच आनंद झाला.अत्यन्त आभार
खूपच छान. 👍👌
हे वादक मुंबईतच रहातात.
अप्रतिम...गोविंदराव पटवर्धनांची आठवण झाली.
Kan trupt zhale., Ati sundar..
खुप छान हार्मोनियम वादन.
धन्यवाद
Excellent presentation. 🎉🎉🎉🎉.sanjay upasani sangit.
नुकतेच ऐप उघडले आणि आरगॉनवर सुंदर असे नाट्यपद ऐकायला मिळाले संपूर्ण ऐकले,मनतृप्त झाले, वादक कलाकार ाचे खुप खुप धन्यवाद, गजानन पटवर्धन, सांगली
धन्यवाद ,,
अतिशय सुंदर,
Reminds of Sri Arunachalappa in bengaluru
Very good performance Congratulations
Wa वा सुंदर apratim लाजवाब
Khup sunder vajavlay👌👌
Aikun मन प्रसन्न झाले☺️👍
धन्यवाद
काय सहजता आहे वादनात , सुंदर
अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावे
फार सुरेख, प्रासादिक वादन !!
धन्यवाद
सुशील जी, अप्रतिम वादन!
अप्रतिम आणि सुरेल आँर्गन वादन.
अप्रतीम.तृप्त झाले कान मन..नमस्कार.
अतिशय उत्तम वादन .. ईश्वर आपले कल्याण करो आणि अशीच वादन सेवा घडो
धन्यवाद
अप्रतिम.कान आणि मन तृप्त झाले, तिनही वादकांना मनापासून धन्यवाद
हामठ कुठे आहे कळवाल का ?रसिकप्रेक्षक किती भाविकतेंने तन्मय झाले आहेत. दुर्मिळ आहे हे सगळं. असेच छान छान ऐकवत रहा. आमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्या टीमचे धन्यवाद ! साथीदाराचे खूप खूप अभिनंदन शब्दच नाहीत.
अप्रतिम पेटी वादन .गंधर्व युगात गेल्यासारखे वाटते
सुशील गद्रे गुरुजी. उत्तम....
O ho Kiti Chan....Super. super ..No 1 Harmonium wadak.... taal...Suur...classic🙏👏🙏👏🙏
अतिशय सुंदर वादन. प्रत्यक्ष छोटा गंधर्व गात आहे असे वाटते.
सुशीलजी उत्तम पेटीवादन
Gadreji wahha wahha! Lai bharii...PRADEEP
अतिशय सुरेख, शेवट थोडासा कापला गेलाय त्याची जाणीव झाली
Ģúýū
Ĺ
अतिशय सुंदर ताल लय भारी आहे
अतिशय सुंदर संवादिनी वादन....सळसळणाऱ्या नागिणी सारखी लिलया बोटे फिरताहेत 🙏👌
Sundar peti vadan sushil
अप्रतिम वादन.कान सुखावले.
धन्यवाद
खूपच छान 🙏🙏🙏💕🙏🙏👍🎉🎉🎉🎉आशीर्वाद शुभेच्छा नमस्कार मंडळी 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम ॲारगन वादन
तेवढीच गोड तबला संगत
हे परमेश्वरी गिफ्टेड वादन आहे
शिकून किंवा प्रॅक्टिसने जमणारे नाही🎉🎉
धन्यवाद
Wah... Aprateem vaadan... Sampoorna teamcha abhinandan aani anek dhanyawaad.... Kaan trupt zhale
👌 superb❤
अप्रतिम ऑर्गन वादन आणि एवढ्या प्रशस्त सभा मंडप येथे रसिक आणि बरेचसे 70 सालापूर्वीच्या प्रथेप्रमाणे टोप्या घातलेले दोन्ही हाताने एकच संगीत वाजवण ही कला अजूनही आहे खूप आनंद झाला हा मठ कुठे आहे कृपया कळवाल का धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका मुंबई गोवा महामार्गावर अगदी बाजूलाच आहे ,, तिथे असतो दरवरषी चैत्रात असतो उत्सव ,एकादशी ते प्रतिपदा असा असतो
वा सुशिलजी खूप छान तुमची आणि जोशींची जोडी छान आणि सुश्रा व्य
Organ madhun god shabdch aiku yet hote.very nice .
सुंदर
आजोबांची आठवण आणलीत ❤️😭
अप्रतिम 🎊💫
सतत ऐकावं असच...
वर्णन करायला शब्दच नाहीत...
🙏🙏🙏🙏🙏
सुशील भाऊ खूप छान आरगॉन वाजवला आहे अभिनंदन करतो
धन्यवाद
खूपच छान सादरीकरण
हार्मोनियम खुप छान वाजवली 💐💐🙏🙏
ती हार्मोनियम नाहीये ऑर्गन आहे
जबरदस्त आॅर्गनवादन
अप्रतीम , सुंदर, मंत्रमुग्ध...👌👌👌👌
अविस्मरनिय, अवीट, मधुर,मंत्र मुग्ध करणारे .🌹🌹🙏
हरकती अप्रतिम गाणे जिवंत केलेत
खुपच छान अप्रतिम
पूर्ण ऐकायला मिळाले असते तर आवडलं असत अप्रतिम हार्मोनियम वादन. तबला टाळांची साथ ही उत्तम
वा वा सुशीलकुमार सुरेख
वाहवा क्या बात है खूपच सुंदर
अप्रतिम ऑर्गन वादन
Apratim peti wadan!!👌💐💐
Kyabaat hi. Nagpur se hu mai. Bhout khoob. Do no ka performance bhout jabardast
Thx
Apan kuthe aasta? Pune, sangli or.... Please do let me know.
@@hgunejee2725 kadle. Ratnagri, DST. Lanja. Ok
@@hgunejee2725 we will come and meet u. When ever dev krupa hoil
फारच सुंदर वादन, वा! कान ऐकून तृप्त झाले. पंडित गंधर्वांची आठवण झाली!
छान.सुरेख.अभिनंदन व शुभेच्छा.
वा वा मस्तच गुरु